हा अनुभव आम्ही गेले पन्नास वर्षे घेतोय.पण आता रोड होणं साठी सगळं मंत्री लोक प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे पण आम्ही इकडे काही होऊ देणार नाही कारण आम्ही स्टे घेतला आहे
इथे अभयारण्य किंवा मोठ्या बागा का करत नाहीत? बिल्डर लॉबी साठी ठेवले आहे काय? ह्याच्या खालून सबवे का करत नाहीत? सर्व पुण्यात बंपर तो बंपर ट्रॅफिक आहे, त्या प्रदूषणाला असेच कायम ठेवणार का? पुणेकर विचार करत नाहीत का? हवा विषारी झाली आहे.
सुंदर वर्णन
Thank You 😊🙏
Nice👌
Thank you 🙏😀
खूप सुंदर.. पुण्याचे भूषण..कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.. अप्रतिम.. भारी...,💐💐
अनेक अनेक धन्यवाद! 🙏😀
Thanks very nice nd ur voice also sweet like lovely birds
Thanks 🙂
I take a morning walk on this tekdi, every day. Thanks for sharing this video.
Really good for you, Thank you very much sir for your appreciation 🙂
वेताळ टेकडीची सहल खूप छान झाली.
या सहलीचा आनंद घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 😀🙏
Very nice video
Thank You
Wonderful trip on Vetaltekadi..
Thank you for enjoying this virtual trip :) 🙏
वेताळटेकडी म्हणजे प्रेम !
👍👍👍
अप्रतिम
धन्यवाद 🙂
Woaaaah its beautiful ❤️
Thank You So much
Wow ❤️
Thank you 🙂
वेताळ टेकडीच्या जंगलात साप अजगर आहेत का??
असा नाही सांगत येणार कारण आम्ही तरी अजून नाही पाहिले पण असण्याची शक्यता आहे
झोपडपट्टीचा अजगर सर्व बाजूंनी विळखा मारून पडला आहे.
वेताळ टेकडीवर कुठले हिंस्र प्राणी आहेत का?
Sundar !!!
kontya camera use kela birds cha recordingla? telephoto lens?
धन्यवाद, Nikon Z6 with Nikkor 200-500mm lens वापरली आहे.
खूप भारी आणि छान!!
खुप खुप धन्यवाद 🙂
👍👍👌@Kedar - Mandar DSK This is truly above and beyond work as always
Thank you for your encouraging words Kedar ji 🙏😃 We're glad to know!
Khoop khass Mast
धन्यवाद 🙏😀
हा अनुभव आम्ही गेले पन्नास वर्षे घेतोय.पण आता रोड होणं साठी सगळं मंत्री लोक प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे पण आम्ही इकडे काही होऊ देणार नाही कारण आम्ही स्टे घेतला आहे
अरे वा, पण खरा आहे ती टेकडी तशीच राहिली पाहिजे
Great video!
Vetal tekdi var janyas atta parvangi aahe ka?
हो जाऊ शकता.
Ladies la allowed ahe ka ?
हो public place आहे. सकाळी फिरण्यासाठी खुप लोक जातात टेकडी वर.
इथे अभयारण्य किंवा मोठ्या बागा का करत नाहीत? बिल्डर लॉबी साठी ठेवले आहे काय? ह्याच्या खालून सबवे का करत नाहीत? सर्व पुण्यात बंपर तो बंपर ट्रॅफिक आहे, त्या प्रदूषणाला असेच कायम ठेवणार का? पुणेकर विचार करत नाहीत का? हवा विषारी झाली आहे.
जे आहे ते टिकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बाकी झाडांची काय कमी आहे?