जो हिंदू हित की बात करेगा!वही देश पे राज करेगा. पात्रता नसणारा माणसाला पाठींबा देऊन खासदार केले, जिल्ह्यात विकास थांबला. सुजय विखे नी काय कमी निधी, काम आणली होती का? भोगा आता.
साहेबांचा पराभव हा अपघात आहे.त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.स्वर्गिय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचार धारा त्यांच्याकडे आहे.भविष्यात राज्याला, जिल्ह्याला, तालुक्यांमध्ये साहेबांच्याच नेतृत्वाची गरज आहे.
लोकसभेला तुम्ही लई उतू अल्यावणी करत होते.. लंक्या च्या नादी लागून.. 😂😂
धक्का दिलाय Sujay Dada ni khasdarkila god वाटलं होत का त्यामुळे Vikhe Patil यांचा nad नाही करायचा
बस्स झालं आता तुमचं राजकारण मुस्लिमहृदय साम्राट
उतमात नडला बाळासाहेब , घमंड आला होता
तुमचे आणी लंकेचे बरोबर पख छाटले डॉ सुजय दादानील ई ऊडत होते दोघे
Only vikhe sahaeb
खूपच दुःख व्यक्त करण्यात येत आहे 😢😢
एक है तो सेफ है। अहमदनगर जिल्ह्याच्या विकासा साठी सर्व विसरून विखे व थोरतानी एक व्हावे.
साहेब आपण या karykarte mule padlat😂😂😂😂
कारण एकच आहे Vikhe. पाटील यांना पुन्हा नडायच नाही नाहीतर अवघड आहे तुमचं
एक शांत संयमी निष्कलंक निष्ठावान नेता
हिंदू तो हिंदू राष्ट्र
जो हिंदू हित की बात करेगा!वही देश पे राज करेगा. पात्रता नसणारा माणसाला पाठींबा देऊन खासदार केले, जिल्ह्यात विकास थांबला. सुजय विखे नी काय कमी निधी, काम आणली होती का? भोगा आता.
साहेबांचा पराभव हा अपघात आहे.त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.स्वर्गिय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचार धारा त्यांच्याकडे आहे.भविष्यात राज्याला, जिल्ह्याला, तालुक्यांमध्ये साहेबांच्याच नेतृत्वाची गरज आहे.
Kay vikas Kela,
Saheb mi ajun pn sangatoy tumcha week point ahe talegao gat Pani nimon gat pani sakur pathar bhag Pani.yancha prashna sodva yannich padle tumhala
Khup vikas kela tumi saheb atta bas
आपण काय करत होतात ते आठवतो का
प्रत्येक राजकीय आमदार खासदार मंत्री म्हणतात मी केल शासन तुम्हाला किती पगार घेतात ते सर्व लोकांना समजावून सांगितले तर बरे होईल
ते ठरलेले होते.
परिवर्तन अटळ होते
यावेळेस तालुक्यात... एकाच चेहऱ्याला जनता कंटाळते
बाकी काही कारण नाही...😂😂😂
सारे पद घरात का दिले
साहेब दुसर्या साठी खडा खांडला की स्वतःलाच त्यात पडावा लागत कश्याला त्या लंकेच्या नादी लागायच
तुमची जहागिरी नाही
तुम्ही फक्त शोधच घ्या आता
लंकेच्या नादी लागून झाला पराभव 😂😂
साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहात काही खालच्या पातळीच्या लोकांना हे सहन नाही होत त्यांना
Pan saheb tumhi rahatyala ka gela mag
Nhi tumhi teyanchi baju getli tr mat nhi denar lok
खासदार की ला तुम्ही खोटा प्रचार केला....
हीन्दुत्वासाठी साठ वर्षांत तुम्ही काय केले..
मतलाबा साठी मुस्लिम कांंगरेेस ला खत पाणी घालून घर भरले...
तू तर लय तावात होता भावी मुख्यमंत्री तुझी मुलगी तिचा पण सिंहाचा वाटा आहे तुला पाडण्यात
वाटोळ केल
तुमचा ताम्रपट आहे काय
Aho mantri zale tar kam karyachi jababdari konachi aste vegle kai kele te sanga. Evdhe kam kale mag sangamner che lokani ashe kai kele 🤣
खडकरी का खंडकरी
Fakta panneyache bola saheb teyanna Pani nhi
आता आराम करा साहेब 🙏
Aapan je perle tech ugle pan aaply parabhavachi khant ahe
Mg Pani kute gele talegao la nhi nimonla nhi nannajla nhi paregaola nhi lok naraj hote 40 year pasun Pani nhi dile amha lokkana boltay fakta