IAS officers चा तुटवडा असूनही सरकार जास्त जागा भरण्याची जाहिरात का काढत नाही? | Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #BolBhidu #UPSCAspirants #IASRecrutmentSystem
    पुण्या-मुंबईपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यातली लाखों मुलं IAS होण्याचं जे स्वप्न पाहतात त्याची प्रोबॅबेलिटी आहे फक्त आणि फक्त 0.00018.
    दरवर्षी यूपीएससी जी जाहिरात काढते त्यात फक्त १८० च जागा IAS च्या असतात. आणि २०२१ मध्ये कलेक्टर होण्याच्या स्वप्नासाठी यूपीएससीचे फॉर्म भरले होते ९ लाख ७० हजार पोरा-पोरींनी.
    अभ्यास करून देखील लॉटरी लागल्यासारखीच ही सिस्टिम आहे. त्यातही यूपीएससी देणाऱ्या पोरांचा आकडा दिवसेंदिवस काय कमी होत नाहीये. मग एवढा तुटवडा आहे, तो ही इतक्या दिवसांपासून आहे तरी सरकार IAS ची १८० पेक्षा जास्त जागा भरण्याची जाहिरात का काढता नाही? हा प्रश्न पडतो.
    From Pune-Mumbai to millions of children across the country dream of becoming IAS, the probability is only 0.00018.
    Of the 180 advertisements issued by UPSC every year, only 180 are for IAS. And for the dream of becoming a collector in 2021, UPSC forms were filled by 9 lakh 70 thousand children.
    The system is like a lottery even after studying. The number of kids giving UPSC is not decreasing. So there is such a shortage, even though it has been for so many days, why the government does not advertise to fill more than 180 posts of IAS? This begs the question.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 184

  • @abhimanyumohite1455
    @abhimanyumohite1455 2 ปีที่แล้ว +25

    कदाचित मी चुकीचा असू शकतो, पण मला असे वाटते कि जर ias ips अधिकार्यांची संख्या वाढवली तर प्रत्येक अधिकाऱ्याला आपापल्या प्रदेशात चांगले काम करता येईल त्यामुळे देशातील प्रशासन व्यवस्था अधिक बळकट होईल ज्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल याची भीती सरकारला आहे .

    • @krushna9535
      @krushna9535 2 ปีที่แล้ว +1

      Absolutely👍👌

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 ปีที่แล้ว

      महराष्ट्रात फक्त 36 जिल्हा आहेत मग कलेक्टर फक्त 36 लागतील पण लोकसंख्या 4 पट झाली मग जिल्हाची संख्या वाढवावी लागेल

    • @akshayraut7565
      @akshayraut7565 2 ปีที่แล้ว +2

      अरे दादा... काय भ्रष्टाचार कमी होत नाही... सगळ्यांनाच आपल्या सात पिढ्यानसाठी पैसा कमवायचा आहे... शांत घे जरा... 🙏

    • @ajaysalve7419
      @ajaysalve7419 2 ปีที่แล้ว

      Je select hotat te fakt pramanikpnache bhashan zadtat ani swatach mantrya pramne tijori luttat

  • @power3433
    @power3433 2 ปีที่แล้ว +30

    खरे अभ्यास करणारे 10 हजारच असतात आपली स्पर्धा त्यांच्याबर आहे असे आचार्य प्रशांत म्हणतात... आचार्य प्रशांत स्वतः UPSC RANKER आहेत

  • @Xyxucv99
    @Xyxucv99 2 ปีที่แล้ว +18

    असे खुप लोक आहेत की जे
    प्रशासकीय सेवेत नसून सुध्दा
    खुप पुढे आहेत सर्वच अर्थानी..

  • @ajinkyasangle8033
    @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว +24

    लोकांना IAS/IPS फक्त धटिंग करायला होयच असतं, foreign ट्रिप्स, dhatingiri करायची असती, जमिनी वर ह्यांच काही कामच दिसत नाही, आता तो दिल्ली चा किस्सा पाहिला ना, कुत्र्याला ग्राउंड वर घेऊन फिरतात फक्त...Maybe 1-2% changle astil suddha....म्हणजे आपण काय 1-2%साठि UPSC घेतो का !!!!

    • @sahilnarkar1853
      @sahilnarkar1853 2 ปีที่แล้ว

      💯

    • @varhaditales
      @varhaditales 2 ปีที่แล้ว

      यवतमाळ जिल्ह्यातला होय का तू

    • @ajinkyasangle8033
      @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว

      @@varhaditales hoy bhawa

    • @ajinkyasangle8033
      @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว

      @@brucewayne-mh7ul Me khuss aahe jithe pan aahe

    • @ajinkyasangle8033
      @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว

      @@brucewayne-mh7ul kharay bhawa tuzha, maaf kar mala, by the way Bruce Wayne (Batman)mazha favorite character aahe... Christian Bale

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +70

    खुप खडतर प्रवास आहे.
    पण कष्ट प्रामाणिक करायची तयारी असेल तर यश मिळते.

    • @ak.13540
      @ak.13540 2 ปีที่แล้ว +3

      💯

    • @atoz1348
      @atoz1348 2 ปีที่แล้ว +6

      Matka ahe ha

    • @sagaraiwale
      @sagaraiwale 2 ปีที่แล้ว +5

      Kasht kele tr business ani baki shetrat pn yash milte.....ias peksha hi adhik kadachit

    • @nikhiltambe4082
      @nikhiltambe4082 2 ปีที่แล้ว +1

      💯💯💯💯

    • @harshad_waghmare
      @harshad_waghmare 2 ปีที่แล้ว

      chukicha samaj ahe ha, barych janani 10 yrs ghatle pn nhi zale...nothing but luck exam

  • @vivekjadhav4984
    @vivekjadhav4984 2 ปีที่แล้ว +2

    लोकाना भ्रष्टाचार करून पैसे मिळव् न्या साठी IAS व्हायच अस्त हेच सत्य आहे

  • @sjfoody9536
    @sjfoody9536 2 ปีที่แล้ว +49

    Ias पेक्षा ias बनवणाऱ्यांना जास्त पगार आहे...शिक्शनाचा बाजार झाला आहे.....अगोदर गरिबांची पोर भरती व्हयची...आता फीस एवढ्या वाढलेत की गरीब गरीबच होत चाललेत......आणी पोस्ट ह्या कामासाठी अचिएव्ह करत नसून मोठेपणा ,थाट यासाथि अचिएव्ह करत आहेत youth......आणी शेवटी ias ,ips झाल तरी मंत्री संत्री च ऐकावं लागत.......शेवटी देश नेत्यांच्या ताब्यत्.......सरकारी पदे नेत्यांची कामे एकायला.....

    • @adityabhakare2704
      @adityabhakare2704 2 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर बोलले दादा..😔

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 ปีที่แล้ว +3

      तेवढं मात्र खरं आहे 💯🙌

    • @akshayraut7565
      @akshayraut7565 2 ปีที่แล้ว +1

      खरं आहे मित्रा... 🥺💯💯

    • @priyasathe883
      @priyasathe883 2 ปีที่แล้ว

      Very Right 👍

  • @SPJADHAV01
    @SPJADHAV01 ปีที่แล้ว +1

    Hard work and smart work is very important 👏

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629 2 ปีที่แล้ว +7

    च्यायला जे लोकांना झट्ट कडत नहीं ते लोक इथे सल्ले देत आहे comments मध्ये 😂😂

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 ปีที่แล้ว +1

      शेमण्या तुला लय कळत ना मग बाजूला जाऊन तुझी आई घाल लवड्या

    • @akshayraut7565
      @akshayraut7565 2 ปีที่แล้ว

      तुला लई जास्त कळतय का रे...

  • @YashRaj-zb1oc
    @YashRaj-zb1oc 2 ปีที่แล้ว +21

    UPSC is over rated, मी माझ्या नातेवाईकांमध्ये काही उदाहरणे पाहिली, आपली क्षमता न जाणता उठ सुट IAS बनण्यासाठी "काही मुले" आपल्या आयुष्याशी जुगार खेळत आहेत,गेलेला पैसा परत येत असतो,गेलेली वेळ,तारुण्य परत येत नाही...
    मुळात "अभ्यासात चांगले मार्क्स मिळवले म्हणजे माणूस यशस्वी होतो आणि साधारण मार्क्स मिळवणारे अपयशी ठरतात..." हि गोष्ट मध्यमवर्गीय विद्यार्थ्यामध्ये बिंबवली जाते,त्यातून न्यूनगंड हि निर्माण होतो..
    पण प्रत्यक्ष जगात जेव्हा वावरतो तेव्हा अशी भरपूर मंडळी दिसतात जे अभ्यासात काहीही नव्हती तरी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत..

    • @akshayraut7565
      @akshayraut7565 2 ปีที่แล้ว

      मला आवडलेली comment... ❤️

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 2 ปีที่แล้ว +50

    त्यापेक्षा राजकारणी व्हा आणि असले अधिकारी हाताखाली कामाला ठेवा ..... हीच भारतातली खरी परिस्थिती नाही 🤣🤣🤣🤣🤣🦴🦴🦴🦴

    • @akashgite905
      @akashgite905 2 ปีที่แล้ว +3

      tya peksha baba va sagle tumchya hatakhali

  • @nirajsalunkhe2158
    @nirajsalunkhe2158 2 ปีที่แล้ว +26

    सरकारी नोकरीत आरामात पैसे खायला मिळणार हिच आपल्या लोकांचीमानसिकते मुळे ह्या क्षेत्राला ग्लँमर आणले व निवड झाल्यानंतर अधिकारी काम कमी, भ्रष्टाचार करण्यातच व्यस्त असतात

  • @harshad_waghmare
    @harshad_waghmare 2 ปีที่แล้ว +3

    hard work kele tari pn nhi hot pass...nasib asel tr ch final list madhe nav yeil,
    selected zalele pn khi khup nastat..fkt tya veli tych nasib chagle hote bas..list madhya 700(approx) chya titkech 10000 hushar aspirants astat.
    sandhya UPSC CSE exam hi gamble ahe..4-5 yrs minimum tr jatat ch..zale tr thik, nhi zale tr? tayari ek option kiwa side la mhnun karawi ek job gheun.

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 2 ปีที่แล้ว +10

    यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही.....

  • @sanketdhanwate5942
    @sanketdhanwate5942 2 ปีที่แล้ว +12

    200 Ips post per yr not a150
    But oveall info very truthful......showing such condition .....In which student& parent trapped....!!!

  • @shubhamjadhav2580
    @shubhamjadhav2580 2 ปีที่แล้ว +6

    The most ironic part is ...
    Our population is increasing, competition is increasing .... but the number of posts are decreasing on each passing year

  • @gamersquad0079
    @gamersquad0079 2 ปีที่แล้ว +102

    ह्यापेक्षा स्वतः चा business उभारला तर काय वाईट आहे 🤔

    • @akashgore9374
      @akashgore9374 2 ปีที่แล้ว +3

      Right

    • @reddy_2310
      @reddy_2310 2 ปีที่แล้ว +30

      Paishyachya palikadh sudha ek gosht aste tyala swapn mntat...🙏

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 ปีที่แล้ว +11

      @@reddy_2310 grow up kid 🤣 money can buy everything

    • @virtual_Nayan
      @virtual_Nayan 2 ปีที่แล้ว +1

      @Yash N ha aamhi pn tech mhant ahe ti tuzhi nahi patrta

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 2 ปีที่แล้ว +1

      Samanya garib mansache swapn astat tula nhi kdnar.... business la pn up down astat....

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 2 ปีที่แล้ว +1

    इतके कस लाऊन अधिकारी निवडलेले असताना भारतातील प्रश्न का सुटले नसतील?

  • @mumbaitourbuddiesmtb1277
    @mumbaitourbuddiesmtb1277 2 ปีที่แล้ว +4

    IAS IPS vadhle tar 10 pass zalele rajkarnyachi vat lagel na.

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629 2 ปีที่แล้ว +5

    Upsc he ek job nhi .yala seva mhntat...i m upsc aspirant

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 ปีที่แล้ว +7

      हो का मग सत्कार घ्यायला पाहिजे तुझा 🤣🤣🤣

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 ปีที่แล้ว

      बर मग थिंक बँक वरची मुलाखत बग

    • @gamersquad0079
      @gamersquad0079 2 ปีที่แล้ว

      @@Dd_12348 तू कुठे राहतोस

  • @shubhamdevikar7588
    @shubhamdevikar7588 2 ปีที่แล้ว +9

    9 lakh form bharatat he manya pan pan preliams lach 50% porach bastat tyach kay

  • @akshayraut7565
    @akshayraut7565 2 ปีที่แล้ว +4

    वाट लागली आहे आपल्या देशाची... हया UPSC आणि MPSC मुळे...🥺

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 2 ปีที่แล้ว +8

    🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️LBSNAA chi capacity wadhwayla hawi
    Itar department madhe garjepeksha jast government servant aahet
    Tyanna control karayla IAS ch nahit
    Mhanun telok kam karat nahit

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว +2

    Nice clip

  • @vedangpande6578
    @vedangpande6578 2 ปีที่แล้ว +14

    सरकारी नोकरी चा काळ गेला, आता स्वतः चे स्टार्ट अप, बिझनेस उभारण्याचा काळ आहे. सरकारी नोकरीच्या मागे लागलेला तरुण त्या भागातील आर्थिक आणि सामाजिक मागास पणा दर्शवतो.

    • @examtime8326
      @examtime8326 2 ปีที่แล้ว

      रिक्षा चालवणे बिझीनेस आहे... पण न्यूज मध्ये येते रिक्षा चालकांचा मुलगा ias झाला .. मग थो काऊन मुलाले नाही सांगत bussness kar मानून

  • @swapnilvaze2766
    @swapnilvaze2766 2 ปีที่แล้ว +6

    Irony is UPSC sarkha brilliant mula ni angtha chap mantrya cha order eikavya lagat
    Mantri honya sathi Karan exam maste na

  • @kunal6336
    @kunal6336 2 ปีที่แล้ว +32

    It's not over until I win ❤️

  • @achutgangaramgurmulwad9750
    @achutgangaramgurmulwad9750 2 ปีที่แล้ว +6

    Please don't discourage someone if you can't incourage someone placed...

    • @googleuser6894
      @googleuser6894 2 ปีที่แล้ว +1

      Sometimes showing reality & alerting ppl is also important.

    • @akshayraut7565
      @akshayraut7565 2 ปีที่แล้ว

      त्या ताई reality सांगत आहेत... तुम्हाला का prblm होत आहे...

  • @DeccanWonderer
    @DeccanWonderer 2 ปีที่แล้ว

    Mains wale ch count kra baki Kai Kamache nahit

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 ปีที่แล้ว +6

    This is because Govt is appointing out side experts on the posts meant to be filled by IAS officers appointed through UPSC selection .
    I this continues there will be no charm of IAS .

    • @obc7523
      @obc7523 2 ปีที่แล้ว

      It's good actually

  • @jaywantpatil7499
    @jaywantpatil7499 2 ปีที่แล้ว +3

    Bihar upsc pattern cha video banava

  • @r1revan648
    @r1revan648 2 ปีที่แล้ว

    Nice knowledge

  • @Shreeramdhole
    @Shreeramdhole 2 ปีที่แล้ว +2

    Don't give up your miracle is on the way

  • @traveller8361
    @traveller8361 2 ปีที่แล้ว +1

    Government chutiya ahe

    • @akshayraut7565
      @akshayraut7565 2 ปีที่แล้ว

      Government नाही... भारताची जनता chutiya आहे... आणि दुर्दैव आहे की... मी पण ह्या जनतेचा भाग आहे...😟

  • @rahulpawar0000
    @rahulpawar0000 2 ปีที่แล้ว +3

    UPSC साठी मराठी मुलांसाठी चांगल्या क्लास ची माहिती द्या ना

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 2 ปีที่แล้ว +3

    nation wants the best talent from all over the country... i mean best ... not necessary it should come only through one channel of upsc exams ... talent is ubiquitous/ omnipresent . it can come through any walk of life.. it can come from corporate, or from remote village or person who is not even cleared 10th exam.. but still he got something to offer to his country.... and government should tap all such talent scattered all over the country... what country need is to put person on the chair who got right kind of attitude towards work , skills and knowledge... he should whet his skills and enhance /upgrade his knowledge time to time... and on the top,, he should have character . he should not be corruptible ... he may not have cracked or even appeared for upsc...it is minor nominal requirement..

  • @PPJadhav77
    @PPJadhav77 2 ปีที่แล้ว +20

    Lbsnaa structure should be changed. Why these people are playing with career of lacs of students? Unemployment is being a huge issue.

    • @obc7523
      @obc7523 2 ปีที่แล้ว

      Doesn't mean govt hire people..

  • @bhushanthorat3544
    @bhushanthorat3544 2 ปีที่แล้ว +2

    OBC , SC, ST cast che mul IAS banu nayet mhnun jaga bharlya jat nahi . aata cha UPSC cha result bagitlyavr lakshyat yete . lokanchya lakshyat lavkar yet nhi

  • @KunalPonde
    @KunalPonde 2 ปีที่แล้ว +2

    खूप पोरं आपला वेळ वाया घालवत आहेत

  • @macdeep8523
    @macdeep8523 2 ปีที่แล้ว +1

    Genius without Character All IPS and IAS , We will make sure , only Genius with Character will be selected , other will be wiped out

  • @SagarPatil-ni1rc
    @SagarPatil-ni1rc 2 ปีที่แล้ว +2

    Fakt lateral recruitment vave....direct exam ghetlyane anek gunvant mulanche anek umediche varsh vaya jatat.... Fakt parikshechya markanpeksha jyane kai karun dakhavle aahe tyana ch jar ghetle tar brashtachar kami honyasahi mad at hoil

  • @user-zo7il9ol8t
    @user-zo7il9ol8t 2 ปีที่แล้ว

    NAME INDIA PAR SAB VIDESHI

  • @baban7925
    @baban7925 2 ปีที่แล้ว

    या सरकार ने UPSC परीक्षा न देता मंत्रालयीन स्तरांवर त्या पदावर मागच्या दाराने नियुक्ती देण्याची नवी system लागू केलेली आहे यावर भाष्य करावेसे वाटते

  • @inspirationalthoughts975
    @inspirationalthoughts975 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओला आवाज कमी आहे

  • @rohanpatil8777
    @rohanpatil8777 2 ปีที่แล้ว +2

    MPSC बाबत पण सांगा

  • @vipulpawar7575
    @vipulpawar7575 2 ปีที่แล้ว

    Upsc चा अभ्यास करणाऱ्या मुलांचा कशाला धीर कमी करता

  • @axaayg7035
    @axaayg7035 2 ปีที่แล้ว

    हे exam वगेरे political field मध्ये असायला हवी ,

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 2 ปีที่แล้ว

    बोलभिडू इतिहासातले प्रसिद्ध पहिलवान Ghulam Mohhamad Baksh उर्फ "महान गामा पहिलवान" जे त्यांच्या उभ्या आयुष्यात 5000 हुन अधीक कुस्त्या खेळल्या आणि एक पन नहीं हारले......
    त्यांच्या बद्दल एक विडिओ बनवा!

  • @visalabhay
    @visalabhay 2 ปีที่แล้ว +3

    Make video on IIT and IIM same case like IAS

  • @nileshsoshte1621
    @nileshsoshte1621 2 ปีที่แล้ว

    Mera Bharat Mahaan

  • @suniltele
    @suniltele 2 ปีที่แล้ว

    सर्वांत जास्त IAS अधिकारी कोणत्या राज्याचे आहेत

  • @pratikchoudhari3501
    @pratikchoudhari3501 2 ปีที่แล้ว +1

    He vakya mala bilkul ni avdat dangre patil cha🤣🤣🤣

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 2 ปีที่แล้ว +1

    Better a poor horse than no horse at all.

  • @mangeshkangutkar8715
    @mangeshkangutkar8715 2 ปีที่แล้ว

    UPSC BAND KARA

  • @booncompanion1150
    @booncompanion1150 2 ปีที่แล้ว

    Neet chya prikshe badal pan hycha sarkhach ahe bagha tycha ek video banva

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 2 ปีที่แล้ว +1

    UPSC mule aayushyala ghode laagataat

  • @manasnaik7756
    @manasnaik7756 2 ปีที่แล้ว

    Madam,Maharastra vidhan parishad (MLC) election and संभावित candidate war video taka. Wa kon navin candidate aya वेळा Congress kadun vidhan parishade war jatil wa itar party kadun he hi sanga..

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 2 ปีที่แล้ว

    Mulat fakt IAS ch nahi tar bhrtat politics sodli tar sarv ch department madhe vacancy tashach blank thevlya jatat.tyachya mage sarkarche paise vachtat ani reservation mule je pratek caste la representation dyav lagte te cancel houn fakt bramhan kinva baki upper caste ch representation thevle jate.ajhi sarv ias, jont secretary, secretary he sarvat jastkutlya caste che ahet he data baghitlyavar lakshat yeil.

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 2 ปีที่แล้ว +1

    Mala vatay 50% biseness tri success hot astil

  • @kunalchondiye1913
    @kunalchondiye1913 2 ปีที่แล้ว +1

    Shevti 2 kavdyachya mantrila salut karava lagto... Sampl tumch shikshan

  • @yamahalovers8771
    @yamahalovers8771 2 ปีที่แล้ว +2

    सगळ्या IAS आणि IPS ना कामाला लावणारा एकमेव वाघ म्हणजे योगी आदित्यनाथ…साम दाम दंड भेद 🚩🔥

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 2 ปีที่แล้ว

    12th result वर व्हिडिओ बनवा प्लीज

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar 2 ปีที่แล้ว +3

    He ase inspire karnare quotes mulech aardhya mulanche aayushya udhwasta hot chalale aahet.
    Aaplya capability nusar marga nivdat chala. Pratek janachi budhimatta hi sarkhi naste he aaplyala except karavech lagel.

  • @shubhamapotikar879
    @shubhamapotikar879 2 ปีที่แล้ว +1

    Pan aahe

  • @rahulmarathe1808
    @rahulmarathe1808 2 ปีที่แล้ว

    Have India produced leader like Jorge bush inventer like logged Baird tv inventer copy British cannot make great Britain

  • @manojshingade6413
    @manojshingade6413 2 ปีที่แล้ว

    Madam 1vacancy sathi 1 lakh candidate mag asnar na ..8 takke

  • @shivanyaboutique4338
    @shivanyaboutique4338 2 ปีที่แล้ว

    NDA vishayi sanga

  • @hastagevikas
    @hastagevikas 2 ปีที่แล้ว +4

    Become I am ias officer 💥💯💯💥🔥

  • @ankitaphatangare1878
    @ankitaphatangare1878 2 ปีที่แล้ว

    ith deshat berojgari vadhat aahe ani sarkar pad asun pan jaga bharat nahi .ulat pad nasht kartay kalach railwayche 10,000 pad nasht kele .😡😡😡

    • @goodindian7700
      @goodindian7700 2 ปีที่แล้ว

      Modi he to Munkin he 😬😬😬

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 2 ปีที่แล้ว

    Ias clectr

  • @rushikeshkothimbire2219
    @rushikeshkothimbire2219 2 ปีที่แล้ว

    Adhi ch aple por abhyas kart nahi... Ani tumhi asle video tayar karun tyana demotivate kara.....

  • @narendradeshmukh7140
    @narendradeshmukh7140 2 ปีที่แล้ว

    Student aapli patrata olakhat nhi youtube var faltu motivational video pahun aapli lyki nastana vail ani paisea gamto

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 2 ปีที่แล้ว

    भाजप 🙏🙏🙏

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 ปีที่แล้ว

      महा वसुली आघाडी राज्यात काय करत आहे एमपीएससी छा बाबत

  • @santoshdevrukhkar7106
    @santoshdevrukhkar7106 2 ปีที่แล้ว

    Business kasla wada pav bhaji banwaycha are jage wha marathi bandhwano mulana shikwa IS IPs banwa param pujya ambedkarani mhatla ahe shika shikshan ghya nawa maharashtra banavu

    • @sanketdeshmukh7490
      @sanketdeshmukh7490 2 ปีที่แล้ว +7

      ambedkar ni swatah British constitution copy paste keli ahe, Ias ips hya saglya colonial posts ahet

    • @examtime8326
      @examtime8326 2 ปีที่แล้ว

      @@sanketdeshmukh7490 माझा कॉलनीत एक झन आहे तो वयाचा ३६ व्या वर्षी sti झाला ..३६ वर्षा पर्यंत तो आई बाबा चा भारोसावर जगत होता विचार कर ...

  • @omkardesai9340
    @omkardesai9340 2 ปีที่แล้ว +1

    money heist web series var ek video...... 😞

  • @sanketshirke2714
    @sanketshirke2714 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi gapp basa tumhi demotivate karatay....

  • @Nikhil-qi4oz
    @Nikhil-qi4oz 2 ปีที่แล้ว

    Looking Nice