सोनाली ताई तुला एवढी एनर्जी कुठून येते किती काम करतेस प्रत्येक गोष्ट किती स्वच्छतेने करतेस किती मनापासून करतेस, खरंच सोनाली ताई मी खूप वर्षापासून म्हणजे एक वर्ष झाले पूर्ण तुझे मी व्हिडिओ बघते तुझी व्हिडिओ बघून मला खूप काही शिकायला मिळालं, तुझे व्हिडिओ बघितले ना खूप प्रसन्न वाटतं , श्री स्वामी समर्थ❤ मी फक्त लाईक करत होते इतके दिवस कमेंट कधीही केली नाही फक्त एक-दोन वेळेसच कमेंट केली आहे
🙏🏻सोनाली दीदी आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होता आणि तुही खूप छान दिसत आहेस एब्रो पेन्सिल कानातले गजरा चंद्राची कोर आणि मनमिळाऊ स्वभाव छानस रूटीन एकंदरीत आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त छान होता ❤️🥳💝👀💕
Hi Tai, दिव्याखाली छोटीशी ताटली ठेव . दिव्याला आसन देणे असे म्हणतात . दिवा तसा ठेऊ नये.तू खूप सेवा करते तेवढेच राहू नये म्हणून सांगितले राग नको मानू ताई.श्री स्वामी समर्थ
सुंदर ❤चिमणीची छान माहिती दिलीस.टेरेसवर एकत्र बसुन भजी खाण्यात जो आनंद मिळतो त्याच्या सारखे स्वर्ग सुख नाही.चिमणीची फार छान माहिती दिली.असेच आनंदी रहा!?
Hi sonali कसे आहात. काळे वाटाणे किंवा कोणतेही कडधान्य शिजवताना चारपाच थेंब तेल घालायचं छान शिजते. भात पण तुला सडसडीत पाहिजे असेल तर त्यात पण तू तेल घालून एकदा ट्राय कर आणि मला मॅसेज कर. कधी पण असं नाही की लगेच केलं पाहिजे. आणि आजचा look छान आहे.👌 All the best both of u god bless u महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
खूपच छान व्हिडीओ सोनाली, पूजा बघून तर मन प्रसन्न झालं ग, तू कुलर नाही लावला का मग घर जस थंड राहत, गर्मी तर भयंकर आहे न या वर्षी, सहजच विचारलं मी कुलर नाही दिसला तर❤❤❤
सोनल ताईचा व्हिडिओ आता मी बघितल्या मी नवीन आहे ,सुनेत्रा ताई नी तुमच्या बद्दल व्हिडिओ बनवला तेव्हा ऐकलं , श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ सगळे चांगले आहेत एक गृहणी म्हणून उत्तम आहात 🙏🌹👌👍
Hi tai , खरं आहे ताई महाराज सगळ बघत असतात .मला आधी वाटायचे खरर वागून पण आयुष्यात त्रासच होतो पण महाराजांनी आता खूप काही दिले सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू राहिले हा पण पाहिले खूप त्रास झालाय. पण सत्याची नाव हलते डुलते पण बुडत मात्र नाही.
आजचा vlog छान आहे सर्व माहिती पन खुप छान सांगीतली पुजा पन छान झाली आहे मला आवडली फक्त स्वामी महाराज यांच्या समोर जो दिवा आहे ना त्याला आसन ठेव छोटी डिश ठेवली तरी चालेल ❤
Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप सुंदर daily routine नियोजन केले khup छान आहे मला पण असे नियोजन पूर्ण काम आवडते स्वामी चे जे विचार मांडले आहेत मौलिक विचार आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
सोनाली आजी आमच्या मुंबई ची आहे म्हटल्यावर मला काय कोण जाणे खूप आंनद झाला आजी बद्दल मनात एक वेगळच स्थान आहे ❤ आजी च्या रूपात माझी आजी दिसते आजी साठी कितीही बोलली तरी कमीच आहे
Tai chimney baddal khup chaan mahiti dilis. Me pan last year Faber chi chimney ghetli. Khup Farak padto, tiles kharab hota nhi n fodnicha cha thaska pan laagat nahi but aawaz hoto on kelyavar.
Hi, sonali चिमणी बद्दल योग्य माहिती दिली आणि योग्य चिमणी ची निवड केलीस, मला एक कळत नाही लोक चांगल्या गोष्टी ला आधी नाव ठेवतात आणि काही दिवसानी तीच वस्तू घेतात माझ्या कडे 15 वर्षे झाली चिमणी आहे त्यावेळेस काही जण एवढं बोलीत होती कि मला का घेतलीस, कश्यासाठी, विनाकारण पैसा ची नासाडी करते आणि आता जे बोलत होते तेच चिमणी च कौतिक करतात. असो तु फ्रिज छान आहे, चिमणी पण तुझ्या बऱ्याच गोष्टी मला आवडत तुझ कमेंट करून कौतुक करावंसं वाटते पण कधी वेळ स मिळत नाही तुझे विडिओ मी बऱ्याच वेळा घरातील कामे करता करता बगते बाहेरच, घरातील करता करता वेळ कसा जातो कळत नाही पण विडिओ आवडला तर like मात्र नक्की असते
ताई सर्वात आधी तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे हो ताई प्रत्येकाची मत आणि प्रत्येकाचे व्यक्त होणं फार वेगवेगळ्या पद्धतीने असतं पण आपण मात्र ते सरळ मार्गानेच घेतो असो जे त्याला म्हणतात हे कशाला ते कशाला त्यांना थोड्या दिवसांनी त्या गोष्टीची किंमत ही कळतेच आणि मग पुन्हा ते सुद्धा त्याचा वापर करतात हे मला आधीच माहीतच आहे ताई आणि तू अगदी कमेंटची केली ती बरोबरच गेली सध्या तेच सुरू आहे पण असो ज्याची गरज त्याला माहित आणि ते ते करत राहतं सर्व जणांचे मनापासून आभारी आणि सर्वात आधी तुमचे खूप आभारी वेळ देऊन एवढी छान कमेंट केली त्यासाठी
ताई मला उंबठ्याला हळदीचलेपन करायचं आहे तर हळद आणि गोमूत्र मिक्स करावे का हळद आणि पाणी आमच्याकडे गोमूत्र मिळत नाही गावाकडे जरी ते गाईंचे गोमूत्र मिळालं तरी ते खूप दिवस राहत नाही वास येतो याच्यावर उपाय सांग गोमूत्र च मिक्स करावी का पाणी काय चुकलं असेल तर स्वारी ताई
हाय सोनाली गाऊन छान दिसत आहे. चिमणी ची छान माहिती दिलीस. देऊळ बंद मी पण पाहिला. खूप छान आहे. परत परत बघावा असाच आहे. जुन्या घरावर तुला जमेल तेव्हा बंगला बांध. यशस्वी वास्तु आहे ती. व्हिडिओ छानच.
ताई सध्यातरता सागरचं घर आपलं घर आणि आपल्या शेजारचे ज्यांचं बांधकाम सुरू आहे त्यांना अजून लाईट मिळालेली नाही त्यामुळे त्यांना पण दिलेला आहे तीन घर लाईट वापरत आहे त्यामुळे सध्या सहा सात हजार बिल येत आहे कारण युनिट वाढले की आपलं पैसे पण वाढतात सागरचा अजून व्हायचं आहे त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्यांना आपण लाईट दिलेली आहे त्यांचं घर झाले की त्यांना पण कनेक्शन मिळेल तेव्हा मात्र कमी येईल
Thank you ताई तु वेळ काडून रिप्लाय दिलास...मला घ्यायची आहे तुझी फिल्टर क्लीनिंग ची पद्धत पाहूनच मी चिमणी घ्यायचं ठरवलं नाहीतर फिल्टर साफ करणं खुप किचकट म्हणून मी घेतली नाही एवढे दिवस ...lots of love🥰 to you aaru,chiu,dada😊
Video chan hota sonali me video bghate pan jast comment kart nahi pan like karte sonali Tu khup mehant kartes khupch chan ❤❤mala vel nasto sree swami samrth 🙏🙏🙏
सोनाली ताई तुला एवढी एनर्जी कुठून येते किती काम करतेस प्रत्येक गोष्ट किती स्वच्छतेने करतेस किती मनापासून करतेस, खरंच सोनाली ताई मी खूप वर्षापासून म्हणजे एक वर्ष झाले पूर्ण तुझे मी व्हिडिओ बघते तुझी व्हिडिओ बघून मला खूप काही शिकायला मिळालं, तुझे व्हिडिओ बघितले ना खूप प्रसन्न वाटतं , श्री स्वामी समर्थ❤ मी फक्त लाईक करत होते इतके दिवस कमेंट कधीही केली नाही फक्त एक-दोन वेळेसच कमेंट केली आहे
🙏🏻सोनाली दीदी आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होता आणि तुही खूप छान दिसत आहेस एब्रो पेन्सिल कानातले गजरा चंद्राची कोर आणि मनमिळाऊ स्वभाव छानस रूटीन एकंदरीत आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त छान होता ❤️🥳💝👀💕
Hi Tai, दिव्याखाली छोटीशी ताटली ठेव . दिव्याला आसन देणे असे म्हणतात . दिवा तसा ठेऊ नये.तू खूप सेवा करते तेवढेच राहू नये म्हणून सांगितले राग नको मानू ताई.श्री स्वामी समर्थ
8Ew
Khup chan video Tai 👌👌❤️❤️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
चिमणी बदल छान माहिती दिली ❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🥰🥰♥️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khoop chan bolla tumi maharajan baddal 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
Tu khup great ahes sona di. Tu khupach positive person ahes. Swami nehmi tuzya pathishi rahtil
Chhan mahiti dilya baddal abhar.
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Khup sundar devpuja🙏
Chimanichi mahiti chan!
Chanch hota ajcha vlog❤🎉
Thank you so much सुषमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
किचन वर मिक्सर शेजारील ओव्हन,मशीन खाली ट्रॉलीत ठेवा ते काही रोज लागत नाही. ती जागा मोकळी होईल👍👍👍
सुंदर ❤चिमणीची छान माहिती दिलीस.टेरेसवर एकत्र बसुन भजी खाण्यात जो आनंद मिळतो त्याच्या सारखे स्वर्ग सुख नाही.चिमणीची फार छान माहिती दिली.असेच आनंदी रहा!?
Hi sonali कसे आहात. काळे वाटाणे किंवा कोणतेही कडधान्य शिजवताना चारपाच थेंब तेल घालायचं छान शिजते. भात पण तुला सडसडीत पाहिजे असेल तर त्यात पण तू तेल घालून एकदा ट्राय कर आणि मला मॅसेज कर. कधी पण असं नाही की लगेच केलं पाहिजे. आणि आजचा look छान आहे.👌 All the best both of u god bless u महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
थँक्यू ताई मी चिमणी बद्दल माहिती विचारली होती खूप लेट माहिती दिली असो मी खूप वाट पाहिली माझी चिमणी घेऊन झाल्यावर तुम्ही माहिती दिली
खूपच सुंदर काम केले आहे श्री स्वामी समर्थ ताई ❤❤❤❤
खूपच छान व्हिडीओ सोनाली, पूजा बघून तर मन प्रसन्न झालं ग, तू कुलर नाही लावला का मग घर जस थंड राहत, गर्मी तर भयंकर आहे न या वर्षी, सहजच विचारलं मी कुलर नाही दिसला तर❤❤❤
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
Chan video Tai 👌👌👍🤗😘🥰🤗
Thank you so much अंकिता ताई 🙏
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night nice video 📸📸❤❤❤❤❤
ताई पाठीमागे गाणं लावला आहे ते गाणं खुप छान आहे आवडतं ऐकायला 💞व्हिडीओ मस्त होता. श्री स्वामी समर्थ 🙏🏼
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Chan distay video mast 👌👌
Thank you so much कोमल ताई 🙏
shevati maharajanbaddal je tu sangitala te ekun khupach bara watala . Tuze vedio khupa chan ani motivate karnare astate . thank u🎉
सोनल ताईचा व्हिडिओ आता मी बघितल्या मी नवीन आहे ,सुनेत्रा ताई नी तुमच्या बद्दल व्हिडिओ बनवला तेव्हा ऐकलं ,
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ सगळे चांगले आहेत एक गृहणी म्हणून उत्तम आहात 🙏🌹👌👍
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷
Hi tai , खरं आहे ताई महाराज सगळ बघत असतात .मला आधी वाटायचे खरर वागून पण आयुष्यात त्रासच होतो पण महाराजांनी आता खूप काही दिले सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू राहिले हा पण पाहिले खूप त्रास झालाय. पण सत्याची नाव हलते डुलते पण बुडत मात्र नाही.
आजचा vlog छान आहे सर्व माहिती पन खुप छान सांगीतली पुजा पन छान झाली आहे मला आवडली फक्त स्वामी महाराज यांच्या समोर जो दिवा आहे ना त्याला आसन ठेव छोटी डिश ठेवली तरी चालेल ❤
Khup chhan disat ahat
Khup chan aahe ghar tai tumch
Thank you so much प्रियांका ताई 🙏
Tai purn furniture la kiti karcha ala
अश्विनी ताई पूर्ण फर्निचर ५ लाख रुपये खर्च आला आहे
Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप सुंदर daily routine नियोजन केले khup छान आहे मला पण असे नियोजन पूर्ण काम आवडते स्वामी चे जे विचार मांडले आहेत मौलिक विचार आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Hi tai nice blog चिमणी बद्दल छान माहिती दिली थँक्यू ❤love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
ताई दादांनी आणलेले decoration चे मोरपीस जे तू भिंतीला लावले आहेस त्याच्या वर काय लावले आहेस तू??
श्री स्वामी समर्थ
Shree swami🙏🙏 samarth
खूपच छान व्हिडियो ❤❤🎉🎉
व्हिडिओ खुप छान आहे.🙏🏻🙏🏻
Hi Tai
Mashin madhe kapde swachh nightatat ka
Please sang ha
Tar ghyayla
हो स्वाती ताई निघतात मी नेहमी मशीनमध्ये धुते thank you so much dear 💖❤️❤️
Tai Aaj khup sunder disat ahes🥰 shree Swami samartha 🙏
खरंच ताई तुमची देवपूजा खूपच छान मला खूप आवडते
Thai ekola purcha cook china static gadh bandh dakka se bany ji
Shree gurudev nice😊😊
👌👌♥️♥️ श्री स्वामी समर्थ
Khup hushar ahat mule Tai khup Chan daste tai
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
Nice vlog
hi tai kitchen chimni konatya company aahe ani price sag na
Shree Swami samartha tai,dev Pooja khop chhan Keli aahes, swamicha photo khop surekh aahe,tai Aaj khop Sundar distes maxicha color pan mast aahe
Sree Swami samarth 🙏🌹🌹
सोनाली आजी आमच्या मुंबई ची आहे म्हटल्यावर मला काय कोण जाणे खूप आंनद झाला आजी बद्दल मनात एक वेगळच स्थान आहे ❤ आजी च्या रूपात माझी आजी दिसते आजी साठी कितीही बोलली तरी कमीच आहे
Chaan Vlog Chaan Swaminche sangitle signal che udharan deun
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌺🌺
Shri Swami Samarth 🙏🙏
Tai chimney baddal khup chaan mahiti dilis. Me pan last year Faber chi chimney ghetli. Khup Farak padto, tiles kharab hota nhi n fodnicha cha thaska pan laagat nahi but aawaz hoto on kelyavar.
हो प्रणिता ताई आवाज येतो पण हा बाकिचा त्रास होण्यापेक्षा तो आवाज परवडला 😅😅😅 thank you so much dear 💖❤️❤️
Eyebrow pencil lavlyavr kiti chan distes tai
खूप छान विचार मांडले धन्यवाद ताई
ताई तुमचं चहा पोचला आमच्या कडे 😅
Tai devghar khub Sundar disat ahe🎉🎉
ताई नमस्कार तुमचा फ्रिज आतून दाखवा कसं मांडणी केली आहे व्हिडिओमध्ये
टाइल्स किती चिकट होतात.
हो वर्षा ताई खूप त्रास होतो thank you so much dear 💖❤️
Ovan cha wapar karat nahi ka
Maje Vaibhav laximiche varthamadhe yakadasi aali aahe pan maji yakadasi nahi Mang me te count caru ka nako Tai sanga
Hi, sonali
चिमणी बद्दल योग्य माहिती दिली आणि योग्य चिमणी ची निवड केलीस, मला एक कळत नाही लोक चांगल्या गोष्टी ला आधी नाव ठेवतात आणि काही दिवसानी तीच वस्तू घेतात माझ्या कडे 15 वर्षे झाली चिमणी आहे त्यावेळेस काही जण एवढं बोलीत होती कि मला का घेतलीस, कश्यासाठी, विनाकारण पैसा ची नासाडी करते आणि आता जे बोलत होते तेच चिमणी च कौतिक करतात. असो तु फ्रिज छान आहे, चिमणी पण तुझ्या बऱ्याच गोष्टी मला आवडत तुझ कमेंट करून कौतुक करावंसं वाटते पण कधी वेळ स मिळत नाही तुझे विडिओ मी बऱ्याच वेळा घरातील कामे करता करता बगते बाहेरच, घरातील करता करता वेळ कसा जातो कळत नाही पण विडिओ आवडला तर like मात्र नक्की असते
ताई सर्वात आधी तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे हो ताई प्रत्येकाची मत आणि प्रत्येकाचे व्यक्त होणं फार वेगवेगळ्या पद्धतीने असतं पण आपण मात्र ते सरळ मार्गानेच घेतो असो जे त्याला म्हणतात हे कशाला ते कशाला त्यांना थोड्या दिवसांनी त्या गोष्टीची किंमत ही कळतेच आणि मग पुन्हा ते सुद्धा त्याचा वापर करतात हे मला आधीच माहीतच आहे ताई आणि तू अगदी कमेंटची केली ती बरोबरच गेली सध्या तेच सुरू आहे पण असो ज्याची गरज त्याला माहित आणि ते ते करत राहतं सर्व जणांचे मनापासून आभारी आणि सर्वात आधी तुमचे खूप आभारी वेळ देऊन एवढी छान कमेंट केली त्यासाठी
ताई मला उंबठ्याला हळदीचलेपन करायचं आहे तर हळद आणि गोमूत्र मिक्स करावे का हळद आणि पाणी आमच्याकडे गोमूत्र मिळत नाही गावाकडे जरी ते गाईंचे गोमूत्र मिळालं तरी ते खूप दिवस राहत नाही वास येतो याच्यावर उपाय सांग गोमूत्र च मिक्स करावी का पाणी काय चुकलं असेल तर स्वारी ताई
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Khup Sundar disat ahe Tai 👌👌❤️
Hi sonali tai devpooja khup chaan .shree swami samarth. Aaj tu pan khup chaan disat aahes.
श्री स्वामी समर्थ ताई 💞🙏🏼
Tai Mazi prestigchi ahe,shegdi Ani chimnichi size sarkhich lagte ka ,
Tai tuzha plot kiti square foot aahe
मानसी ताई माझा प्लाॅट २० फुट बाय सदतीस असा आहे thank you so much dear 💖❤️
श्री स्वामी समर्थ ताई
Tai chimni baddal khup chan mahiti dili tank you tai. Tai chuktitil aatil ganptichi mahiti sag kase asave te
Khup mst tai
श्री स्वामी समर्थ ताई❤️🙏
Tai Jai shree Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ ❤
❤
ताई तुम्ही स्वामींची मूर्ती कुठून घेतली आहे खूप छान आहे मला पण घ्यायची आहे
खूप छान ताई
Chimney che model nd company sang
स्वामी chya समोर ठेवलेल तांबे तल पाणी काय करायच??????
हाय सोनाली
गाऊन छान दिसत आहे.
चिमणी ची छान माहिती दिलीस.
देऊळ बंद मी पण पाहिला. खूप छान आहे. परत परत बघावा असाच आहे.
जुन्या घरावर तुला जमेल तेव्हा बंगला बांध.
यशस्वी वास्तु आहे ती.
व्हिडिओ छानच.
Home tour sathi 1 like...😊❤🎉
क्षी स्वामी समर्थ महाराज
छान आहे ताई
श्री स्वामी समर्थ सोनाली जय शिवराय
Nice vlog dear 💓🏠
Thank you so much रूपाली ताई 🙏
Tai mastach g
Tai tumhi ghadi Sathi water proof caver gya Karna ghadi ghan jali tar ghdhi dutha yat nahi mhanun cover ghy mhanje cover dhuth aenar
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹
Tai tuza ghar chan ahe mi pan Ankola karnataka made rahte maza ghar 100 years old ahe
आरे बापरे किती जुने आहे जुनी बांधकाम खुप मजबूत होती thank you so much dear कल्पिता ताई 💖❤️❤️
Thank you tai tuza video mi roz bagte khup chan vata
ताई तू कपड्याला रीन आला कसं वापरते ते दाखवा
अंजली ताई रिनअला फक्त पांढऱ्या कपड्यापुरते वापरते बादलीत पाणी घेऊन त्यात भीजत घालते thank you so much dear 💖❤️❤️
खूपच छान व्हिडिओ...तू पण छान दिसत होतीस...घराची आवराआवर एक नंबर 😀....
तुम्हाला महिने किती लाईट बिल किती येते
ताई सध्यातरता सागरचं घर आपलं घर आणि आपल्या शेजारचे ज्यांचं बांधकाम सुरू आहे त्यांना अजून लाईट मिळालेली नाही त्यामुळे त्यांना पण दिलेला आहे तीन घर लाईट वापरत आहे त्यामुळे सध्या सहा सात हजार बिल येत आहे कारण युनिट वाढले की आपलं पैसे पण वाढतात सागरचा अजून व्हायचं आहे त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्यांना आपण लाईट दिलेली आहे त्यांचं घर झाले की त्यांना पण कनेक्शन मिळेल तेव्हा मात्र कमी येईल
Hi tai tujhe video mla khup avdtat
श्री स्वामी समर्थ🙏
Khup chann vlog tai
ताई चिमणी मदला फिल्टर इनबिल्ट आहे की तु पाईप बाहेर काढलेला आहेस? आणी किती दिवसाला चेंज करावा लागेल म्हणून संगितलं कंपनी ने
सुप्रिया ताई मी पाईप बाहेर काढली आहे आणि बाकीचे फिल्टर मी महिन्यात एक वेळ साफ करते
Thank you ताई तु वेळ काडून रिप्लाय दिलास...मला घ्यायची आहे तुझी फिल्टर क्लीनिंग ची पद्धत पाहूनच मी चिमणी घ्यायचं ठरवलं नाहीतर फिल्टर साफ करणं खुप किचकट म्हणून मी घेतली नाही एवढे दिवस ...lots of love🥰 to you aaru,chiu,dada😊
Shree Swami samarth ❤, तुझे विडिओ खुपच छान असतात ❤❤❤❤❤
Video chan hota sonali me video bghate pan jast comment kart nahi pan like karte sonali Tu khup mehant kartes khupch chan ❤❤mala vel nasto sree swami samrth 🙏🙏🙏
Tai tujya hatana pn infection ahe ka
नाही ग ताई का ग