शॉपवर अर्जंट ऑर्डर पूर्ण कशा होतात!कटिंग करता स्टिचिंग कसे सांभाळते how to manage my team & routine
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- शॉपवर अर्जंट ऑर्डर पूर्ण कशा होतात!कटिंग करता स्टिचिंग कसे सांभाळते how to manage my team & routine
@stitch_with_sarita812
#myfirstvlog
#myfirstvlogviral
#myroutine
#management
#stitchwithsarita
#dailyroutine
#cuttingandstitching
#cuttingideas
#stitchingideas
#stitchingclass
ताई तू गप्पा मारता मारता cutting करत आहेस आणि मी तुझा vedio पाहता पाहता cutting करत aahe😅 आणि तुझ बरोबर आहे घ सगळं काम आवरताना आपल्याला सगळ्यांची मनही जपावं लागतं 👍👍आणि तुझा vedio पाहून आम्हाला ही fresh वाटतं 😍
आजचा व्हिडिओ पण नेहमीप्रमाणेच खुप छान तुमचा कामाचा उत्साह बघून खूपच छान वाटते माझी खुप इच्छा आहे की तुमच्या सोबत काम करावे मे पण गेली वीस वर्षापासून टेलरिंग काम करते
@@ranjanakanade2641 tq🙏🥰
Nice video ❤
@@nayanavlogsandrecipes3387 thanku 🥰
Dress kurti chi vedio kara sholdar armhol Problem
@@PratibhaJadhav-h9y ok
खूप छान व्हिडिओ झाला मी अनेक व्हिडिओ पाहिले आहेत असं वाटतं खरंच मी गप्पाच मारत आहे आणि व्हिडिओ खूप आवडतात . मला आवाज तुमचं रुटीन पाहायला खूपआवडते. मी पण शिलाई काम करत आहे..❤❤ तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छाकरो..
@@user-uz8em2yb7s thank you🙏🌹
Simple bloise deun katori shiva mhanla tar katori size kashi kadhavi hyavar video banva pls
@@sarupatil3389 ok
Thanks ताई मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला अगदी परफेक्ट बसला तूम्ही दाखवला तसं मी पन शिलाई काम करते माझं पन शाॅप आहे पन अगदी परफेक्ट झाला ❤मी पन बारा वर्षे झाली शिवते तूम्हचा विडीयो बघून आजून काम कराव वाटत
@@ashleshapatil7721 tq... Keep it up dear 🥰
चूडीदार शिलाई व कटिंग दाखवा ताई खूप छान माहिती धन्यवाद ताई 🙏👍
ताई तुम्ही डायरेक्ट पिसावर कटोरी ब्लाऊज कट चा व्हिडिओ करून पाठवा प्लिज ताई
Tai maj pn New New shop aahe pn mala customer barech aalet 1 mshinyat new customer yetay aani asac bolty mi 1 sample detoy chan shiva h dusrya tailor ch nav sangatat aani mantay tyani bigadala 😂aani yetat pn next time la parat fheun sangtat tumi khupc chan shivala pn rate thodi Kami karaki asac mantayaata kas sangaychkampn perfect pahij aani paise pn kami😂
Tai mi जवळच राहत आहे .
भेटायला आली तर चालेल का?
@@user-uz8em2yb7s ho
Tai pls chudidar chi cutting dakhva
कधी जर का आम्म्ही पुण्यात शिफ्ट झालो तर नक्की भेट देईल मे तुमच्या शोप ल
@@ranjanakanade2641 kute asta tumhi
@@stitch_with_sarita812 सभाजी nager