ध्यान कसे करावे|ध्यान म्हणजे काय|मनाची एकाग्रता|मनःशांती साठी काय करावे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2021
- #ध्यानकसेकरावे,
#ध्यानम्हणजेकाय
,#ध्यानकेव्हाकरावे,
#ध्यान,
#ध्यानकैसेकरे,
#ध्यानकेफायदे,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome,
#ध्यानाचेफायदे,
#ध्यानकसेलावावे,
#ध्यानमराठी,
#स्वराभजनीमंडळ
,#ध्यानभजन,
#ध्यानविधी,
#howtoimprovewillpower,
#howtoimprovementalhealth,
#मनःशांतीमिळवण्यासाठीकायकरावे,
#mentalpeace,
#meditation
#मनएकाग्रकसेकरावे
फार सुंदर व सोपी अशी ध्यानाची व्याख्य, पध्दत. धन्यवाद, प्रणाम.
खूपच छान मार्गदर्शन मॅडम... खूप आभार 👍🌹🙏
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
अतिशय सोप करुन सांगितलं ...सुंदर .
धन्यवाद
खूपच छान समजावून सांगितले धन्यवाद मॅडम
फारच छान स्पष्ट केले आहे.
खूप छान सांगितले त मँडम. धन्यवाद
खूप छान ! सोप्या भाषेत समजावून सांगितले
❤❤❤❤nice mama
खूपच छान माहिती ....!!👌👌💐
Khoop chan madam👍
वा फारच छान
छानच माहिती दिली.
Happy thoughts
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मडम.
Thanks 🙏🙏
Thank You 🙏🏻
अप्रतिम
Thank you 😊
धन्यवाद.......
खूप छान
मॅडम केसांना शिककाई रिठा कशा प्रकारे वापरावे हे सांगा
Thanks mam
Thanks 🙏
Thanks🙏🙏
Dhanywad
👌👌
Thank you tai
Anagha tai. 👌👌👌
Very important and nice information.
❤good 👍 w
II OM SHANTI II
प्यार्यालीस झालेल्या व्यक्तीने ध्यान करावे का ? प्लिज सांगा
४.२० मी.राग आणि क्रोध हे संस्कृत मध्ये समानार्थी शब्द नाहीत.राग म्हणजे आसक्ती.आणि क्रोध म्हणजे या इच्छा आसक्ती पूर्ण झाल्या नाहीत की येणारी उद्विग्नता.पहा गीता २/६२,६३.
ध्यान मे बैठने का समय कैसे बढाये? मै काफी दिनो से प्रयास कर रहा हू पर 45 मिनिट से ज्यादा ध्यान मे नही बैठ पा रहा हूं?
६.०० आपण म्हणता तशा आधुनिक सुविधा उपलब्ध नसलेलाही फार मोठा समाज देशात/जगात आहे.त्यांनी काय करायचे?
ताई, मीआपले विचार नेहमी ऐकते,छान वाटते, परंतु एक बिनती, आफत डाँक्टर पण काही विषय वेगळे आसतत, त्याचा अभ्यास केला पाहिजे, कृपया लोकांना
miss guide करू नये, आपण डाँक्टर म्हणजे सर्व क्षेत्रात बोलायला सुरुवात करू नये, हे क्षेत्र वेगळे आहे 🙏
एक साधक
आध्यात्मिक उंची हा विषय वेगळा असेल पण मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य हा विषय स्वास्थ्यासाठी महत्वाचा आहे, आपले विचार , आपले मार्गदर्शन नक्कीच आम्हाला या चॅनेल वर कमेंट मधून होऊ दे धन्यवाद
Tai sarwhch mul mulimage nasatat
epilepcy वर विडीवो कराल का.
आहे या चॅनेल वर सविस्तर माहिती
@@dranaghakulkarniवीदीओ मिलाला नाही.
Epilepsy please
A good video on Dhyaan (Meditation). Hearing bhajan ,bhakti sangit also helps says Madam Dr Anagha Kulkarni . This is valuable information on dhyan. Thanks for the video.