खुप छान.... 👌👍❤️🚩🚩🚩🚩❤️🙏 १९७० घ्या दशकात आणि त्यापुर्वी गावोगावी दररोज रात्रीच्या वेळी असे भजन करण्याची रित चालत असावी. आमचे आजोबा एकतारी आणि चिपळ्या घेऊन भजनं गायचे. त्यांना साथ देणारे खंजीरी, म्रदंग, टाळ हाती घेवून इतर भजनी मंडळ असायचे, हे सर्वजण एकत्र येऊन मनोभावे भजन करताना असे तल्लीन आणि मग्न व्हायचे. ❤️ आम्ही लहान बालक ते ऐकत कधी झोपी जायचं ते कळत नसायचं. हे सर्व आता लोप पावत चालले आहे याची फार खंत वाटते. खरोखर गत काळातील आठवणी मनाला हुरहूर लावून जातात. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी... त्या काळातील सर्व माणसं अत्यंत गरीबीत जिवन जगत असत, हे मान्य असले तरी आज त्यांच्या एवढा समाधानी असणारा मानुस दुर्मिळपणेच दिसून येईल. आज मितीस शेकडो मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत पण त्या भजनातील आनंदाची सर आता कशाशी होईल होईल का? असा प्रश्न पडतो. आज जे भजनी मंडळ ही कला जोपासत आली आहेत, त्यांचे मनापासून कौतुकासह आभार, ही परंपरा भविष्यातही अशीच अखंडपणे चालत राहो ही सदिच्छा.🙏
🙏बुवा संभाजी कोळी माऊली 🙏 यांचा आवाज फार अप्रतिम आहे. त्यांच्या टीममधील सर्वच गायकांचा आवाज उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्या विषयी फार बोलण्याची आवशकता नाही. अभंग, गवळण, पदे ई. त्यांच्याकडून गायले जाते त्या भावविश्वात जाऊन ते गातात. त्यांचे मानसिक भाव, संतानी रचलेल्या अभंगा मधील भावविश्वासी तादात्म्य होतात. त्याच्या सोबतीस असणारी सर्व मंडळी उच्च दर्जाचे गायन करतात. 🌹जय श्रीराम 🌹
एक तारी भजन कला आपण जपत आहेत ही कला लोप पावत आहे महाराष्ट्राचला आपला अभिमान आहे आणि खोकला वगैरे काही नाही जो वरच्या स्वरात गातो त्याला माहित असते काळजी करण्याचे कारण नाही
छान आवाज सुंदर केखतारी भजन मला फार आवडले संभाजी कोळी धन्यवाद. शुभ रात्री.
koti koti dhanyavaad dada khup god avajat bhajan gayal
माणिक सोनवणे छान भजन मला फार आवडले आशेच भजन गात राहा संभाजी कोळी साहेब धन वाद.
माणिक सोनवणे छान भजन मला फार आवडले. संभाजी कोळी महाराज छान आवाज.
Khup Shan ektari Bhajan sambhaji Maharaj gret awaj
माणिक सोनवणे छान भजन संभाजी कोळी मला आवडले आवाज छान.
मी.नामदेव.डीगे.खुपछानभजनखप..आवडले..धनयवाद
Mast maharaj,🙏🙏🚩🚩
खूपच सुंदर गौळण
एकच नंबर गायन
१ नम्बर दादा
माझा आधार
Nice आवाज 👌👌👌
खुप छान.... 👌👍❤️🚩🚩🚩🚩❤️🙏
१९७० घ्या दशकात आणि त्यापुर्वी गावोगावी दररोज रात्रीच्या वेळी असे भजन करण्याची रित चालत असावी.
आमचे आजोबा एकतारी आणि चिपळ्या घेऊन भजनं गायचे. त्यांना साथ देणारे खंजीरी, म्रदंग, टाळ हाती घेवून इतर भजनी मंडळ असायचे, हे सर्वजण एकत्र येऊन मनोभावे भजन करताना असे तल्लीन आणि मग्न व्हायचे. ❤️ आम्ही लहान बालक ते ऐकत कधी झोपी जायचं ते कळत नसायचं. हे सर्व आता लोप पावत चालले आहे याची फार खंत वाटते. खरोखर गत काळातील आठवणी मनाला हुरहूर लावून जातात.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
त्या काळातील सर्व माणसं अत्यंत गरीबीत जिवन जगत असत, हे मान्य असले तरी आज त्यांच्या एवढा समाधानी असणारा मानुस दुर्मिळपणेच दिसून येईल.
आज मितीस शेकडो मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत पण त्या भजनातील आनंदाची सर आता कशाशी होईल होईल का? असा प्रश्न पडतो.
आज जे भजनी मंडळ ही कला जोपासत आली आहेत, त्यांचे मनापासून कौतुकासह आभार, ही परंपरा भविष्यातही अशीच अखंडपणे चालत राहो ही सदिच्छा.🙏
खुप खुप धन्यवाद माऊली
Nice bhajan
राम कृष्ण हरी
माणिक सोनवणे छान आवाज संभाजी कोळी हे भजन मला आवडले. धन्यवाद.
🙏बुवा संभाजी कोळी माऊली 🙏
यांचा आवाज फार अप्रतिम आहे. त्यांच्या टीममधील सर्वच गायकांचा आवाज उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्या विषयी फार बोलण्याची आवशकता नाही. अभंग, गवळण, पदे ई. त्यांच्याकडून गायले जाते त्या भावविश्वात जाऊन ते गातात. त्यांचे मानसिक भाव, संतानी रचलेल्या अभंगा मधील भावविश्वासी तादात्म्य होतात. त्याच्या सोबतीस असणारी सर्व मंडळी उच्च दर्जाचे गायन करतात.
🌹जय श्रीराम 🌹
धन्यवाद माऊली
🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩
राम कुष्ण हरी
🙏🏼🌹 जय सिताराम 🌹🙏🏼
संभाजी महाराज एकच नंबर 👌🏻👌🏻🌹
🙏🙏 Ram krushn hari 🙏🙏🌺🌸🌷🌹🌺🌸💐
Very good
जय सिताराम
Nice
🙏🙏 good
संभाजी महाराज चे अजून नवीन भजन आयकाला मिडाले तर कृपा होईल दादा
Hi Amol kamble
आवाजला तोड नाही
Anil gadekar Jambhli Phythan Smbhajingar. Ok
एक तारी भजन कला आपण जपत आहेत ही कला लोप पावत आहे महाराष्ट्राचला आपला अभिमान आहे आणि खोकला वगैरे काही नाही जो वरच्या स्वरात गातो त्याला माहित असते काळजी करण्याचे कारण नाही
धन्यवाद माउली
चोटे मावली साईराम कधी कौतुक करावे तेवढे थोडे फोन नंबर पाहिजे
7757930177 संभाजी कोळी
संभाजी भाऊ खोकला येत आहे काळजी घ्यावी