ध्यान म्हणजे नक्की काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • ध्यानापूर्वी धारणा साधणे फार महत्वाचे. आपल्याला काय साधायचे आहे ते पक्के ठरविणे व त्या ठिकाणी चित्त एकवटणे म्हणजे ‘धारणा’ आणि धारणा साध्य करण्याच्या दिशेने प्रवास म्हणजे ‘ध्यान’. ध्यानामध्ये साध्यावर लक्ष केंद्रित असल्यामुळे शरीर, मन, बुध्दीचा विसर पडतो व केवळ अस्तित्वाची जाणीव उरते. आता हे ध्यान करायला डोळे मिटले की अनेक विचारांची गर्दी जमा होते. असं का घडतं? विचारांची गर्दी कशी कमी करता येईल? आता हे ध्यान साधण्यासाठी नेमकं काय करायला हवं? घेरंड संहितेमध्ये सांगितलेल्या ध्यानाच्या विविध पायऱ्या समजून घेऊन एक एक पायरी चढत ब्रह्मज्ञानापर्यंत कसे पोहोचायचे? ध्यानाविषयीच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.in/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Subscribe - / niraamayconsultancy
    #niraamaywellness #swayampurnaupchar #meditation #healthylifestyle #spirituality #energy # holistic healing

ความคิดเห็น • 314

  • @nagnathsonvane7864
    @nagnathsonvane7864 3 ปีที่แล้ว +2

    तुमचे विचार अगदी योग्य आहेत आणि खूप प्रेरणा देतात तुमचे विचार ऐकून ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात

  • @chhaganpatil9695
    @chhaganpatil9695 6 หลายเดือนก่อน +2

    व्वा... काय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ध्यान प्रकरण समजावलं, ताई, माऊली शत कोटी नमन 🕉️🙏🚩

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ,
      निरामय You Tube channel ला Subscribe करून ध्यानाचे व्हिडीओ पाहून जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.

  • @NitusCorner
    @NitusCorner 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विवेचन 🙏 मी सध्या योगशास्त्रा चा अभ्यास करते आहे.तुमचे व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरत आहेत.आणि ज्ञानात भर घालत आहेत.काही संकल्पना ज्या समजल्या नव्हत्या किंवा इतक्या सुंदर पद्धतीने आमच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या त्याही खूप सुंदर पद्धतीने समजतात. शतश: नमन 🙏

  • @sureshbhangare5701
    @sureshbhangare5701 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर स्पष्टीकरण
    जनार्दन स्वामिनी एकनाथ महाराजांना सोपी पद्धत सांगीतली कि नाही हे माहीत नाही परंतु आपण खूप सोपी पद्धत सांगीतली . ध्यानाची धन्यवाद

  • @poonamadhikar6888
    @poonamadhikar6888 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली... योग्य मार्गदर्शन... आम्ही नक्कीच प्रयत्न करू...असेच मार्गदर्शन करत रहा...खूप खूप धन्यवाद....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      जरूर प्रयत्न करावा. कारण प्रयत्नांशिवाय काहीच साध्य नाही. आपणास शुभेच्छा व नमस्कार 🙏

  • @KelkarAdvaitSantosh
    @KelkarAdvaitSantosh 3 ปีที่แล้ว +1

    Apal bolan Itak sunder ahe.ekatach rahushe vatat.sarv video uttam .🙏🏻🙏🏻

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 ปีที่แล้ว

    खुप सुरेख एेकुन फार छान वाटते धन्यवाद

  • @shriramkulkarni3569
    @shriramkulkarni3569 3 ปีที่แล้ว +1

    ध्याना बददल आपण खुप सखोल माहिती सागिंतली त्याबददल आम्ही आपले आभारी आहोत.

  • @vinayadesai148
    @vinayadesai148 3 ปีที่แล้ว

    अतिशय सहज सुंदर अश्या पध्दतीने ध्यानाची उकल करून सांगीतली ....नक्की प्रयत्न करू,विनया देसाई

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      जरूर प्रयत्न करावा. कारण प्रयत्नांशिवाय काहीच साध्य नाही. आपणास शुभेच्छा 🙏

  • @jaishreepatil2453
    @jaishreepatil2453 3 ปีที่แล้ว

    khup ch chaan sangitle purn mahiti dili dhyanachi

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 3 ปีที่แล้ว

    खूप छान आणि अप्रतिम व्हिडिओ!
    मनःपूर्वक आभार!

  • @atulhadgale8003
    @atulhadgale8003 ปีที่แล้ว

    Khup khup khup chan

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 3 ปีที่แล้ว +1

    🙏 माऊली

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 ปีที่แล้ว

    अप्रतिम विवेचन सुंदर.धन्यवाद ताई

  • @gangadharhalankar7786
    @gangadharhalankar7786 3 ปีที่แล้ว

    सुंदर विस्तृत विवेचन, ध्यान संबंधित. नमस्कार.

  • @bhalchandrarane7632
    @bhalchandrarane7632 3 ปีที่แล้ว +4

    आपले सर्व व्हिडिओ ऐकल्या नंतर मी काही दिवस केल्या नंतर आपल्यासी संपर्क करेन. खूप वर्षा पासून चालू आहे परंतु सातत्य नाही. कदाचित श्री स्वामी समर्थांनी तुमचे व्हिडिओ माझ्या समोर आणले असतील असे मी समजतो

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 जरूर 👍

  • @maheshshillarkar5902
    @maheshshillarkar5902 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 3 ปีที่แล้ว

    खूपच छान समजावून सांगता ताई.
    खरोखरच अभ्यास करण्यासारखं आहे ❤️❤️🙏🙏❤️❤️

  • @jayantkulkarni3781
    @jayantkulkarni3781 11 หลายเดือนก่อน +1

    वाचा सिध्दी आहे आपल्याला ❤

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 3 ปีที่แล้ว

    ध्यान व धारणेचे अतिशय सोपे विश्लेषण🙏🙏 धनय्वाद

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan samjaun sangitale ,namskar,
    ,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.

  • @deepalipimpale309
    @deepalipimpale309 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan mahiti dilit apan ! 🙏

  • @Yogeshcw
    @Yogeshcw 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती

  • @SumitraShetye
    @SumitraShetye 7 หลายเดือนก่อน

    Very good explanation I am very happy

  • @Don38586
    @Don38586 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर

  • @nehanaik9145
    @nehanaik9145 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर👌👌 तुम्ही खुप छान समजवता त्यामुळे पटकन कळत🙏
    अध्यात्म कळण तसं कठीण आहे. खुप छान 👏👏👏🥰

  • @santoshdhavale2090
    @santoshdhavale2090 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर अन् सोपे करून सांगितले आपण

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 3 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏khup chan mahiti milai thanks mam 🙏🙏

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 27 วันที่ผ่านมา

    Very nice Tai.

  • @harshalafernandes4292
    @harshalafernandes4292 3 ปีที่แล้ว +2

    Very good explanation of the basics, which is of utmost importance

  • @suchitapuranik3700
    @suchitapuranik3700 3 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली आभारी आहोत

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 3 ปีที่แล้ว

    सुप्रभात, अतिशय अवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल खुप धन्यवाद.

  • @manojwaydande6110
    @manojwaydande6110 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dilit🙏🙏🙏

  • @parshurammote2770
    @parshurammote2770 10 หลายเดือนก่อน

    सुंदर 👌👌👌🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @vinayasakpal9437
    @vinayasakpal9437 6 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगितलं

  • @shraddhabhide5970
    @shraddhabhide5970 3 ปีที่แล้ว

    खुप छान सांगता तुम्ही. तुम्हांला बघूनच आधी छान वाटतं 🙏

  • @onkardangat1471
    @onkardangat1471 3 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan Thank You

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 3 ปีที่แล้ว

    खुप छान सांगीतल ताई

  • @ravindrapawar7697
    @ravindrapawar7697 3 ปีที่แล้ว

    मॅम तुम्ही खूप छान समजून सांगता हो ,खूप शांत वाटते मनाला एक ऊर्जा मिळते

  • @dipakshinde6672
    @dipakshinde6672 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली तुमी आईसाहेब.आणि अशीच माझी आई असती तर मी ही झालो असतो तपस्वी योगी .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 3 ปีที่แล้ว

    वा छान समजाऊन सांगितलत तुम्ही

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 3 ปีที่แล้ว

    नमस्कार डॉक्टर 🙏🙏
    खूपच सुंदर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 3 ปีที่แล้ว +1

    Nice information. God bless you.

  • @vidyasangar9259
    @vidyasangar9259 3 ปีที่แล้ว

    किती छान!किती सोपं करून सांगितलं mam, अप्रतिम!खूप खूप धन्यवाद!

  • @chhayamujumdar8217
    @chhayamujumdar8217 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती

  • @artishrikantambike3825
    @artishrikantambike3825 3 ปีที่แล้ว

    Sunder explanation

  • @mahendrajambhale6353
    @mahendrajambhale6353 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती ...❤

  • @ambikachinchkar8590
    @ambikachinchkar8590 3 ปีที่แล้ว +3

    सर्व विद्यार्थ्यांनी हे ऐकायला हवे👌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      हे सर्व पालकांना कळावे आणि त्यांनी हे संस्कार म्हणून पाल्याला द्यावे हि मनापासून इच्छा आहे. धन्यवाद 🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @kunalshende653
    @kunalshende653 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ताई

  • @pratibhavishalkamble8825
    @pratibhavishalkamble8825 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, सुंदर 😄
    अगदि साध्या आणि सोप्या भाषेत भाषेत बोलायचे तर ....श्रवण ध्यानमग्न स्थिती होती madam 👍✌

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपले प्रेम असेच निरंतर राहो. 🙏

  • @jyotiskitchen1174
    @jyotiskitchen1174 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली स ताई 🙏🙏

  • @sudhasonpitale619
    @sudhasonpitale619 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खूप सुंदर

  • @medhamohare1443
    @medhamohare1443 ปีที่แล้ว

    खूप सुदंर माहिती

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 9 หลายเดือนก่อน

    खूप छान 🌹🙏🏻🌹
    धन्यवाद मॅम 🌹🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप आभार 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली ताई आभारी आहोत🙏🙏

  • @priyanjalishinde2850
    @priyanjalishinde2850 3 ปีที่แล้ว

    Apratim .....khup chaan sagitle madam....Aapoap Dhyan kraun ghetle tumhi 😇😇😇👌👌👌🙏🙏🙏.....

  • @sheelarao155
    @sheelarao155 3 ปีที่แล้ว +1

    Dear doctor at present I m taking Niramay treatment and really feel positive about it. Than you so much

  • @prajaktabhojane6195
    @prajaktabhojane6195 2 ปีที่แล้ว

    Very good madam

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली मँडम

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @archanakondubhairi8264
    @archanakondubhairi8264 3 ปีที่แล้ว +1

    Thank you madam. Khup sunder.

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 ปีที่แล้ว

    Thanks for helping madam 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 3 ปีที่แล้ว +3

    Very useful information given by madam, as per my Dr advised I am doing it in the morning and evening everyday 👏👏🌹🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว +1

      खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा, 👍

  • @yogeshkhengat5036
    @yogeshkhengat5036 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली🙏🙏

  • @ashokkakde6588
    @ashokkakde6588 3 ปีที่แล้ว +1

    🙏 डॉक्टर आपण फार चागलं समजावून सागितले🙏

  • @suchitrapant1698
    @suchitrapant1698 3 ปีที่แล้ว

    Khupch chan sangya tuhmi

  • @bhartiniravadekar818
    @bhartiniravadekar818 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @dattatryaaherkar4395
    @dattatryaaherkar4395 3 ปีที่แล้ว

    Very good, thanks lot madam

  • @varshasonkamble8673
    @varshasonkamble8673 3 ปีที่แล้ว

    Madam tumhi khhup chhan samjawn sangata

  • @shalinideshmukh9105
    @shalinideshmukh9105 3 ปีที่แล้ว

    Khup chan he khare aahe ki dhyanala basle ki anek vichr dokyat nuste theiman ghltay

    • @veenaprabhudesai3820
      @veenaprabhudesai3820 3 ปีที่แล้ว

      ध्यानाबद्दल फारच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 ปีที่แล้ว

      🙏

  • @suvarnadabade2244
    @suvarnadabade2244 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले mam!

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 3 ปีที่แล้ว +2

    Very sweet words. I like you. I respect you all my heart.

  • @savlaramsalgaonkar6209
    @savlaramsalgaonkar6209 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌹जय गुरुदेव 🌹🙏

  • @ujwalakale3355
    @ujwalakale3355 3 ปีที่แล้ว

    खुप छान सांगितलत मॅडम तुम्ही
    धारणा वध्यानाविषयी

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 3 ปีที่แล้ว

    कित्ती छान समजावून सांगता तुम्ही👌👌😊😊
    मनःपूर्वक धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 3 ปีที่แล้ว

    Chhan
    Dhanywad

  • @manishakulkarni3504
    @manishakulkarni3504 3 ปีที่แล้ว

    मॅडम खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @archanbhakti
    @archanbhakti 3 ปีที่แล้ว

    खूप सोप्या भाषेत सांगितलं ताई, खूप खूप धन्यवाद

  • @sanvinilampenraigad9770
    @sanvinilampenraigad9770 ปีที่แล้ว

    Nice speech mam

  • @babanraosolanke889
    @babanraosolanke889 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @manishapatil869
    @manishapatil869 2 ปีที่แล้ว

    Nice 👌👌

  • @mangangamotivation5574
    @mangangamotivation5574 3 ปีที่แล้ว

    मार्गदर्शन खुप छान...🙂🙂

  • @pradip_sanap_3040
    @pradip_sanap_3040 ปีที่แล้ว +1

    Thanks you 😊🙏

  • @rohinijadhav9172
    @rohinijadhav9172 3 ปีที่แล้ว

    Khup chan sagitle madam

  • @shilpaingawale3017
    @shilpaingawale3017 ปีที่แล้ว

    धन्यवाद मॅडम..

  • @vijaychopadekar5776
    @vijaychopadekar5776 3 ปีที่แล้ว

    Very good

  • @deepikabhosale4540
    @deepikabhosale4540 3 ปีที่แล้ว +1

    🙏😊😊HATS OFF TO NIRAMAY TOO MUCH HELPFUL MAM😊🙏👍VERY NICE 👌👌👌KEEP ON GOING LOVE YOU MAM😊😊

  • @subhash5060
    @subhash5060 11 หลายเดือนก่อน

    Dhanyawad❤

  • @gulabthite5843
    @gulabthite5843 3 ปีที่แล้ว

    Very nice madam

  • @shilpaaware573
    @shilpaaware573 10 หลายเดือนก่อน +1

    बापरे कीती छान बोलता मँडम

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹

  • @शोभाकुटे-य3म
    @शोभाकुटे-य3म 6 หลายเดือนก่อน

    मॅडम ध्यान करताना मनात अनेक विचार येतात ते कसे कमी करावेत तुम्ही दिलेली माहिती फारच सुंदर होती पण विचारांचा काय करावं ते कसे कमी करावे ते सांगावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 หลายเดือนก่อน

      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.नियमित केलेल्या ध्यानाने साठलेल्या भावनांचा निचरा करता येऊ शकतो. मनाचे कार्य आहे विचार करणे. चांगले विचार व कृतीतील संतुलन साधण्यात ध्यानाचा उपयोग होतो. सकारात्मक विचार ही पहिली पायरी आहे. परंतु, अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत. खरं तर पूर्वी केलेल्या चुकांतून बरेच काही शिकण्यासारखे असते. परंतु,अनेकदा लोक त्यातून बोध घेऊन पुढे न जाता स्वतःला दोष देत तिथेच बसून राहतात. आतला आवाज ओळखता आला तर यशाची दारे नक्कीच उघडतील. यासाठी पुढील ध्यानाचा उपयोग आपणास होऊ शकतो.
      * कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - th-cam.com/video/no4Pba89FKw/w-d-xo.html
      * वाणी व विचारांची शुद्धता - th-cam.com/video/rpiyEDv-pBk/w-d-xo.html
      धन्यवाद 🙏

  • @ASHOKPATIL-ux8nl
    @ASHOKPATIL-ux8nl 10 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 3 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @dr.jayashriteli1472
    @dr.jayashriteli1472 3 ปีที่แล้ว

    Very nice 👌

  • @PareshWadekar1085
    @PareshWadekar1085 3 ปีที่แล้ว

    Excellent 🙏

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 3 ปีที่แล้ว

    छानच ---आम्ही मुंबईत डॉ.तनुजा यांना भेटलो आहे

  • @dr.vedangeejoshi2082
    @dr.vedangeejoshi2082 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, मॅडम, ध्यान या शब्दाचा व विषयाचा आशय खूप छान सोपा करून दिला, आजवर नुसते वर्णन ऐकले आहे, परंतु आपल्या निरुपणा मुळे ध्यान अवस्था जास्त वेळ ठेवण्यासाठी मास्टर की मिळाली.
    आणि तुमचे निरुपण देखिल खूप तत्त्वनिष्ठ आहे . 🙏