खूपच सुंदर ,विषयाला धरून सगळे विचार मांडले ,विचाराने फुलत जाणाऱ्या लेखकाने,कवी मनाने ,मन मेलेल्या राजकरण्या विषयी किंवा साळसूद पणाचा बुरखा घालून जो कोणी सर्व सामान्य लोकांच्या भावनांशी,जीवाशी खेळतो ,त्याच्या विरोधात लेखणी लां धार लावली पाहिजे ,आणि जनतेने ही बघ्याची भूमिका घेऊ नये
डॉक्टर महोदय आपल्या व्याख्यानातून साहित्यिकांनी वास्तवादी व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली तसेच साहित्यिकांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय श्री घेण्याची दिवस येऊ नये ही खंत प्रसंग उचित आहे काळाची गरज आहे खूप खरमरीत असा शौर्य कर्म करणाऱ्या साहित्यिकांच्या आणि साहित्याचा राजकारण करणाऱ्या राजकारणाचा समाचार घेतला धन्यवाद
सर, मी आपला खूप आदर करते. मला एक गोष्ट सांगायची आहे की, Corona हा politicians आणि corporate hospitals यांच्या साठी पैसे कमवण्याची संधी होती. टाळू वरचे लोणी खाल्ले यांनी.. पण कित्येक डॉक्टरांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता duty केली. या पुढेही करू 🙏
@@हसायदान हो, पण इथे मारल्या गेलेला माणूस नाही; पण मारणारे थोर होते आणि त्यांचा हेतूही थोरच होता म्हणून वध म्हणायचं असतं. कारण, याला खून म्हंटले तर, एखाद्या गुंडाने कोणालातरी मारलंय असं वाटतं. तसं नको व्हायला.

ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ😊
🙏🙏🙏अगदीं बरोबर सर वाचन खुप गरजेच आहे,नुसत भांडतानाच शब्द भांडार न वाढता असेच हसत-हसतही कोपरखळी देता आली पाहीजे🙃
खरच फार सुन्दर आणि मोजक्या शब्दत विनोद करता ....
खूप स्पष्टता आहे आपल्या भाषणात 👌👌
खूब सुंदर
Sir congratulations 🙏. Your Lecture is Excellent.
डॉक्टर महोदय आपल्या व्याख्यानातून साहित्यिकांनी वास्तवादी व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली तसेच साहित्यिकांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय श्री घेण्याची दिवस येऊ नये ही खंत प्रसंग उचित आहे काळाची गरज आहे खूप खरमरीत असा शौर्य कर्म करणाऱ्या साहित्यिकांच्या आणि साहित्याचा राजकारण करणाऱ्या राजकारणाचा समाचार घेतला धन्यवाद
Khuup chaan sir..... True.
Realistic bolata. Aavadt aikayala.
खुप सुंदर .
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप छान
Sir great.
वाह!
🙏🙏🙏
Khuo chan,kami shabdat mothya gosti sangtat
अप्रतिम सरजी
👏👏🙏🙏
Sir kay chan bolatat tumhi. wah wah wah.
खूप छान 👍 मला पण माझी कविता सादर करायची ahe🙏
सर, मी आपला खूप आदर करते. मला एक गोष्ट सांगायची आहे की, Corona हा politicians आणि corporate hospitals यांच्या साठी पैसे कमवण्याची संधी होती. टाळू वरचे लोणी खाल्ले यांनी.. पण कित्येक डॉक्टरांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता duty केली. या पुढेही करू 🙏
👋🙏🙏🙏
Sir,Spanish flu 1820 saali Nahi tar 1920 saali aala
चुकीचा संदर्भ माझ्या वाचनात आला बहुतेक ..
Sr 1420 साली आला होता
🤣🤣🤣🤣🤣
रॅंडचा वध केला, खून नाही.
आपल्याकडे शक्यतो थोर माणूस मारला गेला तर वध व इतरांसाठी खून म्हणण्याचा रिवाज आहे .