खूप सुंदर सादरीकरण सारेगमची खरच अनमोल देणगी आहे. आणि आता तर सुरांची गट्टी. अपेक्षित होतच. अस झाल तर छान होईल आणि खरच अनुरूप जोडी जमली.आता असच आणखी तुमचं गाणं बहरत जाओ हीच सदिच्छा.🌹❤️❤️
व्वा!! प्रथमेश आणि मुग्धा दोघांनी मिळून फार छान म्हटली आहे नांदी, ही नांदिच ईतकी अप्रतिम आहे की किती ही वेळा ऐकली तरी परत परत ऐकाविशी वाटते, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा💐💐
मुग्धा आणि प्रथमेश तुमचे गाणे कायमच ऐकत आलो किती गोड आवाज ऐकताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतात कळतच नाही इतका मी तल्लिन होतो Little champs पासून ऐकतो आहे keep it up
Prathamesh and Mugdha( budding classical singers, two among pancharatnas of Lil champs) have rendered this Panchatunda.... beautifully 👍👍 May God bless them!!
अतिशय कठीण सुरावली कधी खर्जात तर क्षणात टिपेला पोहोचते लतादिदी ना तोडच नाही पण हे गाणं पेलवणं हाच मुग्धाचा सन्मान आहे. कृपया तुलना करु नये किंबहुना ती होऊच शकत नाही आता आपल्या सोबत जे आहे त्याचा आस्वाद घ्यावा व प्रोत्साहन द्यावे
खूप सुंदर सादरीकरण सारेगमची खरच अनमोल देणगी आहे. आणि आता तर सुरांची गट्टी. अपेक्षित होतच. अस झाल तर छान होईल आणि खरच अनुरूप जोडी जमली.आता असच आणखी तुमचं गाणं बहरत जाओ हीच सदिच्छा.🌹❤️❤️
मुग्धा आणि प्रथमेश गुणवंत आणि सुसंस्कारित गायक आणि बावीस्कर यांचं निवेदन म्हणजे दुधात साखर.
खूप छान परत परत ऐकावं वाटतं
व्वा!! प्रथमेश आणि मुग्धा दोघांनी मिळून फार छान म्हटली आहे नांदी, ही नांदिच ईतकी अप्रतिम आहे की किती ही वेळा ऐकली तरी परत परत ऐकाविशी वाटते, तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा💐💐
अप्रतिम अदाकारी 👌👌
मुग्धा आणि प्रथमेश म्हणजे दुग्ध शर्करा योग.
कान तृप्त झाले.
मुग्धा आणि प्रथमेश तुमचे गाणे कायमच ऐकत आलो किती गोड आवाज ऐकताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतात कळतच नाही इतका मी तल्लिन होतो Little champs पासून ऐकतो आहे keep it up
Excellent ❤️❤️❤️❤️
Very pleasant. ! ! !
Super. Duper. 🎉🎉🎉🎉
उत्कृष्ट 🙏🙏🙏
Prathamesh and Mugdha( budding classical singers, two among pancharatnas of Lil champs) have rendered this Panchatunda.... beautifully 👍👍 May God bless them!!
अप्रतिम.
Mugdha u and Prathemesh is a nice Jodi in classical songs ! Super duper voice ! God Bless U Both !
अप्रतिम सादरीकरण.. मुग्धा आणि प्रथमेश दोघांनाही शुभेच्छा...तुमच्या स्वरांनी अशीच नटराजाची सेवा घडावी🌷🌷🙏🙏
प्रथमेश आणि मुग्धा म्हणजे दुग्ध शर्करा योग खुप छान
Very sweet Nandi sung by both of them.
Prathamach aaikal Farach Sundar
प्रथमेश आणी मुग्धा तुम्हाला दोघांना भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन.💐💐🌹🌹🙏
अप्रतिम superb
गुणी कलावंत
अप्रतिम जोडी 👏👏👌👌👌👌👌🌹🌷💐🌺🏵️
खुपच छान
Khup Chan.
Mastach gayan
व्वा! प्रथमेश आणि मुग्धा. दोघांनी पण आम्हाला जुन्या आठवणींना उजाळा दिला.
उत्तम
खूप छान नांदी.... निवेदन खूप छान
Khup chan
अप्रतिम
्
Doghehi uttam gayak
गुणी कलावंत आणि गुणी साथीदार
अप्रतिम💐
Apratim!
Apratim surel
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
🌹अप्रतिम 🎉
Khoop chan mugdha pradhamesh
अप्रतिम... 😊👌👌👌👏💐
कायसुदरव,ईतकामंदूर,आवजगोड,आवाजदोगाचापण,आहेधनवाद
Ata doghani lagna pan kara ...chhan vatel
अतिशय कठीण सुरावली कधी खर्जात तर क्षणात टिपेला पोहोचते लतादिदी ना तोडच नाही पण हे गाणं पेलवणं हाच मुग्धाचा सन्मान आहे. कृपया तुलना करु नये किंबहुना ती होऊच शकत नाही आता आपल्या सोबत जे आहे त्याचा आस्वाद घ्यावा व प्रोत्साहन द्यावे
१५० वर्षे नव्हे तर हजारों वर्षांपासूनची परंपरा आहे
मुग्धा आणी प्रथमेश अगदी छोटे
निवेदन जास्त
हे प्रत्येक निवेदकाला ईंचींग असतच🙏
Baviskar - aavraa! 100 seconds is too much!
जरा निवेदन कमी करा
THE ANCHOR WHO DOESN'T HAVE COMMENT SENSE............HAVE SPOILED ALL THE PARTY.....VERY SHAMEFUL....
खुप छान
खुपच सुंदर
अप्रतिम
१५० वर्षे नव्हे तर हजारों वर्षांपासूनची परंपरा आहे
मुग्धा आणी प्रथमेश अगदी छोटे
अप्रतिम
अप्रतिम.
अप्रतिम
अप्रतिम.