दादाभाऊ अभंग आपण भीमा कोरेगाव संवर्धन खातं उघडले असेल तर संपूर्ण समाजाला त्या त आपला वाटा टाकता येईल व आपल्या कायॉला बळ देखील येईल आपणास क्रांतिकारी जयभीम
दादाभाऊ अभंग तुम्हाला क्रांतिकारी सप्रेम जय भिम. ज्या दिवशी स्तंभाच्या केसचा निकाल असतो त्याच्या दोन तीन दिवस अगोदर आंबेडकरी समाजाला हाक द्या दादाभाऊ निकालाच्या दिवशी तुम्हाला बळ आणि समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज कोर्टासमोर उभा राहील. जय भिम.
खुप खुप छान साहेब आगांवर काटा येत आहे सलाम तूमच्या कामाला 👌 जय भिम समाजाचा सच्या समाजातील सेवक आवाज द्या मि तूमच्या सोभत आहे माझ्याकडे जितके होईल तेवढे प्रयत्न करतो साहेब
आयु दादा भाऊ अभंग आपले अतिउच्च दर्जाचे विचार आहेत आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू आपण ही आपली भुमी आहे सर्वांनी एकत्र येऊन साथ दिली पाहिजे तरच सुधारणा होईल असे मला वाटते जय भीम धन्यवाद
Max Maharashtra आपल्या माध्यमातून समोर आणलेलं हे विदारक सत्य खरोखरच दुर्लक्षित होतं. आभंग दादा आणि टिम आपण करत असलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. याला हातभार लावावा या हेतूने जे काही चांगलं करता येईल ते आम्ही समाज बांधव म्हणून आवश्य करूच.
Jay bhim dadabhau...kharokhar babasahebanche nistavan aahat.amgala aaj paryant bhima koregon jageche kay prakaran ahe he mahit navte te maharashta max mule kalale dadabhauncha contact number milala tr far bare hoil jenekarun tyanchyashi bolun tyana bhetun aamchya parine kay sahayog karnyacha prayatn karta yeil..
दादाभाऊ अभंग मानाचा जयभिम आणि तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या तुमच्या पत्नीला साष्टांग दंडवत आणि लोखंडे साहेबांच्या प्रयत्नांना जयभिम साहेब साहेब 1 जानेवारीला आपण स्टॉल लावा व प्रतेक व्यक्तीने एक रूपया आसे फलक लावले तर खूप आशी चांगली मदत आपल्या ह्या कार्यासाठी जमा होईल एक रूपया कमी आहे पण तोच जर सर्वाकंडून मिळालातर खूप छान मदत आपल्याला होईल
लढाई सत्यासाठी आहे, मी जो कोणी आहे तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे.भीमा कोरेगाव हे स्थान आम्हा बहुजनांसाठी ऊर्जेचे प्रेरणास्थान आहे.ते वाचवण्यासाठी मी माझ्या परीने आज रोजी ५०००/ पाच हजार रुपये धम्मदान म्हणून देण्याचे मान्य करतो. बी. टी.वानखेडे,चिखली.
श्री दादा साहेब अभंग व तसेच लोखडे साहेब व तसेच भिमा कोरेगाव येथील विजया स्तंभ या शौर भिमिच्या जमिनीबद्दल न्यायालयामधे जी आपण लढाई न्याय हक्काची व महाराच्या अस्मितेची लढाई लढत आहात त्या बद्दल प्रथम मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो व ही लढाई लढत असताना तुम्हाला चंगल यश येवो हिच बद्धचरणी प्रार्थना करतो आनी मी एक मोठा नसुन बाबा साहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहोत माझ्याकडून होइल तेवढा प्रचार व प्रसार करील जय विजया स्तंभ जय भीम जय बद्ध जय भारत
दादासाहेब तुमच्यासारखी लोक बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आहेत. समाजात चांगली लोक आहेत, त्यांना सोबत घेऊन लढूयात...समाजातील नेत्यांचे स्वतंत्र महत्व आहे. त्यांची ताकद वेगळी आहे आणि तिही समाजासाठी महत्वाची आहे. तुम्ही वेळोवेळी समाजाला आवाहन करत जा, समाज तुमच्यासोबत आहे.
मा. दादाभाऊ अभंग साहेब आपले आंबेडकरी रक्त आहे आपन खरे आंबेडकरी विचारांचे पाईक आहात आपले पुर्वज नागवंशीय महार गोविंद गणपत महार सिदनाक महार यांचे वंशज असल्याचा अभिमान आहे. जयभिम जयबुध्द जयमुलनिवासी जयसविधान 🙏🙏
अभंग साहेब याला म्हणतात भिमाच लेकरू नाही तर बाळासाहेब रामदास आठवले व, इतर सर्व नेते शुभेच्छा देतात शुभेच्छानी कधीच पोट भरत नाही करणी करून दाखवावी जय भीम साहेब साहेब
हाय कोर्टामध्ये बाबासाहेबांचे ऋण माणनाऱ्या वकीलानी दादा भाऊचे मागे ऊभे राहून सदर स्तंभाच्या जागेचा लढा पुढे रेटण्यास मदत केल्यास संपूर्ण बौद्ध समाज त्यांची सदैव आठवन ठेवेल...।।।जय भिम
दादाभाऊ अभंग तुमची भावना खूप निर्मळ वाटली.. बऱ्याच गोष्टी जनतेला आत्ता नव्याने समजू लागलेल्या आहेत, अशा चॅनेल च्या माध्यमातून त्याबद्दल धन्यवाद.. बाळासाहेब आंबेडकरांच्या कानी जरी आपण सदर बाब घातलेली असेल तरी बाळासाहेबांचं नेहमीच असं मत असतं की "आपण सगळेच बाबासाहेबांची लेकरं आहोत, साऱ्याच गोष्टी मी स्वतः करू शकत नाहीत कारण इतर कामांच्या व्यापात महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून अशा कामांची जबाबदारी जागरूक, जबाबदार लोकांनी घ्यायला हवी अशी नेहमीच बाळासाहेबांची धारणा असते." तद्वत तुम्हीं जे काम करताय ते योग्य दिशेने करताय ह्याची खात्री वाटल्यानेच तुमच्या कामात साहेबांनी कुठलीही दखल दिली नसावी,याची जाणीव असुद्या... जिथे गरज भासेल तिथे नक्कीच बाळासाहेब तुमच्या सोबत राहतील ही समाजाला आता खात्री आहे.. समाज तुमच्या मागे नक्कीच उभा राहील.. जय जिजाऊ,जय शिवराय.! जय ज्योती,जय मल्हार.!! जय लहुजी,जय बिरसा, जयभीम.!!!
दादा भाऊ अभंग सर तुमाला माझे दोन हात जोडुन जय भिम .भिमा कोरेगाव विजय ईसंतभ आहे,तो संदर्भात जे आकाऊंट नं आहे ते शेयर्स करा साहेब जे कोन देतील ते देतील साहेब सम्राट पेपरचा माध्यमातुन शेयर्स करा पाहुत सर ऐक पावुल आज टाका उदया चया पावलामधे हातिचे बळ मिळेल दादा भाऊ आभंग पुन्हा एकदा जय भिम सर 🌹🌹🌹👌☸️☸️☸️👌
अभंग साहेब तुमचया कार्याला आणि आपणास देखील कोटी कोटी जय जोहार आपलया सौभाग्यवती आदरनिय वहिनी साहेब यांना देखील मानाचा जय भीम जया वकीलाने 50000 रूपयाची फी मागीतली तया भीम दरोही वकीलाचा निषेध करतो आपणास आपलया कार्यास शुभेचछा जय भीम जय भीम जय भीम
आपलं हे काम ऐकून माझं मन भाराऊन गेलं आहे. तूमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे लढण्याचा विचार पाहून मला अभिमान वाटतो! आम्ही गोरगरीब आंबेडकरी जनता आपल्या सोबत आहोत.
खुप छान सर अप्रतिम आपले कार्य आपल्या कार्याला सलाम आहे सर आम्हाला अभिमान वाटतो आपन बाबा साहेबांचे मूल आहोत बाबा साहेबांनी आपल्यां साठि केल ते आपन विसरु नाही शकणार आणि आपली किती ही पिढ्या जल्मास आले तरी फेडू नाही शकणार आपन सर्वांना अभिमान आहे. आपले सर्व बहुजन समाज आपल्या बरोबर आहेत. आपन दलित नसून आता आपन बहुजन झालेला आहेत. सर्व बहुजन समाज आपल्या बरोबर आहेत. जय भीम _ नमो बुद्धाय🙏
तुमची बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जाणीव आदर्श ठेवलाय. U are great sir. आपलेच स्वारथी आहेत. तुम्ही खरे अनुयायी आहेत. जय भिम...सर तुमच्या सारखे समाज पूढे नेवू शकाल
मा. दादासाहेब अभंग, आपण कोणत्याही जयभिम नेत्यांचे सहकार्य न घेता निःस्वार्थ, निर्वीवाद भीमा कोरेगाव विजय स्तंभाचे जागेचे संरक्षण करिता लढत आहात. हे खुप मोठे काम आहे.आपल्या कार्याला प्रथम नमन. निळा जयभिम.🌹🙏🙏🙏.
अभंग साहेब तुम्ही 1 तारखेला तुमचा तुमचं व्यस्पिट ठेवा लोक समाज नकीच मदत करतील नेते मंडळींना सोडा आणि लोकांसोबत आपण आपले विचार सांगा समाज नकीच मदत करेल वाद नाही बाबासाहेब आंबेडकरचे खरे अनुयायी मदत करतील कारण हा इतिहास कुणालाही माहीत नव्हता ते समाजास समजू द्या नकीच मदत करतील तुमचे आभारी आहे जय भीम
🇮🇳 नमो बुद्धाय ! सविनय जयभीम ! भिमा कोरेगाव अस्मिता व अस्तित्वाचा पुरावा आहे . मा . अभंग साहेबांच्या न्यायालयीन लढ्याला यश नक्कीच लाभणार आहे . पुर्वजांचा स्वाभिमान , प्रामाणिकपणा , निष्ठा , शौर्य म्हणजे हा जयस्तंभ ! डॉ . भिमरावजी ( बाबासाहेब ) आंबेडकर विचारधारा आसमंतात गुंजत आहेत . मुक्त पत्रकार या नात्याने आपणांस माझा जाहिर पाठिंबा आहे . क्रांतीकारी जयभीम !
दादासाहेब अभंग आपण जे काम केलतं त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच पडतील तरी यापुढील कार्यासाठी मी आपल्या सोबत तन मंन धनांने उभा राहिन... ! जय भिंम जय सावित्री माई जय रमाई ... !
सर, सप्रेम जय भीम. खरंच दादाभाऊ अभंग हे समाजाला लाभलेले एक अमूल्य असे मानव आहेत. त्यांनी जो जागेचा इतिहास सांगितला तो खूपच महत्वाचा आणि समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. दादाभाऊंनी आपले बँक अकाउंट नं. जाहीर करावे. आम्ही आमच्या परिस्थिती नुसार नक्कीच धम्मदान देऊन ऐतिहासिक अशा कार्याला हातभार लावून, खारीचा वाटा उचलू.
आभंग साहेब ग्रेट!!एक महान कार्य तुम्ही करत आहात लाखो सलाम तुमच्या या महान कार्याला!!डॉ. बाबासाहेबांचा आशिर्वाद नक्की राहील!!!विजयाचे शिल्पकार तुम्ही च ठरणार!!राजकारण्यांना त्यांच घाणेरड राजकारण करूद्या!!
दादाभाऊ अभंग साहेब आपण फार निस्वार्थपणे काम करत त्याबद्दल अभिनंदन...महार समाज आपला सदैव ऋणी राहील... परंतु सर्व महार समाजाने पैशाची मदत केली पाहिजे त्यासाठी समाजापर्यंत माहिती प्रसारित झाली पाहिजे.
दादाभाऊ निकम यांचे या कठिण कामा बद्दल अभिनंदन.या कामा बद्दल एक मंडळ करून त्या मार्फत समाजास आवाहन केले तर आर्थिक मदत होईल.समाजात खुप सैनिक आहेत त्यांना योग्य सेनापतीची गरज आहे.सम्राट सारख्या वर्तमान पत्रातुन समाजास माहिती ध्यावी.समाज आपला विचारी होत आहे.समाज नक्कीच मदत करिन.ज्या आपल्या संघटना आहेत त्यांना या कामाबद्दल समाजास आवाहन करण्यास प्रव्रुत्त करावे.धन्यवाद
भला पण माहार असल्याचा फार फार अभीमान आहें . बाबासाहेबबानी आम्हाला बौध्द बणवीलें त्यामुळेच मी बौध्द म्हणुन जगतो आहे. तरी माहार शौर्याचा , वीजयीदीणांचा जीवापाड अभीमान आहे .
तुमच्या कामाला सलाम अभंग साहेब साहेब खरेखुरे लढवाई तुम्ही अहात तुमचे नाव अजरामर राहील यात काही शंका नाही साहेब तुम्ही बॅंक अकाऊट नंबर शेअर करा भीम जनता नक्कीच मदत करेल फक्त लोकांना तुम्ही जे काम करतात ते लोकांना कलू द्यायला हवे
या व्हिडिओ च्या माध्यमातून खरी परीस्थिती समोर आली. बर्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही. . समाज नक्की मदत करेन. स्तंभाजवळ आपली वेगळी दान पेटी ठेवा. व व्हिडीओ मध्ये फोन पे किंवा अकाउंट नबर द्या. आपल्या कार्यास नतमस्तक जयभीम. 🙏🙏🙏
दादाभाऊ अभंग तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्या कामास मानाचा जयभीम 1जानेवारीला भिमाकोरेगांव येथे जागेच्या नयालिन लढाई करीता दानपेटी ठेवा नक्कीच समाज मदत केल्या शिवाय राहणार नाही मी भीमाकोरेगांवयेथे तुमची भेट घेईल
आपल्यासारखे लोक जिवंत आहेत म्हणून ही चळवळ जिवंत आहे.... आपल्या कार्याला सलाम साहेब.... जय भीम
दादाभाऊ अभंग आपण भीमा कोरेगाव संवर्धन खातं उघडले असेल तर संपूर्ण समाजाला त्या त आपला वाटा टाकता येईल व आपल्या कायॉला बळ देखील येईल आपणास क्रांतिकारी जयभीम
आद.अभंग सर, आपण बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आहात.जयभीम
दादाभाऊ अभंग तुम्हाला क्रांतिकारी सप्रेम जय भिम. ज्या दिवशी स्तंभाच्या केसचा निकाल असतो त्याच्या दोन तीन दिवस अगोदर आंबेडकरी समाजाला हाक द्या दादाभाऊ निकालाच्या दिवशी तुम्हाला बळ आणि समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी समाज कोर्टासमोर उभा राहील. जय भिम.
दादासाहेब अभंग साहेब आपल्या निस्वार्थ व समाजसेवेच्या कार्याला निळा सलाम. आपल्या कार्याचा आम्हास अभिमान वाटतो. जयभिम!
तुमच्या कार्याला सलाम... दलित समाज नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील...🙏🙏🙏💙
खुप खुप छान साहेब आगांवर काटा येत आहे
सलाम तूमच्या कामाला 👌 जय भिम समाजाचा सच्या समाजातील सेवक आवाज द्या मि तूमच्या सोभत आहे माझ्याकडे जितके होईल तेवढे प्रयत्न करतो साहेब
खूपच छान कार्य साहेब खरोखरच तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचारावर चालून एकनिष्ठ काम करत आहे सलाम तुमच्या कार्याला जयभीम जय महार
आयु दादा भाऊ अभंग आपले अतिउच्च दर्जाचे विचार आहेत आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू आपण ही आपली भुमी आहे सर्वांनी एकत्र येऊन साथ दिली पाहिजे तरच सुधारणा होईल असे मला वाटते जय भीम धन्यवाद
आम्हाला तुमच्या वर गर्व आहे सर
Max Maharashtra आपल्या माध्यमातून समोर आणलेलं हे विदारक सत्य खरोखरच दुर्लक्षित होतं.
आभंग दादा आणि टिम आपण करत असलेलं कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. याला हातभार लावावा या हेतूने जे काही चांगलं करता येईल ते आम्ही समाज बांधव म्हणून आवश्य करूच.
बहुत बहुत अच्छे विचार
बापरे सर तुमची मेहनत बघुन आम्हाला गर्व वाटतो. संघटनेने मदतीसाठी बँकेचे अकाउंट नबर ठेवावे.
Max maharashtra चे आभार एक ऐतिहासिक मुद्दा तुम्ही जनतेसमोर आणलाय,सर्व समाजान यात सहभाग घेऊन आभंग साहेबांना मदत करावी!!
Nice sir, mi तुम्हाला व तुमच्या कार्याला सलाम करतो आणि तुमचे आभार मानतो,हा पूर्ण आंबेडकरी समाज तुमच्या सोबत आहे.
जय भीम
Jay bhim dadabhau...kharokhar babasahebanche nistavan aahat.amgala aaj paryant bhima koregon jageche kay prakaran ahe he mahit navte te maharashta max mule kalale dadabhauncha contact number milala tr far bare hoil jenekarun tyanchyashi bolun tyana bhetun aamchya parine kay sahayog karnyacha prayatn karta yeil..
Sir address pathava madtich a hat pudhe karit ahe
जय भिम सर तूमचे सर्व बहूजन वंचित समाज कडून हार्दिक स्वागत
Dada mi mazya parine madat Karin plz number & A/C.num...
Ithe wanchit kadun me kaahi apeksha karat naahi Karan .dada saheb abhang he Prakash ambedakar Kade pan madat maangaayala gele hote pan yaane tya ver chuppi sadhali.
अभंग साहेब तुम्ही खुप मोठे काम करत आहेत संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे ❤❤
दादाभाऊ आभंग खरच आपल्या प्रयत्नाला मानाचा जय भिम समस्त महार समाज आपला सदैव ऋणी राहील
दादाभाऊ अभंग मानाचा जयभिम आणि तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या तुमच्या पत्नीला साष्टांग दंडवत आणि लोखंडे साहेबांच्या प्रयत्नांना जयभिम साहेब साहेब 1 जानेवारीला आपण स्टॉल लावा व प्रतेक व्यक्तीने एक रूपया आसे फलक लावले तर खूप आशी चांगली मदत आपल्या ह्या कार्यासाठी जमा होईल एक रूपया कमी आहे पण तोच जर सर्वाकंडून मिळालातर खूप छान मदत आपल्याला होईल
लढाई सत्यासाठी आहे, मी जो कोणी आहे तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे.भीमा कोरेगाव हे स्थान आम्हा बहुजनांसाठी ऊर्जेचे प्रेरणास्थान आहे.ते वाचवण्यासाठी मी माझ्या परीने आज रोजी ५०००/ पाच हजार रुपये धम्मदान म्हणून देण्याचे मान्य करतो.
बी. टी.वानखेडे,चिखली.
दादासाहेब अभंग आपण बाबासाहेबांचे खरे वारसदार आहे आपल्या कार्याला सलाम आहे आजपर्यन्त याबाबत आह्माला काहिही माहिती नवती समाज नक्कीच आपल्याला मदत करेल
सर हे आज पर्यन्त समाजाला माहीत नव्हते हां इतिहास तूमच्या कामाला सलाम
जयभीम अंभगे साहेब...
तुम्ही एकटे नाहीत तर वेळ आली तर संपूर्ण समाज हा तन मन धनाने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.
खूप छान काम करत आहेत सर. जय शिवराय.
श्री दादा साहेब अभंग व तसेच लोखडे साहेब व तसेच भिमा कोरेगाव येथील विजया स्तंभ या शौर भिमिच्या जमिनीबद्दल न्यायालयामधे जी आपण लढाई न्याय हक्काची व महाराच्या अस्मितेची लढाई लढत आहात त्या बद्दल प्रथम मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो व ही लढाई लढत असताना तुम्हाला चंगल यश येवो हिच बद्धचरणी प्रार्थना करतो आनी मी एक मोठा नसुन बाबा साहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहोत माझ्याकडून होइल तेवढा प्रचार व प्रसार करील
जय विजया स्तंभ
जय भीम
जय बद्ध
जय भारत
दादासाहेब तुमच्यासारखी लोक बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आहेत. समाजात चांगली लोक आहेत, त्यांना सोबत घेऊन लढूयात...समाजातील नेत्यांचे स्वतंत्र महत्व आहे. त्यांची ताकद वेगळी आहे आणि तिही समाजासाठी महत्वाची आहे. तुम्ही वेळोवेळी समाजाला आवाहन करत जा, समाज तुमच्यासोबत आहे.
मा. दादाभाऊ अभंग साहेब आपले आंबेडकरी रक्त आहे आपन खरे आंबेडकरी विचारांचे पाईक आहात आपले पुर्वज नागवंशीय महार गोविंद गणपत महार सिदनाक महार यांचे वंशज असल्याचा अभिमान आहे. जयभिम जयबुध्द जयमुलनिवासी जयसविधान 🙏🙏
दादाभाऊ अभंग साहेब तुमच कार्य खुप महान आहे जनजागृती नक्की होईल सगला समाज तुमच्या पाठिशी उभा राहिल हे नक्की
जय भीम जय संविधान आयुष्य लाभो हीच शौर्य दिनानिमित्त शुभेच्छा ...
सर जी हम आपके साथ हैं जितना हम लोगों से आपको मदद मिल सकते हैं उतना हम आप को मदद की जाएगी और आपके काम को बहुत-बहुत सलून ग्रेट वर्क क्रांतिकारी जय भीम
आपण खूप खऱ्या व वस्तुनिष्ट गोष्टी सांगितल्या बद्दल धन्यवाद.खोट्या गोष्टी सांगून जातीय तेढ व दंगली माजवणाऱ्या पुढाऱ्यांचे पितळ उघडे पडले.
अभंग साहेब याला म्हणतात भिमाच लेकरू नाही तर बाळासाहेब रामदास आठवले व, इतर सर्व नेते शुभेच्छा देतात शुभेच्छानी कधीच पोट भरत नाही करणी करून दाखवावी जय भीम साहेब साहेब
समाजासाठी हया वास्तूचे सवरक्षणासाठी खरंच साहेब आपण न्यायालयीन लढाई लढता म्हणुन खरे वारसदार आपणच आहात समाज तुमच्या पाठीशी राहील जयभीम
अभंग साहेब खरंच तूम्ही खूप मोठी कामगिरी करत आहात तुमच्या कार्याला सलाम जय भिम 🙏 जय संविधान जय भिमाकोरेगाव 🙏🙏🙏🙏
हाय कोर्टामध्ये बाबासाहेबांचे ऋण माणनाऱ्या वकीलानी दादा भाऊचे मागे ऊभे राहून सदर स्तंभाच्या जागेचा लढा पुढे रेटण्यास मदत केल्यास संपूर्ण बौद्ध समाज त्यांची सदैव आठवन ठेवेल...।।।जय भिम
,,जो झठतो तोच खरा बाबासाहेबाचा खरा कार्य कर्ता,जय भिम
दादाभाऊ अभंग तुमची भावना खूप निर्मळ वाटली..
बऱ्याच गोष्टी जनतेला आत्ता नव्याने समजू लागलेल्या आहेत, अशा चॅनेल च्या माध्यमातून त्याबद्दल धन्यवाद..
बाळासाहेब आंबेडकरांच्या कानी जरी आपण सदर बाब घातलेली असेल तरी बाळासाहेबांचं नेहमीच असं मत असतं की "आपण सगळेच बाबासाहेबांची लेकरं आहोत, साऱ्याच गोष्टी मी स्वतः करू शकत नाहीत कारण इतर कामांच्या व्यापात महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून अशा कामांची जबाबदारी जागरूक, जबाबदार लोकांनी घ्यायला हवी अशी नेहमीच बाळासाहेबांची धारणा असते." तद्वत तुम्हीं जे काम करताय ते योग्य दिशेने करताय ह्याची खात्री वाटल्यानेच तुमच्या कामात साहेबांनी कुठलीही दखल दिली नसावी,याची जाणीव असुद्या...
जिथे गरज भासेल तिथे नक्कीच बाळासाहेब तुमच्या सोबत राहतील ही समाजाला आता खात्री आहे..
समाज तुमच्या मागे नक्कीच उभा राहील..
जय जिजाऊ,जय शिवराय.!
जय ज्योती,जय मल्हार.!!
जय लहुजी,जय बिरसा, जयभीम.!!!
विजय आपलाच आहे साहेब . जय भीम जय भारत.
अभंगेसर जयभीम. तुमच्या महान कार्यास सलाम🙏🙏🙏
दादा भाऊ अभंग सर तुमाला माझे दोन हात जोडुन जय भिम .भिमा कोरेगाव विजय ईसंतभ आहे,तो संदर्भात जे आकाऊंट नं आहे ते शेयर्स करा साहेब जे कोन देतील ते देतील साहेब सम्राट पेपरचा माध्यमातुन शेयर्स करा पाहुत सर ऐक पावुल आज टाका उदया चया पावलामधे हातिचे बळ मिळेल दादा भाऊ आभंग पुन्हा एकदा जय भिम सर 🌹🌹🌹👌☸️☸️☸️👌
सर आपन ऐव्हढे माहन कार्य करीत आहत हे ऐकल्यावर समजले आपल्या कार्याला खुप खुप शुभेच्छा,🌹🌹🌹🙏🙏🌹 जयभीम.
Koti Koti heartily Shalut to Abhangsaheb
आभंगे साहेब तुमही फार विदवान आहात.तुमचया या महान कारयाला केाेटी काेटी परनाम मानाचा जयभीम
अभंग साहेब तुमचया कार्याला आणि आपणास देखील कोटी कोटी जय जोहार
आपलया सौभाग्यवती आदरनिय वहिनी साहेब यांना देखील मानाचा जय भीम
जया वकीलाने 50000 रूपयाची फी मागीतली तया भीम दरोही वकीलाचा निषेध करतो आपणास आपलया कार्यास शुभेचछा
जय भीम जय भीम जय भीम
दादाभाऊ अभंग साहेब, आपले खुप खुप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
दादासाहेब अभंग साहेब आपल्या कार्याला मनःपूर्वक धन्यवाद, अभर आणि सलाम ,
आपलं हे काम ऐकून माझं मन भाराऊन गेलं आहे. तूमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे लढण्याचा विचार पाहून मला अभिमान वाटतो!
आम्ही गोरगरीब आंबेडकरी जनता आपल्या सोबत आहोत.
खुप छान सर अप्रतिम आपले कार्य आपल्या कार्याला सलाम आहे सर आम्हाला अभिमान वाटतो आपन बाबा साहेबांचे मूल आहोत बाबा साहेबांनी आपल्यां साठि केल ते आपन विसरु नाही शकणार आणि आपली किती ही पिढ्या जल्मास आले तरी फेडू नाही शकणार आपन सर्वांना अभिमान आहे.
आपले सर्व बहुजन समाज आपल्या बरोबर आहेत.
आपन दलित नसून आता आपन बहुजन झालेला आहेत. सर्व बहुजन समाज आपल्या बरोबर आहेत.
जय भीम _ नमो बुद्धाय🙏
तुमची बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जाणीव आदर्श ठेवलाय. U are great sir.
आपलेच स्वारथी आहेत.
तुम्ही खरे अनुयायी आहेत.
जय भिम...सर
तुमच्या सारखे समाज पूढे नेवू शकाल
मा. दादासाहेब अभंग, आपण कोणत्याही जयभिम नेत्यांचे सहकार्य न घेता निःस्वार्थ, निर्वीवाद भीमा कोरेगाव विजय स्तंभाचे जागेचे संरक्षण करिता लढत आहात. हे खुप मोठे काम आहे.आपल्या कार्याला प्रथम नमन. निळा जयभिम.🌹🙏🙏🙏.
अभंग साहेब तुम्ही 1 तारखेला तुमचा तुमचं व्यस्पिट ठेवा लोक समाज नकीच मदत करतील नेते मंडळींना सोडा आणि लोकांसोबत आपण आपले विचार सांगा समाज नकीच मदत करेल वाद नाही बाबासाहेब आंबेडकरचे खरे अनुयायी मदत करतील कारण हा इतिहास कुणालाही माहीत नव्हता ते समाजास समजू द्या नकीच मदत करतील तुमचे आभारी आहे जय भीम
धन्यवाद अभंग साहेब समाजासाठी खूप चांगले काम करत आहात. आम्ही आर्थिक मदत करण्यास तयार आहे. आपल्या पुढच्या लढ्यासाठी शुभेच्छा
🇮🇳 नमो बुद्धाय !
सविनय जयभीम !
भिमा कोरेगाव अस्मिता व अस्तित्वाचा पुरावा आहे . मा . अभंग साहेबांच्या न्यायालयीन लढ्याला यश नक्कीच लाभणार आहे . पुर्वजांचा स्वाभिमान , प्रामाणिकपणा , निष्ठा , शौर्य म्हणजे हा जयस्तंभ ! डॉ . भिमरावजी ( बाबासाहेब ) आंबेडकर विचारधारा आसमंतात गुंजत आहेत . मुक्त पत्रकार या नात्याने आपणांस माझा जाहिर पाठिंबा आहे . क्रांतीकारी जयभीम !
दादा भाऊ आपनास मनापासुन जयभीम !!!!!
जय भिम निष्ठावंत कार्यकर्ते
बाबासाहेबांचे खरे वारसदार तुम्ही आहात अभंग साहेब क्रांतिकारी जय भिम
अभंग साहेब तुम्ही खरे बाबा साहेब वारसदार आहेत जय भिम
आंबेडकरी समाजाने त्यांच्या पाठाशी राहून त्यांना मदत करावी आणि लढा लढण्यासाठी हार्दिक मदत करावी जय भीम नमो बुद्धाय
तुमच्या कार्याला सलाम..!🙏
दादासाहेब अभंग आपण जे काम केलतं
त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच
पडतील तरी यापुढील कार्यासाठी मी आपल्या
सोबत तन मंन धनांने उभा राहिन... !
जय भिंम जय सावित्री माई जय रमाई ... !
Milind kamble Jay bhim khali apla phone no Libya
दादासाहेब अभंग रांंमदास लोखंडे व सर्व समीतीस मानाचा जयभीम,आपण भीमा कोरेगाव स्तंभाचे ब्यांक आकाउंट नंबरकळवा आम्ही मदत करु व इतरांनाही सांगु ,
दादासाहेब खरोखर तुम्हाला जय भिम खूप छान काम आहे तुम्हचे
तुमच हे कार्य भीमा कोरेगाव च्या विजय स्तंभा येवढीच लोकांच्या लक्ष्यात राहील,
दाादाभाऊ आपल्या न्याायाल्यीन लढाईला आमचा पाठििंबा आहे.
Abhang dada Support 2 ur legal battle of Bhima koregaon land dispute...NUF India
सर, सप्रेम जय भीम. खरंच दादाभाऊ अभंग हे समाजाला लाभलेले एक अमूल्य असे मानव आहेत. त्यांनी जो जागेचा इतिहास सांगितला तो खूपच महत्वाचा आणि समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. दादाभाऊंनी आपले बँक अकाउंट नं. जाहीर करावे. आम्ही आमच्या परिस्थिती नुसार नक्कीच धम्मदान देऊन ऐतिहासिक अशा कार्याला हातभार लावून, खारीचा वाटा उचलू.
भीमा कोरेगाव शोरया विजय स्थंभ जमिनीचा वाद हा न्यायालयात आहे त्यावर बहुजन समाजातील प्रख्यात वकील यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली पाहिजे. 🙏🙏
आभंग साहेब ग्रेट!!एक महान कार्य तुम्ही करत आहात लाखो सलाम तुमच्या या महान कार्याला!!डॉ. बाबासाहेबांचा आशिर्वाद नक्की राहील!!!विजयाचे शिल्पकार तुम्ही च ठरणार!!राजकारण्यांना त्यांच घाणेरड राजकारण करूद्या!!
या लढ्या साठी आर्थिक मदत करता यावी म्हणून अभंग साहेबांचा नं. हवा आहे..🙏🏻
*एखादा बाप कसा आपल्या घराचे संरक्षण करतो आणि आपल्या मुलांना त्याचा थांगपत्ता देखील लागू देत नाही तसेच दादाभाऊ अभंग विजय स्तंभाचे संरक्षण करत आहे*
खरच तुमच्या कार्याला सलाम सर 🙏🙏💙
दादासाहेब मी एक रिक्षाचालक आहे
साहेब तुम्ही जे काम करता ते खूप कैतुहसप्त आहे
मी तुम्हाला माझीवयक्तिक मदत करेल
वाह, अगदी नि:स्वार्थ भावनेचा महामानवच! 🙏🙏🙏🙏👍
नमोबुध्दाय ! जय भीम! जय भारत! जय संविधान! अभंग साहेब, आपली लढाई अभंग आहे. अभंग राहणार आहे. आपणास कोणीच हरवू शकणार नाही!
दादाभाऊ अभंग साहेब आपण फार निस्वार्थपणे काम करत त्याबद्दल अभिनंदन...महार समाज आपला सदैव ऋणी राहील... परंतु सर्व महार समाजाने पैशाची मदत केली पाहिजे त्यासाठी समाजापर्यंत माहिती प्रसारित झाली पाहिजे.
Great Job,Salute to you Social work,आपलया कामासठी समाज/भावी पिढी ॠणी राहील...क्रांतीकारी जय भिम...
Great Abhang sir
We are proud of you sir and my all panthers Buddha bless you always jay bhim we are always with you sir
Great sir. तुमचा काम खूप महान आहे.
तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा. जय भीम.
Great work 👌💐👍Jai Bhim
500 शुरविरांचा वारसदार.. अंभग साहेब
जय भीम
दादाभाऊ निकम यांचे या कठिण कामा बद्दल अभिनंदन.या कामा बद्दल एक मंडळ करून त्या मार्फत समाजास आवाहन केले तर आर्थिक मदत होईल.समाजात खुप सैनिक आहेत त्यांना योग्य सेनापतीची गरज आहे.सम्राट सारख्या वर्तमान पत्रातुन समाजास माहिती ध्यावी.समाज आपला विचारी होत आहे.समाज नक्कीच मदत करिन.ज्या आपल्या संघटना आहेत त्यांना या कामाबद्दल समाजास आवाहन करण्यास प्रव्रुत्त करावे.धन्यवाद
Great
धन्यवाद, अभंग साहेब आणि जे तुमच्या सोबत सहकार्य करिता आहेत.
Good Abhang saheb
जय भीम
We are with you sir..
भला पण माहार असल्याचा फार फार अभीमान आहें . बाबासाहेबबानी आम्हाला बौध्द बणवीलें त्यामुळेच मी बौध्द म्हणुन जगतो आहे. तरी माहार शौर्याचा , वीजयीदीणांचा जीवापाड अभीमान आहे .
सन्मानिय दादा साहेब अभंग आपणास मानाचा सॅलुट. 🙏🙏💐💐
जय भीम साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकर याना प्लज भेटा तुम्हाला नकी मदत करतील
दादासाहेब अभंग साहेब आपणास ग्रेट सॅल्युट... जय भिम
सगळ्या समाजाचे लोक लढले होते तर मग हे म्हणतात 500 लोक आमचे लढले... रोहन माळवदकर यांनी खरा इतिहास लोकांना सांगितला आहे...
तुमच्या कामाला सलाम अभंग साहेब साहेब खरेखुरे लढवाई तुम्ही अहात
तुमचे नाव अजरामर राहील यात काही शंका नाही
साहेब तुम्ही बॅंक अकाऊट नंबर शेअर करा भीम जनता नक्कीच मदत करेल
फक्त लोकांना तुम्ही जे काम करतात ते लोकांना कलू द्यायला हवे
Great job sir......we proud of you.....💙💙💙
दादाभाऊ अभंग सरांचे कार्य मोलाचे आहे. आभार सरांचे
जयभिम
या व्हिडिओ च्या माध्यमातून खरी परीस्थिती समोर आली. बर्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही. . समाज नक्की मदत करेन. स्तंभाजवळ आपली वेगळी दान पेटी ठेवा. व व्हिडीओ मध्ये फोन पे किंवा अकाउंट नबर द्या.
आपल्या कार्यास नतमस्तक जयभीम. 🙏🙏🙏
Thank you very much sir great work.
आम्हाला ए जजमेंट भेटेल का? आमचा असाच मेट्रो चालू आहे पाथर्डी तालुका
धन्यवाद साहेब,,,जय लहुजी, ,,जय भीम,,,जय महाराष्ट्र,,
Thank you sir khup chan kam krit aahat aabhinandnsir jaybhim
Dadasaheb आपण हाती घेतलेले काम व पार पाडत असलेली भूमिका खरे भीमसैनिक व बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहात.
Welcome sir
दादाभाऊ अभंग तुमचा अभिमान आहे।
तुमचा अकाउंट नंबर पाठवा।
दादाभाऊ अभंग तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्या कामास मानाचा जयभीम 1जानेवारीला भिमाकोरेगांव येथे जागेच्या नयालिन लढाई करीता दानपेटी ठेवा नक्कीच समाज मदत केल्या शिवाय राहणार नाही मी भीमाकोरेगांवयेथे तुमची भेट घेईल
आदरणीय अभंगे साहेबाना मानाचि जय भिम ..आपण खरे बाबाचे अनुयायी वाटता ...हीच बाबाची देन आहे