आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे विचार खूप मार्मिक आहेत, त्यांना अजमावताना भल्या भल्यानची झोप उडाली... ||जय जवान|| ||जय किसान|| ||जय जिजाऊ|| ||जय शिवराय||
*! प्रस्थापितांना तिकीट देऊ नका अब्दुल सत्तार यांना सुद्धा नका आणि कोणालाच नका, प्रस्थापित जुने आमदार नवीन आमदारांना यांना, तिकिटे देऊ नका,फक्त जरांगे पाटील मराठा उमेदवार उभा करावे ,,,
@@RajeShirke-g6w फक्त मराठा जमणार नाही, कुणी हि असो, फक्त विचारसरणी जुळली पाहिजे. पण एक होणार , मराठा मतावर कुणी निवडून आला की पुन्हा हेळसांड होणार. तिकीट वाटप सुरळीत होत नाही, हे हि तेवढेच खरे
मनोज दादा सारखा प्रामाणिक नेता दुसरा कोणीही होणार नाही आम्ही मनोज दादा बरोबर ठाम राहणार आहोत माननीय शिंदे साहेबांवर सुद्धा आमचा भरोसा आहे बाकी दोन्हीही उपमुख्यमंत्री यावर कुठल्याही मंदिरात नाही
ओबीसी ना नाराज करणे सरकारला परवडणारे नाही, त्या मुळे यात काही निष्पन्न होईल असे वाटत नाही, आता पर्यंत जे झाले नाही ते साठ दिवसात होईल या वर विश्वास बसणे कठीण आहे
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
पाटील तुम्ही वाई बोथ येथे पाहणी केली त्यामुळे सरकारला माहिती झाली. धन्यवाद पाटील.
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे विचार खूप मार्मिक आहेत, त्यांना अजमावताना भल्या भल्यानची झोप उडाली...
||जय जवान||
||जय किसान||
||जय जिजाऊ||
||जय शिवराय||
सरकार झुकती है झुकाने वाला चाहिए 🔥✊🚩
मनोज दादा जरांगे पाटिल साहेब ❤
जरांगे पाटील जिंदाबाद
एक मराठा लाख मराठा
शंभुराजे कुठे आहेत टाईम घेऊन गेले ते परत आले नाही.
Ek Martha lakh Martha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪
अजून वेळ गेलेली नाही अधिसूचनेची अमलबजावणी करा नाहीतर तुमच्या तिघांच्या मिळून 30 जागा येणार नाहीत दीड हजार वाटा नाहीतर दीड लाख
जरांगे पाटलासोबत आम्ही मराठी सदैव राहणार
मराठा ओबीसी आरक्षन घेनारच चला मनोज दादाला पाठींबा देनारच
Ek maratha koti maratha
हे निवडणुका पर्यंत भेटत राहणार
जय जिजाऊ जय शिवराय , आधी हक्काचं obc मधून आरक्षण 🚩🙏
सर्व आमदार खासदार यांचा पगार एक वर्षाचा शेतकऱ्यांना द्यावी
*! प्रस्थापितांना तिकीट देऊ नका अब्दुल सत्तार यांना सुद्धा नका आणि कोणालाच नका, प्रस्थापित जुने आमदार नवीन आमदारांना यांना, तिकिटे देऊ नका,फक्त जरांगे पाटील मराठा उमेदवार उभा करावे ,,,
@@RajeShirke-g6w फक्त मराठा जमणार नाही, कुणी हि असो, फक्त विचारसरणी जुळली पाहिजे. पण एक होणार , मराठा मतावर कुणी निवडून आला की पुन्हा हेळसांड होणार. तिकीट वाटप सुरळीत होत नाही, हे हि तेवढेच खरे
जरागे.पाटील ❤❤❤❤❤
मनोज दादा सारखा प्रामाणिक नेता दुसरा कोणीही होणार नाही आम्ही मनोज दादा बरोबर ठाम राहणार आहोत माननीय शिंदे साहेबांवर सुद्धा आमचा भरोसा आहे बाकी दोन्हीही उपमुख्यमंत्री यावर कुठल्याही मंदिरात नाही
एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
पाटील जिंदाबाद.
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
बरं ठीक आहे कळेल
कशाला छगन ला नादी लावता, त्याला माहित झाले आहे आपण निवडणूक लढू शकत नाही 😂
एक मराठा कोटी मराठा 👍
Aadi OBC madun Aarshan dya Aadi
तुम्ही निर्णय घ्यावा नसता सुपडा साफ सत्तार जी
😊
अकुंश 🐻🐻🐸
Karj mafi kara sarkar.
सगळे वेड्यातच काढतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो
Sillod v fulambri line clear honar ...shinde ghut ..bgp ajanta Ghar dhakhvnar shet
हा हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेला 😂
ओबीसी ना नाराज करणे सरकारला परवडणारे नाही, त्या मुळे यात काही निष्पन्न होईल असे वाटत नाही, आता पर्यंत जे झाले नाही ते साठ दिवसात होईल या वर विश्वास बसणे कठीण आहे
हो कठीण आहे पण इच्छाशक्ती असेल तर सोपं आहे
मराठ्यांना हक्काचं कायदेशीररीत्या obc मधून आरक्षण द्यावेच लागेल , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩
Chu sattar obc maratha nirnay kay honar zala te sang gol gol gol gol nako sangu😂
पाटील गरजवंत समाज तुमच्या सोबत
एक मराठा लाख मराठा