CM Eknath Shinde Full Speech | लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @vinodwakudkar9578
    @vinodwakudkar9578 6 หลายเดือนก่อน

    राजकाज हे या ठेकेदार यांच्या हातात देन्याऐवजी राष्ट्रपति स्वता विकास करु शकतात ना मि माझ्या कडुन कमवतो त्यातुन ३०% अंगणवाडी यांना देण्यास तयार आहे मी कारन या सेविका ना रोज काम असतो भरपूर काम करतात यांना सुट्टि नाही तटपुंज मानधनात काम करत आले आहे १०० हुन आज काहि हजार वर आले आहे काहिंना काम नसुन त्यांना हजारों लाखात कारण

  • @dnyaneshwarkolkar1412
    @dnyaneshwarkolkar1412 7 หลายเดือนก่อน +20

    रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे सीएम असा खडतर प्रवास केलेले अनाथांचे नात एकनाथ

    • @sameermaniyar398
      @sameermaniyar398 6 หลายเดือนก่อน

      Riksha cha fitness 50 dand maaf kela ka

  • @ayyajmirza
    @ayyajmirza 6 หลายเดือนก่อน +1

    सर्व महिलांनी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करा सर्वांना 1500 रुपये मिळतील आणि सरकार पाडले की 8,500 मिळतील...
    आता हुकूम चा एक्का महिलांच्या हाती आहे सरकार हेच ठेवायचे की पाळायचं.....
    जय महाराष्ट्र 🎉

    • @Ashokjadhav1180
      @Ashokjadhav1180 6 หลายเดือนก่อน +1

      @ayyajmirza
      कुसळे मिळतील

  • @suvarnawaghmore2654
    @suvarnawaghmore2654 6 หลายเดือนก่อน

    Kay ahe te bhashan berojgari n mahagai var bolo

  • @sureshjain7649
    @sureshjain7649 7 หลายเดือนก่อน +4

    साहेब आपण रेशन वरचे धान्याची सुधारणा करा कारण निकृष्ट दर्जाचा येतो आपण तिकडे पण थोडं लक्ष द्या

  • @ArchanaBudha-l2h
    @ArchanaBudha-l2h 6 หลายเดือนก่อน

    QaaaaaaaaaL

  • @poonamjraut
    @poonamjraut 7 หลายเดือนก่อน +19

    व्वा! देव तुमचे भले करो. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻✊🏼✊🏼✌🏼✌🏼

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 7 หลายเดือนก่อน +3

    हे चॅनल विकलं गेलं आहे खरं तर खूप मोठा संघर्ष व्हयला पाहिजे होता... पण तस काय दिसत नाही ह्यावरून कळतं की जिकडे सत्ता तिकडे आम्ही... खूप वाईट वाटतं मीडियाच... Bjp माझा...

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 6 หลายเดือนก่อน

      मडके तुझी बुद्धी मडक्यासारखीच आहे हे दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन 😂

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 6 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आपण असेच बोलेल तसे आचरणी राहिल्यास आपल्या सुसंस्कारांच्या विचारांची भरारी झालेशिवाय रहाणार नाही. "कर्म तसे फळ " याप्रमाणे मिळणारच. याबद्दल आपणास आणि आपल्या मंत्री मंडळाचे सुस्वागतम् , अभिनंदन, आभार , शुभेच्छा !! आपणा सर्वांना दीर्घायुष्याच्या
    आरोग्याच्या, कोटी कोटी प्रणाम व शुभेच्छा!!🌺🌺👏👏

  • @rmp1968
    @rmp1968 6 หลายเดือนก่อน +1

    महायुती सरकार जिंदाबाद

  • @sahilkhadase8594
    @sahilkhadase8594 7 หลายเดือนก่อน +4

    😂😂😂😂😂😂 khupch hasu yato

  • @Bhima-fw4qo
    @Bhima-fw4qo 6 หลายเดือนก่อน

    💪💪💪🙏🙏👸👸🤰🇮🇳

  • @NanaBhandare-q2v
    @NanaBhandare-q2v 6 หลายเดือนก่อน

    4 varsh zople hote ka

  • @rmp1968
    @rmp1968 6 หลายเดือนก่อน +1

    माझी बहीण लाडकी ई योजनेचा जोरात प्रतिसाद मिळतोय

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 6 หลายเดือนก่อน +5

    महायुती सरकारचे काम एकच नंबर महाराष्ट्रातील जनता आता पूर्णपणे महायुतीला सहकार्य करतील 100% करणारच🎉

  • @kokanishri97
    @kokanishri97 7 หลายเดือนก่อน +3

    Contract system बंद करा बस

  • @sanjaymali-gd5uu
    @sanjaymali-gd5uu 6 หลายเดือนก่อน

    Great cm Shinde saheb ❤

  • @ashutoshgurhale3427
    @ashutoshgurhale3427 7 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂
    आणि म्हणोन....

  • @pankajsuryawanshi2618
    @pankajsuryawanshi2618 6 หลายเดือนก่อน

    लगातार 10 दिन के अंदर हमने 3 अप्रेंटिस भाइयों को खो दिया,माननीय रेलमंत्री @AshwiniVaishnaw जी से विनती करते है कि रेल अप्रेंटिस का दर्द को समझे और हमें परीक्षाओं से बाहर रखते हुए एक बार 2024 तक सारे CCAAs को रेलवे में नियुक्ति देने की कृपा करें ☹️☹️🙏🙏🙏
    ॐ शांति🙏