Pune : Raj Thackeray यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.พ. 2018
  • पुण्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महामुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंच्या तुफान प्रश्नांना शरद पवारांनी सडेतोड उत्तरं दिली. बोट धरुन राजकारणात आलो हे मोदींचं वक्तव्य कसं खोटं होतं, मराठी नेत्यांविरोधात दिल्लीतली लॉबीशिवाय मोदींनी गांधी कुटुंबावर केलेला व्यक्तीगत हल्ला यावर शरद पवारांनी थेट टीका केली.
    याशिवाय मराठीचे कडवट संस्कार करा म्हणजे जातीय तणाव कमी होतील. असा सल्ला पवारांनी दिला. त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

ความคิดเห็น • 1.6K

  • @vishnumisal9019
    @vishnumisal9019 4 ปีที่แล้ว +46

    आदरणीय पवार साहेब
    माननीय श्री राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @grkadam6779
    @grkadam6779 4 ปีที่แล้ว +14

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली
    आणि ती म्हणजे सतराव्या शतकांमध्ये अतिशय कमी सैन्य कमी शिलेदार आणि कमी सरदारांच्या भरवश्यावर ती
    छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीचं सिंहासन काबीज करण्याचा स्वप्न पाहायचे
    आणि ज्यावेळी मी आदरणीय पवार साहेबांच्या एकंदरीत राजकीय वाटचालीचा अभ्यास केला
    त्याच वेळी एक गोष्ट लक्षात आली की पवार साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करतात
    फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीवर ती जाणवतो
    आणि आठ किंवा बारा खासदारांच्या भरवशावर ती शरद पवार साहेब सुद्धा दिल्लीचा तख्त काबीज करण्याचे स्वप्न पाहतात किंवा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहतात
    खरंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने पंतप्रधान बनण्यासाठी पवारसाहेबांचया पाठिमागे
    राहायला हव

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 3 ปีที่แล้ว +2

    भारताचे आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांची श्री राज साहेब यांनी घरतलेली मुलाखत अतिशय महत्वाचे प्रश्न होते आणि त्याला तितक्याच चातुर्याने दिलेले उत्तर युवा पीडिला प्रेरणादायी आहेत. दोन्ही नेत्यांना माझे धन्यवाद. जयहिंद ,वजयमहाराष्ट्र.

  • @user-vz2lw5lf2d
    @user-vz2lw5lf2d 5 หลายเดือนก่อน +2

    शोध मराठी मनाचा असून महाराष्ट्र जोपासण्याचा, महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करणारी मुलाखत.. खूपच सुंदर.....

  • @gautamghayal489
    @gautamghayal489 2 ปีที่แล้ว +8

    पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचं भुषण बुलंद तोफ आहेत.अशा व्यक्तीचा या मातीमध्ये जन्म झाला याचा मला अभिमान आहे.पवार साहेब म्हणजे राजकीय क्षेत्रातलं एक आदर्श व्यक्तिमत्व.लोक चांगल्याला नावं ठेवतात आणि वाइटाला नावं ठेवतात.लोकांनी राम वानवासातुन आल्यानंतर नावं ठेवुनं सिता वनवासाला पाठवली हे तर साहेबेत त्याच काय तेव्हा.पण पवार साहेबांच्या जेवढे नादी लागले तेवढ्याची जिरली पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.म्हणुन माझा पवार साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा....

  • @sunshinsun2538
    @sunshinsun2538 5 ปีที่แล้ว +230

    पवार साहेब ग्रेट👍...राज ठाकरे अत्यंत हुशार आणि भाषेवर अतिशय उत्तम प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्त्व👍👍👍👌👌👌👌👌👌💐

    • @sahadavpawar7138
      @sahadavpawar7138 4 ปีที่แล้ว +4

      फक्त साहेब

    • @nileshaparajit6460
      @nileshaparajit6460 4 ปีที่แล้ว +4

      Ek jaatiwadi & dusra bindok

    • @shahajibhosale5628
      @shahajibhosale5628 4 ปีที่แล้ว +1

      45

    • @milindjoshi6362
      @milindjoshi6362 3 ปีที่แล้ว +1

      एक उत्तम वक्ता व एक उत्तम राजकारणी दोघांनाही मनसे अभिवादन

    • @learnwithpriyanka9058
      @learnwithpriyanka9058 3 ปีที่แล้ว

      @@sahadavpawar7138 q7Q)9¥8!=)7(

  • @minakshisonmale9819
    @minakshisonmale9819 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेट नेतृत्व :: दोन महान विचारायचे हे दोन्ही नेते पवार साहेब मला तुम्हाला पंतप्रधान झालेले पाहचे आहे आणि राज साहेबांना मुख्यमंत्री पाहचे आहे परमेश्वर ही इच्छा लवकरच पूर्ण करो

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 4 ปีที่แล้ว +5

    आदरणिय पवार साहेब यांना प्रधान मंत्रि व्हायला पाहिजे. हि इच्छा आमचि आहे." जय महारास्ट्रारा."

    • @akashd2843
      @akashd2843 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ इच्छा गलत आहे तुमची 🙏🙏

  • @devidasmurgulwad8901
    @devidasmurgulwad8901 5 ปีที่แล้ว +268

    शरद पवार साहेब यांच्या ncpसोबत माझा काही संबंध नाहीत पण पवार साहेब सारखा नेता व एक brilliant politics महाराष्ट्र स मिळणार नाही हे सत्य आहे

    • @ashishwani4069
      @ashishwani4069 4 ปีที่แล้ว +7

      खरोखर आहे साहेबांचा नाद नाय

    • @ballybhoir9779
      @ballybhoir9779 3 ปีที่แล้ว +1

      @@ashishwani4069
      R
      X

    • @wamanborikar6120
      @wamanborikar6120 3 ปีที่แล้ว

      @@smitapatil3549 fee

    • @ajitdighe1760
      @ajitdighe1760 3 ปีที่แล้ว

      @@ashishwani4069 ggggggyggggggggyg6gggygggggggggggggggggggggggyggggggggggg yggggggggggggggggggyyyggggggggyygggggggggggggygggggy fu gggggggyggygygggggggygyggggggggygyyygggygygyyggyyggggggygyggggy. G km gklgmky

    • @ajitdighe1760
      @ajitdighe1760 3 ปีที่แล้ว +1

      @@smitapatil3549 y yyyygygygom

  • @tukaramlatpate5310
    @tukaramlatpate5310 ปีที่แล้ว +14

    भावी मुखेमत्री राज ठाकरे साहेब ❤

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 2 ปีที่แล้ว +8

    काय केले आहै महाराष्ट्र साठी, नुसतेच स्वताचे पोट भरूण घेतली पवार आणि ठाकरे यांनी.

    • @loveraw5041
      @loveraw5041 2 ปีที่แล้ว

      Bhaktana fkt tech disnar…feku ni ky ky vikal deshach adhi te bg

  • @gauravmarchande226
    @gauravmarchande226 5 ปีที่แล้ว +42

    महाराष्ट्रातील भविष्याचा नेता आणि एक अनुभवी नेत्याची खरचं दिलखुलास महामुलाखात 👍

  • @shekhar170795
    @shekhar170795 6 ปีที่แล้ว +191

    राज ठाकरे हया माणसाचं भाषेवरच प्रभुत्व वाखणन्याजोग आहे. राज ठाकरे ला दिव्य अणि अतिभव्य राजकीय भविष्य आहे हे नक्की.

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 6 ปีที่แล้ว +7

      shekhar kulkarni घंटा

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 4 ปีที่แล้ว +1

      @@harshalghodke7838 bjp che pan fakt 2 khasdar hote eke veli he visaru nakos

  • @pushkarajvanmare3311
    @pushkarajvanmare3311 6 ปีที่แล้ว +71

    दोन व्यक्ती, अतिशय हुशार आणि परिपक्व जेव्हा एकत्र येतात तो क्षण खुप दुर्मिळ आणि लक्षवेधी असतो.
    हा क्षण पाहायला आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले हे भाग्यच. खूप कमी माणसे स्वार्थापलिकडे जाऊन देशाचा विचार करतात. आज जो महाराष्ट्र घडला आहे त्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. 🙏

    • @darshangarad9484
      @darshangarad9484 6 ปีที่แล้ว

      Pushkaraj GARAD

    • @rajendraparkar3462
      @rajendraparkar3462 6 ปีที่แล้ว +4

      Pushkaraj Vanmare
      महाराष्ट्र घडला हो मुंबईतिल मराठी माणूस संपवला ना यांनी. नशीब आता ते कबूल तरी करतायत की मुंबई मराठी माणसाच्या हातातुन निघून चाललिय ते.

    • @pushkarajvanmare3311
      @pushkarajvanmare3311 6 ปีที่แล้ว

      फसणवीस काही करू शकत नाहीत का मग?

    • @rudramorepatil4353
      @rudramorepatil4353 6 ปีที่แล้ว +1

      Kai jhaata pawar saheb... Sinha nahi ha manjar aahe.. Delhi chya tatakhalache manjar

    • @pushkarajvanmare3311
      @pushkarajvanmare3311 6 ปีที่แล้ว

      Rudra MorePatil भाषा नीट वापर. शिवीगाळ नको.
      शिव्या सगळ्यांना येतात. फक्त संस्कार आडवे येतात.

  • @djprincemumbai108
    @djprincemumbai108 4 ปีที่แล้ว +3

    राज साहेब खर बोलत आहे तुम्ही आपली मुंबई वेगळं करायचं आहे या लोकांना

  • @vasantgedamkar9859
    @vasantgedamkar9859 3 ปีที่แล้ว +1

    मी आज श्री राज ठाकरेजी आणि माननीय शरद पवारजी ह्यांची मुलाखत ऐकली व ह्यांत एक गोष्ट वाखाणण्या सारखी वा शिकण्या सारखी वाटली ती ------- श्री शरद पवारांनी मन मोकळे पणाने म्हणाले की "आपण नक्कीच एखाद्यांचा विचार पटत नसेल तर त्यावर टिका टिपणी जरूर करा पण त्या व्यक्तीच्या पदाचा वा त्यांच्या व्यक्तीगत जीवनावर टिका टिप्पणी करू नका." हेच मला वाखाणण्यासारखे वाटले.

  • @Abhi-by8eo
    @Abhi-by8eo 6 ปีที่แล้ว +54

    दोघांच ही उल्लेखनीय व्यतिमत्व.ही मुलाखत महाराष्ट्राला दिशादर्शक ठरो.

    • @nikhilbhoge6058
      @nikhilbhoge6058 6 ปีที่แล้ว +2

      Abhi ha..ani jaativada var je kahi bollet aahet ..tyach anusaran maharashtra chya saglha jantene kele pahije

    • @harshalghodke7838
      @harshalghodke7838 6 ปีที่แล้ว

      Ya doghanna dakhwaychi garaj ahe desha

    • @jagtapsa
      @jagtapsa 6 ปีที่แล้ว

      HARSHAL GHODKE

    • @sharadpote9661
      @sharadpote9661 4 ปีที่แล้ว

      FYI

    • @bhalchandrakulkarni-ih3zu
      @bhalchandrakulkarni-ih3zu 4 หลายเดือนก่อน

      1 on​@@harshalghodke7838

  • @ankurpatil8525
    @ankurpatil8525 6 ปีที่แล้ว +421

    पवार साहेबाशी काहिचे मतभेद असतील मात्र एक नक्की कि पवार साहेबांच्या तोडीचा नेता भविष्यात महाराष्ट्राला मिळेल कि नाही या बद्दल शंका आहे

    • @manik1972
      @manik1972 6 ปีที่แล้ว +3

      We will get the leader like Pawar Saheb very soon !!!

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +37

      खरच नाही मिळणार पवारांसारखा नेता. कारण पैसा खाण्याची पण लिमिट असते. पवारां एव्हढा पैसा कोण पचवु शकतो?

    • @Kaustubhingale952
      @Kaustubhingale952 6 ปีที่แล้ว +19

      Ho gheto ka maz tondat...todicha neta...shetkaryanch rakt piun basla ahe to mc

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +13

      Kaustubh Ingale कृपया शिव्या देऊन आपल तोंड खराब करू नये. या अशा नेत्यांचा निवडणुकीत पराभव कसा करता येईल, याचा विचार आणि कृती करावी. शिव्या देऊन यांना फरक पडणार नाही, परंतु निवडणुकीत हे पुन्हा पराभूत झाले, की यांची अक्कल ठिकाण्यावर येईल, आणि यांना यांची औकाद माहीत होईल. तेंव्हा शिव्या देण्यापेक्षा कृती करा. स्वतःही मतदान करा, आणि इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करा.

    • @digitalmystic
      @digitalmystic 6 ปีที่แล้ว +7

      काय दिवे लावले ह्यानी exactly?

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 26 วันที่ผ่านมา

    धन्य ते बाळासाहेब आणि पवार साहेब यांचे संबंध असे राजकारण कायम असावे

  • @ajaypopeta4373
    @ajaypopeta4373 4 ปีที่แล้ว +135

    महाराष्ट्र की दिल्ली
    शरद पवार:महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा आसेल तर दिल्ली हतात पहिजे👌🏻👌🏻👌🏻

    • @pari170
      @pari170 4 ปีที่แล้ว +2

      Ajtsk

    • @pari170
      @pari170 4 ปีที่แล้ว +2

      Aajtak news

    • @shamraokadam282
      @shamraokadam282 4 ปีที่แล้ว

      @@pari170 ýr

  • @prasadj3388
    @prasadj3388 6 ปีที่แล้ว +100

    हि मुलाखत बघता अली live याची देही याची डोळा 😍😍😍 धन्य झालो

    • @mazachmhannakhara516
      @mazachmhannakhara516 6 ปีที่แล้ว +7

      हो... आता आपण सगळे डोळे मिटायला मोकळे झालो रे बाबा.

    • @prasadj3388
      @prasadj3388 6 ปีที่แล้ว +2

      bin jaticha vinchu हो भावा खरं बोललास...मिटून टाक

    • @vishnu7363
      @vishnu7363 6 ปีที่แล้ว +4

      Tya peksha Aai Vadilanchi seva kar ajun jast dhanya hoshil re baba.

    • @prasadj3388
      @prasadj3388 6 ปีที่แล้ว +2

      V R ज्याच्या हृदयात शिवछत्रपती,शंभूराजे,प्रभूश्रीराम, आहेत त्याला हे सांगावं नाही लागत 😊😊

    • @devendra-2095
      @devendra-2095 6 ปีที่แล้ว +3

      P J अरे ठाकरे आणि पवार यांना छत्रपति, शंभुराजे, श्रीराम यांचे काही घेणे नाही, हे फक्त यांचा वापर करतात. सेक्युलर आहेत हे. आज यांच्या पायाखालची जमीन सरकली म्हणुन एकत्र आलेत.

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 4 ปีที่แล้ว +5

    एकाला महाराष्ट्राची एकहाती सत्ता पाहिजे आणि दुसऱ्याला देशाचं पंतप्रधान पद पाहिजे. दोघांचे स्वप्न साकार होवो.
    जयजिजाऊ.

  • @ganeshkhamkar5635
    @ganeshkhamkar5635 4 ปีที่แล้ว +13

    ग्रेट व्यक्तिमत्व...! राज साहेब &‌ पवार साहेब...!! महाराष्ट्राला लाभलेले २ लखलखते तारे...!!!

  • @kapilbhojane6205
    @kapilbhojane6205 6 ปีที่แล้ว +14

    महाराष्ट्राला स्वर्ग बनवायचा असेल तर हे दोघे असेच एकत्र यायला हवे....

  • @MayurShinde9
    @MayurShinde9 6 ปีที่แล้ว +68

    महाराष्ट्राचे दोन लोकप्रिय व्यक्तिमत्त्व...

  • @arvindchavan4691
    @arvindchavan4691 6 ปีที่แล้ว +6

    कोटी कोटी सुभेच्छा . पवार साहेब.

  • @ranjitsinhmohite2649
    @ranjitsinhmohite2649 6 ปีที่แล้ว +5

    अखेरच मराठा नेत्रुत्व
    शरद पवार.....!

  • @vikrantdeshmukh5185
    @vikrantdeshmukh5185 6 ปีที่แล้ว +202

    पवार साहेबांच्या प्रत्येक गोष्टीत दोन गोष्टी असतात, उगाच नाही इतके मातब्बर राजकारणी झाले

  • @chetandesai9399
    @chetandesai9399 6 ปีที่แล้ว +165

    न भूतो न भविष्य अशी मुलाखत सलाम आहे साहेब तुम्हाला

    • @indianarmyncclover4009
      @indianarmyncclover4009 6 ปีที่แล้ว +1

      सलाम साहेब

    • @indianarmyncclover4009
      @indianarmyncclover4009 6 ปีที่แล้ว +5

      दिग्गज आणि सर्वच क्षेत्रात अभ्यासपूर्ण विचार शरद पवार सलाम तुम्हाला

    • @hamumantpawar46
      @hamumantpawar46 5 ปีที่แล้ว

      mast rajsaheb

    • @hanumanbagwe2486
      @hanumanbagwe2486 4 ปีที่แล้ว

      Lay bhari🙏. 🙏Great👍👍

    • @nandkumarmore4288
      @nandkumarmore4288 3 ปีที่แล้ว

      @@indianarmyncclover4009 zd

  • @sunilpatankar1352
    @sunilpatankar1352 6 ปีที่แล้ว +14

    खरच अप्रतीम.पण भीती माणसाला खुप काही करवते आणि ही मुलाखत त्यातलाच भाग ?

  • @vikipatil2959
    @vikipatil2959 5 ปีที่แล้ว +22

    पवार साहेब एक चांगले व्यक्तीमहत्व आहे .सलाम शरद पवार साहेब

  • @sushilsc2510
    @sushilsc2510 4 ปีที่แล้ว +1

    রাজ ठाकरे খুব ভালো প্রশ্ন রেখেছেন. পাওয়ার সাহেব এক উত্তম রাজনৈতিক.
    Raj ठाकरे, your grip on मराठी is excellent and you are a very good speaker, intelligent too👌. Wish you a bright political life👍. Just use it for poor and needy Citizens of INDIA, apart from Maharashtra 💐

  • @smartparash
    @smartparash 4 ปีที่แล้ว +69

    यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर फक्त एकच व्यक्ती म्हणजे " साहेब पवार साहेब" ..

  • @swatidarne813
    @swatidarne813 4 ปีที่แล้ว +15

    मी अमरावतीकर आहे आम्हाला वेगळा विदर्भ नाही पाहिजे. शरद पवार जे विदर्भ बदल बोलले ते खरे आहे. जय महाराष्ट्र

  • @prafullpatil3203
    @prafullpatil3203 2 ปีที่แล้ว +1

    59.55
    कृपा करून कोणीतरी त्या पोलिसांना सांगता आम्ही दोघेही इकडे आलोयत म्हणून....♥️

  • @kokateappasaheb3625
    @kokateappasaheb3625 4 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त प्रेशन आणि त्याला उत्तर ही...त्याहून सुंदर.. 👌

  • @omkara1451990
    @omkara1451990 6 ปีที่แล้ว +4

    Ashya paddhati ne tarun peedhi che prabodhan hone garje che ahe. Changli mulakhat hoti.
    Khup kahi samajle Pawar saheb baddal. Thanks Raj Thakarey good line of questions.

  • @umawalake4210
    @umawalake4210 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण ,मुलाखत ,दोन दिग्गज आमने सामने 👌👌👍💐💐दोन्हीही खुप हुशार नेतृत्व 🙏🙏

  • @RAJCREATIONSanap
    @RAJCREATIONSanap 4 ปีที่แล้ว

    Thank you.

  • @nirmalagawde7904
    @nirmalagawde7904 ปีที่แล้ว

    Great. Pawar. Saheb , far chhan samarpak. Answers dilya badhal , Thank you very. Much ,

  • @user-hh8ob1jd2p
    @user-hh8ob1jd2p 6 ปีที่แล้ว +293

    राजकारण कसे करावे हे आदरणीय पवार साहेबांकडून शिकावे

    • @govindaingle7689
      @govindaingle7689 4 ปีที่แล้ว +3

      पवारसाहेब तुमी राज ठाकरे याचे शोबत युती

    • @sakharambankar8994
      @sakharambankar8994 4 ปีที่แล้ว +4

      असली पट्टीचे खेळाडू आहेत पवार साहेब.

    • @dattasali5054
      @dattasali5054 4 ปีที่แล้ว

      @@govindaingle7689marathinews

    • @bnavalanpillai1981
      @bnavalanpillai1981 4 ปีที่แล้ว +1

      Kaaran marathi mansakada marathi asmitha nahin. Chatrapathi cha mool katha kai sikovotho yeh aple marathi mañana mahit nahin

    • @nagnathghogre5520
      @nagnathghogre5520 4 ปีที่แล้ว

      Shika rajkarn

  • @anantthombare
    @anantthombare 6 ปีที่แล้ว +12

    2 power hungry persons, on same stage. Not a coincidence, and not unintentional.

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 8 หลายเดือนก่อน

    आज महाराष्ट्र राज्याच्या जनतेला तुमच्या एकत्र येण्याची गरज आहे 🙏🙏

  • @pankajdaki1797
    @pankajdaki1797 6 ปีที่แล้ว +14

    महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री म्हणजे ' श्री राज ठाकरे.

  • @nilstyle007
    @nilstyle007 6 ปีที่แล้ว +19

    फार छान संभाषण... एक अनुभवी राजकारणी व्यक्ती चे मनोगत ऐकायला मिळाले :)

  • @ra8208
    @ra8208 4 ปีที่แล้ว +3

    राजकीय पैलवान म्हणजे पवार साहेब
    प्रत्येक डाव माहित असणारे

  • @sachinmavale4350
    @sachinmavale4350 6 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक जण आपापल्या परीने कॉमेंट करू शकतो पण दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केलेला प्रश्न हा आहे की आपण खरंच कुठे जात आहोत. जातीपाती मध्ये आज जो द्वेषभाव निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी काय करावे हा महत्वाचा मुद्दा आहे.सगळे एकत्र एक महाराष्ट्र महणून एकत्र आले तरच महाराष्ट्राचा विकास होईल.

  • @mahavirgada4319
    @mahavirgada4319 6 ปีที่แล้ว +26

    राज साहेब
    या वेळी रेल्वेने 90000 पद आहे आणि आणि महाराष्ट्रसाठी किमान 20000 पद आहेत आणि लोंढ्याची संख्या येण्याची शक्यता आहे .
    महाराष्ट्रतील मुलाचं नुकसान नाही होणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे .

    • @surendra1990
      @surendra1990 6 ปีที่แล้ว

      UP la 10.00,000 mule parikshela basali nahit. Thank Yogi for exam crackdown,cctv and aadhar. Unpadh graduates chi ata bhiti kami hoil.

    • @dattarykhedekar3246
      @dattarykhedekar3246 5 ปีที่แล้ว

      @@surendra1990 a.

  • @Ganw73
    @Ganw73 5 ปีที่แล้ว +155

    पुढे ५० वर्षा नंतरही ही मुलाखत नविन पीढीला प्रोत्साहन देईल धन्यवाद

    • @vishalkadam4493
      @vishalkadam4493 3 ปีที่แล้ว +2

      मस्त हो

    • @bharatganjave4956
      @bharatganjave4956 3 ปีที่แล้ว +1

      पुढील 100वर्ष 100 कोटींचा खंडणीप्रकरण लोकांच्या आठवणीत राहील

    • @rohinidixit6301
      @rohinidixit6301 2 ปีที่แล้ว

      मम

  • @sourabhpatil132
    @sourabhpatil132 5 ปีที่แล้ว +23

    जाणकार नेता काय असतो याचे उत्तम उदाहरण.-पवारसाहेब
    तुमच्यामागे तरुणांची मोठी फळी ऊभी राहताना दिसतेय✌️✌️

  • @rajeshbashte4843
    @rajeshbashte4843 2 ปีที่แล้ว +6

    खूप काही उत्तरे मिळाली राज साहेबाना👍👌💐

  • @user-jt2dg7lf4y
    @user-jt2dg7lf4y 10 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त साहेब !! ❤

  • @ameyabujone4529
    @ameyabujone4529 ปีที่แล้ว +4

    37:57 to 38:16: superb humar by Pawar Saheb.

  • @user-ze5pq4yi8v
    @user-ze5pq4yi8v 6 ปีที่แล้ว +15

    खूप छान मुलाखत
    महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन दिशा देणारी मुलाखत.

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 2 ปีที่แล้ว +1

    राजा भाऊ ठाकरे महोदय, आगामी निवडणूक मध्ये शिवसेना ह्या विडियो चा बागुलबुवा करतील. खर् महंजे चार वर्षा पुर्वी घेतली मुलाकात मध्ये विचारायंच जे विचारण विसरले कि माननीय पवार मागच्या 40 वर्षा पासुन राजनीतिक शालेत एकाच वर्गात का अटकलें? हा प्रश्न भाऊ तोरसकरानी प्रमाण सह समझवला आहे.

  • @kaspcmc5449
    @kaspcmc5449 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय प्रगल्भ व सुरेख मुलाखत. एम एन एस व एस एस या दोन राजकीय पक्षांना प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही एकत्र येणे शक्य नसेल तर एम एन एस व एन सी पी हे दोन राजकीय पक्ष एकत्र आले तर माझ्या मते महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्हीही नेते खरोखरच अतिशय प्रगल्भ विचारसरणी असणारे आहेत यात कोणत्याही परिस्थितीत वाद निर्माण होऊ शकत नाही.

  • @nityaranggaurang
    @nityaranggaurang 4 ปีที่แล้ว +3

    जय हिंद श्री राज साहेब ठाकरे महाराष्ट्र चे भविष्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @hanmantbarhale
    @hanmantbarhale 6 ปีที่แล้ว +18

    दोन्ही नेत्याचे उत्क्रष्ट व्यक्तीमत्व आणि विचार

  • @devendradeshmukh8938
    @devendradeshmukh8938 9 หลายเดือนก่อน

    🎉 राज साहेब नवीन पिढी करीता प्रेरणादायी व महत्वाची मुलाखत

  • @shabbirkhan74
    @shabbirkhan74 4 ปีที่แล้ว

    Bohat acha laga mujhe inki baathe nice beutiful niws jai hind jai Indian Army

  • @sudhirgaikwad7221
    @sudhirgaikwad7221 5 ปีที่แล้ว +227

    मुंबई आमची आहे आमची दोन वाघ एकझालेतर मुंबई काय महाराष्ट्राकडे कोनी वाकड्या नजरेने बघनार नाही

    • @adventureisland7049
      @adventureisland7049 5 ปีที่แล้ว +2

      kon ahe te don wagh?

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 4 ปีที่แล้ว +6

      Ekk rajsaheb thakare
      Aaani Sharadraov pawar.

    • @yeshwantpatil9413
      @yeshwantpatil9413 4 ปีที่แล้ว

      नो कव ग्गगघ्यु नाही पण ती

    • @dhruvsawant9160
      @dhruvsawant9160 4 ปีที่แล้ว +1

      Balasaheb thackreay hote teva pura India ghabraycha

    • @nileshkokare8527
      @nileshkokare8527 4 ปีที่แล้ว

      @@dhruvsawant9160
      यू पी एस टी मो पा या परयत्नांमुळे पण

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 3 ปีที่แล้ว +11

    संपुर्ण देशाची आणि जगाची माहिती... Hats off... Mastermind... 😍😍😍

  • @buzershaikh2726
    @buzershaikh2726 6 ปีที่แล้ว +277

    शरद पवार respect
    राज ठाकरे respect

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +13

      हाड

    • @buzershaikh2726
      @buzershaikh2726 6 ปีที่แล้ว +5

      Vipul Degwekar पप्पानी हेच शिकवलं का 😂😂😂

    • @bobypinz786
      @bobypinz786 6 ปีที่แล้ว +6

      Buzer Shaikh sod bjp cha kutra ahe to

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +6

      Buzer Shaikh :- होय रे. नको ते जानवर आड आल की असच हकलाव लागत? मला हकलायला शिकवलय, आणि तुला काय चड्डित मुतायला शिकवलय.

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +8

      Boby Pinz :- बरोबर आहे तुझ, मी कुत्रा आहे हे बरोबर. कारण कुत्रा हा इमानदार प्राणि असतो. आणि देशाच्या हितात जे आहे त्यालाच मी समर्थन करतो आणि देशाप्रती इमानदार आहे. पण तुझा शरद आणि राज तर बिन बुडाचे लोटे. सत्ता हवि असली की वाट्टेल ते सौदे करायला तयार. यांना कुठल आलय इमान? यांना फ़क्त यांच स्वार्थ कळतो. ही लबाड लांडगी आहेत, आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे न जाणता, त्यांच्या मागे अंध पणे जाणारा तु आणि तो शैख मूर्ख गाढव.

  • @ashitoshpatil1125
    @ashitoshpatil1125 6 ปีที่แล้ว +8

    powar saheb khup hushar ahet

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 6 ปีที่แล้ว +10

    राजसाहेब तुमच्यात एक खरा NEWS Reporterदडलेला आहे तो ज्या दिवशी निघेल त्याच वेळी तुम्ही राजा झालेले असाल

  • @amita145
    @amita145 6 ปีที่แล้ว +3

    मस्त मुलाखत

  • @santoshtamhanekar1284
    @santoshtamhanekar1284 ปีที่แล้ว +1

    Nice interview Golden moments of the like

  • @mubarakparkar542
    @mubarakparkar542 6 ปีที่แล้ว +4

    Great my political Hiro get best person debt

  • @vallabhchitale2607
    @vallabhchitale2607 6 ปีที่แล้ว +101

    राज साहेबांची नवीन इंनिंग चालू होणार .2019 पुन्हा एकदा मनसे महाराष्ट्रात पाय रोवणार

    • @sharadnikam6967
      @sharadnikam6967 5 ปีที่แล้ว +1

      Vallabh Chitale 👍👍

    • @user-et8fl8sc7k
      @user-et8fl8sc7k 4 ปีที่แล้ว

      बरोबर बदल तर होणार राज साहेब हे फार प्रभावी व्यक्तीमत्व आहे

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 4 ปีที่แล้ว +3

      फक्त एका जागेवर?

    • @alpagorivale8418
      @alpagorivale8418 4 ปีที่แล้ว

      Rajsaheb nakkich sattevar yenar hyat kontich shanka nahi. Pan sarva Marathi mansancha bathimba kami padto ahe. Ani maza wishvas ahe ki nakkich Rajsaheb sattevar yenar ani changla karya ghadnar.

  • @SHITALPATILjain
    @SHITALPATILjain 6 ปีที่แล้ว +10

    जर राज्यकर्ता योग्य पद्धतीने राज्य करत असेल तर घराणेशाहीने काही फरक पडत नाही...
    जर घराणे बदलत राहत असेल तर मात्र प्रत्येकाची घरे भारण्यातच जनता संपूणजते...
    जस आता मोदी राजवटीत होतंय...
    मी पवारांचं काम पाहिलं आहे, जरी त्यांनी कधी स्वतःचा फायदा पहिला असेल तर त्यामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे...
    मला जेवढं माहित आहे... पवार मुख्यमंत्री असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास त्यांनी केला आहे...

  • @sonuannavaje1122
    @sonuannavaje1122 5 ปีที่แล้ว +2

    सलाम

  • @durgeshkalunkedmk7242
    @durgeshkalunkedmk7242 4 ปีที่แล้ว +1

    Jay Bharat

  • @rupeshlondhe8053
    @rupeshlondhe8053 6 ปีที่แล้ว +5

    1.27.13 this is most proud lines by sharad Pawar saheb with Raj saheb hats of you both khup abhiman vatla aaplya doghancha...... Jay Maharashtra

    • @ashokmaharnor1167
      @ashokmaharnor1167 2 ปีที่แล้ว

      J Raj Kumar. On; on; pinning go 6myymjm6m Lo ly"🌏k

    • @ashokshinde3588
      @ashokshinde3588 2 ปีที่แล้ว

      . ऊऊऊऊऊऊ. एऊऊ्ऊऊ््ऊऊ.............. ्..... ््््.. ््््््््ऊ्ऊ्ऊ्ऊऊऊऋ्ऋ्बो

  • @skgardenbazar23
    @skgardenbazar23 3 ปีที่แล้ว +3

    साहेब आपल्या स्मरणशक्तीला व अचूक संवाद शैलीला प्रणाम

  • @heaven9578
    @heaven9578 2 ปีที่แล้ว +1

    Thug life Raj Thackeray

  • @nitindeshmukh9409
    @nitindeshmukh9409 5 ปีที่แล้ว +4

    Raj Saheb...
    Ani ...
    Pawar Saheb....
    Great....Jabardast...

  • @vinayakgangal9924
    @vinayakgangal9924 6 ปีที่แล้ว +26

    Bahu asot sunder sampann ki mahan priy amucha ek Maharashtra desh ha ! 👌

  • @yogrock3046
    @yogrock3046 4 ปีที่แล้ว +14

    nice conversation ABP majha is great and true news

  • @shivsarthi19-02
    @shivsarthi19-02 3 หลายเดือนก่อน

    प्रश्न पण भारी होते राज साहेब❤

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 5 ปีที่แล้ว +3

    jay Maharashtra

  • @hanmantbarhale
    @hanmantbarhale 6 ปีที่แล้ว +6

    खरच या दोन्ही नेत्याकडूनच महाराष्ट्र राहू शकत

  • @SagarPatil1991
    @SagarPatil1991 6 ปีที่แล้ว +26

    प्रश्न हि तेच आणि उत्तरं हि तीच expected , एवढी वर्ष काय केलं यांनी आणि का नाही केलं ते फक्त राहून गेलं

  • @iamruchiee
    @iamruchiee 4 ปีที่แล้ว +1

    त्याच वेळीस तुम्ही आमचे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे ह्या आमंत्रित कराला हाव होत तेव्हा आता कुठं सूट झालं असत आम्हाला

  • @ark1913
    @ark1913 6 ปีที่แล้ว +113

    पहिला प्रश्न च भारी होता 😂

    • @apurvapatil1476
      @apurvapatil1476 5 ปีที่แล้ว +2

      Every political party is power hungry , otherwise what is the point of all this.

    • @ashokdixit8816
      @ashokdixit8816 3 ปีที่แล้ว

      @@apurvapatil1476 0

  • @jonsjail5501
    @jonsjail5501 5 ปีที่แล้ว +9

    Sharad pawar sir honest neta ....i salute pawar saheb

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 26 วันที่ผ่านมา

    Pawar saheb is a super politician of Mahabharata who know every need india i am thankful of pawar saheb and his knowledge and also thanks to dear Raj Thackeray whos idealogy for Maharashtra

  • @satishnilakh8462
    @satishnilakh8462 6 ปีที่แล้ว +5

    Only Saheb

  • @ark1913
    @ark1913 6 ปีที่แล้ว +639

    इथे सगळे राज ठाकरे यांचे कौतुक करताय.......... मग कुठे जाता एवढे सगळे जण निवडणुकीच्या वेळी?

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +54

      राज ठाकरेच कौतुक या साठी करताय, कारण की याच्या बोलण्यातुन मनोरंजन होत. म्हणुन भाषणाच्या वेळी आंम्ही राज ठाकरेच ऐकतो, कारण ऐकण्यात मजा येते. राज ठाकरेच भाषण मोदिंपेक्षा खूपच सुंदर असते. पण देशाच काम करण्यात नरेंद्र मोदी बाजी मारतात. म्हणुन भाषण मोदिंच ऐकत नसलो, तरी मतदान मात्र मोदिंनाच करतो. अर्थात आंम्ही, निवडणुकिच्या वेळी मतदान कक्षातच असतो.

    • @bobypinz786
      @bobypinz786 6 ปีที่แล้ว +30

      Vipul Degwekar हातात दिल काय करून दाखवण्यास जे दिल ते राज साहेबानी नाशिक मध्ये करून दाखवलं आणि आता मोदी काय विकास करतेत हे सगळ्यांना दिसतय

    • @vipuldegwekar2759
      @vipuldegwekar2759 6 ปีที่แล้ว +20

      Boby Pinz बरोबर बोलताय तुम्ही. म्हणुन नाशिक करांनि राजसाहेबांना एकदा नगरपालिकेवर यायची संधी दिली आणि नंतर त्यांची ती संधी काढुन ही घेतली. आणि मोदी जे काही करताय, त्याचे परिणाम असे आहेत, की लोक त्यांना डोक्यावर घेवुन नाचताय. अगदि त्रिपुरा, सारख्या राज्यात ही पंचविस वर्षाचा मार्क्सवाद उखडुन फ़ेकला जातो. नागालेंड आणि मेघालय मधे पण बि जे पि जिंकतेय याला कारणिभूत मोदिच नाही का? आता पर्यंत झालेली नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राइक सारखे धाडसी निर्णय करणारा प्रधान मंत्री पाहिला होता कुणि? आणि विदेश निती मुळे आज भारताच जे अग्रगण्य स्थान आहे ते कुणि केल? पवारांनि, राज साहेबांनि की मनमोहन सिंगांनि?

    • @harshalghodke7838
      @harshalghodke7838 6 ปีที่แล้ว +1

      Baray jata te

    • @bobypinz786
      @bobypinz786 6 ปีที่แล้ว +11

      Vipul Degwekar tya notbanditun 15 lakh milale ka tumhala??

  • @krishnadhale3849
    @krishnadhale3849 6 ปีที่แล้ว +4

    Nice saheb

  • @saikrishna.jagdish
    @saikrishna.jagdish 5 ปีที่แล้ว +1

    Nice constructive work Abp maza thank u

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 3 ปีที่แล้ว +1

    साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका गणपती बाप्पा मोरया कोरोना चा नाश करा भक्त तुम्हाला कधीच विसरत नाहीत आज अंगारकी संकष्टी तरी त्यांच्या संकटांचा नाश करा आणि खोट्या भक्तांला एकतर चांगली बुध्दी द्या नाहीतर त्यांची चांगलीच शिक्षा द्या सुख कर्ता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुर्वी प्रेम कृपा जयाची जय महाराष्ट्र

  • @user-od7rk2rr4c
    @user-od7rk2rr4c 6 ปีที่แล้ว +7

    aaplya aaplya soyichi mulakhat...

  • @harshal5464
    @harshal5464 4 ปีที่แล้ว +6

    Shahu Phule Ambedkarana sodun chaalnar naahi! Jai Bhim Jai Shivray

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 2 ปีที่แล้ว

    खुपच छान!काय घ्यायचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवावे. कोण आहात तुम्ही?काय निवेदन करताय!फक्त आणि फक्त वाईटच घटना. हे करू नका साहेब! मग धर्म सोडा.मग आम्ही तुम्हाला मतदान का करावं?

  • @sunilshinde8936
    @sunilshinde8936 2 ปีที่แล้ว +9

    एक राजकीय व सामाजीक दूरंगामी अनुभवी नेता शरद पवारसाहेब यांना सलाम व राज ठाकरे साहेंबाचे स्वागत.....🙏🙏

  • @deepakchavan37
    @deepakchavan37 6 ปีที่แล้ว +51

    राज साहेब आपण बरोबर बोलात गुजरात ला जाऊन काय ढोकळा खाणार का ? मराठी माणूस मेट्रोट्रेन होऊदेणार नाही
    जय महाराष्ट्र जय शिवराय... जय मनसे

  • @sujitgade124
    @sujitgade124 5 ปีที่แล้ว +8

    राज ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @ashokpatil2011
    @ashokpatil2011 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र . भानगडी आवणार माणुस . हा . शरद पवार .. १ मन आहे .

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 4 ปีที่แล้ว

    मी मोदीभक्त आहे परंतु मराठी भाषा नी दिग्गजांचा सहवास त्यांचे बोल मला आज ही भुलवतात माननिय शरद पवार हे मराठी अनुभवी नेते महाराष्ट्राचे लाडके वडीलधारी म्हणुन मला ते आवडतात परंतु अलिकडे काही वर्षापासुन ते उघड उघड ब्राह्मणांचा तिरस्कार करतात शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे ते दलितांना सांगतात मराठ्यांन समोर पवार हितचिंतक छ शिवाजी राजेंचा महाराष्ट्र सांगतात शाहु फुले महाराष्ट्र घडवत होते तेव्हा स्वातंत्र्य लढा प्रथम चालु करणारे समाज सुधारणा प्रथम आणणारे सेनेत बलिदान देत आलेले हजारो ब्राह्मण काय सागरगोट्या खेळत होते का ? योगदानात पवार साहेब नाठाळांच्या नादी लागुन भेदभाव करत आहेत त्यामुळे मराठी मनांत समाजात एकता येण कठीण असा प्रचंड दुखी समाज मोदींना जवळ करणारच

  • @amitdawande5277
    @amitdawande5277 6 ปีที่แล้ว +4

    Great