भजनानंद | अभिनव गंधर्व गुरुवर्य पं रघुनाथजी खंडाळकर यांचा संगीतमय प्रवास | षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #music #devotional #artist #vocal #world
On the joyous occasion of Abhinav gandharva Pt Raghunath Khandalkar’s 60th birthday ( celebrated on 25th may 2023 )
We are extremely proud to present " भजनानंद "
a short film on Raghunath ji’s musical journey .
Abhinav Gandharva Pt Raghunath Khandalkar shashtyabdipurti sohala in the May presence of
Nyayacharya Dr Namdev Maharaj Shastri ( Shri Kshetra Bhagwan Gad ) , Dr Pt Ajay Pohankar , Dr Vikas Kashalkar , Pt Raghunandan Panshikar , Pt Sanjeev Abhyankar , Pt Shounak Abhisheki , Shri Nanasaheb Marne & many more guests for the event .
अप्रतिम योगदान गायन क्षेत्रात, 🚩🚩🚩🙏🙏
अप्रतिम गायक....किर्तनात (इंदूरीकर) गर्दी पाहीलेय ...पण भजनात प्रथमच पाहीली.तुम जीयो हजारो साल......
अप्रतिम
गुरुजींना कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤
🙏🙏🙏
🌹🙏
गुरुजींना कोटी कोटी प्रणाम ,,,
Hat's off..❤
सद्गुरू चरणीं दंडवत🙏🚩
Aprtim 💐💐
जय हो
ताल आणि स्वरामध्ये भजनाच्या माध्यमातून लिलया संचार करणारे अभिनव गंधर्व पं. रघुनाथ खंडाळकर यांना षष्ठब्द्पूर्ती निमित्ताने त्यांना सस्नेह नमस्कार..... व त्यांच्या भजन कारकिर्दीला मनापासून रामकृष्णहरि.....🙏🙏
गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत...🙏🌹
गुरुजी म्हणजे साक्षात माऊली कोटी कोटी नमस्कार 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान होता व्हिडिओ गुरूंच्या चरणी साष्टांग नमस्कार
👋👋👋
गुरुजींच्या चरणी दंडवत प्रणाम नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
Khup khup Subhecha 🙏🙏🙏
Very nice vdo
खुप छान
Ram Krishan Hari प्रणाम गुरुजींना
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून.
💐❤️💐
गूरुजीच्यां चरणी नतमस्तक जयहरी
खूपच सुंदर ❤
Jai ho..
आपल्या कार्याचा मनापासून आनंद आपल्या संपूर्ण परिवारास मनापासून शुभेच्छा अभिनंदन
शाष्ठांग दंडवत गुरुजी
श्रीगुरू चरणी साष्टांग नमस्कार....🙏🙏🙏
आता एक ईच्छा वाटते,गुरूजी व त्यांचे दोन मुलांनी एकत्रित नवीन अभंगवाणी रेकॉर्डिंग महाराष्ट्राला ऐकावी हि विनंती🙏
हाचि नेम आता ,न फिरे माघारी ll गुरुजींच्या चरणावर माथा ठेवावा, आणि त्यांच्या चरणातच लिन होऊन जावे.अशी भावेच्छा माऊलीं कडे मागतो,, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢
आदरणीय गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत...
गुरुजींच भावस्पर्शी गायन नेहमीच मनाला भावत...मी गेली पस्तीस वर्षं त्यांचं गाव खुप जवळुन ऐकलं आहे..... वारकरी संप्रदायात त्यांचं खुप मोलाच योगदान आहे अनेक शिष्य तयार झाले आहेत गुरुजी शतशः प्रणाम ❤❤
गुरुजींना प्रणाम....❤
प्रणाम गुरुजी.♥️💐🙏🙏🙏
🙏
खरचं खंडाळकर गुरूजी च गायन अतिशय सुंदर 🙏
❤❤❤❤
तालात गायकी करणार महान कलाकार
गुरुजींचे क्लासेस कुठे आहेत
🙏🙏
अप्रतिम
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🚩
🙏🙏🙏
🙏🙏🙏
प्रणाम गुरुजी🙏
🙏🙏🙏🙏🙏