भाव करावा लागतो.. भाऊ, याच दिवशी मी ८०० रु चे खेकडे ३५० ला घेतले.. ५०० चा मोठा ८ बोंबील सांगितलं पण भाव करून दोन एकत्र वाटे ३५० ला घेतले.. ८०० ची अंदाजे सव्वा किलोची सुरमई ३५०ला घेतली.. (बाकी पापलेट सर्व महागच आहेत)..भाव करायला लागतो.. ते अव्वाच्या सव्वा सांगतात..
खूप महाग आहेत मासे इकडे
लोकांची गर्दी होती 👍👍
Mahag aahet pn fresh aahe
@@alabhyakoli3940 👍👍👍
Khup ch mhag Aahe Aamchya kade swast Aahe
तुमच्याकडे कुठे??
@@AshokBabarFamily1 palghar satpati la
@sunitamhatre3040 येणार आहे तिकडे दसऱ्या नंतर 👍👍
हि मार्केट खूप महाग आहे
👍👍👍
महाग विकतात
👍👍👍👍
चांगला व्हिडीओ आहे दादा फ्लोवर व्हेली फिश मार्केटचा मासे खूप महाग आहेत ह्या मार्केट मध्ये
हो 🐬 धन्यवाद 🙏
@@AshokBabarFamily1 धन्यवाद दादा
@anilkasbe9055 👍
भाव करावा लागतो.. भाऊ, याच दिवशी मी ८०० रु चे खेकडे ३५० ला घेतले.. ५०० चा मोठा ८ बोंबील सांगितलं पण भाव करून दोन एकत्र वाटे ३५० ला घेतले.. ८०० ची अंदाजे सव्वा किलोची सुरमई ३५०ला घेतली.. (बाकी पापलेट सर्व महागच आहेत)..भाव करायला लागतो.. ते अव्वाच्या सव्वा सांगतात..
अगदी बरोबर 👍🙏
Macchi fakth aaplya marathi lokan kadun ch ghyachi. Mast video. Me pan aaj surmai nd kolambi neli.
धन्यवाद 🙏