कोल्हापुरात यंदा कोण होणार खासदार?शाहू महाराज कि संजय मंडलिक ? ग्राऊंड रिपोर्ट-कोल्हापूर !...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 107

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 6 หลายเดือนก่อน +35

    एक नक्की
    महाराष्ट्रात top 3 लीड मध्ये जिंकून येणाऱ्या खासदारांमध्ये आमचे कोल्हापूरचे शाहू महाराज असणार...✌️✌️
    जय शिवराय

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 6 หลายเดือนก่อน +9

    फक्त जनतेचे राजे फक्त शाहू महाराज 🎉🎉🎉🎉

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 6 หลายเดือนก่อน +28

    खासदार छ. शाहू महाराज✌️✌️💯
    आमचं मतं राजर्षी शाहूंच्या विचारांना...

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 5 หลายเดือนก่อน +2

    वाह कोल्हापुरकर.कोणी ही हिन्दू मुस्लिम जात हे विषय आणले नाहीत✌🏻🙏🏻

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 6 หลายเดือนก่อน +9

    छत्रपती शाहू महाराज❤

  • @maheshcharapale2329
    @maheshcharapale2329 6 หลายเดือนก่อน +8

    फक्त छत्रपती शाहू महाराज फिक्स खाजदार

  • @maheshghodekar9795
    @maheshghodekar9795 6 หลายเดือนก่อน +8

    देशाचा पंतप्रधान शिकलेला निवडा हाच जनतेला मनापासून साद 🎉

  • @maheshcharapale2329
    @maheshcharapale2329 6 หลายเดือนก่อน +8

    आता पर्यंत जो काही कोल्हापूर जिल्ह्याचा या विकास झाला आहे जो काही माणसांच्या घरा मधे पैसा खेळतो आहे तो काही या गादीच्या उपकारामुळेच त्यामुळे फक्त आता शाहू महाराज...

  • @ajayharugale1380
    @ajayharugale1380 6 หลายเดือนก่อน +10

    Fakt mhahraj

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 5 หลายเดือนก่อน +2

    कशाला पोल घेताय महाराज आले आहेत निवडून..मंडलीक पडलेत

  • @sanjaygosavi561
    @sanjaygosavi561 6 หลายเดือนก่อน +10

    कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा फक्त छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यामुळे झाला आहे हे विसरून चालणार नाही ❤त्याची परतफेड मतदार नक्की करतील आणि राजे विजयी होतील यात शंका नाही

  • @Hawk_ox
    @Hawk_ox 5 หลายเดือนก่อน +1

    Shahu maharaj 🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 6 หลายเดือนก่อน +5

    Maharaj ❤

  • @Democratic12346
    @Democratic12346 6 หลายเดือนก่อน +7

    फक्त शाहू महाराज बाकी सगळे गेले हवेत

  • @pankajshirgave3248
    @pankajshirgave3248 6 หลายเดือนก่อน +5

    मंडलिक नको आहे लोकांना फक्त महाराज... आणी काँगेस् पाहिजेला आहे....

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 6 หลายเดือนก่อน +3

    खासदार छ. शाहू महाराज
    आमचं मतं राजर्षी शाहूंच्या विचारांना...

  • @B_Gosavi_Kolhapur.
    @B_Gosavi_Kolhapur. 6 หลายเดือนก่อน +6

    शाहू महाराज छ्त्रपती

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 6 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शाहू महाराज🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 5 หลายเดือนก่อน +2

    कदाचित छत्रपती शाहू महाराजांना अडचणीत आणण्या साठी उभं केलं असावं

  • @anitapawar319
    @anitapawar319 5 หลายเดือนก่อน +7

    हसन मुश्रीफ स्वतः महाराजांना मतदान करतील

  • @Siddhu_2003
    @Siddhu_2003 5 หลายเดือนก่อน +2

    मोद्यान आमचा पक्ष फोडलाय सुखी नाय रहानार

  • @nmudale
    @nmudale 6 หลายเดือนก่อน +5

    कोल्हापूरात मुस्लिम माणसाशी बोलताना हिंदीत बोलायचं काय कारण आहे??

    • @gamersplaza999
      @gamersplaza999 6 หลายเดือนก่อน

      सेक्युलर बनायची खाज

  • @AnilSankpal-kl7gl
    @AnilSankpal-kl7gl 6 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शाहू महाराज

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 6 หลายเดือนก่อน +5

    ही निवडणूक मोदी विरुद्ध महाराष्ट्र..✌️

  • @radhikamote6472
    @radhikamote6472 5 หลายเดือนก่อน +1

    कोल्हापूर चा विकास झाला पाहिजे , कोल्हापूर che पूर्वीचे वैभव पुन्हा मिळाले पाहिजे, कोल्हापूर ला आतापर्यंत इतके खासदार, आमदार निवडून दिले पण कोल्हापूर चा बकालपणा वाढतच चालला आहे, हे चित्र बदलले पाहिजे

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 6 หลายเดือนก่อน +2

    BJP नको

  • @NitinChavan-m1y
    @NitinChavan-m1y 6 หลายเดือนก่อน +2

    Maharaj

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 6 หลายเดือนก่อน +5

    Maan Modila...Mat Deshala...Fakt aani Fakt Hindutva sathi 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

    • @Democratic12346
      @Democratic12346 6 หลายเดือนก่อน

      मराठा आरक्षण च बघ म्हणावं तुझ्या मोदीला

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 6 หลายเดือนก่อน +2

    Musalim kayam congresalacha matdan karatat

  • @Shiv57921
    @Shiv57921 5 หลายเดือนก่อน +1

    मतदारसंघ काय कोल्हापूर शहरा इतका मर्यादित नाहीय
    खेड्यात पण विचारा जरा
    म्हणजे कळेल

  • @Shubhamd23
    @Shubhamd23 5 หลายเดือนก่อน +1

    Hatkangale Khasdar Fix
    Satyajit Aaba❤

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 6 หลายเดือนก่อน +1

    Kop ch shahu Maharaj only

  • @pradeeppatil2311
    @pradeeppatil2311 5 หลายเดือนก่อน +1

    लिड दहा लाख रांगांच्या कागलच लिड तुटायला शाहू महाराजांना लय रंकाळ्याच ऐड काढायला पाहिजे त

  • @santoshprajapati765
    @santoshprajapati765 6 หลายเดือนก่อน +2

    मंडलिक खासदार होणार

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 6 หลายเดือนก่อน +2

    कोणीही येवो मोदींसमोर झुकावेच लागेल😊😊

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 5 หลายเดือนก่อน +1

      modich 250 var ala ki gadkari pm hunare

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 5 หลายเดือนก่อน

      लवड्या छत्रपती आहेत ते कोण मोदि महाराजा समोर

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 6 หลายเดือนก่อน +2

    Swtache watole krun ghyaychech aahe tr kon kay krnar ?

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 6 หลายเดือนก่อน

      गोदी ने काय चांगलं केलंय ते सांग.... नुसतं खोटं बोलून देश देशोधडीला लावलाय

  • @avadhutyadav8611
    @avadhutyadav8611 6 หลายเดือนก่อน +2

    डॉ चेतन नरके यांच्या बद्दल पण माहिती विचारा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत अभ्यासू व्यक्ती आहेत थायलंड चे सल्लागार म्हणून काम करतात त्यांच्या खासदार की मुळे कोल्हापूर ला आयटी पार्क सारख्या शहरात येऊन शकतात त्यामुळे पुण्यात किंवा मुंबई ला जाण्यापेक्षा कोल्हापूर मध्ये रोजगार मिळेल

    • @omkar23549
      @omkar23549 6 หลายเดือนก่อน +2

      त्यासाठी सरकार सोबत लागतं. एकटा तो काय करनार आहे... IT PARK वैगेरे हे policy decision astat.. Ekada MP ky nhi karu shakt dada

  • @sagarshinde3232
    @sagarshinde3232 5 หลายเดือนก่อน

    फक्त कोल्हापूरात राजे

  • @fawazsgaikh144
    @fawazsgaikh144 5 หลายเดือนก่อน

    माहाराज 🎉

  • @bindaas-sr7hn
    @bindaas-sr7hn 6 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 6 หลายเดือนก่อน +1

    EVM ghotala nkoy

  • @semonshiyekar9601
    @semonshiyekar9601 6 หลายเดือนก่อน +2

    Je khuda kop che ahet te rajenach vote karnr nhe tr ekdin tekdun Yeun kop mde staek zhalaile te ekda tekda keva bjp la vote denar pn Rajesh nivdun ynr

  • @InnocentBasketball-bv6nk
    @InnocentBasketball-bv6nk 5 หลายเดือนก่อน

    Shahu maharajana aaramachi garaj aahe please aaram karu dya

  • @ShrikantShelke-t1d
    @ShrikantShelke-t1d 6 หลายเดือนก่อน

    Sanjay mandlik

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 5 หลายเดือนก่อน

    काहीही म्हणा
    मंडलिक च खासदार

  • @InnocentBasketball-bv6nk
    @InnocentBasketball-bv6nk 5 หลายเดือนก่อน

    Tarun v shiklwla asava

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 6 หลายเดือนก่อน +5

    ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन होता त्या दिवशी या काँग्रेस ने आपली सभा कोल्हापूर मध्ये ठेवली तेंव्हा महाराजांचा आणि गादीचा अपमान झाला नाही काय

    • @devchandrapujari1414
      @devchandrapujari1414 6 หลายเดือนก่อน +4

      अरे दोस्ता, वडबद्रुक तुळापुरला राजेंच्या स्मारकासाठी budget मध्ये मंजूर झालेली रक्कम पूर्ण देता आली नाही...मंजूर झालेल्या रक्कमेत पुन्हा निधी कमी केला...
      असं का केलं bjp gov ने....
      महापुरुषांचा अपमान कधीच होत नसतो....

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 6 หลายเดือนก่อน

      तू जगाला सांगतोस तू काय करत होतास??तुझ भाजप काय अनवाणी फिरत होत काय त्या दिवशी? काय तू जेवायचा राहिला होतास?? सांगतोस?? कधी संभाजी महाराज वाचला नाही खर इथ येऊन उड्या मारणार😂?? झाला शहाणा लगेच😂😅

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 6 หลายเดือนก่อน +9

    देशाचा विचार करून मतदान करा फक्त भावनीक होऊन मतदान करू नका

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 6 หลายเดือนก่อน +1

    Jya Mcc Congress ni Hindu lokanchi satyanash keli tyach Pakshat gele Maharaj laaj vaatu dya 🤬🤬

    • @Shawn_39
      @Shawn_39 6 หลายเดือนก่อน

      Mhnun modich sarkar astana Hindu khatare mai hai chya ghoshana detat 😅😅

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 5 หลายเดือนก่อน

      आणि भाजपने हिंदू मराठा सोबत पूर्ण देशाची वाट लावली आहे.

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 6 หลายเดือนก่อน

    फक्त मोदी आणि मोदी येणार येओ मंडलिक च

  • @omkar23549
    @omkar23549 6 หลายเดือนก่อน +12

    काँग्रेस ला आता कोण वाली नाही म्हणून महाराजांना स्वार्था साठी उमेदवारी दिली. काँग्रेस चे चांगले दिवस होते तेव्हा महाराजांना डावलून का लावल?? याच उत्तर या कोल्हापूर करणा विचारा

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 6 หลายเดือนก่อน

      जा रे घरी,, तिकडे साताराच्या महाराजांची भाजपकडून काय हेटाळणी चालू आहे ते बघून घे....भाजप वाले माजलेत नुसते... यावेळी महाराष्ट्रात तरी जनता यांना गाडणार....

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 6 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर मध्ये तुमच्या नेत्यांनी राजकारण नासवून ठेवलं होतं म्हणून त्यांना उभ केलंय. तुमचा एक तरी नेता सुधीचा आहे काय??

    • @swapnildeshmukh496
      @swapnildeshmukh496 6 หลายเดือนก่อน +3

      मग BJP मधून दे तिकीट

    • @saurabhsp501
      @saurabhsp501 6 หลายเดือนก่อน +5

      Andhbhakt chalu gosti vr kahi bolat nhit...nuste past vr bolata yete 🤡

    • @omkar23549
      @omkar23549 6 หลายเดือนก่อน

      ​@@saurabhsp501ज्यांच्या इतिहास काळा आहे त्या तुझ्यासारख्या चाटुना राग च येणार 😂😂हे माहिती होत..

  • @manoharsalunkhe2406
    @manoharsalunkhe2406 6 หลายเดือนก่อน +1

    😂😂आता शाहू महाराजानां लोकसभेत काय बोलायला येणार 😱🤔😢चांगला व्यक्ती संसदेत गेला पाहिजे🤬😅

    • @devchandrapujari1414
      @devchandrapujari1414 6 หลายเดือนก่อน +8

      प्रोफेसर साहेबांना हिंदी उलट नाही...😂😂😂😂

    • @ananddeshpande3993
      @ananddeshpande3993 6 หลายเดือนก่อน +1

      Pn shenkhau jntela sangnar kon ?

    • @shubh99996
      @shubh99996 6 หลายเดือนก่อน

      Bhashan aaikla hotas kay bhava sm lohiya ground vrcha Hindi madla 😂😂😂 javun aik ekda nakki

    • @amarpatil7728
      @amarpatil7728 6 หลายเดือนก่อน +5

      झोपाळू ला पाठवून काही उपयोग नाही दादा उठा उठा म्हणायची वेळ आली 😂

    • @sudeshpatil3553
      @sudeshpatil3553 6 หลายเดือนก่อน +4

      आता 🚩🚩🚩श्रीमंत छत्रपती शाहू महाराजच निवडून येणार आहेत🚩🚩🚩🚩🚩 ग्रेट मराठा🚩🚩🚩 रॉयल मराठा🚩🚩🚩 नितीमत्तेने आपुलकीने लोकांची काळजी घेणारा 🚩🚩🚩लोकराजा 🚩🚩🚩स्वत:च्या जमीनी लोकांना देणारा राजा 🚩🚩🚩बहुजन हिताय बहुजन सुखाय🚩🚩🚩🚩

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 6 หลายเดือนก่อน +1

    Aree Chutyanno Shahu Maharaj election nantar disnar pan nahi bar ka...Mandalik Field var utrun kaam karnar ❤❤

    • @shubh99996
      @shubh99996 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @rajivshinde3008
      @rajivshinde3008 6 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @Andre.Russell
      @Andre.Russell 6 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @kk59596
      @kk59596 5 หลายเดือนก่อน +1

      शट्ट केली त्यानं.

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 5 หลายเดือนก่อน

      मागच्या पाच वर्षांत किती कामे केली. दंगल झाली त्यावेळी महाराज रस्त्यावर उतरले होते. तुमचा मंडलिक कुठे होता. त्याला हिंदी सरळ बोलायला येत नाही आणि तो संसदेत जाऊन कोल्हापूरकरांचे प्रश्न कसे मांडणार?

  • @YogeshPatil-rd1zk
    @YogeshPatil-rd1zk 6 หลายเดือนก่อน +1

    मामुना मोदीजी नकोच आहेत ना मामूंची जिरवायसाठी आम्हाला मोदीजी पाहिजे आहेत मामू खातात आमच्या देशाच आणि गातात पाकिस्तानचं आम्हाला काँग्रेसला निवडून देऊन काय भारताचा पाकिस्तान बनवायचा नाही

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 5 หลายเดือนก่อน

      भाजप आलं तर भारताच्या ईशान्येकडील भाग चीन बनलं.