Ye मी पुढची गोष्ट सांगते ऐका आता सायली ट्रॉमा मधे आहे हा रोहित त्यातून तिला बाहेर येयला मदत करणार आणि ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडणार मग ती लग्नासाठी होय म्हणणार नंतर सगळ तीच नीट चालू असताना पहिला विशाल परत येणार ती चिडणार तो तिला सगळ सांगणार आणि परत ती या विचारात अडकणार की विशाल पाहिलं प्रेम आहे त्याच्याशी करू की रोहित ज्याने इतकी मदत केली घरचे खुश आहेत त्यांचा vichar kru ky नाना नानी तिच्या पाठीशी उभे राहणार पण ती घरच्यान साठी विशाल ल सोडणार आणि लग्न झाल्या वर तिला कळणार की रोहित ल माहीत होत की विशाल कुठे आहे काय करतोय तरी सांगितलं नाही म्हणून तिला त्याचा राग येणार तो परेंत विशाल मेलेला आसेल ही स्टोरी आहे आता या असल्या गोष्टी बघून कंटाळा आलंय निदान वाटल होत की ही जरा वेगळी आहे गोष्ट पण ही पण तसाच एपिसोड आलाय Next mdhe रोहित तिला मदत करून तिची काळजी घेऊन तिला प्रेमात पडणार आणि तीही पडणार प्रेमात हेच असणार बघा तुम्ही मी तर सोडून दिली मधूनच बघणं आता म्हणावं वाटतंय बाई ई ई काय प्रकार 😢
आपणास जे वाटते ते आणि सगळे तसेच होईल तर मग नितीन सर आणि आपण यात काही फरकच नाही. प्रेक्षकांना वाटते तसे होणार नाही पण एक सुंदर कलाकृतीचा अनुभव आपणास येईल हे नक्की 🎉🎉🎉🎉
पुन्हा प्रेमात पडताना म्हणजे सायली नक्की या बेण्याच्या प्रेमात पडणार असं तरी वाटतंय......असं झाल्यास नितीन सर तुमचे कोणतेच वेबसिरीज पाहणार नाही....आयुष्यात व भविष्यात
@@shilpagore3206प्रेम काय असत हे विशाल न दाखवलं आहे...! हा फक्त लग्न करण्यासाठी घरातील लोकांना खुश करत आहे, स्वार्थ मनात ठेवून...अशी लोक गरजे नुसार चांगुलपणा दाखवतात व गरज संपली की स्वतःची लायकी.....
@@ज्योतीठाकूर-ठ7खमॅडम,आताच प्रेम म्हणजे क्रिकेट चा खेळ झाला आहे....इथं एक सुंदर मुलगी पसंद पडली की, 11 खेळाडू तिची विकेट स्वतःच्या पदरात पाडून घ्यायला पूर्ण ताकद लावत असतात...मग मूलगीचा इच्छा अपेक्षा लग्नाअगोदर पूर्ण करण्याच्या शपथा देतात व तिच माझं विश्व आहे असा आभास निर्माण करून आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात
@@shilpagore3206प्रेम काय असत हे विशाल न दाखवलं आहे...! हा फक्त लग्न करण्यासाठी घरातील लोकांना खुश करत आहे, स्वार्थ मनात ठेवून...अशी लोक गरजे नुसार चांगुलपणा दाखवतात व गरज संपली की स्वतःची लायकी.....
विशाल चे काय चाललेय ते पण दाखवायला पाहिजे होते आज, अपेक्षा करतो पुढच्या भागात तरी दाखवणार. अन हा गुलगुले आमच्या कडे भजी सारखे गोल तळलेले असतात आज दाखवले त्यांना आम्ही धिरडे (गोड चिले) म्हणतो. कदाचित सातारा भागात ह्याला गुल गुले म्हणत असणार तर क्षमस्व 🙏🏻
जर या व्यक्ती बरोबर सायली ची लव स्टोरी दाखवली तर ही वेब सीरिज इथेच संपली म्हणुन समजायच नितीन सर काराण सायली आणि विशाल ची लवस्टोरी परत पाहायला मिळेल म्हणून सगळे जग वेब सीरिज पाहाताय🎉🎉🎉🎉
ही web serial आपलया जीवनाशी संबंधीत वाटते. महणून फार आवडली. माझी आई पण माझ्या. वाढदिवसाला गोड काहीतरी बनवायचे महणून गुलगुले बनवित असे. परंतु ते गोल भजी सारखे deep fry करीत असे. आई या जगात नाही. पण same dialogue एकून डोळे भरुन आले. Bravo director n writer. Good luck. पुढील भागांसाठी👌👍
उत्कंठा आता वाढत चालली आहे.. कृपया पुढचे एपिसोडस यावेत असेच वाटते आहे. उत्कृष्ठ लेखन शैली व दिग्दर्शन, सुरेल संगीत खूप जवाबदारीने सायली व विशाल ने ऍक्टिंग केली आहे ... कॅरेक्टर पूर्ण रंगवलेले आहे. सर्व कलाकारांनी कथेला न्याय दिला आहे... मनापासून सर्वांचे कौतुक👍👍👍
Vishal be like: main use milne ja chuka tha...magar o shaqs pehle ja chuka tha... Main padhai khatm kareke use lane pohancha to use bihakar le ja chuka tha...
मी तर् आता नाही बघत, आष्यता काय कमी त्रास, आहे त्यात् ह्या च पाण तेच दाखवता, actually, life मधे stress आहे, त्ते जाण्या साठी, relaxing साठी प्रेमच्या web series बघातो पाण एथे पाण stress आहे, so not watching now I recommend this web series to my almost 5 groups having 150 and more members and 125 my personal and near, dear friends, relatives, but I told them not to watch now, it's very sad, very stressful, very painful. Thnxx Nitin ji We are now saving our valuable time
विशाल च पाहिजे आम्हाला हिरो म्हणून ह्याचे काय मधेच साईड ऍक्टर चे , आता जर विशाल आणि सायली ची भेट नाही दाखवली तर बघणार नाही इथून पुढे ही वेब सिरीज , नितीन सर विशाल चा संत्या आणि कांबळे सर होऊन देऊ नका प्लीज ❤❤
दररोज न चुकता check करत होतो नवीन भागासाठी पण आता नाही बघणार हे खूप कंटाळवाण आणि लांबत चालल आहे नितिन सर विनंती आहे web series ला रटाळ होऊ देऊ नका लवकर भेट दाखवा दोघांची
Jasa rohit aalay hyat ani vishal la side la kelay tasa ichcha meli he bghanychi. Ani jar saglyacha cinema sarkha don man prem vegal karaycha asel tr mg ka hi series banvata ahe. Vishal ani sayali hyanchi love story bghaychi hoti hyanchi nahi.
पाउस, खूप आवडली आहे पण म्हणून ती मालिके सारखी खेचू नका. थोडक्यात गोडी असते ती राहू द्या. नाहीतर आता आम्ही असे ही मालिका बघत नाहीत. पण जर तुम्ही पाऊस ही जास्त पाडत राहिलात तर फार कंटाळवाणे वाटेल . तेव्हा बघा पुढील भाग कसा छान होईल असे....... म्हणजे आम्ही आनंदाने बघू.....
टाईम लागल तरी चालेल पन विशाल आणि सायलीचीच लव स्टोरी दावायला पाहिजेल अस ज्याना ज्याना वाटतय त्यानि लाइक करा ❤❤❤❤❤
@@Prakashborase-tc8zx ho pan sayli Vishal ektra aale paije
Ho barobar aahe
हो बरोबर आहे ❤❤
ते आम्हाला समजत तू नको सांगू
@@Prakashborase-tc8zx खर मला वाटत
❤ सायली ह्या मुलाच्या प्रेमात पडेल आणि नेमकी त्यावेळी विशाल ची एन्ट्री होणार असं कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा.
Yes think so...
Ha tasch hoin
Pn Vishal bhetlyanantr tyach veli ti Rohit la visrun Vishal kde Jail he tr conform
Ya definately
तसच काही तरी होईन दिसतय
लवकर भेट करा सायली आणि विशाल ची अस कोणाला वाटत . कारण विशाल नाही तर episod बोरिंग वाटत जातोय 😢😢
Ye मी पुढची गोष्ट सांगते ऐका
आता सायली ट्रॉमा मधे आहे हा रोहित त्यातून तिला बाहेर येयला मदत करणार आणि ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडणार मग ती लग्नासाठी होय म्हणणार नंतर सगळ तीच नीट चालू असताना पहिला विशाल परत येणार ती चिडणार तो तिला सगळ सांगणार आणि परत ती या विचारात अडकणार की विशाल पाहिलं प्रेम आहे त्याच्याशी करू की रोहित ज्याने इतकी मदत केली घरचे खुश आहेत त्यांचा vichar kru ky नाना नानी तिच्या पाठीशी उभे राहणार पण ती घरच्यान साठी विशाल ल सोडणार आणि लग्न झाल्या वर तिला कळणार की रोहित ल माहीत होत की विशाल कुठे आहे काय करतोय तरी सांगितलं नाही म्हणून तिला त्याचा राग येणार तो परेंत विशाल मेलेला आसेल ही स्टोरी आहे
आता या असल्या गोष्टी बघून कंटाळा आलंय निदान वाटल होत की ही जरा वेगळी आहे गोष्ट पण ही पण तसाच एपिसोड आलाय
Next mdhe रोहित तिला मदत करून तिची काळजी घेऊन तिला प्रेमात पडणार आणि तीही पडणार प्रेमात हेच असणार बघा तुम्ही मी तर सोडून दिली मधूनच बघणं
आता म्हणावं वाटतंय बाई ई ई काय प्रकार 😢
😂😂😂😂
Mla pn hech watat
खरं आहे
😂😂😂😂😂
👌👌
आपणास जे वाटते ते आणि सगळे तसेच होईल तर मग नितीन सर आणि आपण यात काही फरकच नाही. प्रेक्षकांना वाटते तसे होणार नाही पण एक सुंदर कलाकृतीचा अनुभव आपणास येईल हे नक्की 🎉🎉🎉🎉
पुन्हा प्रेमात पडताना म्हणजे सायली नक्की या बेण्याच्या प्रेमात पडणार असं तरी वाटतंय......असं झाल्यास नितीन सर तुमचे कोणतेच वेबसिरीज पाहणार नाही....आयुष्यात व भविष्यात
Lagech ks dusryachya premat padu shakte hi
Tasa rohit pan changla mulga aahe well settled aahe pan vishal sathi vaiet vatat
@@shilpagore3206प्रेम काय असत हे विशाल न दाखवलं आहे...! हा फक्त लग्न करण्यासाठी घरातील लोकांना खुश करत आहे, स्वार्थ मनात ठेवून...अशी लोक गरजे नुसार चांगुलपणा दाखवतात व गरज संपली की स्वतःची लायकी.....
@@ज्योतीठाकूर-ठ7खमॅडम,आताच प्रेम म्हणजे क्रिकेट चा खेळ झाला आहे....इथं एक सुंदर मुलगी पसंद पडली की, 11 खेळाडू तिची विकेट स्वतःच्या पदरात पाडून घ्यायला पूर्ण ताकद लावत असतात...मग मूलगीचा इच्छा अपेक्षा लग्नाअगोदर पूर्ण करण्याच्या शपथा देतात व तिच माझं विश्व आहे असा आभास निर्माण करून आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात
@@shilpagore3206प्रेम काय असत हे विशाल न दाखवलं आहे...! हा फक्त लग्न करण्यासाठी घरातील लोकांना खुश करत आहे, स्वार्थ मनात ठेवून...अशी लोक गरजे नुसार चांगुलपणा दाखवतात व गरज संपली की स्वतःची लायकी.....
He sagal gajjya mul zalay as jyana vatatay tyani like kara
लवकरच रोहित आणि सायली लग्न बंधनात अडकणार......सूत्रांच्या माहितीनुसार😅😅
झालं संपल आता पाऊस सिरीज च क्रेझ. ... ज्या दिवशी सायली आणि विशाल यांचा फोटो व्हिडिओ च्या स्टार्ट ला असेल आणि त्यांची भेट अस असेल तोच व्हीडिओ बघा😮
❤हो खरंच बरोबर आहे ❤❤ तेव्हा पाहणार ❤मि पण
Mi pan
Mipn he lay boring chalu hay
💯
विशाल चे काय चाललेय ते पण दाखवायला पाहिजे होते आज, अपेक्षा करतो पुढच्या भागात तरी दाखवणार.
अन हा गुलगुले आमच्या कडे भजी सारखे गोल तळलेले असतात आज दाखवले त्यांना आम्ही धिरडे (गोड चिले) म्हणतो. कदाचित सातारा भागात ह्याला गुल गुले म्हणत असणार तर क्षमस्व 🙏🏻
आमचा सातारा कडे अशीच असतात गुल गुली
@@rohitkadam1482 ओके
@@rohitkadam1482 ok
जर या व्यक्ती बरोबर सायली ची लव स्टोरी दाखवली तर ही वेब सीरिज इथेच संपली म्हणुन समजायच नितीन सर काराण सायली आणि विशाल ची लवस्टोरी परत पाहायला मिळेल म्हणून सगळे जग वेब सीरिज पाहाताय🎉🎉🎉🎉
होय , अगदी बरोबर. काही मजा येत नाही पाहायला.
आतुरता विशाल आणि सायली यांची भेटीची ♥♥♥♥♥❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤Q
तुम्ही टाइम पास वेब सिरीयस भाग दाखवायला लागलाय नितीन सर सायली आणि विशाल ची लव्ह स्टोरी दाखवा वेब सिरीयल चा सगळा मूड च चालया बघायचा 😂😂😂
एकतर एवढी वाट पाहायची episode ची आणि काहीतरी फालतू मनाला न भावेल अस दाखवता 😢
बरोबर आहे
संत्या, कांबळे सर, आणि विशाल गेले आता हिमालयात
😂 kay सुचतंय हो
मस्त आहे तुमचा sense of humour.
Great 🎉
😂😂😂
@@rutujakhedkar3079 maz nav pan rutuja khedkar ch aahe
सायलीच लग्न होऊन 2पोर् झाल्यावर येणार विशाल😂😂
6 mahinyat 2 por hotil.
Tasach vattay aata
गुरुवारी विशाल ची भेट झाली नाही तर
ई एफ सिरियल बघायचं सोडून दे
तुमचं चैनल पण अन फॉलो मारून टाकलं
खरचं भावांनो विशाल होता तेंव्हा भरी वाटायचे एपिसोड पण आता नाही यार बागू नाही वाटत एपिसोड ?
विशाल कुठे गेला त्याला घेण्या परत एपिसोड मध्ये
Vishal bhau che sarkar padayala suruvat zali re ba 😂😂
🤣🤣🤣
😂😂
तुम्हाला हसायला येते😅
@@aaishushinde5570 ho na
@@aaishushinde5570 barobr ahe ki ho mg 😂
Yevda boring ani pakav webseries ahe hi hicha radnyane pimpa bharla 😂. Bc Hum dil de chuke sanam cha gavti version anlay😂😂😂😂🤣🤣😭😭🤣🤣🤧
Uptayla baghto ka mg nako baghu tujhi tu mukach ghal ki mg 😂
@@Akshatthakur43zhaatu kaun bhagta tujha sarkya jhatu la time asel 😂
ही web serial आपलया जीवनाशी संबंधीत वाटते. महणून फार आवडली. माझी आई पण माझ्या. वाढदिवसाला गोड काहीतरी बनवायचे महणून गुलगुले बनवित असे. परंतु ते गोल भजी सारखे deep fry करीत असे. आई या जगात नाही. पण same dialogue एकून डोळे भरुन आले. Bravo director n writer. Good luck. पुढील भागांसाठी👌👍
हा डॉक्टर तर आठवी मधला प्रिन्सिपल आहे😅
Ekda director mhnun swatala bgha sarvani ❤nitin sir great director superb
विशाल आता संत्या आणि कांबळे सरांच्या जोडीला
Kamble sr vishal aabhya cha bhau punha aabhya chat breakup😅😂
😂😂
He episodes daily takle tr br hoil kiwa athvdyat 3 ..pudhchya episode chi khup vat bgav lagte..khr ahe na mandali..❤️
रोहित फसवत आहे तिला ,प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे ,आणि नंतर तो खूनस काढेल ,नक्की ,💯
Mala pn tasch vataty💯🙌
गुलगुले भजी सारखे असतात सायली हे घावणे आहेत पण मस्त आहेत.
धिडले😂
विशालचं फोन आला होता ते का नाही सांगितलं रोहीतनी लबाड आहे तो प्रेमात असं कोणी करता का
Ri8
Kadhi aala hota phone kontya eopside madhye
@@Usernz913 वा एपिसोड
@@dr.ganesh335 नाही आला फोन विशाल च मी आता च बघितला तो episode
पवार साहेब आपल्याला विनंती आहे विशाल ची भेट घडून आणा तरस पुढचा एपिसोड आम्ही बघू अन्यथा बघणार नाही..
काही सुचत नसेल तर उगाच काहीतरी नवीन story दाखवू नका trailer काय दाखवला होता आणि सीरिज काय दाखवतायेत
धडकन पिक्चर ची सीरिज आहे थोडक्यात😂
उत्कंठा आता वाढत चालली आहे.. कृपया पुढचे एपिसोडस यावेत असेच वाटते आहे.
उत्कृष्ठ लेखन शैली व दिग्दर्शन, सुरेल संगीत
खूप जवाबदारीने सायली व विशाल ने ऍक्टिंग केली आहे ... कॅरेक्टर पूर्ण रंगवलेले आहे.
सर्व कलाकारांनी कथेला न्याय दिला आहे...
मनापासून सर्वांचे कौतुक👍👍👍
काही इंटरेस्ट राहिला नाही आता बघायला.🙃
रोहीत खरोखर प्रेमळ मुलगा आहे
Mala tar khup awadto Rohit
हरामखोर आहे rohit, yane मुद्दाम विशाल च call aala he sayli la sangitle nahi@@shreyafamily91
रोहित चागलं मुलगा नाही तो .. सहिलीला फसवतोय ...विशाल चा कॉल आला होता ..पण तो सांगितलं नाही सहीलिला ... रोहित चागलं माणूस बरोबर नाही 😮
@@parmeshowar.rathod8378 right majha pan manat ala hot he
Vishal be like: main use milne ja chuka tha...magar o shaqs pehle ja chuka tha...
Main padhai khatm kareke use lane pohancha to use bihakar le ja chuka tha...
भारीच पुढील भागाचेआकर्षष आहे❤❤❤
सायली ❤विशाल लय भारी जोडी आहे 🎉🎉🎉
कधी कधी परिस्थिती अशी होते ना....... इकडचे असतो ना तिकडचे......आपण काही तरी वेगळा विचार करतो........आणि देवाने आधीच सगळं ठरवून ठेवलं असत..........🥺💔
Vat lavun takli series chi.
Barabar
खरे आहे नक्की हिरो कोण विशाल की रोहित तेच समजत नाहीं नक्की ह्यांना काय दाखवायचे कोणाची प्रेमकथा
न्हाय तर काय सायलीची निकी करून टाकली ह्यांनी 🤦
@@shantanuhol7604हा यार
विशाल आणि सायलीची भेट लवकरात लवकर व्हावी
आज कोण कोण सोयाबीन काटायला गेलो होते😂 सांगा बरं
😂मी
मी
विशाल चांगला आहे
Ho kharach
सायली खुप आवडते विशाल जोडी सायली जोडी खुप आवडते ❤❤❤
Sir tumhi prekshakancha gair fayda ghetay amhi fakt aj Vishal chi bhet hoil manun ha episode pahatoy
पावण्याण फासा टाकला राव आता परत येक लव्ह स्टोरी अपुरी राहणार वाटत
आता मात्र लई मात्र झाल मात्र तुमच मात्र , भेट घडवावो माय बाप , नाहीतर आम्ही विशल्या ला kidnap कर्ताव बघा 😂
😂😂
@@savidhanbagul1172 😂
😂😂😂 kra Ani sayali kde tevdh aanun soda
Lvkr ch ti punha premat padnar ahe tya adhi kra kidnap
@@anvi2224 he tar sodat nahiyet sayli kd tr mhanun kidnap karaychay yani sodal tar kidnap karaychi garajch yenar nahi aso 😂😂
आम्ही लावलेली माया आज वायाला गेली 😅😅😅😢😢😅😢😅
विशाल + प्रेमळ स्वाभाव..... आणि रोहित + परिवार + स्वतःच घर + चांगली नौकरी + प्रेमळ स्वभाव + good luking +bank balence 😊
Vishal is the best❤❤❤
Lay jagabardast Nitin Pawar sir interesting story actors pn suitable ahet
मी तर् आता नाही बघत, आष्यता काय कमी त्रास, आहे त्यात् ह्या च पाण तेच दाखवता, actually, life मधे stress आहे, त्ते जाण्या साठी, relaxing साठी प्रेमच्या web series बघातो पाण एथे पाण stress आहे, so not watching now
I recommend this web series to my almost 5 groups having 150 and more members and 125 my personal and near, dear friends, relatives, but I told them not to watch now, it's very sad, very stressful, very painful.
Thnxx Nitin ji
We are now saving our valuable time
पुन्हा प्रेमात पडताना ह्याला म्हणतात परतीचा पाऊस
Gela interest Agata 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नितीन सर 5 वर्षात पहिल्यांदा बोर वाटतंय ...... तुम्हाला दाखवायचे तरी काय आम्हला
Mi tr baghychi dodin dili etki Bor hot chali ahe purn time west 😂😂
सगळ्यांनी वेबसिरीज बघायची बंद करायचं ठरवलं की पवार साहेब सरप्राईज देणार...नाव पण पवार आहे शेवटी.😊
नितीन सर आम्ही आता ही वेब सिरीज बघणं बंद करणार आहोत..
बस झालं आता भेट सायली आणि विशाल यांची झाली पाहिजे.. 💯
Kharach Sayali sarkhya savalya, sadhya mulichya premat shahari mule padatat ka? 🤔
Sayali ani rohit cha vivah zala pahije to radka vishal sobat breakup kar sayli family khup chan ahe
विशाल च पाहिजे आम्हाला हिरो म्हणून ह्याचे काय मधेच साईड ऍक्टर चे , आता जर विशाल आणि सायली ची भेट नाही दाखवली तर बघणार नाही इथून पुढे ही वेब सिरीज , नितीन सर विशाल चा संत्या आणि कांबळे सर होऊन देऊ नका प्लीज ❤❤
अश्या अर्धवट काल्पनिक कथा काढु नका, एखादी तरी सिरीयल पूर्ण करा
ho na yaar😢😢😢
आम्हाला विशाल आणि सायली ची स्टोरी बघायची आहे
Real fact.... serial ahe
Sayali ne Rohit sobht laghna karva ....Tila toch sukhi tevhu shkto.....
खरंच विशाल ला भेटवा सायलीला नाहीतर स्टोरी बद्धल इंटरेस्ट जाणार कारण दोघे सेम परिस्थिती चें आहेत आणि त्याचं जमेल सुद्धा पिपंळा चें हॉटेल चं छान ❤
राहुल जरा जास्तच चाभरा आहे, त्याचा पोपट झाला पाहिजे.
Episode baghaychi pn ichha nay atta😏
या जगात प्रेम करणारे विशाल हजार भेटतील पण समजून घेणारा रोहित भेटना मुश्किल
सायली बद्दल आणि विशाल बद्दल हा एपिसोड तर खूप मजा येईल❤❤😊
दररोज न चुकता check करत होतो नवीन भागासाठी पण आता नाही बघणार हे खूप कंटाळवाण आणि लांबत चालल आहे नितिन सर विनंती आहे web series ला रटाळ होऊ देऊ नका लवकर भेट दाखवा दोघांची
Shitl cha kaka Ani bhau lagir zal jee madale 😅😊
ही अशी वेब सिरीज बघून बाकी मुलींन वरती परिणाम होतायत आजून परेंत एक पण लव्ह स्टोरी सक्सेस झाली नाही
विशाल आणि सायलीचा एकमेकांवरच्या विश्वास कमी पडू देऊ नका 😢😢😢
प्रेम काय लग्न झाल्यावर पण होईल
Jasa rohit aalay hyat ani vishal la side la kelay tasa ichcha meli he bghanychi. Ani jar saglyacha cinema sarkha don man prem vegal karaycha asel tr mg ka hi series banvata ahe. Vishal ani sayali hyanchi love story bghaychi hoti hyanchi nahi.
जर ह्या भागात भेट नाही झाली तर तिची शपथ मी पुढचा भाग बगना😢
बोअर एपिसोड, स्टोरी लांबवू नका, ओढ लागली पाहिजे next episode ची,अस काही.
विशालला प्रेमा सोबत छान कुटुंब मिळेल असं वाटत होतं पण शेवटी काय तर निराशाच.....
चाफा पावसात भिजून खुलन्या ऐवजी जास्तच कोमेजून जात आहे
Satar vebsirij
मला काय आवडत,,, ते च💓 विसर् ले,,,,, 🎉🎉
आम्हाला फक्त विशाल आणि सायली ची जोडी आवडते म्हणून आता त्या दोघांची भेट घडवून आणा या एपिसोड मध्ये
Heading बघुन सिरीज चा पार्ट बघू वाटेना 😢😢 बस करा आता विशाल न सायली ची भेट दाखवा नाहीतर आम्हला बघणं बंद करायला
Sundri❤❤
रोहित खूप स्वार्थी आहे त्याने विशालला शोधण्याचा प्रयत्न नाही केला😢
बघणं सोडून दिलं आता टाका याच दोंगाच लगीन लावून
नितीन सर तुमच्या कडून हे अपेक्षा नव्हती, रोहित सोबत च सायली च दाखवायचं असाल तर बंद करा ही पाऊस सीरिज,
सायली ला फक्त विशाल सोबत च दाखवा.
Kay honar he sarvana mahit ahe sayli hya benyacha premat padnar nakki......🎉ajun 2 3 episod tya doghanchi bet nay honar...
Mg ain time var tyanchi bhet hoil😂😂
@@Akshatthakur43लग्नाच्या दिवशी
आम्ही प्रेक्षकांनी नुस्त काय अंदाज बांधायचं का , कश्याला एवढं लांबवता सायली आणि विशाल ची भेट पुन्हा दाखवायला
दोघांची भेट नाही झाली तर वेबसिरीज बघणं बद मग
तो मागचा भागामुळे माझा mood off झाला होता ..🥳😭
Bghaychich iccha ny rahili bgha tyamule
पाउस, खूप आवडली आहे
पण म्हणून ती मालिके सारखी खेचू नका.
थोडक्यात गोडी असते ती राहू द्या.
नाहीतर आता आम्ही असे ही मालिका बघत नाहीत. पण जर तुम्ही पाऊस ही जास्त पाडत राहिलात तर फार कंटाळवाणे वाटेल . तेव्हा बघा पुढील भाग कसा छान होईल असे.......
म्हणजे आम्ही आनंदाने बघू.....
विशाल नाही तर episode पाहूच वाटत नाही
विशाल ची भेट नाही आज चा एपीसोड मधे मी मोबाइल बगनार नाही 😂😂😂😂
फक्त एक विनंती आहे की वेब सीरिज़ जा शेवट गोड होउ दे विशाल आणि सायली च्या लग्न ने बस
विशाल ला दिला का टिल्लू सर तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा
आम्ही वेडे आहेत का संपली सिरीज तुमची 👍🏻
❤
Sayli aani fakts vishal pahije pawar saheb ❤❤
रोहित ❤
विशाल एका दुर्गा नावाच्या colour marathi टीव्ही सीरियल मध्ये आहे त्यामुळे इथे दिसत नाही .
Ho mi pn bghitl 😂