ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
काय सर कुठे गायब होते आमी तुमची वाट पाहत होतो ❤
सर हवामान अंदाज लवकर देत जा, तुमच्या अंदाजामुळे कामे करण्यासाठी मदत होते.
सर तमचा अंदाज 100%खरा आहे
आपला अंदाज म्हणजे लहान मुलाला आई भेटल्यासारखं आहे
सर देवा सारखी वाट पाहत होतो व्हिडिओची
दिनेश अघडते उपसरपंच हिगणी गावंडगाव खुर्द ता. अजनगाव सूजी जिल्हा अमरावती येथे पाऊस कधी येणार आहे साहेब🌹🌹🌹
धन्यवाद सर अकोला ज़िल्हयाचा हवामान अंदाज़ दिल्या बद्दल
दौंड तालुक्यातील पाटस जि पुणे येथे पाऊस संध्याकाळी सात वाजता पाऊस चालू झाला आहे पुरंदर माळशिरस १० मिनीटे पावसाची सर आली नंतर थांबली दुपारी तीन वाजून 30 मिनीटांनी
धन्यवाद सर छत्रपती संभाजी नगर उत्तर भागात अजून किती दिवस पाऊस राहील
जय गुरुदेव धन्यवाद साहेब
सर अभ्यासपूर्ण माहिती असते तुमची एक व्हिडीओ फक्त पाऊस कधी संपेल सोयाबीन सोंगणी कधी करता येईल तेवढी माहिती द्यावी
शिंदखेडा (धुळे) येथे येत्या २६ /२७ तारखेपावेतो चांगल्या मुसळधार पावसाची शक्यता किती आहे? रब्बी सिझन साठी पाऊस आवश्यक आहे.
Particha paus maharastra madhun kadhi janar
सर धन्यवाद तुमच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहत होतो
सर मी विडिओ वाट बघत होतो तुमचा अंदाज बराबर असतो
तुमचे अंदाजाच वाट बगत असतो तुम्ही लवकर व्हिडिओ टाकत चला
Chaan andaz
सर तुह्ममी नाराज झाले आहे का सर आमि तुमच्या भरवशावर आहे❤❤
धन्यावाद सर आम्ही तुमची खुप वाट पाहतो
कोल्हापूर अंदाज काय आहे
दर दोन दिवसानंतर हवामान अंदाज देत चला हो भाऊ
तुमचा अंदाज योग्य वेळेस योग्य असतो.नाहीतर काम कमी अंदाज जास्त बघायला वेळ जातो.
Patarichya पाऊस sanga सर.....❤❤
सर सोलापूर मध्ये माळशिरस तालुका आहे आमचा गावात अजुनी टँकर नी पाणी चालू आहे होईल का नाही पाऊस आम्हाला सर सांगा
,सर हा पाऊस परतीचा असेल का हे पुढील व्हिडिओ मध्ये सांगावे
अकोला जिल्ह्या कोणता भाग 24ताखेला पाऊस राहिल.सर
पुढील महिन्यात कसा राहील सांगा
तुम्ही एकदा गेले कि महिनाभर गायब होता राव
धन्यवाद सर
सोलापूर जिल्हा कुठं आहे..😢😢😢
Palam parbhani madhe aaj paus aahe ka
अमरावती जिल्हा अंजनगाव सुजिऀ साठी विडिओ बनवा भाऊ धन्यवाद
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे हवामान अंदाज सांगा
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏🏻
नमस्कार भाऊ धन्यवाद तुमची आठवण येते तूमचा अंदाज परफेक्ट
आम्ही पावसाला कंटाळलेला नाही मात्र या महायूती सरकार कंटाळलेले आहोत
सर परतीचा पाऊस कधी पासुन सुरु होईल धाराशिव जिल्हा
हवामानाचा अंदाज सांगत जा तुमचे अंदाज परफेक्ट असतात
सर जळगाव खान्देश साठी सांगा
जळगाव जिल्हा काय परीस्थिती आहे सर
सर पाऊस कधी पाऊन उघडेल
Kamankarsir thanks. साड्या सोयाबीन काढणीला आली आहे व वातावरण बिघडले आहे किती दिवस हे राहणार चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे.
नंदुरबार जिल्हा पण सांगा सर
Sir Tumhi Tikdche aslemule marathwada, vidarbha ch sangta.... Ekde ,satara,kolhapur, pandhapur, sangola ,Solapur,sangli,satara he pn sanga...
Sir amravati जिल्हा सांगा
सर पुणे जिल्हा पुर्व भाग व आहिल्यानगर जिल्हा दक्षीण भाग पाऊस पडेल का ? व कधी पडेल ही माहिती सांगा.
सर सँटलाईट इमेज दाखवली तर बरं होईल
उत्तर पुण्यात पाऊस कसा असेल हे पण पुढिल व्हिडिओ मधे सांगा
Sir amravati chandurbajar kevha aahe paus
Tumcha andaj khup yogy asto sir
Sir amravati jilha kasa rahil paus hepn pudhlya video mdhe sanga
धन्यवाद सर पुणे जुन्नर विषयी मार्गदर्शन करा
खुप खुप धन्यवाद सर 🙏
सोलापूर जिल्हा पश्चिमेस पाउस आहे का
अकोला जिल्हा तालुका अकोला पाऊस कसा राहील ते सांगा
प्रकाश सर जि.संभाजीनगर वैजापूर परीसर पाऊस कसा राहील कपाशी पिकाला पाणी द्यावे का पुढील व्हिडीओ मधे सांगा
वर्धा जिल्ह्यात आज सकाळी अती मुसळधार पाऊस झाला
Kut zala
सर हे पाणी कधी बंद होतील सर आमचं सोयाबीन आलं आहे काढणीस.
सर तुम्हचे अंदाज थोडक्यात चागले समजते सर धन्यवाद अभी नंदन
कोपरगाव ला पाऊस पडेल का?
जालना कसा आहे पाउस किति दिवस
सर तालुका वाईज हवामान अंदाज देत चला बीड जिल्हा पाऊस कसा राहील तुमचे अंदाज खरे ठरतात
सर जळगांव ला किती दिवस पाऊस आहे
धन्यवाद
सर बारामती तालुका येथील हवामान अंदाज सांगावा हि विनंती
हा पाऊस किती दिवस चालणार आहे
Nashik yeola kadhi paus yeil sir pausch nhi aamchyakade
Achalpur taluka madhe kadhi paus aahee dada
🎉good morning🌞 sir
आर्वी जिल्हा वर्धा कधी येणार पाऊस
ताडकळस ता.पूर्णा जि.परभणी येथे जोरदार पाऊस झाला
Thank you sar
Sir Amravati district madha paus kadhi yenr
सर धन्यवाद नादेड लोहा येथे पाऊस आहे का
Sir परतीचा पाऊस कधी जाणार विदर्भातून... 🙏
Thanks Sir
सर किती दिवस पाऊस राहिलं आहे अजुन
पारनेर तालुक्यातील मांडवे खु ची माहिती द्या
Jalgoan sanga sir...
अमरावती जिल्ह्यात कसा राहिल पाऊस
तालुका निलगां जिल्हा लातूर पाउस बंद कछ होईल हे सागा सर सोयाबीन काढला आले आहे🙏🙏
सर द्राक्ष पट्यात कसा राहील पाऊस सांगली सोलापूर
अहिल्यानगरच्या शिर्डी कोपरगावला या वर्षी भिषण दुष्ळाळ राहणार.....😢😢😢
ओला की कोरडा दुष्काळ
सर सोयाबीन कापणी करायची आहे शक्य असेल तर दोन ते तीन दिवसा आड अंदाज देत जा
पाऊस किती तारखें पर्यंत राहील
सर परतीच्या पावसाचा अंदाज
Solapur Akkalakot Taluka paus nahi kadi hoel sanga?
राम राम दादा.
Nagpur LA kase kai rahil paus
Sir kay problem aahe video yet mahit roj taka
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे का
सर अमरावती मध्ये पाऊस नाही का कारनं तुम्ही अमरावती चे नाव सुद्धा घेतले नाही
Sar amravati sathi vidio banva
सर आम्ही खूप हवामान अंदाज पाहतो पण जी सत्यता तुम्ही सांगता तशी दुसऱ्या ला जमत नाही
Sir aarani bhagt ailka paus sansal.plz
Kolhapur पाउस कधी आणि कसा पडेल
Wardha district visarle sir .
आमाला पीणयास पाणी नाहि बलेगाव वैजापूर उत्तर
साहेब इतके दिवस कुठे गेलते.
काय सर कुठे गायब होते आमी तुमची वाट पाहत होतो ❤
सर हवामान अंदाज लवकर देत जा, तुमच्या अंदाजामुळे कामे करण्यासाठी मदत होते.
सर तमचा अंदाज 100%खरा आहे
आपला अंदाज म्हणजे लहान मुलाला आई भेटल्यासारखं आहे
सर देवा सारखी वाट पाहत होतो व्हिडिओची
दिनेश अघडते उपसरपंच हिगणी गावंडगाव खुर्द ता. अजनगाव सूजी जिल्हा अमरावती येथे पाऊस कधी येणार आहे साहेब🌹🌹🌹
धन्यवाद सर अकोला ज़िल्हयाचा हवामान अंदाज़ दिल्या बद्दल
दौंड तालुक्यातील पाटस जि पुणे येथे पाऊस संध्याकाळी सात वाजता पाऊस चालू झाला आहे पुरंदर माळशिरस १० मिनीटे पावसाची सर आली नंतर थांबली दुपारी तीन वाजून 30 मिनीटांनी
धन्यवाद सर छत्रपती संभाजी नगर उत्तर भागात अजून किती दिवस पाऊस राहील
जय गुरुदेव धन्यवाद साहेब
सर अभ्यासपूर्ण माहिती असते तुमची एक व्हिडीओ फक्त पाऊस कधी संपेल सोयाबीन सोंगणी कधी करता येईल तेवढी माहिती द्यावी
शिंदखेडा (धुळे) येथे येत्या २६ /२७ तारखेपावेतो चांगल्या मुसळधार पावसाची शक्यता किती आहे? रब्बी सिझन साठी पाऊस आवश्यक आहे.
Particha paus maharastra madhun kadhi janar
सर धन्यवाद तुमच्या हवामान अंदाजाची आतुरतेने वाट पाहत होतो
सर मी विडिओ वाट बघत होतो तुमचा अंदाज बराबर असतो
तुमचे अंदाजाच वाट बगत असतो तुम्ही लवकर व्हिडिओ टाकत चला
Chaan andaz
सर तुह्ममी नाराज झाले आहे का सर आमि तुमच्या भरवशावर आहे❤❤
धन्यावाद सर आम्ही तुमची खुप वाट पाहतो
कोल्हापूर अंदाज काय आहे
दर दोन दिवसानंतर हवामान अंदाज देत चला हो भाऊ
तुमचा अंदाज योग्य वेळेस योग्य असतो.नाहीतर काम कमी अंदाज जास्त बघायला वेळ जातो.
Patarichya पाऊस sanga सर.....❤❤
सर सोलापूर मध्ये माळशिरस तालुका आहे आमचा गावात अजुनी टँकर नी पाणी चालू आहे होईल का नाही पाऊस आम्हाला सर सांगा
,सर हा पाऊस परतीचा असेल का हे पुढील व्हिडिओ मध्ये सांगावे
अकोला जिल्ह्या कोणता भाग 24ताखेला पाऊस राहिल.सर
पुढील महिन्यात कसा राहील सांगा
तुम्ही एकदा गेले कि महिनाभर गायब होता राव
धन्यवाद सर
सोलापूर जिल्हा कुठं आहे..😢😢😢
Palam parbhani madhe aaj paus aahe ka
अमरावती जिल्हा अंजनगाव सुजिऀ साठी विडिओ बनवा भाऊ
धन्यवाद
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे हवामान अंदाज सांगा
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏🏻
नमस्कार भाऊ धन्यवाद
तुमची आठवण येते तूमचा अंदाज परफेक्ट
आम्ही पावसाला कंटाळलेला नाही मात्र या महायूती सरकार कंटाळलेले आहोत
सर परतीचा पाऊस कधी पासुन सुरु होईल धाराशिव जिल्हा
हवामानाचा अंदाज सांगत जा तुमचे अंदाज परफेक्ट असतात
सर जळगाव खान्देश साठी सांगा
जळगाव जिल्हा काय परीस्थिती आहे सर
सर पाऊस कधी पाऊन उघडेल
Kamankarsir thanks. साड्या सोयाबीन काढणीला आली आहे व वातावरण बिघडले आहे किती दिवस हे राहणार चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे.
नंदुरबार जिल्हा पण सांगा सर
Sir Tumhi Tikdche aslemule marathwada, vidarbha ch sangta.... Ekde ,satara,kolhapur, pandhapur, sangola ,Solapur,sangli,satara he pn sanga...
Sir amravati जिल्हा सांगा
सर पुणे जिल्हा पुर्व भाग व आहिल्यानगर जिल्हा दक्षीण भाग पाऊस पडेल का ? व कधी पडेल ही माहिती सांगा.
सर सँटलाईट इमेज दाखवली तर बरं होईल
उत्तर पुण्यात पाऊस कसा असेल हे पण पुढिल व्हिडिओ मधे सांगा
Sir amravati chandurbajar kevha aahe paus
Tumcha andaj khup yogy asto sir
Sir amravati jilha kasa rahil paus hepn pudhlya video mdhe sanga
धन्यवाद सर
पुणे जुन्नर विषयी मार्गदर्शन करा
खुप खुप धन्यवाद सर 🙏
सोलापूर जिल्हा पश्चिमेस पाउस आहे का
अकोला जिल्हा तालुका अकोला पाऊस कसा राहील ते सांगा
प्रकाश सर जि.संभाजीनगर वैजापूर परीसर पाऊस कसा राहील कपाशी पिकाला पाणी द्यावे का पुढील व्हिडीओ मधे सांगा
वर्धा जिल्ह्यात आज सकाळी अती मुसळधार पाऊस झाला
Kut zala
सर हे पाणी कधी बंद होतील सर आमचं सोयाबीन आलं आहे काढणीस.
सर तुम्हचे अंदाज थोडक्यात चागले समजते सर धन्यवाद अभी नंदन
कोपरगाव ला पाऊस पडेल का?
जालना कसा आहे पाउस किति दिवस
सर तालुका वाईज हवामान अंदाज देत चला बीड जिल्हा पाऊस कसा राहील तुमचे अंदाज खरे ठरतात
सर जळगांव ला किती दिवस पाऊस आहे
धन्यवाद
सर बारामती तालुका येथील हवामान अंदाज सांगावा हि विनंती
हा पाऊस किती दिवस चालणार आहे
Nashik yeola kadhi paus yeil sir pausch nhi aamchyakade
Achalpur taluka madhe kadhi paus aahee dada
🎉good morning🌞 sir
आर्वी जिल्हा वर्धा कधी येणार पाऊस
ताडकळस ता.पूर्णा जि.परभणी येथे जोरदार पाऊस झाला
Thank you sar
Sir Amravati district madha
paus kadhi yenr