महाविकास आघाडीला 125 जागा मिळाल्या तरी सत्तेत येतील.... अजित पवार हे अस्थिर व्यक्तिमत्व शरद पवार यांनीच महायुतीत पाठवले होते... ज्या 15/20जागा कमी पडतील ते अजित पवार शरद पवार बरोबर जाऊन पूर्ण करतील..... जर फक्त बीजेपी एकटी 100+ गेली तरच हा घोडेबाजार थांबेल........ अजित पवार हे महायुतीला कायमच अस्थिर करणार...जरी महायुती 160 च्या आसपास गेली तरीही..... बीजेपी + शिंदे 145+ असेल तरच स्थिर सरकार असेल...
पच्छीम महाराष्ट्र मध्ये RSS कुठे आहे काही पन चुकीच सांगत आहेत हडप सर जुन्नर .. सांगली सोलापुर माढा कोल्हापुर . . इंदापूर आशा बऱ्याच तालुक्या .. मध्ये तिरंगी लढत आहे बाबा . उगीच आर्धवट बोलून काय उपयोग.
मुंबई आणि कोकणात शिवसेना मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विदर्भ आणि मराठवाडा कांग्रेस आणि महाविकास आघाडीच्या झोळीत मतदार चांगल्याप्रकारे मतदान करणार आहे
#* पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर कोकणात शिवसेना उबाठा आणि विदर्भात कांग्रेस पार्टी तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील.!*#* एकंदरीत या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६२ ते १७२ जागा मिळतील.!* आणि सत्तांतरास कलाटणी बसून महाविकास आघाडीचं सरकार येईल.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
महायुती सरकारने अडीज वर्षांमध्ये ज्या योजना राबवल्या त्या व्यर्थ आहेत का ? रुलिंग आमदारांचा अनुभव आणि काम व्यर्थ आहे का ? या सर्वे चा अर्थ असा काढायचा का , जनतेने फक्त महाआघाडीच्या नेत्यांनाच बघून मतदान केले .
खरा विजय अनुजा, साहिल सर आणि अभिजित सर यांचाच आहे. फुल्ल व्यवसाय चालला. सगळ्या साईडने बोलायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची😂😂
भक्तूल्या दीसतोय.😮
@@rajanpawar6332 🤣🤣🤣
महाविकास आघाडी 165-167💯💯💯💪💪💪
E vi m machin manej keli ahe bhartiy janata party ne ani bhartiy janata party 100 takke vijayi hoil
केळ घे
@@pushpalatanaik9167 yevadhe soppe nahi na bhau , loksabhet keli na manage ......4 jaga vadhlya bjp chya 🤣
#* पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवर राहतील.!*#
महाविकास आघाडी 100% येणार
महाविकास आघाडी १६५ नक्की जागा जिकनार हे त्रिवार सत्य आहे
महाविकास आघाडीला १७१ + आमदार सहजपणे निवडून येतील 💯 टक्के हमखास गेरंटी
MVA 169 FIX.
Udiya bhetu ki
Only pawar saheb
महा आघाड़ी को मिलेगी सीट 160+165 सीट जितेगी और भाजपा को सीट मिलेगी 135+145 मिलेगी
महाविकास आघाडी 163वर विजय मिलनार
फक्त महाविकास आघाडी
महाविकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉
ओन्ली महाविकास आघाडी जिंकणार 🎉🎉🎉
Only M V A
MVA180+
महाविकास आघाडी
MVA Jindabaad 💪
MVA 165 SE 170 CONFIRM SEAT AAYEGI
बाकी काही असो, मॅडम एकदम भारी दिसतात
महाविकास आघाडी 177
बीजेपी 60 शिंदे 22 अजीत पवार 12 कांग्रेस 70 ठाकरे 54 शरद पवार 49 आणि 21 इतर 22/11/24
महविकास आघाडी
महाविकास १६२ युती ११४
MVA - 168
महाविकास आघाडी सरकार बनवील
जय हो महाविकास आघाडी
शेती मालाचे भाव हा महत्त्वाचा मुद्दा असेल
Mva 160+
फक्त महाविकास आघाडीच
Mva 175set win
अनुजा धाक्रस, साहिल जोशी आणि अभिजितला उद्या या पेक्षा जास्त गार गार वाटेल.
Amit Bhangare akole
Maha vikas Agadi
महाविकास आघाडीचे सरकार येणार❤😂🎉😮
अनुजा ताई धाकस नमस्कार जय सदगुरू
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार, नाना पटोले जिंदाबाद
महाविकास आघडी 160+
MVA 180
Maha Vikas Aghaadi nivadun yenaar.
Mahavikas aghadi saha Nivdun yenar
तुम्ही कायम महायुती बाजू घेता आमच्या १० मैत्रिणी पैकी ८ जणींनी महाविकास घडीला मतदान केलं आहे
माझ्या १० पैकी १० मित्रांनी महायुतीला मतदान केलं आहे. मग?
लोकसभेला प्रश्न वेगळे होते . विधानसभेला प्रश्न वेगळे आहेत . याचा विचार कुठेतरी होणार की नाही .
महाविकास आघाडीचे सरकार येईल
महाविकास आघाडी 180 +
फक्त मोहिते पाटील+पवार साहेब फॅक्टर
आछे दिन कब आने वाले है
अजित पवार किंगमेकर आहे थे कुटे पण जाऊ शकतात
Anuja khoop mashe khate smart ahe
महाविकास आघाडीला 125 जागा मिळाल्या तरी सत्तेत येतील.... अजित पवार हे अस्थिर व्यक्तिमत्व शरद पवार यांनीच महायुतीत पाठवले होते... ज्या 15/20जागा कमी पडतील ते अजित पवार शरद पवार बरोबर जाऊन पूर्ण करतील..... जर फक्त बीजेपी एकटी 100+ गेली तरच हा घोडेबाजार थांबेल........ अजित पवार हे महायुतीला कायमच अस्थिर करणार...जरी महायुती 160 च्या आसपास गेली तरीही..... बीजेपी + शिंदे 145+ असेल तरच स्थिर सरकार असेल...
Jarange facter chalnar महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येनार
Mva२००
MVA=170 +आसणार आहे
पच्छीम महाराष्ट्र मध्ये RSS कुठे आहे काही पन चुकीच सांगत आहेत हडप सर जुन्नर .. सांगली सोलापुर माढा कोल्हापुर . . इंदापूर आशा बऱ्याच तालुक्या .. मध्ये तिरंगी लढत आहे बाबा . उगीच आर्धवट बोलून काय उपयोग.
म वि आ 165 ते 170
पेशकवाई पत्करली सातारा ने पुर्ण पंतांचा गुलाम आहे...
Sita fal maharashtra mai kon se jille mai hote hai?
38 आणि 43 खूप फरक आहे आघाड़ी चे 50 पेक्षा जास्त येतील😂😂😂
मुंबई आणि कोकणात शिवसेना मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विदर्भ आणि मराठवाडा कांग्रेस आणि महाविकास आघाडीच्या झोळीत मतदार चांगल्याप्रकारे मतदान करणार आहे
जो वर्ग comment करतो त्या पेक्षा मोठ्या संख्येने असणारा मतदार silent
आहे त्या मुळेच exit pollचे अंदाज चुकतात
अभिजित काय काम आहेत की नाही दुसरे
उद्या आहे च ना निकाल थांबा जरा
जर तर जर तर 😂
महाराष्ट्र मध्ये कुठे डुक्कर त्रास देत असले तर आष्टी ला फोन करा😂😂
Mva 180 jaga yenar
महा विकास आघाडी✌✌✌✌
पैज लावा शिरूरला माऊली कटके चे येणार
महायुती 160+
जय महाराष्ट्र 🎉🎉
Maha Vikas Aaghadi Sarakar yenar 100 % Maha Vikas Aaghadi che 180-190 Aamdar Nivadun yenar 100 %
Sharad pawar saheb
संभाजीनगर सांगा
संभाजीनगर सांगा संभाजीनगर
पोलवार आजिबात विश्वास नाही हे फक्त अंदाज आहेत उद्या निकाल पहा मीडियावर विश्वास ठेवू नका जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
MVA पळून जाणार .
पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा आहेत आपण 63जागांचा कौल दाखवत आहात
Amit.dada.bangre❤❤❤❤❤
सातारा जिल्हा 8 जाग महायुतीच्या येतील
साहिल जोशी नमस्कार जय सदगुरू
Evm
महायुतो २० fkt
Deesnaar or deeshnaar?
काही न्युज चॅनेल युती जिंकेल आणि आपला चॅनेल विकास आघाडी... नक्की उद्या समजेल... आपले भाकीत अचूक राहिल असे समजतो
Vidharbh ka batayo.ji
These are not reporters....these are jokers with clear anti bjp narrative 😂😂😂
जरा थांबा बुवा उद्या सगळं समजल
BJP yenaar kaam ahey
Abhjeet kiti bais ahy.
तुम्हाला रोज नविन नविन एक्झीट पोल मिळतात 😂
एवढं तर सामान्य जनतेला पण कळतं तुम्ही विसलेस्क आहात ना मग ठोस भूमिका सांगत जा ना
MVA 155.paar karnar yat ajibat wad nahii .
महा विकास आघाडी
महाराष्ट्रामधील सगळे प्रश्न संपले आहेत आता त्यामुळे हेच आपल्याला दाखवायला लागत असावे
बरोबर आहे लाडक्या बहिण्याचा emfact आहे
#* पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर कोकणात शिवसेना उबाठा आणि विदर्भात कांग्रेस पार्टी तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील.!*#* एकंदरीत या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६२ ते १७२ जागा मिळतील.!* आणि सत्तांतरास कलाटणी बसून महाविकास आघाडीचं सरकार येईल.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
Sahil n his team is trying hard to get MVA into power.....do it.....But at the end Mahayuti is coming into power
Haha In your dreams 🤣
महाविकास आघाडी 270 ते 274 💯💯💯💯💯💯💯💯💯 टक्के ये धरती संदेह नाही असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
135 महाविकास आघाडी 125 महायुती
महाविकास आघाडी १६५ नक्की जागा जिकनार हे त्रिवार सत्य आहे पण अंधभक्तांना टीआरपी साठी खुश करत्यात सर्व चॅनेल वाले ...
Gujrat lover Maharashtra bjp could not win more than 60 seats in Maharashtra assembly.
अनुजा उद्या रडशील नको बाई!
महायुती सरकारने अडीज वर्षांमध्ये ज्या योजना राबवल्या त्या व्यर्थ आहेत का ? रुलिंग आमदारांचा अनुभव आणि काम व्यर्थ आहे का ? या सर्वे चा अर्थ असा काढायचा का , जनतेने फक्त महाआघाडीच्या नेत्यांनाच बघून मतदान केले .
बीजेपीने विकत घेतलेले चॅनेल आहे
BJP+ 140
MVA 133
OTH 15