Sadabhau Khot: "मी सुरुवातीच्या काळात सभागृहात सभापती आणि घड्याळाकडे बघायचो", सदाभाऊंचं मिश्किल भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
  • #MaharashtraBudgetSession #MaharashtraPolitics #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Credits : #SadabhauKhot | Devyani Edlabadkar / Producer | Imran Shaikh / Editor
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 168

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 2 ปีที่แล้ว +11

    खरा व ह्रदयातून बोलणारा माणूस आज सभागृहतून निवर्त होत आहे.
    विधानपरिषदेश आपली उपस्तीथी नेहमीच जाणवत राहील सदाभाऊ ( खरा भाऊ ). 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pramdas9621
    @pramdas9621 2 ปีที่แล้ว +7

    फारच प्रगती केली साहेब आपण ५० रुपये महिण्यावरुन एकदम मालक. . . हे खर वाट त नाही हो. .🙏🙏

  • @vasudeoification
    @vasudeoification 2 ปีที่แล้ว +35

    मनाला भिडणारे विचार आणि त्याही पेक्षा कितीतरी उत्तुंग व्यक्तिमत्व.

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar6518 2 ปีที่แล้ว +20

    राजू शेट्टी,शिवाजीराव नाईक यांचा राजकीय बळी देऊन 50 रू.वरून 500 कोटी वर झेप घेऊन शेतकऱ्यांची थट्टा सभेत मांडत पक्के राजकारणी बनलेले सदाभाऊ तुम्ही घात करून दोन चांगली माणसं बाद केली.

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว +1

      दोन माणसांच्या पेक्षा ऊस उत्पादक शेतकर्यांचे वाटोळे केले असं म्हणावं लागेल

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 2 ปีที่แล้ว +36

    किरीट सोमय्या साहेब यांचा पण ईतिहास बघा कशी झाली प्रॉपर्टी मध्ये वाढ......

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 2 ปีที่แล้ว +6

      कोर्टात जा.कुणी अडवल तर मला सांग.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว +29

    सदाभाऊ शेतकऱ्यांचे बदल मंत्री झालेवर शेतकर्यांचे साठी काय केले ते जरा सांगा
    आता राजू शेट्टी तर आठवण करायला हवी होती
    शेतकरी नेते हे शेतकर्यांचे साठी नाही तर स्वतासाठी आंदोलन करतात असंच म्हणावं लागेल
    ऊस उत्पादक शेतकरी

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 ปีที่แล้ว +14

    काय सदाभाऊ कळायचच नाही म्हणता आणि आता कळायला लागलं आणि ‌तुहची जाण्याची वेळ आली , वाईट ‌झाल बघा सदाभाऊ,‌ तुम्ही ‌खरोखरच चाललाय हे ‌खर वाटत नाही,

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 2 ปีที่แล้ว +47

    शरद जोशींच्या सारखा शेती तज्ञ व शेतकरी नेता होने नाही।

  • @yogeshgurav4210
    @yogeshgurav4210 2 ปีที่แล้ว +26

    कडकनाथ कोबडी 100 कोटीची कशी झाली ...

  • @savitathawari5524
    @savitathawari5524 2 ปีที่แล้ว +35

    पन्नास रुपयाचे 500 करोड कसे करावे हे या नेत्यांकडून शिकावे

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 ปีที่แล้ว +2

    सदा भाऊ हा तुमचाच अनुभव आहे आसे वाटते मंत्री आनंदी आसण्याचा ..?ज्याच्यांमुळे आमदार झाला त्यालाच विसरलात

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 หลายเดือนก่อน

    सदा भाऊ खरं बोलणारा माणूस आहे 💯💯💯💯👌🏿👌🏿👌🏿👌🏿🤣🤣🌺🌺💞

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 ปีที่แล้ว +16

    शेवटची कविता खूप आवडली.

  • @dnyaneshwarjadhav7458
    @dnyaneshwarjadhav7458 2 ปีที่แล้ว +17

    Nice Sadabhau🙏

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 2 ปีที่แล้ว +4

    सत्य कथन.

  • @sandippatil8734
    @sandippatil8734 2 ปีที่แล้ว +85

    उत्तम नालायक माणूस

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 ปีที่แล้ว +30

    कृतघ्न माणूस ज्या माणसाने यांना मंत्री पदावर बसवले त्या राजू शेट्टींचे नाव पण घेतले नाही

    • @v.n.kolekar6999
      @v.n.kolekar6999 2 ปีที่แล้ว

      का घेव नाव काँग्रेस सोबत गेले

    • @Ostar.
      @Ostar. 2 ปีที่แล้ว +1

      @@v.n.kolekar6999 mag jyane support kela tyala visraych ka..

  • @somnathdubile8309
    @somnathdubile8309 2 ปีที่แล้ว +14

    आजही तुम्ही घड्याळ बघत आहात हे पण सत्य..

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 2 ปีที่แล้ว +29

    राजू शेट्टी ना श्रेय देणं अपेक्षित होत त्यांच्यामुळेच मंत्री झाले होते

  • @rn4561
    @rn4561 2 ปีที่แล้ว +8

    छान भाषण

  • @pandharikale6466
    @pandharikale6466 2 ปีที่แล้ว +22

    बोबडे साहेब उघडा डोळे बघा निट
    गोधडीवरुन गडी कुठे गेला .......

    • @sachinghodake9029
      @sachinghodake9029 2 ปีที่แล้ว +2

      😂😂 गडी गोधदिवरून पलंगावर गेला पलंगावर झोपून बघितलं पण पाय हातभर बाहेर गेला मनल माप चुकलय गड्या 😂😂

  • @akshaypatil4590
    @akshaypatil4590 2 ปีที่แล้ว +36

    आमदारकी संपल्यावर shetkàri aathvlà

    • @narayanbhangepatil9608
      @narayanbhangepatil9608 2 ปีที่แล้ว +2

      Akshy patil saheb.aaplya shetkari calvalitla Manus aahe sambhalun ghya.jay shivray

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx 2 ปีที่แล้ว

      @@narayanbhangepatil9608 कोंबडी चोर सदा आहे

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 หลายเดือนก่อน

    💯💯💯💯👌🏿👌🏿👌🏿

  • @babapatil3082
    @babapatil3082 2 ปีที่แล้ว +6

    Mast Saheb

  • @audumbaraldar3721
    @audumbaraldar3721 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर 🤝🤝🤝🤝👌👌👌👍

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 ปีที่แล้ว +1

    सत्य बोलणारा सदा...

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 ปีที่แล้ว +9

    मेटेनी सदाभाऊ तुम्हाला फुटपाथवरुन उचलुन नेऊन आसरा दिला

  • @uttammore143
    @uttammore143 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुम्ही ग्रेट आहे

  • @samptravokarale710
    @samptravokarale710 2 ปีที่แล้ว +1

    सदा सुखी रहा

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 2 ปีที่แล้ว +8

    राजु शेट्टी साहेबांच नाव नाही घेतल ...

  • @harshmane2953
    @harshmane2953 2 ปีที่แล้ว +2

    Bhau 👌👌🌷🌷

  • @sachinkumbhar2690
    @sachinkumbhar2690 2 ปีที่แล้ว

    Good

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 2 ปีที่แล้ว +7

    सदाभाऊ हे सभागृह आहे . गप्पांची मैफिल नाही

  • @अनुरागशिंदे-घ4भ
    @अनुरागशिंदे-घ4भ 2 ปีที่แล้ว +8

    शेवटच्या भाषणात ranzunjar नेते राजू शेट्टी साहेबांची आठवण तुम्हाला येणे अपेक्षित होते

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 2 ปีที่แล้ว +6

    चांगले भाषण..!👍

  • @sharadjadhav1334
    @sharadjadhav1334 2 ปีที่แล้ว +5

    इस्लामपुरात किती कोटींचे घर बांधले

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 2 ปีที่แล้ว +3

    सदाभाऊ, छान भाषण केलं.शेतकर्याचा आणि वंचित
    समाजाचे प्रतिनीधी म्हणून गेल्या ६ वर्षात उत्तम काम केलं.
    साहेब एक सल्ला देतो, तुम्हाला स्वतःचा राजकीय विकास करायचा असेल तर बारामतीकरांपासून चार हात दूर राहा तसेच त्यांना ही तुमच्या आसपास फीरकु देऊ नका.

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว

      तसं नाही करणार तो तेला आता सत्तेची चटक लागलीय
      ऊस शेतकरी मरुंदे तेला काय किंवा इतर शेतकरी नेत्यांना काय सगळे सारखेच
      शेतकरयांना लुटणारे
      ऊस उत्पादक शेतकरी

  • @khushalthakare7157
    @khushalthakare7157 2 ปีที่แล้ว +7

    सदाभाऊ कामाचा बोल कीती नालायक आहे तुम्ही सभागृहात टाईम पास करता

  • @rajusagare322
    @rajusagare322 2 ปีที่แล้ว

    Dada bhau 👌🙏

  • @balajipawar9834
    @balajipawar9834 2 ปีที่แล้ว

    सदाभाऊ एकच नंबर

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 ปีที่แล้ว +4

    ग्रेट सदाभाऊ

  • @udhavavhad6733
    @udhavavhad6733 2 ปีที่แล้ว

    Grret bhau

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 ปีที่แล้ว

    निंबाळकर साहेब २००५ पूर्वी च्या लोकांना न्याय द्यावा

  • @sunilvidhate2786
    @sunilvidhate2786 2 ปีที่แล้ว

    सलाम सदाभाऊ खोत

  • @skwasimskahemad9640
    @skwasimskahemad9640 2 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 ปีที่แล้ว +5

    शेतकर्‍यांच्या साठी काय करायचे काय केले तेवढे बोला साहेब

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว +1

    जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम् ् ् ्््् सावित्रीबाई जोतिबा फुले क्रांती घडवून आणली पाहिजे ् देशी विदेशी दारूची दुकाने बंद केलीच पाहिजेत ् ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् आम्ही वारकरी पंढरीचे ् ््््

  • @tukaramthakur8991
    @tukaramthakur8991 2 ปีที่แล้ว +3

    Always great person...

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 2 ปีที่แล้ว +6

    Good speech सदाभाऊ खोतजी

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 2 ปีที่แล้ว +7

    सदाभाऊ जास्त हासु नका , वेळ सगळ्यांची येते 😂

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 2 ปีที่แล้ว +16

    गावगाड्यातला आपला माणूस

  • @HariGodase-rj8yw
    @HariGodase-rj8yw 9 หลายเดือนก่อน

    अश्या थोर नेत्यांना जनता निवडून देते? अर्थसंकल्पात याप्रकारच्या चर्चा होत असतील तर देश का No 1 होणार नाही?

  • @SonhiraSarpamitra
    @SonhiraSarpamitra 2 ปีที่แล้ว +5

    यांना आगोदर कडकनाथ चा झोल मिटवा मृहणा ... द्यार्या त्या शेतकऱ्यांना पैसे..

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 2 ปีที่แล้ว +3

    तुझ्या सारखे नालायक लोकच शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या टाळूवर लोणी खता आणि bjp वाले मतासाठी डाऊट ल सुद्धा आमदार ,खासदार,बनवतील

    • @vikrambabar2050
      @vikrambabar2050 2 ปีที่แล้ว

      जस राष्ट्रवादी दाऊद बरोबर आहे.😀😀

  • @sanjayrathod9133
    @sanjayrathod9133 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ प्रेरणा स्थान आहात आपण

  • @TulshiramMahanwar
    @TulshiramMahanwar 4 หลายเดือนก่อน

    मंत्री झाल्यावर मुळ नेत्याला वाऱ्यावर सोडून गप्पा मरतात.....हे योग्य वाटत नाही.....

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว +6

    शरद पवारांच्या पक्षात जाऊन त्यांची पॉलिसी राबवली असती तर आज हसन मुश्रीफ, जयंतराव पाटील यांच्या बरोबर असता,

  • @satishmane5644
    @satishmane5644 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी मस्त 👍😎🤣😜

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 2 ปีที่แล้ว +2

    शारद जोशी ह्यांनी कधी बियाणे, कीटक नाशक,खताचे भाव कमी करा म्हणून कधी आंदोलन केलं काय. नाही कारण हप्ते वसुली...

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 2 ปีที่แล้ว +1

    कडकनाथ

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 2 ปีที่แล้ว +2

    भाजप वाल्यांची ईडी सिबीआय चौकशी करा

  • @vijaygakiwad7186
    @vijaygakiwad7186 2 ปีที่แล้ว +2

    लोकांना लुटून मोठा झाला तू....

  • @thorajilohakare4489
    @thorajilohakare4489 2 ปีที่แล้ว +6

    फालुखोतशाहाणा कडकणात कोंबडी खाली

  • @balathombre3895
    @balathombre3895 2 ปีที่แล้ว

    एक निखळ विनोदी व्यक्तिमत्व

  • @rajaramgawade6995
    @rajaramgawade6995 2 ปีที่แล้ว +3

    सदाभाऊ शेतकऱ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

  • @ajitkodag7052
    @ajitkodag7052 2 ปีที่แล้ว +3

    माढा मतदार संघामध्ये आमदार झाल्या वर ती किती वेळा येऊन गेला भाऊ

    • @madhukarmore3630
      @madhukarmore3630 2 ปีที่แล้ว

      विजय दादांनी करेक्ट कार्यक्रम केलता

    • @sanjivanimore5243
      @sanjivanimore5243 2 ปีที่แล้ว

      @@madhukarmore3630 l

  • @kondajikadnar7011
    @kondajikadnar7011 2 ปีที่แล้ว +1

    एकच भाऊ सदाभाऊ

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว +1

    आंदोलन करून कायकेले कीती वर्षे आंदोलन केले मग अजून शेतकर्यांची अर्थीक परीसथीती कासुधारली नाही की फक्त सत्ता धारी कडे बोट दाखवायची

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 ปีที่แล้ว

    सदा खाऊ

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 2 ปีที่แล้ว

    तुम्ही विरोधी बाकावर छानच असतात

  • @haribhaupatil3520
    @haribhaupatil3520 2 ปีที่แล้ว

    As a respect take the name of Raju shetty.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ปีที่แล้ว +1

    खोत कोंबडी चोर शेवटी शेवटी खरं बोलतोय

  • @vikrambabar2050
    @vikrambabar2050 2 ปีที่แล้ว

    शेतकरी वास्तव मांडणारा.गावगड्यातील ग्रेट माणूस 👍👍

  • @yashwantkulkarni6074
    @yashwantkulkarni6074 2 ปีที่แล้ว

    ख-या अर्थाने

  • @vaibhavaher7974
    @vaibhavaher7974 2 ปีที่แล้ว

    ह्यांचे 6 वर्ष पूर्ण झाले पण हे पुढे परंत निवडून येऊ शकतात ना ??
    नक्की काय आहे आज कोणी समजून सांगू शकत का मला ??*

    • @sudhirsingrajput6828
      @sudhirsingrajput6828 2 ปีที่แล้ว

      यांचा थोडक्यात इतिहास शरद जोशींच्या शेतकरी संघटने मध्ये फुट पडल्यानंतर राजू शेट्टी वेगळे झाले यांच्या बरोबर ते राहिले त्यावेळी उस दरवाडी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

    • @sudhirsingrajput6828
      @sudhirsingrajput6828 2 ปีที่แล้ว

      जोरदार असायचे आणि त्यामध्ये सदाभाऊ ची भाषणे एकदम कडक असायची ते साखर सम्राट म्हणून पवारांच्या वरती जोरदार हल्ले करायचे यावेळी आघाडी सरकार होते म्हणून हे युतीबरोबर राहिले

    • @sudhirsingrajput6828
      @sudhirsingrajput6828 2 ปีที่แล้ว

      नंतर युतीची सत्ता आली ठरल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक विधान परिषदेवर घेण्यात आला राजू शेट्टींनी यांचं नाव दिले नंतर हे आमदार झाले पुढे मंत्री पण झाले आणि आता त्यांनी आपल्या मुलाला सांगली जिल्हा वाळवा तालुक्यामध्ये झेडपी साठी उभं केलं हे मात्र राजू शेट्टींना पटलं नाही

    • @sudhirsingrajput6828
      @sudhirsingrajput6828 2 ปีที่แล้ว

      दोघांच्या वादाला सुरुवात झाली पक्षातून यांची हकालपट्टी झाली भाजपला राजू शेट्टी यांनी सांगितलं पण भाजप ना काही ऐकलं नाही त्यामुळे ते मंत्री तसेच राहिले नंतर सदाभाऊंनी रयत क्रांती संघटना स्थापण केली तिचे अस्तित्व डिपॉझिट जप्त होण्यापुरते नक्कीच आहे

  • @balasahebpatil3287
    @balasahebpatil3287 2 ปีที่แล้ว +2

    Kirit somaya tuzhya ghari yenar . Kal Ani vel wait

  • @satishshinde8342
    @satishshinde8342 2 ปีที่แล้ว +1

    Kadaknath baba amhi matdar hushar .amani tumani sangu nakani

  • @dattatrayamodhave7631
    @dattatrayamodhave7631 2 ปีที่แล้ว

    शरद जोशीनी मार्ग दाखवला श्रेय द्यायला आवडत नाही का

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 2 ปีที่แล้ว +7

    आत्ता कित्ती पैसा आहे याच्याकडे जरा चौकशी करा

  • @sohanbhavare2009
    @sohanbhavare2009 ปีที่แล้ว

    Kombdi ch ky zal

  • @अनुरागशिंदे-घ4भ
    @अनुरागशिंदे-घ4भ 2 ปีที่แล้ว +1

    जानकर साहेबांचा एकेरी uleekh करण बरोबर नाही भाऊ

  • @gurunathpawale7778
    @gurunathpawale7778 10 หลายเดือนก่อน

    चाबरा

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 2 ปีที่แล้ว

    आणि पन्नास रुपये चं पन्नास टक्के वाढवली..... मोठी फाईल होणारच म्हणून बीडी-काडी लागू नये , म्हणून काय झाले ते भी सांगा आता.....

  • @balasahebpatil3287
    @balasahebpatil3287 2 ปีที่แล้ว +2

    Amacha shape ahe Tula . Kadaknath paise

  • @ajayshapurkar9800
    @ajayshapurkar9800 2 ปีที่แล้ว

    Swatachi करोडो चि संपती बन्वलिं

  • @manojlele
    @manojlele 2 ปีที่แล้ว

    काकाची सांगत खड्ड्यात नेणार

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput6828 2 ปีที่แล้ว

    किती खोटं बोलतोय त्यावेळी स्वाभिमान पक्ष युतीमध्ये मित्रपक्ष होता त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना वर्षाहून फोन गेला आणि त्यांनी सदा भाऊंच नाव डिक्लेअर केलं मग ते आमदार मंत्री झाले

  • @prafulldeshmukh2339
    @prafulldeshmukh2339 2 ปีที่แล้ว +6

    Kombadi chor

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 2 ปีที่แล้ว

    दर्जेदार व्यक्तिमत्व

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753 2 ปีที่แล้ว +1

    नको शेतकरी नेता नको.

  • @vasantthorat1815
    @vasantthorat1815 2 ปีที่แล้ว

    Bhau. Bas. Kara. Ata. Pad. Samajat. Sales. Mnun. He. Natal. Chalu. Ahe.

  • @vickypatil2620
    @vickypatil2620 2 ปีที่แล้ว

    Are sada bhau tula राजू शेट्टी साहेबाना आमदार केलाय विसरु नकोस

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 ปีที่แล้ว

    Fadtus manus Kadaknath chi chavkashi karavi

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 2 ปีที่แล้ว +2

    सर्वसामान्य शेतकऱ्याचा नेता

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 ปีที่แล้ว

    Gadari karnare jyani moth kele tyana ch visryat

  • @mukdpile6362
    @mukdpile6362 2 ปีที่แล้ว

    सदा खाऊ थोट माणूस आहे हा.

  • @gkbrand7997
    @gkbrand7997 2 ปีที่แล้ว

    चोर आहेत भाडी काय नाही शेतकरी फक्त निवडणूक आली की आठवतो

  • @maheshmahajan4864
    @maheshmahajan4864 2 ปีที่แล้ว

    Sadabhau adhi apla paks bga

  • @vasantbade2335
    @vasantbade2335 10 หลายเดือนก่อน

    St kamgarala fasvl yani

  • @madhukarmore3630
    @madhukarmore3630 2 ปีที่แล้ว

    राजु शेट्टीची चुक झाली