Aikuni Abhanga Santaanche - Ashadi Ekadashi 2023 | Vitthal Songs | Godavaribai Munde Bhaktigeet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2023
- Aikuni Abhanga Santaanche - Ashadi Ekadashi 2023 | Vitthal songs | Godavaribai Munde Bhaktigeet #vitthal #vitthalachigani #vitthalbhajanmarathi
- บันเทิง
th-cam.com/video/M7BMSnkaLDs/w-d-xo.html
मी
Vheri.nice.sound..I.appriciate.it..hartly.thanks..
Bhimraj. Vitthale. Soundad..
ताई प्रथम तुम्हाला दंडवत 🙏जयहरी🙏 ताईंचा आवाज म्हणजे कानात बसलेला आहे.ताईंचे अभंग सुश्राव्य वाटतात..अप्रतीम गायण
Va tae👌👌🙏🙏🚩ram krushn hari
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे ताई तुमचा! आणि अभंग सुद्धा खूप छान निवडले आहेत.
रामकृष्ण हरी 👏
खुपछान आवाज भगवान आपणास उदंड आयुष्य देवो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
देवाला आपलंस करून देणारा आवाज मन राम
खुप सुंदर गायन आणी आवाज अप्रतीम ताई
हे आत्ता 2024 मध्ये पण कोण कोण ऐकत ❤
Yacha konala kantala yeil. Santanchi rachna ahe .
@@dost9632pkkipplll opllpppp
Chha
जय हरी ताई खूपच सुंदर आवाज आहे मी आपले अभंग नेहमीच ऐकोतो मन प्रसन्न राहते
खुपच छान ❤
गोदावरी ताई तुमच्या कंठात साक्षात सरस्वती आहे ताई असा आवाज ताल सुर कोणालाही जमत नाही ऐकणारी व्यक्ती मंत्र मुग्ध होउन जाते धन्य आहेत गोदावरी ताई तुम्ही रामृष्ण हरी 🌼🌼🌼🙏🙏🙏
Nice
खूप छान गायन.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान जय जय राम कृष्ण हरी
Very nice
राम क्रुष्ण हरी🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
खुप छान
Khupch chan
Mazi Aai Jagat sarvashresht 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Das saheb
जयबाबाजीरामक्रुष्णहरी पांडुरंग क्रुपा माॕ गोदावरी धन्य अहात आपण किर्तन व्यासपिठावर उभे राहिले असते तर वैकुंठीचे सुख मिळाले असते । । जयबाबाजीरामक्रुष्णहरी जयबाबाजीरामक्रुष्णहरी । ।
माऊली तुमचा आवाज म्हणजे पांडुरंग हरी ❤❤
राम कृष्ण हरी खूप छान आहे
मुंडे ताई फारच सुंदर आवाज आहे हो तुमचा । जय हरी ।
खूप छान ताई जय श्री हरी 🙏🙏🚩🚩
Ram krishan hari🙏🙏
अतिशय सुंदर आहे.
गोदावरी ताई खुप छान आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉
अतिशय मधुर राम कृष्ण हरी
खूपच छान आवाज ताईं .अभिनंदन
Jai hari Tai khup chhan
जय श्री हरी
Ram krushan hari
Jay hari vitthal shree hari vitthal.ram krushn hari.
रामकृष्ण हरी
मी पहिल्यांदाच हे अभंग ऐकले खूप छान आवाज सतत ऐकत राहावे असे वाटते आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे तुम्हाला लाभलेले संगीतकार त्यांचे सुद्धा कौतुक करावे तितके थोडेच आहे. ईश्वर तुम्हां सर्वांना उदंड आयुष्य देवो उत्तरोत्तर तुमची गायकी बहरत जावो आणि आम्हाला अशीच संगीतमय भजनवली ऐकायला मिळुदे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.
खुप छान आवाज सुंदर,,
Ramkrishna Hari 🙏🚩
खूप छान ताई
राम कृष्ण हरी. खूप सुंदर
Ram Krishna Hare 🙏
Ak nambar 🙏🙏🙏🙏
अप्रतिम अतिशय सुंदर खुप खुपच छान वाह ⚘⚘जय हरी माऊली ⚘⚘
खुप सुंदर आहे ताई अभंग
अतिशय सुंदर व तालबद्ध सुश्राव्य आवाज.
जय जय राम कृष्ण हरी
ताई तुमचं नाव आठवत नव्हतं पण यूट्यूब ला पाहिलं ना तेव्हा अभंग वाणी ऐकून एकदम दंगल होऊन गेलो
अभंग छान आहेत
अति सुंदर जय राम कृष्ण हरी
Good
महाराज फार गोड आवाज देवाचे उपकार तुमच्यावर आहेत , 🎉🎉🎉🎉
Very nice fantastic song's Jai Vitthal Jai Jai Vitthal
जय हरी माऊली.ताई आपल्या आवाजातील अभंग ऐकून मन भरते.भूक सुध्दा लागत नाही.ईश्वराची देणगी आहे आपला कंठ.जय हरी माऊली.
😊😊
🚩महाराष्ट्राची शान गोदावरीताई 🙏🙏🌹🌹
खुप छान आवाज आहे ताईचा मागील चार वर्षांपूर्वी ताई आणि मी एकत्रितपणे पणे वारी केली होती ❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज
महाराष्ट्रात तुमच्या सरखा क्वचित कोणी एखादा संताचे अभंग इतके गोड आवाजात गात असेल.
खुप सुंदर आवाज आणि चाली सुधां
16 :10 che Bhajan khup chan
God gift .Awaj..❤
🙏राम कृष्ण हरी🙏
या माऊलीचा फोटो पाहिल्यानंतर आठवतात त्या फक्त संत मीराबाई
Ram Krishna hare Tai very nice 👍👍👍👍👍👍👍❤tai
खूप छान आवाज आहे
❤सलमा आगा
🎉🎉🎉🎉🎉
जयपंढरीनाथाआमचेसंकटदारिद्रयदुख आजारपणनष्टकररामकृष्णहरी
हे अभंग खरच अप्रतिम आहेत
आनी आवाज पन खूफ गोड आहे🎉
माझ्या लहानपणी मी खुप गोदावरी ताईच अभंग ऐकत असत जुना काळ आठवतो किती सुंदर होत सगळ ९१ ते 2000😢
😅
❤
सुंदर आवाज
Sisters very nice saound abhng from Subhash Golhar Fouji from at hatola taluka ASHTI beed very nice abhang and sound like. Thanks for you aapka Subhash Golhar Fouji good night.
😊😊
Ram krishn hari tai mauli
खर खुप सुंदर आवाज तुमचा आहे ताई जय हरि विठ्ठल
Sweeet
खूप छान अभंग आहेत, ऐकून खूप छान वाटले, ताई.
जय हरि
❤❤❤❤❤❤❤
जयहरीमाऊ ली
खूपच छान आवाज ताई अभिनंदन🚩🚩🚩🚩
खुपच छान
जय हरी माऊली फारच सुंदर
राम कृष्ण हरी गोदावरी ताई
सुंदर आवाज😊 जय हरी विठ्ठल 🙏🌹
Jai hari mauli
Very nice
Khupach. Chan. Mauli.
ताई काय गोड आवाज आहे जय राम कृष्ण हरी
3:01 खुपच.भारी्आवाजं्जय.हरी
अतिशय सुंदर सतत ऐकत राहावे
खूपचं उत्कृष्ट 🎉🎉
❤🎉सलमा आगा सारखाच सुंदर आवाज 🎉🎉
खूपच छान जेय हारी माऊली 🙏
1:46:58 1:46:21
😅😢😊😂😂🎉😊😮😊😊🎉😅😮😢❤😅🎉😅❤😅😅😅😂😅😂😮😅🎉😢😅🎉😊😅🎉😂😂😅😂😅😂😮😂😅🎉😅😂😅😅😂🎉😂😅😮😂😂😂😅😅😅😅😂😮😂😮😂😅😂😅😂😮😅😅🎉😂😅😂😅😂😅🎉😅😅😅😂😅😂😅😂😅😂😅😂😂🎉😅😂😅😂🎉😂😅🎉😂😅😅🎉😅🎉😅🎉😂😂😅🎉😂😂🎉❤😅😂😅😅🎉😅😂😅🎉🎉😅🎉😅😂😅😂😅😅🎉🎉😮🎉😅😅😅🎉😊😊
1:56:24 1:56:24 1:56:37
ताईंचा आवाज एकच नंबर जय हरी माऊली
अतिशय मधुर राम कृष्णा हारी
अप्रतीम खुप छान ताई आवाज राम कूष्ण हरी
रामकृष्ण हरी ताई👌👌👍
Majhi aai Godavaribai munde
राम कृष्ण हरि ॥छान
सुदर आवाज आहे जयहारी
Chan tay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌