खूप छान पांडू दादा... तुमची मेहनत दिसून येते, तुमचे कष्ट ही दिसून येतात... खूप छान सर्व मानसिक त्रासातून बाहेर पडून तुम्ही पुन्हा सक्षमपणे हिमतीने खडे झालात हे पाहून खूप छान वाटत आहे 👍👍आता पुन्हा मागे वळून पाहू नकात 👌💪👍
लय म्हणजे लयच भारी खूप वर्षानंतर असा जूना व्हिडिओ बघतिल्यासारखे वाटले पांडू दादा मकरंद अनासपुरे चा आवाज तर खूपच भारी काढला खूप खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👍👍पांडू दादा तुमचे व पूर्ण टिमचे खूप अभिनंदन 💐💐❤❤❤😊😊
padu 1 नंबर व्हिडिओ
तुला सोडुन जाणारे प्रायचित्त करतिल असे विडीओ बनव मिञा तुला खुप खुप शुभैच्छा
लयीच भारी जुने व्हिडिओ बागितला सारखा वाटत आहेत तुमची पण एनर्जी पहिला सारखी वाटतीय असा पुढे जा बेस्ट ऑफ लक पांडू दादा ....🤗😍🤞👍👌
Agadi barobar bolaat👌👌👍🙂
खूप छान पांडू दादा... तुमची मेहनत दिसून येते, तुमचे कष्ट ही दिसून येतात... खूप छान सर्व मानसिक त्रासातून बाहेर पडून तुम्ही पुन्हा सक्षमपणे हिमतीने खडे झालात हे पाहून खूप छान वाटत आहे 👍👍आता पुन्हा मागे वळून पाहू नकात 👌💪👍
पाडु 1 नबर विडीओ
तुला सोडुन जाणारे प्रायचित्त करतिल असे विडीओ बनव मिञा
तुला खुप खुप शुभैच्छा
लय म्हणजे लयच भारी खूप वर्षानंतर असा जूना व्हिडिओ बघतिल्यासारखे वाटले पांडू दादा मकरंद अनासपुरे चा आवाज तर खूपच भारी काढला खूप खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👍👍पांडू दादा तुमचे व पूर्ण टिमचे खूप अभिनंदन 💐💐❤❤❤😊😊
पांडू दादा नंबर एक संदेश दिला 👌👌👌👌👌👌👌👌 या व्हिडिओला एक लाईक बनतोच
खूप छान एपिसोड झाला दादा. खूप छान संदेश दिला असेच एपिसोड बनवा.🎉🎉❤❤👍👍💐💐💐💐💐
खुपच छान 👌👌👌, ईंद्राच पण पार वत्स्रहरण करून टाकल, राजकारणातील नेत्यावर पण चांगलीच टीका टिपण्णी केलीस, मस्तच विनोदी पण होता. 😃😅😂🤣😇
हा तुझा कंटेंट आहे.. कारण तु कलाकार आहे.. ऊगच घरातल काय पण सांगायचे. आणि Viewsमिळवायचे... पुन्हा सुरवात केल्या बदल अभिनंदन..
खुपच सुंदर एपिसोड झाला आहे. अभिनंदन सर्व टीम चे..🎉🎉👌👌👍👍🥰
मस्त मकरंद अनासपुरे सारखा आवाज आहे तुमच्या आवाजाला तोड नाही मस्त व्हिडीओ आहे एकदम कडक
लय भारी झाला आहे व्हिडिओ दादा तुम्ही खुप मेहनत करून हा व्हिडिओ बनवला आहे खरंच खूप छान झाला आहे असंच तुमची प्रगती होऊदेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤लय भारी
ऐकदम कड़क एपिसोड झालय पांडू भाऊ ❤❤❤🎉❤🎉❤😂😂😂😅
साव्ळयाचा रोल छान आहे 👌👌👌👍👍❤🙌❤
पांडु दादा विडियो 👌👌👌👌बनवला तुमची नवीन टिम भारी आहे,काहीतरी नवीन पाहीला भेटला दादा थॅक्स 👌👌👌👌👌
एवढा छान व्हिडिओ बनला शेर सुद्धा केला 👌🥰
😂😂❤❤🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂 खुपचं छान एपिसोड झालंय पांडू भाऊ 😂😂😂
खूप छान संदेश दिला तुम्ही दादा म्हनून च तुमचे विडीओ आम्हाला खूप आवडतात तुमची टिम ही खूप छान आहे मकरंद सरांचा आवाज तर खूपच भारी
हे खऱ्या कलाकाराचे वैशिष्ट्य असते ,उगाच भावनिक होऊन सबस्रायबर वाढवण्यापेक्षा कलेला किंमत दिली पाहिजे ,लोकांनी व अशा कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे
nice video चांगला संदेश युवा पिढीसाठी .असेच vidio बनवा.best luck
खुपच मस्त आहे व्हिडिओ दादा 👌👌👍👍😍💐💐💐
पांडू दादा विडिओ खुप खुप छान झाला आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
1 no pandu dada chi acting la tod nhi ly bhari
Khupch Chan savla kumbar aasla sarkh purn tim super
खूप छान एपिसोड आहे दादा 👌👌👌👌 👌👌👌🌹🌹🌹🎉🎉🎉🎉🎉👍👍❤️❤️❤️
Kadakkkkk 👌👌👌
पहिला पांडू is back 👌👌👌
Khupch sundar lay bhari prahsant sir Nice get up👌
Old Pandu is back ❤
Pandu bhau mast khup काही गोष्टी या मधून तुम्ही सांगितल्या जस की मोबाइल वाफरचा परिणाम राजकारण चांगल आहे असच काम करत रहा मस्त च काम ❤
Kadak Episode Pandu Bhau 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😘😘😘😘😘😘😘😘👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप दिवसांनी काही नवीन पाहायला मिळाले . पुढील वाटचालीस शुभेच्छा!
लही भारी व्हीडीओ बनवला आणि खूप छान संदेश दिला
खूप छान झाला विडिओ मस्त वाटलं 👍👌🎉💖
Mast re Padurang bhau punha come back kelyabadal... Congratulations ❤
👌👌👌
Hii pandu dada...khup chaan acting kelay sarvanni....Ani khass karun tumchi acting ek no.....
खुपच छान विडीओ बनवला पांडु दादा👍 👌👌👌
❤❤1.नंबर. पांडू दादा.oldbest❤❤
खूप छान दादा 👌👌👌👍👍👍
😊Down to earth ❤😊 pandu bhau🎉
एक नंबर विडिओ पांडू नाना ❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खूपच छान जमले पांडू दादा🎉🎉🎉🎉😂😂😂
Nice video❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकच नंबर व्हिडिओ बनवला 🙏
खूपच छान सावळयाची नकल केली 😄😄अशाच प्रकारे वीडियो बनवत जा खुप खुप शुभेच्छा 😄😄👌👌
एक नंबर च एपिसोड
असेच व्हिडिओ म धूनमधून टाकत जा छान वाटत मस्त एकटिग
Nice 👏👏
खुप छान लय भारी आहे राव
Khup chan pandu Dada Asech video banvat ja आम्हाला पहायला खूप आवडतील👌👌
Best व्हिडीओ भाऊ
लय भारी दादा 👌👌 येगदम मस्त
खूप छान प्रशांत (आप्पा)पांडुरंगा❤
Ek nbr aahe video pandu bhau
Khup khup Chan video
Goutami patil ksyyyyy ..........
1 number dada mst
Khup Chan bhava
Great work dada
वा हसता हसता खुप छान संदेश दिला दादा
❤❤👌👌nice acting all टीम ❤
Mast zhal
पांडूरंग सर किसन सरांच्या लग्नावर कॉमेडी व्हिडीओ बनवा आम्हाला बघायला खुप आवडेल ❤🙏
Khup chan bhai
Pruthavivarati bhetalelya apasara Ani pithal bhakari khalela yacha banava apisod
खूप छान 👌👌👌👌
pandu riya kisan एकच no actar aahe tumhi mast
Sir तुम्ही 8 वा अजूबा आहात, अप्रतिम सर
Ekach no pandurang sir
खुप छान होता एपिसोड......
खुप दिवसांनी जुना पांडू दिसला....
Best of luck Sir ❤❤
👌👌👌 mast😜😜💙
एक नंबर 🌹👌👍👏👏
ऐकदम कड़क पांडु भाऊ ❤❤❤❤😂😂😂😂😂
1no pandu dada
Khup Sundar video zala❤
खुप खुप खुप छान छान हिडीव आहे
बुवाच लक्ष रंभावर आहे सावळा,तु कशाला लुडबुड करतोस तिथे.
Ekadam kaddak
एकच नंबर विडिओ पांडू दादा किसन भाऊ
Wa mast video panda.
Khup mast
Very nice🎉🎉
Ekadam kadak pandu dada
खुप छान विडिओ बनवलाय पांडुरंग सर
👌👌👌पांडु भाई
खूप छान आहे विडीवो🎉🎉🎉
एक नंबर
लय भारी एपिसोड दादा 😅😅🎉😊
Super hota part 🎉
Bhari zalay episode 👌👌👌👍👍👍
mast dada
Ekach bomber video
खूप छान आहे पंडू दादा एक नंबर
Mast 1ch
Khopach sundar ❤
Very nice
Khup mast new version gadhvacha lagna 👍👍
👌👌👍😍
खुप छान
Khup chan 👌👌❤️❤️🔥🔥🔥🔥
खुप छान विडीओ झाला पांडू
खुपच छान आहे दादा