2019 ला धनारे पडले कारणीभूत बोईसर विधानसभेत जनाथे नी बंडखोर उमेदवारास भाजप मदत करत होती त्यास प्रत्त्युत्तर म्हणून डहाणू व विक्रमगड मतदारसंघात शिवसैनिकांना आदेश देण्यात आले होते भाजप सोडून इतरांना मते द्या.
BJP गटबाजी mule seat padli CPM ne ५ वर्षात काही कामे केलं नाही सर्व गाव गावात विरोध होत पण गटबाजी mule kahi BJP कार्यकर्त्यांनी CPM la voting करायला लावली
स्वतः आमदारा ने मुलाखत मध्ये कबुली दिलेली होती कि main रस्त्याची कामे झालेली आहेत, पण गाव पाड्याची कामे बाकी आहेत, त्याने हे सांगितल माझ्या गावांतच्या रस्त्याची कामे सुद्धा बाकी आहेत, ते होतील लवकरात लवकर
विनोद निकोले साहेब यांनी गरीब जनतेची खूप मदत केली आहे म्हणून निवडून आले आहे ते
विनोद निकोळेच्या नादाला लागू नका तो पुन्हा पुन्हा येईल 👍
साहेब हे विसलेसन अगदी बरोबर आहे.... परफेक्ट.. ऐक एक शब्द बरोब्बर आहे ग्रेट पत्रकार साहेब 🙏🙏✊🤝💐🌷
विनोद निकोले निवडून आल्याचं सर्वात मोठं करणं म्हणजे वाढवनबंदर आहे बाकी काही नाही 🙏
Ha आमदार नक्कीच मुख्यमंत्री होईल
Zaten na chuchi batein unchi unchi
Barobar khalchya lokana vichara
विनोद nikole याना konohi padu shakt nahi.... tithe पैसा chalat nahi
Ha sir gem kela
काही ही चुकले नाही हाच निवडुन येणार होता विनोद निकोले साहेब 💪
❤
विनोद निकोले साखे आमदार पाजे
2019 ला धनारे पडले कारणीभूत बोईसर विधानसभेत जनाथे नी बंडखोर उमेदवारास भाजप मदत करत होती त्यास प्रत्त्युत्तर म्हणून डहाणू व विक्रमगड मतदारसंघात शिवसैनिकांना आदेश देण्यात आले होते भाजप सोडून इतरांना मते द्या.
@@KiranPatil-td4yf amch mat jay shree Ram
नक्कीच he सगड़े सुरेश पाड़वी नी वाट सोपी केली
Bharat Rajput he gadar ahet tyamule sit padali
Are Bharat Rajput ki gaddari ke liye
Ny tar bjp ala ast
Bharat rajput mude hi shit geli tyani janunbujun he kele ahe ahe
Ghanta kel tuani tikde voting bag sarvat jast voting dahanu ashagad savta madhe bhetli bjp la
पैसा घेतला गब्ब र
Bjp ne Paisa kiti fekla te sanga pahu
100
काम किती केले या आमदारांनी .तरीही लोक भरोसा करतात.
BJP गटबाजी mule seat padli CPM ne ५ वर्षात काही कामे केलं नाही सर्व गाव गावात विरोध होत पण गटबाजी mule kahi BJP कार्यकर्त्यांनी CPM la voting करायला लावली
आमच्याकडे भरपूर कामे केलीत म्हणून आम्ही निवडून दिले
स्वतः आमदारा ने मुलाखत मध्ये कबुली दिलेली होती कि main रस्त्याची कामे झालेली आहेत, पण गाव पाड्याची कामे बाकी आहेत, त्याने हे सांगितल माझ्या गावांतच्या रस्त्याची कामे सुद्धा बाकी आहेत, ते होतील लवकरात लवकर
Great 👍 @@vishnukuwara1122
दहानू किनारपटी फक्त विनोद निकोल साबत आहे
@@SKTalasari6459 ha ta rajput cha gem ahe
खूप जणाचा तोंडून ऐकू आले आम्हाला विनोद निकोल la vote द्यायची eccha नवती pn मजबुरी ne द्यावे लागले
अजून तरी विनोद निकोले निवडून आले हे तुम्हांला खरं वाटत नाही😂
तुमची कमेंट वाचायची इच्छा नव्हती पण मजबुरी ने वाचावी लागली😅
@@AkkiSutar-q6oright 😂
Nikole sahebanchi alergy ahe ka
@@SKTalasari6459 hi tar Rajput chi gem
अमित घोडा ला सीट दिल असत तरी हि सीट 10,000 मतांनी पडली असती
Padli nahe na aajun 😂