खेळताना रंग बाई होळीचा होळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारी घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलं काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा मला काहि समजंना, मला काही उमजंना त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा
मागला शब्द केव्हा पुढल्या शब्दात मिसळून जातो ते कळत नाही एकूण गाणं सुरूवातीला ऊसाच्या रसात बुडी मारतं आणी काकवीतून उल्ट पाल्ट होत गूळाचा खडा बनण्याच्या आधीच कानातून र्हूदयात स्थिरावतं हे समजे पर्यंत गाणं संपलंही असतं.
आवाजाला आजही तोडच नाही.
लावणी बहरली ताई.
👌👌👌👌👌👌👌👌
खुप मधुर आवाज सुलोचना ताई चा❤🌹🙏🙏🙏
मस्तच 👌👌👌
इतकं सहज, सुंदर आणि ठसकेबाज गायलयं.. मन एकदम प्रसन्न होतं... हे गाणं ऐकून
वाह वाह वाह!!!!!! ठसकेबाज सुरेख गायले आहे.सलाम सुलोचना ताईंना.
गोड & अजरामर जादुई आवाज ❤❤❤
अस्सल मराठी उच्चार अगदी स्पष्ट 😮❤❤
Every time sulochanabai has pronounced "phatla" differently ....great
I also noticed the same
Nice romantic melody Holi song superb amezing lajawaab singing 🙏
सुलोचना ताई, मी धन्य जाहलो...
सुलोचना ताई 👌👌🙏🙏🙏
Waa kiti chan ani sahaj gayale gane ..sulochana tai na manacha mujara
Sulochana bai kay gaatayat..!
🙏अप्रतिम गाणे सुलोचना ताई
Sulocha chavan was great singer. I love her voice
Holi ki hardik shubhkamnaye aap or aap ke lovely family members friends brothers'sisters 🙏
Nice music part and voice👌👌👌
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारी
घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं ,क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
मला काहि समजंना, मला काही उमजंना
त्याला कोणी सांगंना, कुणाला तो ऐकंना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा
भावपुर्ण श्रद्धांजली ताई
Excellent performance. Prof Arun Sindekar University of Mumbai
Waaah
What a voice...😍😍😍
अप्रतिम 👌👌👌😍
What a voice so much energetic
अति सुंदर गाणं आहे
Ever green sulochanadidi 👍👍👍
Very nice
Orignal Song. I Impress
एकच नंबर
माझे आवडते गाणे..
Mi kharach tya kalat janmala yayla pahije hot, Pranam tumchya Kalela
At 2.41 great
Sulochana ji jaisa koi nahi ga sakta....q ki gane me sur aur tal dono unka jara bhi nahi hilta
मी वारयाच्या वेगाने आले हे गाणं
Upload Kara 🙏
BHAVPURN SHRDHANJLI Sulochana Chavan
"डाव साधला ऐन वेळीच"
Wow
super🙏
Nice
1.92 m wala channel evdya chan song la kahihi ghan graphics takel ha vichar pn nahi kru shakt.
मागला शब्द केव्हा पुढल्या शब्दात मिसळून जातो ते कळत नाही एकूण गाणं सुरूवातीला ऊसाच्या रसात बुडी मारतं आणी काकवीतून उल्ट पाल्ट होत गूळाचा खडा बनण्याच्या आधीच कानातून र्हूदयात स्थिरावतं हे समजे पर्यंत गाणं संपलंही असतं.
Sulochana Tai ला जास्त मोका बोलीवुड आणि मराठी मुवी ने दिला नाही। दुःखद घटना
ई