खुप वास्तववादी व आजच्या परिस्थितीला निगडीत...डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे अगदी थोडक्यात कार्य मांडले...गायक, संगीतकार व गीतकार यांचे आम्ही ऋणी आहोत....🎉🎉🎉जयभीम...
बाबासाहेबांनी जे केले ते कोणीच नाही करू शकत नाही करू शकणार कारण त्यांना परिस्थीती ची जाणिव होती पण आता आपल्याला सर्व काही फुकट मिळते तरीसुद्धा आपण एकजूट नाही आहोत मला याचे दुखः वाटतं
आमचे एकच देव आमचे एकच दैवत भारतावर जानी राज्य केले ते म्हणजे गोर गरीब यांचे कैवारी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महा मानव बाबासाहेब यांना मानाचा जय भिम,👍👍👍👍
भारत देशातील सर्वात सुंदर ..व..कोकीळ आवाजात गायलेलं 1 नंबर गीत..मिंलिंद शिंदे ग्रेट सिंगर .. ..गीतकारकराचं..मन भरून कौतुक ...my mom and dad only one भारत रत्न डाँ...बाबासाहेब आंबेडकर ... राष्ट्रीय धम्म सेना- महाराष्ट्र अध्यक्ष- प्रवीणभाऊ कांबळे
Bahut hii Sundar and Jabardast Voice Shidne Saheb ... Bahut Samaaj ki Shaan Ho Aap dalit Samaaj ke Liye Aap Preranaa Ho.. Jay Bhim Namo Buddhaya 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
Lilongwe and po of oiopllo llllll ploi ll ii l III c and b in life like lo lekin on like the lol 😆 one piece 🧩 lpooloo l ll llllii like like of Li in p lllo let lplplloolilpiilo llll
@@3382Sagar Mitra kharay tuZ mang tar devi devatachya mange aahe mi suddha mang aahe mi devi devtana nahi tar phakt babasahebana manato... parantu tumhi 22 pratidnya gheun suddha varkhed chi aai ashya anek devi devtanchya mage aahe tyachich khant aahe bagh kay tumha lokana babasaheban var vishvas rahila nahi ka ki tya 22 pratidnayavar vishwas rahila... Yachich khant vatate.... Jar ki Tula maz koth vatat asel tar tuzyach gharat bagh Kiva ajubajula ch bagh nust bap khara to bajula thevla 12 bApacha angara lavat aahe tumcha sudha samaj pahile tyana sudhar... Jar ka Tula mahit nasel ki tuza suddha samaj ha devi devtanchya mange jat aahe tar 1 tar tuza abhyas nahi Kiva tuzi tevdhi buddhi nahi. Jay bhimlahuji
आपले गीत खुप च छान खरोखर बहुजन समाजा साठी सगळे महापुरुष आपल्या साठी भाग्यविधाते आहेत बहुजन समाजा ने जान ठेवली पाहिजे जय भिम जय लहुजी जय शिवाजी सगळ्याच्या घराघरात महापुरुषाचे च फोटो लागले पाहिजे🙏🙏💛💙🌹🌹ह्या गीता मधुन बहुजनांचे विचार बद्दले पाहिजे साहेब जय बहुजन
खरी गोष्ट तुम्ही ह्या गाण्यात सष्ट केली आहे साहेब ....पण दुख हे वाटत की कितेक आपले समाजातील लोक आज पण त्या तेतीस कोटी देवाना पुजत आहे. आणि जातीची त्यांना किव वाटते
कोटी कोटी प्रणाम या महामानवाला आमच्या सारख्या ब्राह्मणाला बाबासाहेब कळले पण मातंग समाजाला कधी कळतील देव जाणे ....जय भिम ...!
😂😂😂😂😂
जय भिम
खरंच ब्राह्मण आहेस का तू मादरचोत भांडन लावून देतोस का,,,
मिलिंद दादा ......शब्द अपुरे पडतील तुमच्याबद्दल superbbbb ......गीतकार संगीतकार सगळ्यांनाच माझ्याकडून सलाम
छान साहेब
एक आणि एक शब्द खरा आहे
या गाण्यातील. .....
आपले फक्त दैवत बी आर आंबेडकर
ञिवार आभिवादन
जय भिम नमो बुध्दाय
फक्त मातंग बौध्द च नाही तर इथल्या सर्व जाती धर्माच्या स्त्रिया पुरुष यांच्या न्याय हक्कासाठी लढले बाबासाहेब
🌷🌷जयभिम दादा🌷🌷
super song......
मिंलीद दादाचा आवाज लयभारी....
Hi
ऊर
Jay bima
मला आभिमान आहे मी जय भिम वाला आसल्याचा
साहेब तुमचे गाणे हे खूप विचारात्मक आहेत तुमच्या गाण्यांमधून लोक जण जागृत होतात खरंच खूपच छान स्वर संगीत आहेत मनाचा जय भीम 🇪🇺💐🙏
Nice.... Nad Khula
Good
Shubham the first
Doctor Babasaheb Ambedkar lokgeet
जय भिम साहेब
1891 ते साल,जन्माला आलाय भिमाईचा लाल,लय होते आमचे हाल,त्यांनीच केलं आम्हाला मालामाल 💪🏻💙👑😍
अप्रतिम आवाज आणि खूपच सुंदर गाणं मिलिंद दादा
एक एक शब्द खरं आहेस
तुमचे प्रत्येक बोल खरे आहे कोणी आपल्या साठी पुढे नही आले फक्त डॉ. बाबासाहेब आले लक्ष्यात ठेवा सगळ्यानि
Sahi hay
Esd
@@sushilshende3646 tu yo ki ki ahe
Yes broo
@@sachinbansode268 in
महार मातंग चांभार मेहतर ढोर होलार आता तरी एक व्ह्या रे आपल्या सगळ्यांचा एकच बाप आहे Dr Babasaheb Ambedkar 💙👑💪
सप्रेम जय भीम
मिलिंद शिंदे यांचा आवाज खरंच
खूप अप्रतिम आहे
गाण्याचे बोल आणि स्वर आहे,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन🌹🌹🌹🌹🌹🌹
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शिंदेशाही घराणं
1न.बर साहेब
@@milindgaikwad5635 jsjyat
खूप चांगला आवाज आहे मिलिंद शिंदे साहेबांचा जय भीम नमोबुध्दाय
बाबा खरच तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत तुमचे उपकार याच काय पुढचा 7 जन्मात सुद्धा फिटणार नाही 🙏💙💓 💙🙏😘 Jay bhim 🇪🇺🌍💙
खर बोले दादा तुम्ही😢🙏🏻💯💙
शब्द जिवंत करण्याचं कौशल्य केवळ
शिंदे शाही मध्ये आहे.
खरोखर आपला आवाजाने प्रेरणा
मिळते
खुप वास्तववादी व आजच्या परिस्थितीला निगडीत...डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे अगदी थोडक्यात कार्य मांडले...गायक, संगीतकार व गीतकार यांचे आम्ही ऋणी आहोत....🎉🎉🎉जयभीम...
या गाण्यामधुन सिद्ध होते की या जगात देव नाही आहे............जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺
देव सिद्ध करण्याची गोष्ट नाही तर अनुभव अथवा जाणुन घेण्याची गोष्ट आहे
Correct
Right
देव ही एक संकल्प ना आहे
मुळात देव नाहीच
आपल्या आवाजात जादू आहे दादा
खूप छान
बाबासाहेबांनी जे केले ते कोणीच नाही करू शकत नाही करू शकणार कारण त्यांना परिस्थीती ची जाणिव होती पण आता आपल्याला सर्व काही फुकट मिळते तरीसुद्धा आपण एकजूट नाही आहोत मला याचे दुखः वाटतं
Goosebumps come while listening this song...great composition and lovely sung by Milind sir....
Milind Shinde ji awaj jadu .. Aawajat Madhurta Godva maja parsan houn hate ... Good porbodhan Sir ..
Ranjana Pathare hi
Ranjana Pathare अच
Jay bhim
@@moremore5571 vais
सूर्याने हि स्वताला भीमराव म्हणून घ्याव इतके प्रखर तेजस्वी होते माझे भीमराव आशा या क्रांतिसूर्याला कोटी कोटी प्रणाम ❤️❤️🙏🙏
धन्यवाद जय भिम सुनल खैरे सर खूप छान गीत लीहीलं आहे हँटस्। आँफ् मिलींद दादा शिंदे आणि सनील खैरे सर
मनमाड ची शान सुनील खरे
Jay bhim
@@tusharkapadne6127to
@@pushapakamble7097 jay bhim
जय भीम दादा अप्रतिम गीत खूपच खूपच हजार वेळा ऐकावसं वाटतं कितीही ऐकलं तरी काळजाला आणि मनाला भेटल्याशिवाय राहत नाही खूप छान❤❤❤❤❤❤❤😂
आमचे एकच देव आमचे एकच दैवत भारतावर जानी राज्य केले ते म्हणजे गोर गरीब यांचे कैवारी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महा मानव बाबासाहेब यांना मानाचा जय भिम,👍👍👍👍
टंट
Thanks t ctt jhbb be mjtgvvggtggttgvl g g g h g g g g b g g gggvgvg CS
Very great singer really Dr Ambedkar was fought for us to improve the situation of the dalit samaj 🙏 namo budday jaybhim sir bhushan
अप्रतिम रचना
एक एक शब्द ह्रदयाला स्पर्शुन जातो।
Jeva jeva he gan yekto ek navin urja milte 🙏
Thank you shinde sir jay bhim 🙏
काय कामाचा देव नुसता फुल हाराचा आमच्या साठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा ...बोलावे तितके शब्द कमी आहेत खूप खूप छान 🙏🙏🙏
मिलिंद दादा आपण गायलेली भीम गीते एका दिवसात 50 वेळा ऐकले तरी मन भरत नाही परत परत ऐकावे असे वाटते❤❤❤ जय भीम
मी हे गाणं अनेक वेळा ऐकलं तरी ऐकावसं वाटतं ❤️
खूप सुंदर दादा गीताचे बोल खूप शहारे आणणारे आहेत अप्रतिम शब्द अपुरे पडतात थँक्स जयभीम क्रिंतिकारी
दादा गीत खुप सुंदर आवाज खुप आमचे दैवत आमचा एकच देव जगाचा राजा बाबासाहेब जय भिम 👍👍
Very nice....😘
Jay Bhim, Jay lahuji......😘😘😘
एकच आमचा देव फक्त बाबा साहेब आंबेडकर स्वाभिमानी जय भिम 💙 निळा परभणी पालम पुयणी से कपिल मोतीराम गेंदे
काय बोलावे दादा खूप छान गीत आहे लिहणाऱ्यांनी खूप छान लिहिले धन्यवाद
Nice song sir i listened again again, thank you. 🙏 we are because he was! Thank you BABA👏
खूप छान आवाज 🙏🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏
*अहो बाबा आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले तरी उपकार फिटनार नाही*.आम्ही माणसं होतो पण माणुस म्हणून जगण्याचा अधिकार तुमच्यामुळे💙🙏💯🔥🔥🇮🇳
Khupach chaan sundar awaaz ani khupach chaan song ahe 👌🌹
गाण्याची बोलाने खूप अंगाला शहारे येतात खूप सुंदर आहेत 👌👌
जय भिम जय भारत.... मिलिंद सर खुप छान मानाचा सलाम तुम्हाला....जय भिम🙏🙏
खरचं बाबा आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत 💙💛✨
शिंदे शाहिला सलाम आहे
जय भिम
Great song sir
Jay bhim namo Buddhay 🙏🙏
भारत देशातील सर्वात सुंदर ..व..कोकीळ आवाजात गायलेलं 1 नंबर गीत..मिंलिंद शिंदे ग्रेट सिंगर .. ..गीतकारकराचं..मन भरून कौतुक ...my mom and dad only one
भारत रत्न डाँ...बाबासाहेब आंबेडकर ...
राष्ट्रीय धम्म सेना- महाराष्ट्र
अध्यक्ष- प्रवीणभाऊ कांबळे
आवाज कडक मिलिंद भाऊ
जय भिम जय आदिवासी जय शिवराय ✊️✊️✊️👊👊👊👌👌
💙 Superb, awesome, mind blowing ❤
💙आमच्यासाठी तो लढला "भिवा"
लेक सुभेदाराचा....!😌
अप्रतिम भिमगीत जय भिम दादा आवाजाचा स्वर भास्कर
i like this song
Bahut hii Sundar and Jabardast Voice Shidne Saheb ...
Bahut Samaaj ki Shaan Ho Aap dalit Samaaj ke Liye Aap Preranaa Ho..
Jay Bhim Namo Buddhaya
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
गोड आवाज मिलिंद दादा गाण खुप छान.
मला शब्द नाही त आपल्या साठी कडक जय भिम
Khuup sundarrr geet... khuup sundarr awaaj... milind Uncle
Jay bhim dada
मिलिंद दादा तुम्हाला तोड नाही
My fav singer
मिलिंद दादा शिंदे
क्रांतिकारी जय भीम
फटटट
टप
टभभट
यछैझए
Lilongwe and po of oiopllo llllll ploi ll ii l III c and b in life like lo lekin on like the lol 😆 one piece 🧩 lpooloo l ll llllii like like of Li in p lllo let lplplloolilpiilo llll
शिंदेशाही घराण्याला मानाचा सप्रेम जयभीम 🙏😊
एक ना एक दिवस असा येईल ज्या दिवशी माझे महार मांग एक होतील. जय भिम
केव्हा येतिल एकत्र
Ghanta mang sudharnare nahit. Dev pooja madhye vyast ahet
Jay bhimlahuji
@@3382Sagar Mitra kharay tuZ mang tar devi devatachya mange aahe mi suddha mang aahe mi devi devtana nahi tar phakt babasahebana manato...
parantu tumhi 22 pratidnya gheun suddha varkhed chi aai ashya anek devi devtanchya mage aahe tyachich khant aahe bagh kay tumha lokana babasaheban var vishvas rahila nahi ka ki tya 22 pratidnayavar vishwas rahila... Yachich khant vatate....
Jar ki Tula maz koth vatat asel tar tuzyach gharat bagh Kiva ajubajula ch bagh nust bap khara to bajula thevla 12 bApacha angara lavat aahe tumcha sudha samaj pahile tyana sudhar... Jar ka Tula mahit nasel ki tuza suddha samaj ha devi devtanchya mange jat aahe tar 1 tar tuza abhyas nahi Kiva tuzi tevdhi buddhi nahi.
Jay bhimlahuji
नक्की च
आपले गीत खुप च छान खरोखर बहुजन समाजा साठी सगळे महापुरुष आपल्या साठी भाग्यविधाते आहेत बहुजन समाजा ने जान ठेवली पाहिजे जय भिम जय लहुजी जय शिवाजी सगळ्याच्या घराघरात महापुरुषाचे च फोटो लागले पाहिजे🙏🙏💛💙🌹🌹ह्या गीता मधुन बहुजनांचे विचार बद्दले पाहिजे साहेब जय बहुजन
Kdk मानाचा क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय अण्णा 🙏🇮🇳🔥💯😎✌🇮🇳😍😍👌👌
क्ई नजारे देखे लेकीन ,येसा नजारा देखा नही , आसमान छाटकर देखा, लेकिन मेरे भिमराज जैसा सितारा देखा नही (जय भीम)
🎶🎶🎶 खरा" स्वरांचा सम्राट" ,मिलिंद दादा शिंदे 🎼🎼🎼
ष00
JAI BHIM 1891 ते साल,जन्माला आलाय भिमाईचा लाल,लय होते आमचे हाल,त्यांनीच केलं आम्हाला मालामाल 💪🏻💙👑😍
Jay Bhim Jay lahuji Jay Anna millind Dada God awaz ahe tumcha
Kiti chan Ani kiti satya parishiti ganyamadhe utravali ahe kharach shinde family la Mancha mujara Ani salam...
मिलिंद दादा लय भारी रे आवज चांगला आहे Nisa ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻❤️ Jay bhim 🙏🏻❤️
माझ्या महार आणि मांग बांधवांनो निळ्या झेंड्या खाली एकत्र या आपल्या साठी बाबान पोटचे लेकर कुर्बान केलेत😢
Jay bhim Nice song dada
छान दादा शिंदे शाहि घरान्याला वंदन
Kdk song milind dada👌👌👌
खुप सुंदर आवाज आहे दादा तुमचा प्रणाम तुमच्या आवाजाला व खरे दादाच्या लेखणीला
खूप छान आहे song👌
*सविनय जय भिम*
कोटी कोटी प्रणाम, भिमशाहीला, व शिंदे घराण्याला❤❤❤
Lay bhari jay Bhim.
.......
ipl
खरी गोष्ट तुम्ही ह्या गाण्यात सष्ट केली आहे साहेब ....पण दुख हे वाटत की कितेक आपले समाजातील लोक आज पण त्या तेतीस कोटी देवाना पुजत आहे. आणि जातीची त्यांना किव वाटते
Baba chi Gani khop chan man Josh's bhron ayti jay baba sahab jay ho nice song jay bhim dada🙏🙏🙏🙏💙💙💙💙
मस्त गायील आहे दादा आणि रोशन सकपाळ दादांनी खुप खुप छान लिहिले आहे सविनय जय भीम ❤❤
KADAK JAI BHIM 🙏🙏🙏💙💙🇪🇺🇪🇺
आनंत दादा तुमंचया गाण्याचे बोल महणजे ऐकून अंगावर काटें ऊभे राहातात आप जियो जहारो सालं दादा ऐक नंबर गाण होत
खूप छान गाणे साहेब नमो बुद्धाय जय भीम 🙏
मींलीद. सर.खुप.छान.गीत.आहे.मला.खुप.आवडले.वा.. गीता मधुन. प्रबोधन. झाले. वा. खुप. छान. जयभीम💐🌲
कडक जय भिम ..शिंदेशाही घराण्याला 🙏👑🙏
Very nice song
Jay bhim🙏🙏🙏
Kya baat hai 👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐😊 milind dada ...kharokhar kuncha kranti Kari awaj asel tr apla 🙏
Nice song guru..
Jai bhim
Lay bhari bhim song god bles you milindji 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
कोनाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला .. जय भीम🙏🙏
00000
Barobar
Agdi
Khar
Bhushan
Great song, really Dr Ambedkar faught for us , none God to us ,I like so much this song jaibhim namobuday saheb
@@swapnildabhade8156 ))))
Khup chan milindji shinde tumcha aavaj khup chan aahe tumchya n aanand shindejinchi gani n aata aadarsh dada chi gani khup aavadtat kadak jay bhim tumhala
Nice song
स्वर बादशाह मिलिंद दादा शिंदेंचा नाद करायचा नाही
Nad nay karhca sidessyhi ca
माझ्या भिमा न फक्त माणसालाच नाही तर...मुक्या प्राण्यांलाही जिवण दिल...भिम सुर्य...आमच्या आयुष्यात उगवला...
🥁🎶🎤आवाज का जादुगर 🎶🎶
🎙मिलिंद दादा शिंदे🎙
💪✌आम्ही फक्त मिलिंद दादा भक्त💪✌
madhur....song
Shekhar Gaikwad h
सुंदर कवि कल्पना ,आतिशय गोड आवाज.कवि आणि मिलींद दादा तुम्हाला आदराचा जयभिम.तुकाराम गवारे.
आवाज के बादशाह
Shekhar Gaikwad ek no1 post
एकच नंबर गाणं आहे नांदच करायचा नाही ❤🎉😊❤
खर समाज प्रबोधन ... जय भीम जय शिवराय
मिलिंद शिंदे साहेब तुम्हाला मानसन्माना जय भीम खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉
जय भीम साहेब गान ऐकून भावुक झालो मि
मिलिंद दादा तुमच्या आवाजात तर जादूच आहे पण हाताची चाल पण खूप भारी असतें तुमची 1no दादा मानाचा जयभिम तुम्हाला
Amazing ❤️
मी मातंग आंबेडकर वादी जय भीम जय लहुजी 💛💛💙💙
Osm voice ...jay bhim
9og\u
सर्वापेक्षा बाबासाहेब लय मोठे ❤❤❤❤
Bahut badiya 🙏🙏🙏 jay bhim
मिलिंद दादा जयभीम
खुप छान गीत आहे मला खुप आवडले असेच नवीन नवीन गीत आम्हाला ऐकावा
माझे प्रेरणा स्थान अण्णा भाऊ साठे बाबासाहब अंबेडकर
LOVE YOU #बाबासाहेब आम्हाला गुलामी मधून मुक्त केलं 😔🙏. जय भीम 💙