ठरलं तर मग | Ep 1 | Best Scene | Tharla Tar Mag | Star Pravah
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2022
- ‘ठरलं तर मग’
सोम-शनि रात्री ८ः३० वाजता Star प्रवाह वर.
#TharlaTarMag #StarPravah #BestScenes #Episode #FullEpisode
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah - บันเทิง
ही छोटी तन्वी खूप छान आहे क्यूट इतर मालिकेत बाल कलाकार म्हणून घ्यायला हवं तिला ह्यात दोन्ही मुलांचा रोल खूपच कमी दाखवलाय
धन्यवाद स्टार प्रवाह आणि टीम..खूपच छान मालिका दिलीयत ..ठरलं तर मग ...हे शीर्षक ही खूपच वेगळं पण तितकंच छान आहे.
आजच्या भागाचं चित्रीकरण तर खूपच आल्हाददायक आणि खूपच सुंदर.. माझ्यासारख्या ज्या प्रेक्षकांनी या मालिकेचा अगदी सुरुवातीचा हा भाग पाहिला नव्हता त्यांच्यासाठी तर तुम्ही आज पर्वणीच दिलीत ..मनापासून धन्यवाद.
छोटा अर्जुन आणि छोटी तन्वी फारच गोड लाघवी जोडी आहे जशी सद्याची अर्जुन सायलीची ( मोठी तन्वी ) ही प्रमुख जोडीही खूपच सुंदर आणि एकमेकांना समर्पक वाटते..या जोडीचा अभिनयही दमदार कसदार आहे.
सर्वच कलाकार चमू छान निवडलाय स्टार प्रवाहने.
तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा..
हा भाग खूप खूप सुंदर आहे यात दाखवलेले अर्जून व तन्वी खूप गोड आहेत हा भाग मी तर पुन्हा पुन्हा बघते❤❤
सर्व मालिका फुल एपिसोड दाखवा
खूपच भारी जोडी तन्वी आणि अर्जुन चिचोली मला खूप खूप खूप आवडली very nice thodi thandi and Arjun I so so like this Jodi
Khup cute aahet beautifull ❤❤❤❤❤❤❤
अर्जुन तन्वी खुप सुंदर आहे
Serial khup chan aahe. Arjun, sayali chi jodi tr mastch, ardha tasaaiwaji 1 hour tri dakhwa serial.
Khupch sundar serial bas ashich theva my favrt serial in my life😊❤
Amit and Sayli. Very nice Jodi
सायली आणि अर्जुनाची जोडी खूप छान आहे, अस्मिता सारखी माहेरी का असते नवरा तर दाखवलात नाही ती लुडबुड करते आता प्रतिमा la दाखवा ती कुठे आहे
My favourite serial
Ek vinanti pls star pravah kde ek hi character pudhe jaun chnge kru nka
अर्जुन रितेश देशमुख चा मुलगा आहे वाटत
Very very nice. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤.
Tharla tar mag official song
I like This Serial.
मस्त !
सिरियल छान वाटते 👌👌❤️
🎉
सिरियल चे नाव खूप छान दिले
ठरलं तर मग
❤❤❤❤❤❤❤❤
देवाचे विधी करताना, औक्षाणं करताना पुरुषानी डोक्यावर टोपी ही घालायचीच असते. रिकाम्या डोक्याने असे करत नाहीत. आणि अगदीच नसेल तर सोय म्हणून डोक्यावर हात ठेवतात.
Sayali💙💙💙
Ji good 😊👍👍😊👍
खुप छान आहे
Ata ek varshani baghtana chhan vattye pan malika sampva bore bore bore kartyet ata pakvtatyet navnavin kalpna ladhvun .....1 varsha baaasss ata sampva lavkat
छान
Javal rahu de
Very nice video
खुपच छान जोडी तन्वी आणि आजींची खूपच
excellent serial
Good
🥰😘🥰😘
Very nice ❤❤❤
6:51
❤❤❤❤❤❤
Song nahiye te
❤😮😊😊😊😊
ठरल चर मग ही सीरीयल अशीच दाखवा कथानकच्या स्वरूपात नको
Nice serial
🙄🙄🙄
Very nice 👌💐
Asmita n ashwin not shown
Latest
😢
Coffee
Very nice 👌
Chan very nice
La la la song ch nav kont ahe..plz sangata ka
Tharla tr mag title song 🎵
,😂😂
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
Nice
The letter monk
😍🥰💓😍😍
Tanvi cha nav ka ahe sang na
Sara palekar
Comments
No commrnts
Hg
What is serial name?
Tharl tr mg
Sindur ki kimat same malika
Yes..exact same...few character's names too
Kiti divas tee chali hoti malika ....ka ajun chalo ahe mahnje ankhi kiti divas chalnare changlya note var te pahije 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🥲😊😊😊
Sarv bore hotat sirial
Sayali ❤❤❤❤❤❤