॥पुणे धायरी रायकर मळा ॥आयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रम ॥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- ॥पुणे धायरी रायकर मळा ॥आयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रम ॥ आज तब्बल 500 वर्षाची प्रतीशा संपली . सर्वाच्या मनातील ईच्छा आज पुर्ण झाली . आयोध्येतील भव्य दिव्य श्री राम मंदिरात आज प्रभु श्री राम विधीवत विराजमान झाले . आयोध्येसह संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष करत सर्व देशवासियानी आजचा हा ऐतिहासिक दिवस साजरा केला .
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे बांधन्यात येत आसलेल्या नविन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्री रामांची बाल स्वारूपातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होता आहे . अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली असून प्रभु श्री राम खऱ्या अर्थानी अयोध्योत विराजमान होत आहेत . देशभरात अंनद आणि उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा ऐकदा दिवाळी साजरी करत आहे .
॥जय श्री राम ॥ जय श्री राम ॥ जय श्री राम ॥जय श्री राम ॥जय श्री राम ॥जय श्री राम ॥जय श्री राम ॥जय श्री राम ॥जय श्री राम ॥ जय श्री राम ॥जय श्री राम ॥
#श्री
#राम
#रामभजन
#ramcharan
#rammandirayodhya
#ayushgade
!! जय श्रीराम जय श्रीराम!!