अप्रतिम सादरीकरण केले आहे. युवा शाहीर रामानंद उगले तुझे खूप खूप कौतुक. तुझ्या आवाजात वेगवेगळ्या विषयांवरची गाणी आणि पोवाडे ऐकण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹🙏
बाळ जिजाऊ हे गित जबरदस्त भारदस्त झाले रामानंद जी आपला पहाडी आवाज त्याला कल्याण जी चे बहारदार सुमधुर संगीत मग त्या गीताला तोडच नाही आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील गीतासाठी हार्दिक शुभेच्छा बबनराव ( डी, ए, ) काळे लातूर संपर्क प्रमुख म, राज्य राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य
खरच खूप छान आवाज आणि संगीत रचना आणि प्रत्येक एक कडवे जे मनाला इतिहास चे एक एक क्षण डोळ्यासमोर दर्शवून जाते आपल्या छत्रपती आणि आईसाहेब जिजाऊंच्या आठवणींचे चित्र🙏🏻🙏🏻🙏🏻 पुन्हा एकदा धन्यवाद सदानंद उगले आणि कल्याणजी उगले जी 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ TH-cam faad performed 😘😘
उगले परिवार आणि समस्त टीमचे मनापासून अभिनंदन मंगल कामना भारत देशाला तुम्हा सर्वांवर सार्थ अभिमान आहे आम्हा सर्वांना आनंद वाटतो गर्व वाटतो महाराष्ट्राची शान उगले परिवार आहे.....
🙏🏻🌹अप्रतिम उगले बंधू 🌹🙏🏻 काय तीआवाजाची शैली वा वा छान खुपच सुंदर महाराजांचे व आऊसाहेबांचे जीवन चरीत्र अगदी छान गाईले दादा त्रिवार मानाचा मुजरा इतिहास जीवंत ठेवल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर संभाजीराजे हर हर महादेव🚩🚩🚩
Masta rama🙂 khup chan
अप्रतिम सादरीकरण केले आहे.
युवा शाहीर रामानंद उगले तुझे खूप खूप कौतुक.
तुझ्या आवाजात वेगवेगळ्या विषयांवरची गाणी आणि पोवाडे ऐकण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹🙏
खुप छान शाहीर
Kadakkkk
बाळ जिजाऊ हे गित जबरदस्त भारदस्त झाले रामानंद जी आपला पहाडी आवाज त्याला कल्याण जी चे बहारदार सुमधुर संगीत मग त्या गीताला तोडच नाही आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील गीतासाठी हार्दिक शुभेच्छा
बबनराव ( डी, ए, ) काळे लातूर
संपर्क प्रमुख म, राज्य
राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ
महाराष्ट्र राज्य
खुपच छान जय जिजाऊ जय शिवराय
एकच नंबर गायन शाहिर
🌹🌹👌👌👍👍
अप्रतिम रचना जबरदस्त सादरीकरण👌👌💐💐
Jai jijau hai shivrai
अस्सल शाहिरी लोककलेचा
शुद्ध बावन्नकशी सुवर्ण नजराणा. .. ..
विशेषण उपमांच्याही काहीसं पुढेच. .. .. ..
कल्याण रामानंद दोघांनाही खुप खुप शुभेच्छा 🚩🚩👍👍👍
खूप खूप छान....❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
जय शिवराय....
Mujara AAI❤
खुप खुप छान आहे रामानंद भाऊ
एकच नंबर दादा खुप खुप सुंदर🥳
मुलींना स्वसंरक्षणाची स्फूर्ती देणारा अप्रतिम पोवाडा...कौतुकास्पद.....
गाण्याचा सर्वच बाजू अप्रतिम सर्वांचे खूप खूप अभिनंदन गीत, संगीत ,गायक, कोरस, वादन, सर्व अप्रतिम
खुप छान जय जिजाऊ जय शिवराय
खूप सुंदर अप्रतिम 👍🧡🚩💫
सुपर जय जिजाऊ
अप्रतिम गायन शाहीर, तुमचं आणि तुमच्या सहकलाकारांचे अभिनंदन 💐💐🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩❤️
खरच खूप छान आवाज आणि संगीत रचना आणि प्रत्येक एक कडवे जे मनाला इतिहास चे एक एक क्षण डोळ्यासमोर दर्शवून जाते आपल्या छत्रपती आणि आईसाहेब जिजाऊंच्या आठवणींचे चित्र🙏🏻🙏🏻🙏🏻 पुन्हा एकदा धन्यवाद सदानंद उगले आणि कल्याणजी उगले जी 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
TH-cam faad performed 😘😘
खुप छान👏✊👍
खूप छान दादा
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माऊली पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमचा सदैव राहो हीच सदिच्छा
खूपच छान झाले आहे..
जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उगले परिवार आणि समस्त टीमचे मनापासून अभिनंदन मंगल कामना भारत देशाला तुम्हा सर्वांवर सार्थ अभिमान आहे आम्हा सर्वांना आनंद वाटतो गर्व वाटतो महाराष्ट्राची शान उगले परिवार आहे.....
खूप खूप धन्यवाद दादा
अप्रतिम गित रचना, तितकेच लाजवाब संगित आणि गायकीचा तर नाद नाहि.. 👏👏👌👌🔥💥
Jabrdast dada
बहुत बहुत सुन्दर 🙏
सलाम रामानंद दादा आणि कल्याण दादा 🙏🏻
अप्रतिम गाण लिहले व गायले आहे 🚩
जय जिजाऊ - जय शिवराय - जय शंभूराजे 🚩🙏🏻
जय महाराष्ट्र 🚩⚔️
खुप सुंदर👍 🚩
Khup chan all best wishes
खूप छान शाहीर 👌👌👌
Wawa Ramanand👌👌🙏😀😀
शाहीर महाराष्ट्राचा प्रांत जय जिजाऊ जय शिवराय
व्वा शाहीर सुंदर
नाद खुळा एकच नंबर 👌💐👍🚩🚩🚩😘💐
खूपच छान...शब्द रचना उत्तम...🧡🚩🙏🏻
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण🔥
🙏जय जिजाऊ, जय शिवराय🙏
खूपच छान 🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻🌹अप्रतिम उगले बंधू 🌹🙏🏻
काय तीआवाजाची शैली
वा वा छान खुपच सुंदर महाराजांचे व आऊसाहेबांचे जीवन चरीत्र अगदी छान गाईले
दादा त्रिवार मानाचा मुजरा इतिहास जीवंत ठेवल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय
जय धर्मवीर संभाजीराजे हर हर महादेव🚩🚩🚩
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
शाहिरी बाजात जिजाऊ माँ साहेबांच्या शौर्याची गाथा तुमच्या आवाजात सुरेल संगीताने शब्दांची कल्याण सुमानांची उधळण ऐकताना खरंच अंगावर काटा उभा राहतो...खूप छान...मानाचा मुजरा!
एकदम छान आहे.
जय जिजाऊ जय शिवराय.
अप्रतिम संगीत, आवाज,,शब्दरचना आजच्या दिवशी ऐकायला मिळाली धन्यवाद खूप छान👌👌👌😊💐💐💐
छान
जय जिजाऊ
खूपच सुंदर
खूप दिवसापासून गाण्याची प्रतीक्षा होती....❤️❤️❤️😍🥰❤️🥰🥰
खूप छान संकल्पना... बाळ जिजाईचे वर्णन खूप विलोभनीय....
Kya bat hai ❤🤩
एक नंबर शाहीर तोडच नाही
अप्रतिम गीत दादा👌👌
👌👌💐💐खुप छान गीत
Whaa whaa Masta 👌🏽♥️♥️♥️🔥🔥🔥🔥
मस्तच
Khup chan 👌👌👌👌
Khupach chan dada 🔥🔥🔥
अप्रतिम दादा अंगावर शहारे आणले 🎉❤
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏
Very nice 👌👌
Nice 👌👌
खूप छान
खुपच अप्रतिम.. 👌👌👏👏💥🔥
खूप छान आणि अभिनंदन 💐💐
Pahila like aani comment mazi... 😇
खुप अभिमानाची गोष्ठ आहे माझ्या गावाकडील एक शाहीर एवढया सुंदर आवाजात गातो वा अतिशय सुंदर भाऊ 🙏
अप्रतिम
Sundar ramanand
खुप छान झाले☺️☺️🚩🚩🙏🙏
खुपच छान
Waah dada👏🏻👏🏻👏🏻
जय जिजाऊ जय शिवराय
दादा जिजाऊ माँसाहेब यांच्या वर आरती लिहिली आहे मी
खूप छान दादा , अप्रतिम गीत 😍👌💐
खुप छान 🙏👌🚩🇮🇳♥️
❤️
शाहीर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
अप्रतिम👌🚩
व्वा! छान
खूप छान गीत
अप्रतिम 👌👌
दादा तुमचं कुठलही गाणं असो की पोवाडा आंगवर शाहारा आल्या शिवाय राहत नाय. 🔥❣️💯
❤ 1 no.
👌👌🙏🙏🙏
😍😍
तुम्ही गायलेल्या गाण्याचे कराओके ट्रॅक पण अपलोड करा तुमच्या चॅनेल वर........ आपलं अजून नाव होईल.... नम्र विनंती 🙏🏻🙏🏻
👌👍👌👌👌
सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
💥👌👌
खूपच छान 👌👌👌
रामानंद कल्याण आणि सर्व संच 👍
👌👌👏👏🙏
Quality work ❤️👌🏻👌🏻🙏🏻
Thank you 🙌
खूप खूप छान एकच नंबर झालं गाणं
th-cam.com/video/eVj6YduFNwI/w-d-xo.html
Kupach sundar... 🙏
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम खुप खुप छान
खूपच छान