Devala maji vinati tuje nam ghenaryana uddhand aayushy labho de saddev mukhamadhe tuje nav Rahu de Santa hi gor gareebachi Seva majyahatun ghadu de hi prathana
महाराज जय हरी . मी प्रथम च आशा कार्यक्रमासाठी सावता महाराजा अभंग तुम्ही घेतलेला मी ऐकला .खुप आनद झाला अशी च सेवा आपल्या हातुन घडत राहवो हीच प्रार्थना. खुप सुंदर किर्तन.
ताजोदिन महाराज आपली जन्म जाती माता आपल्या. आई आपल्या संगती हे ऐकूनच मोठा आनंद झाला.कारण आपली माता म्हणजे फार पुण्यवान मागच्या जन्मीचे फार मोठे पुण्य म्हणून तिने आपल्या सारख्या महान योग्याला जन्म दिला. ते पण मुस्लिम समाजात आणि वाढला हिंदु संस्कार,आणि संस्कृती मध्ये म्हणजे भगवान कृष्णा सारखे झाले.जन्म देणारी एक आणि सांभाळणारी एक असो.. समाज, धर्म,संस्कृती,,संत,महंत,जोगी, योगी, सन्याशी कोणीही असो प्रत्येकाला आपल्या मातृ ऋणातून उतराई व्हावेच लागते.त्यातून मुक्तता नाही.
जाति मत पूछिए साधू की पूछ लिजीय ज्ञान...संत कबीर...महाराज देहरुपी आपल्यात नाही राहीले पण त्यांची ओघळ वाणी,संत वचन सदैव स्मरणात राहतील...🙏🙏🙏❤️🌸🌺🌻🌼 भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌸💐🌹जगाच्या कल्याणासाठी पांडूरंग त्यांना परत पाठवो.
ऐकावे जनाचे करावे मनाचे .हिंदू धर्म सर्वात जूना आहे. मुस्लिम धर्मात संत कबीर संत शेख महम्मद होते .त्यांचाच अवतार या कलियुगात दिसत आहे .सबका मालिक एक है.।
जय हरी माऊली . आपण पवित्र अशा हिंदू धर्मात जन्म घेतला आहे. तरीही आपल्याला आपला धर्म कळला नाही. तो इतर धर्मातील महाराजांना समजला.तरी ही त्यांच्यावर आक्षेप घेता, वारकरी संप्रदाय असा आहे की,तेथे भोंदगिरीचे काम नाही. कारण येथे प्रमाण द्यावे लागते.
ताजुद्दीन बाबा तुमच्या सारखा महात्मा पुन्हा होने नाही
0
खूपच सुंदर कीर्तन आहे महाराजांचा आवाज पण खूप मस्त आहे
या देशात ले खरे सत महारा नबर 1 तूही महाराज तूमचा नबर दया
खूप सुंदर आवाजात किर्तन आहे
खरोखरच महाराज तुम्ही परत जन्माला या 🙏🙏😭
भुकेल्यांच्या तोंडांत घातला अन्नाचा घास/
आयुष्यभर केला परमार्थाचा ध्यास/
आम्हा सर्वांसमोर घेतला अखेरचा श्वास/
💐💐💐💐भावपुर्ण श्रद्धांजली
जय हरी 💐 💐💐💐💐
Devala maji vinati tuje nam ghenaryana uddhand aayushy labho de saddev mukhamadhe tuje nav Rahu de Santa hi gor gareebachi Seva majyahatun ghadu de hi prathana
जय हरी माऊली खूप सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण महाराज मी हनुमागडावर समोर बसून तुम्हचेकिर्तनाचा लाभ घेतला आणि युट्यूब वर दररोज ऐकत असतो
मानव हि जात आणि मानवता हा धर्म
महाराज तुमचं मला सार्थक अभिमान आहे तसेच आपला आवाजाबद्दल तर फारच अभिमान आहे.खुंटेवाडी आबा,
आबा
महाराज जय हरी .
मी प्रथम च आशा कार्यक्रमासाठी सावता महाराजा अभंग तुम्ही घेतलेला मी ऐकला .खुप आनद झाला अशी च सेवा आपल्या हातुन घडत राहवो हीच प्रार्थना.
खुप सुंदर किर्तन.
खूप छान आहे ताजोद्दीन महाराजांचे किर्तन जय हारी माऊली
बाबा आपन फार महान आहेत कारण आपली इच्छा आपला आवाज राहावा ही गोष्ट बिनधास्त खरी ठरली आपणास नाक खासून सलाम
खुप सुंदर कीर्तन माऊली राम कृष्ण हरी पांडुरंगाची कृपा तुमच्यावर सतत राहो आणि तुमच्याकडुन अशीच सेवा घडत राहो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
अप्रतिम महाराज
तुम्हाला एक निष्ठावंत शिवभक्ताची मानाचा मुजरा
धन्य माता पिता
महाराज खूप सुंदर कीर्तन करतात आसे कीर्तन चालू राहो हीच देवा जवळ हीच पार्थना
खुप छान मावली असीच से वा करीत । रहा त ।जा
आपला आवाज़ एकूण स्वर्गाची अनुभूति होते महाराज
रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर कीर्तन आहे
धन्य ती माता ऐसा पुत्र दिला
महाराज पुन्हा जन्माला या
अशा महाराजाची सध्या गरज आहे आणि त्यााशिवाय समाज सुधारूच शकत नाही
अशा महाराजांची सध्या गरज आहे आणि त्या शिवाय समाज सुधारित शकत नाही
महाराज या दूनित कमि असतील तूमचाया सारखे महामानव खरे महाराज
Wha Kya Bat He Tajodin Baba
मी खूप कीर्तन ऐकले पण संत सावतोबा महाराजांच्या अभंगावर पहिल्यांदा कीर्तन ऐकलं ,,,कोटी कोटी रामकृष्णहरी ।।जय गुरू ।।
.
महाराज का य बाेल नार तूमि बडे दील वाले
"जय हरी" माऊली .किर्तनरूपी ज्ञानदान व नामरूपी सेवा आपल्याकडून अशीच होत राहावी. हि पांडूरगाच्या चरणी प्रार्थना ...
मला एक कळत नै तुम्ही नंबर का देत नाही महाराजांचा आंम्हाला तारीख दैची होती
खुप छान आहे किरतन जय हरि माऊली
खूप छान ताजोदिन महाराज जय हरी माऊली
Aaprtim
खूप छान महाराज
अजून किर्तन टाकावे
Jai Jai Ram Krishna Hari. Atulniy Kirtan.
You are great Maharaj. Tumacha sarkhya lokancji samajala garaj ahe.
ताजोदिन महाराज आपली जन्म जाती माता आपल्या. आई आपल्या संगती हे ऐकूनच मोठा आनंद झाला.कारण आपली माता म्हणजे फार पुण्यवान मागच्या जन्मीचे फार मोठे पुण्य म्हणून तिने आपल्या सारख्या महान योग्याला जन्म दिला. ते पण मुस्लिम समाजात आणि वाढला हिंदु संस्कार,आणि संस्कृती मध्ये म्हणजे भगवान कृष्णा सारखे झाले.जन्म देणारी एक आणि सांभाळणारी एक असो..
समाज, धर्म,संस्कृती,,संत,महंत,जोगी, योगी, सन्याशी कोणीही असो प्रत्येकाला आपल्या मातृ ऋणातून उतराई व्हावेच लागते.त्यातून मुक्तता नाही.
भुकेल्यांच्या तोंडांत घातला अन्नाचा घास/
आयुष्यभर केला परमार्थाचा ध्यास/
आम्हा सर्वांसमोर घेतला अखेरचा श्वास/
💐💐💐💐💐भावपुर्ण श्रद्धांजली
जय हरी
💐💐💐💐💐💐💐
Tajuddin Maharaj kirtan khoob jaane
Khupach changal kirtan karta tumhi maharaj
Ram Kurshna Hari Maharaj
जाति मत पूछिए साधू की पूछ लिजीय ज्ञान...संत कबीर...महाराज देहरुपी आपल्यात नाही राहीले पण त्यांची ओघळ वाणी,संत वचन सदैव स्मरणात राहतील...🙏🙏🙏❤️🌸🌺🌻🌼 भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌸💐🌹जगाच्या कल्याणासाठी पांडूरंग त्यांना परत पाठवो.
02_
खुप छान माऊली
महाराजांची वाणी किती गोड आहे
जय हीर माऊली खूप छान आहे चंदकांत टोणपे कुर्डूवाडी
Sundar aati Sundar kirtankar aahet Shaikh Saheb tumhala Namaskar karto
महाराज आवाज खूप गोड आहे.
महाराज जय हरी.
सबका मालिक एक है
जय भोलेनाथ
जय हरी महाराज लय भारी किर्तन सेवा आहे
जय हरी माऊली विठ्ठल
Tajuddin. Maharaj Tumhala Vithaldeo farach Prasanna Ahe
खुप छान महाराज आम्हाला तुमच्यावर गर्व आहे.....
Tajudin maharajach kirtan far sunder aahet
Very very nice kirtan mauli Jay Jay ram Krishna Hari mauli 👏🌷🌸🌹🌼🌻🌺🍀🍁🌿
गेल्यास कीमत कळते, जयहरी बाबा
राम कृष्ण हरी 👏👏👏👌👌👌
Baba no 1
खुपच छान आहे.
Jai hari mauli khup chhan kirtan ani abhang pn chhan nivadala
लय भारी महाराज
फक्त वेगळा अर्थ करू नका... खुप सुंदर नामवंत किर्तनकार आहे आमच्या भागात किर्तन झालेल आहे... बाबांच
हो आमच्या गावालापण झाले आहे त्याचे कीर्तन मुस्लिम असूनही पारमार्थिक अभ्यास छान आहे त्यांचा
@@suvarnaaskar7386 मस्त बोलता ना कुठे झाले कीर्तन कोणत गाव तुमचं
वाह महाराज देवाची पूजा करण्यासाठी जात धर्माची गरज नाही महाराज हे तुम्ही दाखवून दिले
Wah maharaj no musalman no hindu only insan
माग तू सवताला हिंदू का समजू रायला
खुपच सुंदरच सुंदर मराठी किरतन आहे
जय हीर खूप छान आहे माऊली
Chandrakant 6यह ब
...Tonape hj क़ू बबन्या 60
छान कित॔न जय हरी
Supper
खरं च काय छत्रपती शिवाजीराजे यांच स्वराज्य आहे
एकता
ना जात ना धर्म
Jay ram krisnhari
kdk maharaj
ऐकावे जनाचे करावे मनाचे .हिंदू धर्म सर्वात जूना आहे. मुस्लिम धर्मात संत कबीर संत शेख महम्मद होते .त्यांचाच अवतार या कलियुगात दिसत आहे .सबका मालिक एक है.।
यं
Barobar
खुप छान...
हिवाळे भाऊसाहेब पाटील देवळाईऔरंगाबाद ऐकोन खुप छान वाटले
parth Arun sable
लय भारी कीर्तन
kdk kirtan
शुध्द बिजा पोटी फळेरसाळ गोमटी
ताजोदीन महाराजांचे आणखी किर्तन टाकावे
Vikas narayan badawane ankhin kirtan lod kara
Bhagwat Javir
Maharaj kitan taka
Tajhodi
Bhagwat Javir
धन्य झालाे माऊली....
मला महीती देवाने रूप घेतले आहे सगळयाचा माल ए क आहे ताे देव तेच खरनाव काेनालाच माहीत नाही मानसाने नाव दीलेले देवाला ताे सत जेते धरमा चे
H uhhh
लाख लाख धन्यवाद
वेरि नाईस कीर्तनकार
Jay jay ram krishna hari
very nice kirtan
जय हारि माहाराज
Khupach chhan kirtan kele maharaj arangabad made tumach propar gav konte aahe
kirtan khup chhan aahe aani vajvnare tr khup chhan
हींन्दु धर्म खुप छान आहे
जय श्री कृष्णा
जय हरी माऊली .
आपण पवित्र अशा हिंदू धर्मात जन्म घेतला आहे. तरीही आपल्याला आपला धर्म कळला नाही. तो इतर धर्मातील महाराजांना समजला.तरी ही त्यांच्यावर आक्षेप घेता, वारकरी संप्रदाय असा आहे की,तेथे भोंदगिरीचे काम नाही. कारण येथे प्रमाण द्यावे लागते.
A prtim mauli
रामकृष्ण हरी छान किर्तन
जय हरी माऊली
अप्रतिम महाराज जय हरी विठ्ठल
धन्यवाद
सर्व धर्म समभव या रे या रे लहाण थोर नारी नर
Nice
Nice
जय हरी महाराज
जय हरी
no 1 Kiran
kharc khup sundar
खूप छान अमोल वानखेडे हादगाव
सुनिल शिदे हातमाली जय हारी९६०४२०४७६१
Lai bhari kirtan
Very nice
Very good
Khup chan Navin asel tr taka
mast mavli mharhaj
👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#Mauli army
जय हारी महाराज मोबाईल नंबर टाका
Khup chan
Good
No pathava maharajancha
खूपच छान कीर्तन माऊली नवीन असेल तर टाका आर डी भामरे सर मुख्याध्यापक करंजाड हायस्कुल बागलाण
खुप छान