Dragon Fruit च्या बागेची वर्षभर काळजी कशी घ्यावी...Part-2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai 5 วันที่ผ่านมา +2

    किती रानावर लागण केली आहे किती रोपे बसली. आणि आतापर्यंत किती खर्च आला आणि उत्पन्न किती झाले खर सांगा

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  5 วันที่ผ่านมา +2

      माझे पूर्ण 6 acre क्षेत्र आहे लागवडीखाली
      त्यातील 2 acre जुन 2021 ची लागवड आहे आणि बाकी 4 acre जुन 2023 ची लागवड आहे....
      खर्च अंदाजे 24 ते 25 लाख झाला आहे..
      आतापर्यंत पूर्ण उत्पन्न
      2022- 9 टन 2 acre
      2023- 20 टन 2 acre
      2024- 48 टन आणि चालु आहे आणखी... 6 acre

    • @Sachina2zhai
      @Sachina2zhai 5 วันที่ผ่านมา +2

      @@KedarDragonFarms Thanks

    • @subodhchoudhary7128
      @subodhchoudhary7128 2 วันที่ผ่านมา

      ​​@@KedarDragonFarmskhup honestly uttar dila aapan.. ❤ Love from Canada

  • @rohitaundhkar7563
    @rohitaundhkar7563 5 วันที่ผ่านมา +1

    लागवड करताना कोणती कोणती खते वापरली आहेत

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  5 วันที่ผ่านมา +1

      @@rohitaundhkar7563 18.46.00, लिंबोळी खत, थिमिठ, Potash

    • @KedarDragonFarms
      @KedarDragonFarms  5 วันที่ผ่านมา +1

      नंतर humic acid आणि 19.19.19 ची drenching करतो

    • @rohitaundhkar7563
      @rohitaundhkar7563 5 วันที่ผ่านมา +1

      @@KedarDragonFarms 🙏thanks

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai 5 วันที่ผ่านมา +1

    अंतर किती आहे