आतली बातमी Live: राज्य सरकारनं घेतलेल्या वेगवान निर्णयांमागचं जातीय गणित काय? Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2024
  • आतली बातमी Live: राज्य सरकारनं घेतलेल्या वेगवान निर्णयांमागचं जातीय गणित काय? Vidhansabha Election | Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 73

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    महाराष्ट्रातील विधानसभेला चुनाव आयोग गु खाणारा बेशर्म सरकार ला मदत करुन महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनतेचा अपमान करून गुजरात धार्जिणे सरकार ला मदत करणार आहे हे💯 नक्की.

  • @gundyabhau5986
    @gundyabhau5986 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Maharashtra मध्ये लाभार्थी योजना द्याव्या लागतात ह्याचा अर्थ बिहार पेक्षा खाली आपण गेलो की काय भाजप जेव्हा centre आणि state मध्ये असताना असा प्रश्न मराठी जनतेला नक्की पडावा.
    खरच काही दिवसापूर्वी ज्या प्रकारे स्टालिन fdi घेऊन येत आहे यात काडी मात्र शंका नाही की तामिळनाडू सगळ्यात श्रीमंत राज्य होईल आणि महाराष्ट्र नक्कीच गाळात जाईल... नशीब मराठी माणसाचं बाकी काही नाही

  • @bepositive4027
    @bepositive4027 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकारच्या निरुपयोगी योजना केवळ मते विकत घेतात, पण त्या फोल ठरतील

  • @arjunpawar879
    @arjunpawar879 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1995
    2014
    2022 Apawad Waglanata haya aagodar Sarkar kunche hote Janta hi visarli nahi tevha kalji karu naka
    Naka kalji krau

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महामंदळांना किती निधी दिला?, हे ही सांगावे.

  • @ganeshmagarpatil7646
    @ganeshmagarpatil7646 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनेक taxpayer's चे पैसे, सरकारी कर्मचारी वर्गाचे पगार तसेच चांगल्या योजनांचे पैसे असल्या फालतु फुकट खाऊ योजना साठी वळवले गेले आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार या वेळेस दणकून पडणार.

  • @arjunpawar879
    @arjunpawar879 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    60 Varshat Kay Dive Lavle te Jantene pahele aahe

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      70 varun 60😂😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    10 वर्षांत जनता लुटली गेलेली आहे. हे जनता विसरलेली नाही.

  • @arjunpawar879
    @arjunpawar879 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kasal yus Kokan vibagt aahe yas

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    केंद्र, राज्य सरकारने सर्वांना मोफत घरपोच दोन टाईम जेवण दिले पाहीजे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    युतीच्या मागच्या पेक्षा जास्त जागा येणार

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      जोशी जोशात 😂😂😂😂😂😂

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      288 पैकी 300 रियाज अली मुख्यमंत्री 🤣🤣🤣

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अडीच वर्षांतील सर्व निर्णय चार दिवसात घेतले आहेत.शाबास! असेच सरकार पाहिजे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @shahajipatil4
    @shahajipatil4 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोगस लाभार्थी भरपूर आहेत

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात किती ही योजना सुरू केल्या तरी महाविकास आघाड़ीचे सरकार येणार

  • @jitendrasonawane2553
    @jitendrasonawane2553 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    You touched on important points !! Now people to think of it.

  • @arjunpawar879
    @arjunpawar879 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    De vo de na kay problem tumala

  • @mas55555
    @mas55555 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वसुली होणार नाही काय केस घेईल काय

  • @srkmaahi
    @srkmaahi 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्तेसाठी फक्त आमिष दाखवत आहेत हे या सर्व योजना जाहीर करत आहात म्हणजे तुम्ही महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवलाय.. सर्वात जास्त कर महाराष्ट्र देत आहे पण सर्वात मागे ठेवलाय यांनी महाराष्ट्र

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आहो महाशय. आमदार खासदार चे पगार किती पेन्शन किती हे सर्व जण लुटले तर चालतें पण सर्व सामान्य व गोरगरीब महिलांना 1500 रुपये मिळाले तर तुमच्या पोटात दुखायला लागले आहे जरा आमदार खासदार मंत्री सर्व पक्षांतील लुटतात त्यावर पण बोलणार कधी

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो जाधव सर लोकसभा विसरा आता अजित पवार जोरात आहे, पवारांकडे जाणारे पडण्यासाठी जात आहे

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तरबूज ला कळेल महाराष्ट्र काय आहे. लोकसभेला कळले नाही. 31वरून 13 वर आले तरी.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुढच्या पाच वर्षांतील सर्व निर्णय एक महीन्यात घेतले आता फक्त पाच वर्ष अदानी, अंबानी यांना महाराष्ट्र विकतील

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रवर एवढा कर्ज करून ठेवला आहे त्याविषयी तुम्ही पाहिजे तसा मुद्दा रेटून बोलत नाही.

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती महामंडळ किती निधी दिला ते सांगा, भाजप श्रीमंत जसा झाला? जनतेची लूट केली? ना खाऊंगा ना खाने दुंगा? सगळ्यांना खुश केलं म्हणजे किती पैसा जनतेकडून लुटला जातो हे खर आहे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेसाठी अनेक विकासाच्या योजना राबवून त्यावर पैशाचा पाऊस पडणारा आणि त्या प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीने राबवून घेणारा नेता म्हणजे अजित दादा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रात्र थोडी, सोंगे फार.

  • @prakashmakhare4125
    @prakashmakhare4125 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुढचा मुख्यमंत्री शरद पवार NCP चा लिहून ठेवा जाधव साहेब, निवडणूक झाल्यावर मला रिप्लाय करा

    • @नर्मदेहर-च8छ
      @नर्मदेहर-च8छ 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पडेल उमेदवार शरदचंद्र पवार यांच्या पक्षात धो धो जात आहे. असे दिसते.

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अबब... सर्वच जर फुकट झाले तर उत्पन्न कोठून येणार राज्याला... सत्तेसाठी काही पण करणार हे.... भविष्य अवघड आहे

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनता घरीबसुन फुकट खानर कामनकरता सरकार फुकट देनार धन्यवाद सरकारचे 3 महीने खुपदीले 10 वर्षात नाही अजब तुझे सरकार

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    महामंडळ. दिले. त्यानां. किती. निधी. दिला. मराठा. सोडून.सव॔जातीना.दिले.आता.आम्ही. मराठा. बघून. घेवू

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज झालेला निर्णय धनगर बांधवाना मान्य आहे का मान्य नसेल तर हे गप्प का

  • @marutimane3856
    @marutimane3856 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे निर्णय फसवे असतात हे लोकांना माहीत झाले आहे😂😂😂

  • @sanjayshedge8831
    @sanjayshedge8831 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे यांना लोकसभेत किती टक्के मत मिळाली

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोणाचं पोट दुखण्याची गरज नाही अधिकृत निर्णय झाला अतात मतदार ठरवेल बाकी कोणी वयक्तिक प्रसिद्धीसाठी बोलू नये.फडणवीस शिंदे चे च सरकार येईल यात शंका नाही.

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      टरबूज आणि रिक्षा मंत्री😂😂

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओरिजिनल SS उद्धव ठाकरे बहुतेक CM

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता काय पत्रकारांना पण लुभावाने आश्वासने दिली. अगोदरच पत्रकारिता सत्ताधाऱ्यांची रखेल झाली आहे. तुम्ही तर त्यांचाच प्रचार करताय. यामुळे महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. जर सर्व काही फुकट मिळत असेल तर काम कोण करणार. जो काम करतो त्याच्याच टॅक्स मधून फुकटे मजा करत आहेत. त्याला तुमचे समर्थन दिसत आहे.

  • @sunilk_
    @sunilk_ 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार पण सोबत आहेत

  • @ramakantthorat3607
    @ramakantthorat3607 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay congress party

  • @umeshguhe2204
    @umeshguhe2204 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Massage ale pan paise jama nahi zale fecu sarkar

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    गद्दारीविषयी तुमच्या चर्चा या तुम्ही बंद करून टाकली...

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maratha reservation

  • @bhagwatdeshmukh3636
    @bhagwatdeshmukh3636 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Ekanath Shinde coman man

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🚩

  • @नर्मदेहर-च8छ
    @नर्मदेहर-च8छ 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूम्ही काळजी करू नये. पैसे कमी पडले तर मोदी आहेतच की. उगाच जळू नका.

  • @RahulGavade-nv5nf
    @RahulGavade-nv5nf 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपा सरकार येत नाही 😊😊😊😊

  • @KriahnaMade-pf3pz
    @KriahnaMade-pf3pz 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir khaut balu no

  • @GajananGhoge
    @GajananGhoge 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष भाऊ पिक झाले

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ONLY UDDHAVE BALASAHEB THACKRE NEXT CM

  • @nilkantlokhande5566
    @nilkantlokhande5566 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Zilha cha nirnya kadhi

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    युती पुन्हा

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    युतीच्या मागच्या पेक्षा जास्त जागा येणार

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      केळ घेऊ दे..