आज पहाटे पैसे ट्रान्सफर झाले | लाडकी बहीण DBT | ladki bahin yojana | ladaki bahin yojana | mmlby

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 534

  • @dineshkhorje278
    @dineshkhorje278 หลายเดือนก่อน +172

    माझी आता इच्छाच नाही राहिली.
    सगळ खोटं आहे.
    सिडींग लिंक असून सुद्धा येत नाही पैसे तर काय फायदा?

    • @mandajigajeni5821
      @mandajigajeni5821 หลายเดือนก่อน

      @@dineshkhorje278 बरोबर आहे

    • @Princessofgod1115
      @Princessofgod1115 หลายเดือนก่อน +2

      Mala pan nhi milale

    • @rubinasolanki7461
      @rubinasolanki7461 หลายเดือนก่อน +5

      Mumbai walyanna azun nahi milale.

    • @payalbhatkar4513
      @payalbhatkar4513 หลายเดือนก่อน

      Same here also I don't believe them

    • @chhayascreationschhayabhos6159
      @chhayascreationschhayabhos6159 หลายเดือนก่อน

      एते त ओ नका काळजी करू नका माझे सगळे मिळाले 😊

  • @roshanshorts1368
    @roshanshorts1368 หลายเดือนก่อน +127

    अजुन मला ३महिन्याचे pise मिळाले नाही आता त विश्वासच राहिला नाही आता येतील की नहीं pise

  • @MultiAHC
    @MultiAHC หลายเดือนก่อน +30

    ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे तरी पण एक रुपया आलेला नाही

  • @sulochanadhoble105
    @sulochanadhoble105 หลายเดือนก่อน +26

    आता विस्वास राहिला नाही मला एक रूपया पण मिळाला नाही अर्ज मंजूर पण झाला आहे

  • @sunitaranbhor260
    @sunitaranbhor260 หลายเดือนก่อน +3

    सरकार कार्यरत आहे, विश्वासू आहे, लाडक्या बहीणीनों थोडा संयम बाळगायला हवा. 🙏😊👍👍👍

  • @PratibhaKalyankar-o2h
    @PratibhaKalyankar-o2h หลายเดือนก่อน +17

    सगळं ओके आहे आधार सेडींग केवायसी तरी पण ऐक रुपया आला नाही मी नांदेड ची

  • @priyankachoudhary-we8oc
    @priyankachoudhary-we8oc หลายเดือนก่อน +20

    मला 3000 आले...पण 1500 नाही आले आजुन पुणे la

  • @dipalimohite9127
    @dipalimohite9127 หลายเดือนก่อน +6

    Mala nahi aale July made form भरला होता आणि aprrve पण आहे तरी पण pise nahi aale aadhar siding pan aahe tari hi nahi aale ky khar nahi jana kharch garaj aahe tyana ha labh milala aahe ka गरजू महिला राहिलेत बाकी सगळे

  • @AmrutaGole-xj4be
    @AmrutaGole-xj4be หลายเดือนก่อน +47

    जुलै मध्ये from भरला आहे अपृड आहे dbt sidding आहे तरीही पैसे आले नाहीत पोस्ट खाते आहे

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 หลายเดือนก่อน

      Same

    • @nikhilnigade06
      @nikhilnigade06 หลายเดือนก่อน

      Same Here also Very False Statement 😢😢😢😢😢😢

    • @sanuvaidu504
      @sanuvaidu504 หลายเดือนก่อน

      येतील माज तसच होत
      आज आले पैसे
      येतील तुमचे कोणता जिल्हा

    • @adeshdevre4019
      @adeshdevre4019 หลายเดือนก่อน

      Amravati

  • @mazhardalvi9730
    @mazhardalvi9730 หลายเดือนก่อน +20

    फॉर्म ऑगस्ट मध्ये हि approved झहिला आहे

  • @manishathorat1433
    @manishathorat1433 หลายเดือนก่อน +5

    खरच आता इच्छा नाही राहिली फक्त अआशवसन देता फकत

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 หลายเดือนก่อน +8

    पैसे आले. ऑगस्ट मध्ये 3000/ आणि आज 1500/आले

  • @YashKamble-c3x
    @YashKamble-c3x หลายเดือนก่อน +12

    माझी तर इच्छा राहिली नाही लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याला जरुरत आहे त्याला कधीच पैसे भेटत नाही

    • @YashKamble-c3x
      @YashKamble-c3x หลายเดือนก่อน

      मी मुंबई पूर्व जिल्हा अंधेरी

  • @upendraingole6081
    @upendraingole6081 หลายเดือนก่อน +3

    राजकारण आणि योजना कागदावर असतात , नागरिकांनी मतदान पॉवर दाखवून दिले पाहिजे.......

  • @bebiugale390
    @bebiugale390 หลายเดือนก่อน +3

    Madam Aashanni 1Form bharlela Nahi.

  • @pujashreeRandave-nh3yi
    @pujashreeRandave-nh3yi หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्र बँकेत सात-आठ हेलपाटे घातले तरीपण केवायसी होत नाही पोस्ट बँक खाते उघडले आधार सीडिंग पण दिसते तरीही अजून पैसे जमा नाही झाले

    • @vaidehib9461
      @vaidehib9461 หลายเดือนก่อน

      Ho kharay m bank coperate karat नाही आपण वाट baghtoy fraud ahe

    • @vaishalidodmani6989
      @vaishalidodmani6989 หลายเดือนก่อน +1

      Same problem

  • @tejastandel9022
    @tejastandel9022 หลายเดือนก่อน +1

    Amche ale paise thank u shinde sir❤🙏khup garaj hoti paisachi...4500ale 11vajta🎉🎉

  • @manishathorat1433
    @manishathorat1433 หลายเดือนก่อน +9

    ताई सर्व ओके असुन नहीं मला एक ही रुपये मिळाले नाही अजुन नासिक मनिषा

  • @रावसाहेबबुवाजीवाघ
    @रावसाहेबबुवाजीवाघ หลายเดือนก่อน +2

    अजून एक रूपये नाही ताई तारीख पे तारीख आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

    • @parnaviandshreehari4429
      @parnaviandshreehari4429 หลายเดือนก่อน

      मला अजून एकदाही पैसे आले नाही आधार लिंक आहे तरी पन

  • @gvr9740
    @gvr9740 หลายเดือนก่อน +4

    Dbt 27 la zale ahe form agoderch bhrlach hota....ekahi hapta ajun ala nhi kdhi yetil paise

  • @archanashinde1993
    @archanashinde1993 หลายเดือนก่อน +14

    मी पहिला फॉर्म 21 जुलैला भरला फक्त ओटीपी पडला सगळ्यांना पैसे आल्यानंतर नंतर पाहिले माझे पैसे आले नाही मग दुसरा फॉर मी 26 ऑगस्टला भरला 28 ऑगस्टला तर साईट बंद पडली माझी बँकेचे अगोदरच सर्व काम झालेले आहे सर्व महिलांना पैसे आले आणि मला पैसे ₹1 सुद्धा आला नाही मला असे वाळीत का टाकले आदिती ताई तटकरे आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिली तर सगळ्या बहिणींना ओवाळणी द्यावी नाहीतर ही योजना बंद करा एकाला हसू तर एकाला रडू असे नका करू.

  • @manishanimbale2079
    @manishanimbale2079 หลายเดือนก่อน +17

    एक रुपया सुद्धा अजून पर्यंत आला नाही

  • @nitrorahul7809
    @nitrorahul7809 หลายเดือนก่อน

    Jhe log September month form submit keal aahe.tyana 3 month che paise midnr or one month ch?????

  • @kavitapatil9509
    @kavitapatil9509 หลายเดือนก่อน +20

    आधी जुलै मध्ये फॉरर्म भरलेल्या महिलांना पैसे द्या ते फक्त नवीन फॉर्म भरणार्यांना पैसे देतात

  • @vaishaliyeldedikr7335
    @vaishaliyeldedikr7335 หลายเดือนก่อน

    Kahi reason mul from update zal nahi.mhnun ajun khup baki aheth so take care

  • @rubinasolanki7461
    @rubinasolanki7461 หลายเดือนก่อน +1

    Majhe Bank of Baroda account DBT linked dakhwat ahe pan npci chi website ji mi online bharli tya mule rejected dakhwat ahe..Bank seeded ahe..Tar mala rejected cha msg kay yete..

  • @nikhilraut8928
    @nikhilraut8928 หลายเดือนก่อน +1

    ताई पालघर जिल्हा मध्ये पण आले नाही अजून 3000-/ rs. आले पण 1500,rs आले नाही सप्टेंबर चे

  • @suvarnadesai8135
    @suvarnadesai8135 หลายเดือนก่อน

    September made form bharla aahe tyana kadhi paise bhetnar??

  • @bhavana7159
    @bhavana7159 หลายเดือนก่อน

    Mazhe aata aala 3ra hafta, dhanyawad saheb nasik❤

  • @swatichalke2977
    @swatichalke2977 หลายเดือนก่อน +13

    आधार सिडींग झालय आता जुलै मधे फॉर्म भरला आधार सिडींग ॲक्टीव्ह दाखवतय आता तरी पाठवा पैसे

  • @sominathmaharajkapse7951
    @sominathmaharajkapse7951 หลายเดือนก่อน +1

    3000 हजार आले पण 1500 से नहीं आले छत्रपती संभाजी नगर

  • @atharvpatil5270
    @atharvpatil5270 หลายเดือนก่อน

    Thank u madam maja pashi ala

  • @ashwini_yoga
    @ashwini_yoga หลายเดือนก่อน +2

    Sagal thik ahe tarihi पैसे आले नाहीत एकही हप्ता आला नाही
    Dbt pan आहे अकाउंट पण सुरू आहे
    फॉर्म पण aprovaal झाला आहे
    तरीही एकही हप्ता नाही आला ma'am 😢

  • @nabisheikh1084
    @nabisheikh1084 หลายเดือนก่อน +1

    Thank u madam hamala 4500 badhiya ahe

  • @SunandaPhuse
    @SunandaPhuse หลายเดือนก่อน +3

    Nahi aale aahe ,1500 ru
    3000 ru 15 August la aale hote Mumbai Andheri West Sunanda phuse from Mumbai

  • @ranirani4070
    @ranirani4070 หลายเดือนก่อน

    All ok tarihi paise ale nahi 1 ru pn august mdhe approvad zala ahe form

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 หลายเดือนก่อน +1

    अदिती ताई साडेतीन महीने झाले फरम अपरुड होवून आधार लीक शेडीग करून तरी तीन 4500महीनाचे पैसे अजून नाही भेटले विधा विनायक पाटील कोटक महिंद्रा बँक मुंबई महालक्ष्मी

  • @PoonamG-tk6uw
    @PoonamG-tk6uw หลายเดือนก่อน +7

    Adhar siding pn zalay o..tri paise nhi.Amchya सासूबाई ल न जाऊबईल.3 हप्ते पण आले आज सकाळी.पण मला 1 रुपया पण nhi

  • @harichandrapardhi-f2f
    @harichandrapardhi-f2f หลายเดือนก่อน

    Harshada kirkire maze sagl zal y pan ajun sudha payse ale nahit kahi problem asel tar myadam sanga

  • @geetaparmar8709
    @geetaparmar8709 หลายเดือนก่อน +1

    Madam ajun paise ale nahi... documents CLR asun pn

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      आधार सीडिंग active असेल, आधार बँक लिंक असेल तर 10 ऑक्टोबर च्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे

  • @maheshmane6050
    @maheshmane6050 หลายเดือนก่อน

    August madhe manjur zala pan 1rupaya pan ala nahi aadhar seeding ok aahe form approved aahe bank axis aahe latur kar

  • @kamarinamdar2683
    @kamarinamdar2683 หลายเดือนก่อน +1

    Mala paise ale nahi Aditi Tai maza form 5 augstla approved zala aahe tari pan paise ale nahit

  • @gmplay7670
    @gmplay7670 หลายเดือนก่อน +2

    Madam ३ rd installment pathvs

  • @vanitasonavane7849
    @vanitasonavane7849 หลายเดือนก่อน +2

    जुलै मध्ये फार्म भरलेला आहे 4ऑगस्टला अप्रु झाला आहे आधार कार्ड लिंक आहे सिडीगपण आहे एक्टिव आहे डी बी टी लिंक आहे तरीही एकही रुपया आलेला नाही अजून 4500रुपये येण्यासाठी काय करावे लागेल अजून ते सांगा

  • @nandakamble3369
    @nandakamble3369 หลายเดือนก่อน +1

    मला आज सकाळी 8.32 am ला 4500 रूपये आले धन्यावाद दादा

  • @sajidasayyed7055
    @sajidasayyed7055 หลายเดือนก่อน +6

    Sarv brobr aahe 2 September la approved zal pan yek hi ru aalela nahi

  • @SangitaManwadkar
    @SangitaManwadkar หลายเดือนก่อน

    August madhe Approval msg ala Adhar seeding ahe ajun mala akahi hapta alela nahi kolhapur

  • @nehadekate9
    @nehadekate9 หลายเดือนก่อน

    News taku Nka bhau complaint kuthe karachi te sanga sagal ready asun approved bank seeding asun pn paise nai aale

  • @avinashsawant7771
    @avinashsawant7771 หลายเดือนก่อน +4

    मला 24 ऑगस्टला फॉर्म approved चा मेसेज आलाय पण एक रुपया पण मिळाला नाही कोल्हापूर जिल्हा

  • @BhagwanPawar123
    @BhagwanPawar123 หลายเดือนก่อน +6

    अहो मॅडम 11 ऑगस्ट पासून आम्ही फॉर्म भरला मात्र आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत

  • @2021ak
    @2021ak หลายเดือนก่อน

    Khota khup chan bolta tumhi ..

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 หลายเดือนก่อน +1

    अजून तीन महीना चे पैसे 4500 नाही दिले

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      आधार सीडिंग active असेल, आधार बँक लिंक असेल तर 10 ऑक्टोबर च्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे

  • @vaishalimehetre3378
    @vaishalimehetre3378 หลายเดือนก่อน +7

    सगळ व्यवस्थित असताना पैसे आले नाही

  • @manojtare8021
    @manojtare8021 หลายเดือนก่อน +1

    सगळा ओके आहे आगस्ट मधे फ्रॉम भरलंय तरी काय आलं नाय खोटी सरकार आहे निवडणुकीत जास्त वोटिंग मिळावी म्हणून ये सर्व चालाय यांच हिंमत असेल तर द्या सर्वाना एकदम पैसे नाटक कंपन्नी... 😡😡😡

  • @maheshgpatil3814
    @maheshgpatil3814 หลายเดือนก่อน +1

    सरकार 1 दिवसात बरखास्त होते आणि 1 दिवसात नवीन बनते तर मग सामान्य महिलांना पैसे देताना एवढे दिवस का लागतात?

  • @ASHWINDeogade
    @ASHWINDeogade หลายเดือนก่อน

    Maza form 31agast la risabmit kela tarisudha inrevew dakhawat ahe ter chandrapur nari shakti app login hot nahi tar kase samjel

  • @kiranpatil5094
    @kiranpatil5094 หลายเดือนก่อน +1

    मला अजून एक रुपयाही भेटलेला नाही दोन महिने झाले फॉर्म अप्रूहून सरकारकडे पैसाच नाही ही योजना फसवी फसवी ची योजना आहे अजून 50% बहिणींना पैसे मिळाले नाहीत

  • @rambhasonawane2717
    @rambhasonawane2717 หลายเดือนก่อน +5

    सर एकही हप्ता आला नाही माझे सगळे पेपर ओके आहे तरी आले नाही

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 19 วันที่ผ่านมา

    मला तर एक ही हप्ता भेटला नाही दुसरी गोष्ट पहील्यांदाच कुठल्यातरी योजनेचा फायदा घेण्यासाठी फोम भरला आणि अपलोड सहा तारखेला झाला पण अजून ही एक ही पैसा भेटला नाही तुम्ही बघू शकता फसवणाऱ्या लोकांना पैसे पाठवले आमच्या सारख्या बहीणींना खुप गरज आहे तर चूका काढायला बसलात आता तर भरोसा उठायला लागला आहे त्या पेक्षा आम्ही जशे आहोत तेच बरे

  • @GangadharBagal
    @GangadharBagal หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई मला पैसे मिळाले आहे 4500

  • @pranjalgharat703
    @pranjalgharat703 หลายเดือนก่อน +1

    बहिणीची दिशाभूल करायला लावलंय कुणालाच पैसे आलेले मत नाही लोकांच्या खात्यात पैसे आले ना अजून एकही पैसा आलेला नाही

  • @dhruv5230
    @dhruv5230 หลายเดือนก่อน +1

    केव्हा येतील आदिती ताई केव्हा येथील पैसे आम्हाला लाडकी बहीण योजनेचे आम्ही जुलै महिन्याचा फॉर्म भरलेला होता आणि आतापर्यंत आम्हाला ₹1000 खर्च लागून गेलेला आहे

  • @sampatgaware2607
    @sampatgaware2607 หลายเดือนก่อน +2

    सर आमचा आधार कार्ड लिंक आहे फोम पण अपृवल झालेला आहे तरीही १ही रूपया मिळालेला नाही

  • @ArchanaBaviskar-lg1lq
    @ArchanaBaviskar-lg1lq หลายเดือนก่อน

    Tai maza farm12 aagst la aaprovl zala aahe sms pn aala yekhi rupya aala nahi DBT link aahe vikroli Est Mumbai sabrbn

  • @SunitaMali-j1n
    @SunitaMali-j1n หลายเดือนก่อน +1

    माझ SBI बाॅकेत खात्य आहे पैसे होतील का

  • @muskansheikh7995
    @muskansheikh7995 หลายเดือนก่อน +1

    Ek rupya ny ala form approved hovun 2 mahine jale kyc jale dbt enable abank seeding active ahe tari ek rupya ny aykun aykun basaycga

  • @amoljadhav6255
    @amoljadhav6255 หลายเดือนก่อน +4

    Amche 1500aleahe, Tai 😅pune City 4500total

  • @s.m.shinde265
    @s.m.shinde265 หลายเดือนก่อน

    शिन्दे सरकार....
    . शिवशाही.. सरकार...!!!

  • @happyfamily8316
    @happyfamily8316 หลายเดือนก่อน

    Aaho madam 1 aug la approved zala tari ajun paise aala nahi chek kara

  • @kavitakumbhar9958
    @kavitakumbhar9958 หลายเดือนก่อน +1

    जुलै ला फॉर्म भरने अप्रुव आहे आधार सीडींग केलं आहे तरी काही पैसे आले नाही पोस्ट मध्ये पण् खातें ओपण केले आहे तरी काय उपयोग नाही

  • @रेखातायडे-ढ3ख
    @रेखातायडे-ढ3ख หลายเดือนก่อน +1

    माझा फाॅमॅ मंजूर आहे पोस्टाचे खाते आहे तरी एक ही रूपया आला नाही

  • @ranipillay6034
    @ranipillay6034 หลายเดือนก่อน

    I filled the forms on 27 August till now I have not received the money it is all full doing

  • @sanuvaidu504
    @sanuvaidu504 หลายเดือนก่อน +2

    आले आले पैसे 4500 आज सकाळी 6.22 la खुप खुप धन्यवाद सर तुमचं आणि महायुती सरकार च 🎉😊 ठाणे जिल्हा

  • @SnehaGhanekar-u8f
    @SnehaGhanekar-u8f หลายเดือนก่อน

    Augestla approved zala adhar dbt kyc sarva kahi link ahe tari pn ekhi rupaya nhi ala

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 หลายเดือนก่อน +25

    Dbt होऊन महीने झाले अजुन हप्ता मिळाला नाही तुम्ही पद सोडा तुम्हाला जमत नाही 😡

    • @upendraingole6081
      @upendraingole6081 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही मतदान पॉवर दाखवा आता तिला...

  • @swatirajput1043
    @swatirajput1043 หลายเดือนก่อน

    Sholapur side paise aale.. Mumbai madhe kadhi yeil... Ajunhi 3ra hafta aala naya

  • @yashwantbajad8168
    @yashwantbajad8168 หลายเดือนก่อน

    Adhar seeding ahe ,link ahe August madhe form bharla Ani approved pan jhala tari sudhha 1रुपया account var aala nahi,,ya baddal kahi mahiti ahe ka?

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 หลายเดือนก่อน

    माझ्या खात्यावर 4:30 हजार रुपये आज जमा झालेले आहेत ताई धन्यवाद शिंदे सरकारला मतदान

  • @madhumitamore8528
    @madhumitamore8528 หลายเดือนก่อน

    Jya mahila chya account mdhe 2.5 lakh peksha jast amount asel tyana paise yenar ka

  • @SudhakarPandhare-sm1mu
    @SudhakarPandhare-sm1mu หลายเดือนก่อน +1

    आगस्ट महिण्यात फाम भरला पण अजून एकहि महिण्याचे पैसे आले नाही

  • @jyotiBaawane
    @jyotiBaawane หลายเดือนก่อน

    Maze July la farm bharla 2 August la approval zala maza bank account okk ahe tari pan paise ale nahi

  • @SidharthKankute-b3b
    @SidharthKankute-b3b หลายเดือนก่อน +1

    माझ्या बायकोला पण पैसे मिळाले नाही रोज भांडणं होतात

  • @Aditi7060-vlog
    @Aditi7060-vlog หลายเดือนก่อน

    28 तारखेला सकाळी 8वाजता 1500 रू. आले पण लगेच काही सेकंदात 1000 रू. कट झाले. मला तक्रार करायची आहे.central bank of india

  • @bhagwangunjkar9585
    @bhagwangunjkar9585 หลายเดือนก่อน +1

    मैडम महाराष्ट्र बैक आधार लिंक करीत नाही मुद्दाम वांरवार तक्रार करूनही लींक करत नाही कार्यवाही करा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      तुम्ही योजनेचा लाभ मिळवा म्हणून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्टात खाते उघडा आणि ते आधार सोबत लिंक करा

  • @akramsami8398
    @akramsami8398 หลายเดือนก่อน

    Majhi wife la punn nahi aale aamcha account 30 varsha juna asun sudha .pls mala Kay karava lagnar aahe pls mala saanga nahi tar majhi baiko mala shant basayela sudha denar nahi pls help me.aabhari aapka.

  • @hrn4827
    @hrn4827 หลายเดือนก่อน

    Thanks 👍

  • @ShubhangiPawar-i4l
    @ShubhangiPawar-i4l หลายเดือนก่อน

    Majhe sagle documents clear ahe lagech approval ale hote Mg aata Kay karayche tyachi utter dya faltu badbad nako ugich

  • @jayashribaindla3931
    @jayashribaindla3931 หลายเดือนก่อน

    15agust la form bharun dila aahe submit successfully manun message aala aahe approved manun message aala nahi sir please check kara na maza form nahi tar reject tar Kara sir maza form pending dakhvat aahe me ek garib kutub madhil mahila aahe sir

  • @SwatiMore-l1k
    @SwatiMore-l1k หลายเดือนก่อน +1

    आरे निदान आम्ही जे मेसेज करून सांगतोय की एक ही रुपया आला नाही निदान आमचे तरी पटकन पाठवा नाहीतर आता असा वाटतंय सगळं खोटं आहे उघीच आपला पैसे येतील पैसे येतील करताय आणि पाठवत तर एक रुपया सुदा नाही...

  • @rameshpadvi5504
    @rameshpadvi5504 หลายเดือนก่อน

    Mala pan paise nay aale ajun Farm approval zhala aahe 15 July la

  • @shrilatabujadi5295
    @shrilatabujadi5295 หลายเดือนก่อน +2

    Maji Aai la tar ekhi hapta nahi ala dist Gadchiroli Aadhar seeding vagare sarv ok ahe

  • @narendraghodake5525
    @narendraghodake5525 หลายเดือนก่อน +2

    सर्व कागद पत्र क्लिअर असून हि एक हि हप्ता मिळालेला नाही.😢

  • @JavedShah-g8n
    @JavedShah-g8n หลายเดือนก่อน

    3000 15 Agusta LA ale pan 1500 azun alla nai ani nari shakti app pan chalu hot nai tar kasa kai karaicha

  • @gaurisakat9569
    @gaurisakat9569 หลายเดือนก่อน

    Aanganvadi sevikane bharla aadhar link Kel tari paise nahi aale helpline number var phone karun. Pan kahi nahi hota khot aahe sagle

  • @अश्विनीजायभाय
    @अश्विनीजायभाय หลายเดือนก่อน +1

    24 ऑगस्ट मध्ये फॉर्म अप्रोल झाला आहे, तरी एकही रुपया आला नाही

  • @Payalpatil25
    @Payalpatil25 หลายเดือนก่อน +1

    दादा रोज बोलतोस पैसे आज मिळतील उद्या मिळतील अजून पर्यंत पैसे आले नाही

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      बोलणं सरकारचं आहे ताई आम्ही फक्त ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवतो

  • @javedbagwan5934
    @javedbagwan5934 หลายเดือนก่อน

    Jiya mahilanche form radd zhale tyancha kay

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      अजून तरी त्याबाबत काहीही माहिती आली नाही

  • @shreem8715
    @shreem8715 หลายเดือนก่อน

    24 august approved zale, 4 September la adhar card seeding zale ahe..तरीही अजून एक ही हप्ता मिला नाही

    • @shreem8715
      @shreem8715 หลายเดือนก่อน

      WhatsApp takrar केली तर एक फोन येतो..रेकॉर्ड केलेला की दखल घेतली म्हणून पण पैसे येत नाहीत

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 หลายเดือนก่อน +1

    माझा लाडकी बहीण योजना जुलै 27 ला aproul zala tari hi माझ्या बँकेत एक ही पैसा जमा झाले नाहीत.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  หลายเดือนก่อน

      आधार सीडिंग active असेल, आधार बँक लिंक असेल तर 10 ऑक्टोबर च्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे

  • @UemeshPatil-k4y
    @UemeshPatil-k4y หลายเดือนก่อน +1

    अजून एक रुपया सुद्धा आला नाही