PM Modi Mumbai Rally : मोदींच्या रॅलीनं काय फरक पडेल? मुंबईकरांनी गणित समजावलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    PM Modi Mumbai Rally : मोदींच्या रॅलीनं काय फरक पडेल? मुंबईकरांनी गणित समजावलं
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 322

  • @kiranrahate7014
    @kiranrahate7014 20 วันที่ผ่านมา +79

    छत्रपती शिवाजी महाराजाची बरोबरी कोणाशी करू नये.
    मी मराठी आमची मुंबई 🚩

    • @abhijeetashtikar
      @abhijeetashtikar 19 วันที่ผ่านมา +1

      वाघाशेजारी गाढव उभं आहे असं वाटतं!
      शिवछत्रपतींच्या पायाच्या नखाची तरी सर आहे का याला?🚩

  • @kmay391
    @kmay391 20 วันที่ผ่านมา +103

    गुज्जू हटाव मुंबई बचाव मोहीम 😡🚩

  • @rakeshgotarane6542
    @rakeshgotarane6542 20 วันที่ผ่านมา +28

    महाराष्ट्रात मराठी माणसांना पुढे अना या गुजरात्यांना आपल्या डोक्यावर बसवू नका

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

    • @jagdishbharati8661
      @jagdishbharati8661 19 วันที่ผ่านมา

      तो हक्क फक्त गांधी वाड्रा परिवाराचाच

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 20 วันที่ผ่านมา +59

    याना गुजरात वरुन ल्याली करिता बोलवले आहे.इन्कम याचे वाढले आहे सामान्य जनतेचे नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 19 วันที่ผ่านมา

      gand वर करून झोपता 12 वाजे पर्यंत कसा income वाटेल tumcha

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @nanu877
    @nanu877 19 วันที่ผ่านมา +15

    जिथे लोक मेले तिकडेच रॅली, वाह मोदीजी. कोणीतरी खरच बोललं होत, मौत का सौदागार.

  • @goodlistner25
    @goodlistner25 19 วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्रा ची जनता सर्व पाहत आहे काय चाललय. 😢 जनता सजग आहे. निर्णय घेऊ शकते.

  • @chetanpunyarthi7896
    @chetanpunyarthi7896 19 วันที่ผ่านมา +5

    मुंबई थांबवून रोड शो केलाय... आणि भरपूर शिव्याही खाल्ल्यात...
    👇👇👇

  • @deepakg3564
    @deepakg3564 20 วันที่ผ่านมา +21

    मुंबईत राहून यांना मराठी येत नाही.. पळवा ह्यांना गुजरातला

  • @harishsawant6909
    @harishsawant6909 19 วันที่ผ่านมา +6

    हे सगळे गुजराती आहेत त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर न त्यामुळे काही फरक पडणार नाही मतदानावर कळते मीहीर कोटेच्या चा पराभव 100% आहे

  • @dnyandeogangurde8787
    @dnyandeogangurde8787 19 วันที่ผ่านมา +12

    सगळे गुजरात मधून ट्रॅक भरून अनल आहेत

  • @user-zf8ur3oy5f
    @user-zf8ur3oy5f 19 วันที่ผ่านมา +7

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मोदी फोटो छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा सन्मान करायचे त्याच्या राज्यात जनता सुखी होती हे मोदी मणिपूर जळत होता आणि आया बहिणीची नग्न धिंड काडी होते तेव्हा हे परदेशी दौरे करीत होते मणिपूर बद्दल एकही शब्द बोले नाही

    • @abhijeetashtikar
      @abhijeetashtikar 19 วันที่ผ่านมา +2

      वाघाशेजारी गाढव उभं आहे असं वाटतं!🤗
      शिवछत्रपतींच्या पायाच्या नखाची तरी सर आहे का याला?🚩

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 19 วันที่ผ่านมา +5

    ही सगळी गुजराती लोक आहेत, यांना मोदी ने येवढं काही दिले आहे की यांना महागाई चे काहीच वाटतं नाही 😡😡😡😡😡

  • @amolbhosale7998
    @amolbhosale7998 20 วันที่ผ่านมา +30

    हा सर्व गुजरातत्यचा यांचा खेळ किती आहे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @ShrinivasNidvanche
    @ShrinivasNidvanche 19 วันที่ผ่านมา +6

    हे सर्व गुजराथी आहेत यांना एकाला पण मराठी बोलता येत नाही हे गुजराती मराठी लोकांना हद पार करण्यासाठी हे लोक एकञी आले

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 20 วันที่ผ่านมา +35

    या पोरीला एस्ट्रोनॉट ची स्पेलिंग विचारा

    • @AshTaw
      @AshTaw 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂 तिला हिंदी सुद्धा समजत नाही . तिला वाटलं इंग्लिश मधून प्रश्न विचारला . अरे हे फक्त धंदा आणि पैसा .

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @rupeshjadhav6911
    @rupeshjadhav6911 20 วันที่ผ่านมา +7

    या रॅली मूळे लोकांचे किती हाल झाले हे बघ. आता कोण भाजपला मत देणार नाही.

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 20 วันที่ผ่านมา +35

    बरोबर बोला अवतार घेणार
    भ्रष्टाचार करणाऱ्यांना शाह देत आहेत
    तू घेशील १०गॅस गरिबांचा पण विचार कर

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 วันที่ผ่านมา +27

    या साठी तर गुजराती लोक घुसले आहेत मुंबई मधे

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 20 วันที่ผ่านมา

      Laande chaltat ka re bhadvya tula???

  • @RaviBirajdar-uj1xx
    @RaviBirajdar-uj1xx 20 วันที่ผ่านมา +9

    मला या लेडीज लोकांशी बोलणं ऐकून एवढा राग येतोय ना काय बोलू

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 20 วันที่ผ่านมา +26

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 20 วันที่ผ่านมา +24

    थकले भागलेले नोकरदार मेट्रो लोकल ररते बंद करूण हाल हाल केले . निर्लज्जा वार्ताहर म्हणतोय मराठी बोलता येत असेल तर बोला म्हणतोय . गुजरात मध्ये आहेत काय ?

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n 20 วันที่ผ่านมา +11

    याना माहिती गुजराती मुंबई मध्ये कीती दिलसा पासून हिंदू च हिंदू वीरोधी भारतात भरपूर आहेत

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 20 วันที่ผ่านมา +31

    मेट्रो स्टेशन वर जाऊन पण कमेंट घ्या पत्रकार
    जरा थकून घरी जनाऱ्याचे हाल पण दाखवा

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 19 วันที่ผ่านมา +4

    शून्य शून्य शून्य शून्य
    शिवाजीमहाराज यांचा अपमान केला आहे.
    धिक्कार आहे..

  • @sport_funda3
    @sport_funda3 20 วันที่ผ่านมา +13

    Education me 18% GST lagake pragati kiya hai.

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 20 วันที่ผ่านมา +41

    अंध भक्त

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @user-ye1qb6rf4p
    @user-ye1qb6rf4p 19 วันที่ผ่านมา +4

    महाराजांच्या बरोबर फोटो लावयची लाज वाटली नाही का

  • @sssss4534
    @sssss4534 19 วันที่ผ่านมา +4

    या गुजराती नी महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावली आहे यांना पळवल्या शिवाय पर्याय नाही😢 मुंबईत मेट्रो बंद करून गोरगरीब जनतेचा खूप हाल झालं मोदीच्या रॅलीसाठी मेट्रो रस्ते पूर्ण बंद होते😢

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 20 วันที่ผ่านมา +36

    माझ्या मताने मोदीला कधी आता मत देणार तर मोदी देश विकून टाकणार

    • @nikhilshirke8835
      @nikhilshirke8835 20 วันที่ผ่านมา +2

      तू घे विकत 🤣🤣

    • @bhavinshah6890
      @bhavinshah6890 20 วันที่ผ่านมา

      Tu de 🐓🐧 la aani banav maharashtra la dusra pakistan

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 20 วันที่ผ่านมา

      Tujhi laayki tari aahe ka bhadvya???

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 19 วันที่ผ่านมา

      Modi cha road show:
      th-cam.com/video/NXId_sTJaN8/w-d-xo.htmlsi=1eJuOe3y64wa7nY1
      Jastit jast share kara.....

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 19 วันที่ผ่านมา +6

    अरे गुजरातत्यानो गरिबाला एक गॅस घेत नाही तर 10, 11 गॅस घेतो आम्ही हे सर्व गुजराती होते.

  • @mahaletech2994
    @mahaletech2994 20 วันที่ผ่านมา +19

    घंटा

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 20 วันที่ผ่านมา +5

    मुंबईतून गुजरातला नेण्यासारखे आणखी काही उद्योग शिल्लक राहिलेत का ही पाहणी करण्यासाठी केलेला हा खटाटोप.

  • @rohanmali4523
    @rohanmali4523 20 วันที่ผ่านมา +15

    sab gujrati he bhai

  • @user-dw3qy2pm7u
    @user-dw3qy2pm7u 19 วันที่ผ่านมา +7

    गुजरात मध्ये जा

  • @vishalsontakke5767
    @vishalsontakke5767 19 วันที่ผ่านมา +2

    सगळे विचारशुन्य वाटत आहेत आणि एकतरी जण लॉजिकली बोलतोय का ? खरंच मुंबईकरांनी विचार केला पाहिजे

  • @parshuramrane9992
    @parshuramrane9992 19 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसाचा हिसका काय असतो हे यांना दाखवण्याची वेळ आली आहे...
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vishalshete238
    @vishalshete238 20 วันที่ผ่านมา +18

    He sagle गुजराथी आहे पाठून द्या

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 20 วันที่ผ่านมา

      Tujya aai chya pucchi la laande aavadtat ka re bhadvya????

  • @user-wt1yb3dc7c
    @user-wt1yb3dc7c 20 วันที่ผ่านมา +13

    Ganta salary badi hai

  • @abhijeetashtikar
    @abhijeetashtikar 19 วันที่ผ่านมา +1

    शिवाजी महाराजांशेजारी मुद्दाम फोटो काढून घेतला शेटनी.. पण शेट म्हणजे वाघाशेजारी गाढव उभं आहे असं वाटतं!🤗
    शिवछत्रपतींच्या पायाच्या नखाची तरी सर आहे का याला?🚩

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 19 วันที่ผ่านมา +2

    थोडा वेळ मिडीयाने मेट्रो स्टेशनला बंद केलेली मेट्रो बंद केले त्या लोकांचा बाईट घ्या मग समजेल काय खरं काय खोटं

  • @HRM_01
    @HRM_01 20 วันที่ผ่านมา +4

    Marathi bolla ❤🙏🏻 sarvanna

  • @saishradha4070
    @saishradha4070 20 วันที่ผ่านมา +9

    Sagle gujarati ak zale marathi kuthe ahhe

    • @vkpkck
      @vkpkck 19 วันที่ผ่านมา

      Marathi election chya veli votes na deta firayala jatil

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 19 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसाची मुंबई गुजरात्यांची होता कामा नये

  • @desifreefire333
    @desifreefire333 20 วันที่ผ่านมา +3

    महागाई वाढली प्रगती झाली

  • @user-gw1wg8in1d
    @user-gw1wg8in1d 19 วันที่ผ่านมา +1

    तिला साधी मराठी बोला येत नाही आणि तिचा इंटरव्यू घेतोय तू😂😂😂😂😂😂

  • @user-ii9ee5pg9j
    @user-ii9ee5pg9j 19 วันที่ผ่านมา +2

    कीती धास्ती घेतलीय उध्दव साहेबांची मोदी रस्त्यावर आलेत

  • @vikasjadhav1150
    @vikasjadhav1150 19 วันที่ผ่านมา +1

    स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आज शिवाजी महाराजांची बरोबरी कस काय करायला लागली आहेत शिंदे

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 20 วันที่ผ่านมา +3

    Gujrati area ...Totally naturally behind Modi... just come to marathi or Punjabi area ...and hear ti response...!!!

  • @talhapatel9871
    @talhapatel9871 19 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र के लोगो को कब समझ मे आऐगा के ये गुजराती लोग हिन्दुत्व के नाम पर तीन तलाक के नाम पर 370 के नाम पर महाराष्ट्र की वाट लगा रहे

  • @purshottamjadhao3049
    @purshottamjadhao3049 19 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराजाशी बरोबरी करू नका राजकारणासाठी आम्ही कोणत्याही पक्षांचे नाही फक्त्त आमच्या आराध्य दैवत यांचा मान ठेवा

  • @vinayakpatle75
    @vinayakpatle75 20 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम🎉

  • @HRM_01
    @HRM_01 20 วันที่ผ่านมา +3

    He Kutch nahi aahe hi Mumbai aahe ❤Marathi bolla sarvanni , visru nakka , reporter ni sidda marathich bolla

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 19 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे झिदांबाद

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 19 วันที่ผ่านมา

    तिसरी मुंबई.... डेव्हलोपमेंट..... रोजगार.... बिझिनेस..... रिसर्च..... स्टेबीलिटी..... फक्त मोदी सरकार.....

  • @vikasjadhav1150
    @vikasjadhav1150 19 วันที่ผ่านมา

    मेंद्यांनो बघा ही आज शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीही करू शकत नाही ही फक्त मी द्या मला महाराष्ट्रात वरीमान काढायला लागलेत

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 19 วันที่ผ่านมา

    संपूर्ण महाराष्ट्र मुंबई कर ठाणे कर कल्याण कर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत आहे
    त्यांचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार
    मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @BySairaj
    @BySairaj 19 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मोदी कुठे आहे

  • @vinaygorivale258
    @vinaygorivale258 20 วันที่ผ่านมา +3

    हे गुज्जू मुंबई मधले नाहीत

  • @BySairaj
    @BySairaj 19 วันที่ผ่านมา +1

    अरे तू पत्रकार आहेस ना जरा मेट्रोच्या प्रवासाची विचारपूस कर फक्त गुजराती लोकांची विचारपूस करू नको किती लोकांना त्रास झालाय ते जरा दाखव

  • @rohanbhivande9218
    @rohanbhivande9218 19 วันที่ผ่านมา

    Ek divas fakt tumachya dokyavar Marathich loka RAAJ karnar. #jaimaharashtra

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 19 วันที่ผ่านมา

    मुंबई नाही कोणाच्या बापाची फक्त ठाकरेंची

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 19 วันที่ผ่านมา

    देश के लिये मोदी चाहिए

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 19 วันที่ผ่านมา

    Bharat Deshacha Abhiman, Sanman Modiji Yogiji Amit Shahaji

  • @devendravishth6725
    @devendravishth6725 19 วันที่ผ่านมา

    Jai Shree Ram 🎉🎉🎉🎉🎉
    Modi sirji
    400+
    WIN 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 19 วันที่ผ่านมา

    🙋‍♂️👍🌷B🌷🌷J🌷🌷P👍🙏 👍Jai.shree.Ram. Jai.shri.Ram 🏹🏹🏹🏹

  • @kedarnathchaugule102
    @kedarnathchaugule102 19 วันที่ผ่านมา +1

    पार्सल गुजरातला पाठवणार नक्की

  • @photographyartsvideophotos1320
    @photographyartsvideophotos1320 19 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र, मुंबई, मधून गुजराती मारवाडी पळवा.. मुंबई वाचवा 👎👎👎👎👎💪👊

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 19 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात गुजरात मधील लोक येऊन पोट भरत आहेत व आपली भानुशाली कुटूंब काय बोलते ते पहा मराठी मराठी भांडत बसा दुसरी जात त्याचा फायदा घेतात
    Gujarti लोकांना गॅस महाग झाला तरी चालेल कारण त्यांचा धंदा तेजीत होत आहे मराठी लोकांनी सावघ पणे मतदान करायला पाहिजे.

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 19 วันที่ผ่านมา

    ह्या मुंबईकरांना मराठीत बोलता येत नाही,मग कसले मुंबईकर

  • @prakashnade21
    @prakashnade21 19 วันที่ผ่านมา

    Marathi manus is mumbai

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 19 วันที่ผ่านมา

    मुंबई वाचवा मुंबईकर

  • @hemantkaturde8709
    @hemantkaturde8709 19 วันที่ผ่านมา +1

    अरे हे लोक...५०० rs घेऊन रॅली ल आहेत

  • @user-wt1yb3dc7c
    @user-wt1yb3dc7c 20 วันที่ผ่านมา +7

    Industry ja rahi gujarat

  • @bhausahebdande6720
    @bhausahebdande6720 20 วันที่ผ่านมา

    Daunload

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 20 วันที่ผ่านมา

    सिलिंडर 300 रूपये कधी करणार आहेत 😊

  • @babugawas9701
    @babugawas9701 19 วันที่ผ่านมา

    पंतप्रधान नाही भावा प्रचार मंत्री

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 19 วันที่ผ่านมา

    मुंबईत गुजरातीच राहतात का?

  • @arvindpatil9347
    @arvindpatil9347 19 วันที่ผ่านมา

    हे मराठी भैये महाराष्ट्रात राहुन गुजरातीनां खादयावर घेऊन नाचनार हे खुपच दुदैवी आहे

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 19 วันที่ผ่านมา

    मोदी ची बरोबरी महाराजांन बरोबर करतायत कितपत योग्य आहे..... महिलांवर अन्याय जहाले तेव्हा मोदी खुटे hoate शेतकरी वर दिल्लीत अन्याय जहाले मोदी कोठे hoate म्हणून विचार करा...

  • @anantajamge7784
    @anantajamge7784 19 วันที่ผ่านมา

    मोदीला भरपुर शिव्याही दील्या.मतदाननाही

  • @user-ye1qb6rf4p
    @user-ye1qb6rf4p 19 วันที่ผ่านมา

    हे टिव्ही दिवसन्यासाठी आहे

  • @iqbaltamboli5779
    @iqbaltamboli5779 20 วันที่ผ่านมา +1

    फक्त मराठी राज करेगा

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 20 วันที่ผ่านมา

    no inflation...!!!!!! whuch cou try he is from ...

  • @Kambale3115
    @Kambale3115 19 วันที่ผ่านมา

    मोदी ची रॅली काढण्यात आली, मुंबईतील चाकरमानी नाराज झाले, सभा फेल झाले म्हणून रॅली काढून काय फरक पडणार आहे?

  • @rohitmore3426
    @rohitmore3426 19 วันที่ผ่านมา

    Only ek hi tiger modi modi modi

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 20 วันที่ผ่านมา +2

    kay chalu aahe , marathi lokana samjat nahi ka , ya Delhi-Gujrat mughal badsha ne maharashtra chi vaat lavli , sagli projects Gujrat deshat neli aahet......

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 20 วันที่ผ่านมา

    Modiji left her wife ,it is TRUE

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 19 วันที่ผ่านมา

    अबकी बार 400 पार...❤❤❤

  • @maneomkar18
    @maneomkar18 20 วันที่ผ่านมา +4

    सगळे परप्रांतीय आहेत मोदीच्या स्वागताला 😂😂😂

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal3865 19 วันที่ผ่านมา

    He sarv gujrati lok ahet.

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 19 วันที่ผ่านมา

    सर्व गुजराती दिसत आहेत.... ह्यांना आता गुजरात laa पाठवा

  • @shivanandshetty5235
    @shivanandshetty5235 19 วันที่ผ่านมา

    Modi to muakin hi modi ji jindabad Modi ji modi ji modi ji modi ji modi ji modi ji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajisawatkar5396
    @shivajisawatkar5396 18 วันที่ผ่านมา

    तमंचे।‌गजराती।छोड़ने।भाई।एम।‌केहवावालो।छो

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu7531 19 วันที่ผ่านมา

    Only MVA in Maharashtra.

  • @sanjaygomade1697
    @sanjaygomade1697 20 วันที่ผ่านมา +1

    पधरा लाख जुमला होता

  • @pradipjagtap9579
    @pradipjagtap9579 19 วันที่ผ่านมา

    Bharat mata bani Lekin akkal kuch bhi nahi hai.

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 19 วันที่ผ่านมา

    Modiji. Abkbar.400.par. 🌷🌷🌷🌷👍🚂

  • @sunilbhosle6174
    @sunilbhosle6174 20 วันที่ผ่านมา

    Mg tumchi news ka baghavi camera samor bol ke he bahrun aanlet

  • @NageshDhage-cp5yl
    @NageshDhage-cp5yl 19 วันที่ผ่านมา

    Jay shetakari

  • @ganeshgholve6429
    @ganeshgholve6429 20 วันที่ผ่านมา +1

    Gujarati lokanvar bolnare .... magache 30-40 varshanapsun mumbai thane shivsene chya hatat aahe.... marathi lokanchya jaga chali Gujrati sindhi lokanna khali karun denare shivsenechech nete.... an election aala ki marathi asmita😂

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 19 วันที่ผ่านมา

      गप रे कमळाबाईने टाकलेल्या ढोकळा,जिलेबी व फाफडाच्या तुकड्यावर ताव मारणारा लाचार