याला म्हणतात सुखी आणि समाधानी या वयात हे कष्ट ईकेकरतात आजच्या पीढीला हे आदर्श घेऊन त्यांच्या वर अंमल करन्या सारखे आहे हेही लक्षात ठेवा काका काकीला नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
very nice and real video.... one suggestion to video maker & editor Kindly provide mike to Tatya and kaku while recording to their voice will be audible
आजी तुम्ही कुठे राहता . आमच्या मुलांना आजी आजोबा चं प्रेम काय असत माहित नाही .मग ते आम्हाला विचारतात तर आम्ही तुमचेच विडीवो त्यांना दाखवून आजी आणि आजोबा यांच काय प्रेम असत ते दाखवून देतो वो ........ तुमचं ठिकाण सांगा खुप उपकार होतील वो..........
Tatyaasarkhich hya Taati la bee Haat Paay Dhuwaychi saway ajyaabaat nhay bagha 🙄 Ranatun yeu dya kiwa Zada 😳karun paay tar rahu dya ki O haat bee dhut nhayat Ani laggech Masala kutayala Ani kalwaan banwayla ghetat tyaach Ghanerdya hatani 🥴.
याला म्हणतात सुखी आणि समाधानी या वयात हे कष्ट ईकेकरतात आजच्या पीढीला हे आदर्श घेऊन त्यांच्या वर अंमल करन्या सारखे आहे हेही लक्षात ठेवा काका काकीला नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच छान नविन रेसिपी शिकायला मिळाला अंड्याचा भगरा तात्या काकु नमस्कार 😍😍😊😊🙏🏽🙏🏽
😋😋👌🏻👌🏻....खर अन नैसर्गिक ग्रामीण जीवन...अंडा भगरा येकदम चविष्ट
No fancy plating, no fancy utensils , yet very beautiful and knowledgeable video. We should promote talent like this. Appreciate their efforts.
वाह मस्त व्हिडिओ. रेसिपी पण छान.
आजची रेसिपी खूपच छान होते तात्या आणि काकी तुम्ही असेच आनंदित रहा
खूप छान आई तात्या तुमचे विडियो आहेत
खरोखर तात्या,काकू तुम्ही फार फार कष्टाळू आहात. 🙏🙏
Very nice recipe 👌 thank you for sharing, you both are great
त्यात्या खूप नशीबवान आहात तुम्ही काकू खूप छान जेवण बनवतात... एकदा खेकड्याचा बेत होऊंदे .. काकू....
खूप छान 😍😍आई आणि तात्या 👌👌
खूप छान मावशी तात्या। 👌❤️🙏🏻
Khup chhan 👌👌
Khup Chan 😋👌
Tatya khup chan👌👌👌👌👌
खूपच छान तुमची जोडी
तात्या काकू आय लव्ह यू .जोडी नंबर १. हे नशीब फक्त पाच टक्के जोडीना मिळते.
Khup khup chhan 👌
ekdam must 😋😋😋😋😋
Lai bhari आम्ही पण अस रानात जेवत होतो आटवन आली लहान पणाची मस्तच असतात सगळ्या रेसिपी nice 👍👍🙂🙂🙂
Khup .chan
Ek number andda bhurji.
छान
I like their love and care for each other....
Very nice 👍👍
Chan 👌👌
तात्या लय भारी
मावशी किती छान केले तुम्ही अंड्याची भुर्जी
👌👌
एक नंबरच
खूपच छान रेसिपी 👍👌
Khup chan
Chatni masalla kasa kutalla mirchicha karyacha te sanga kaku plz❤️
Healthy n happy life
Lay.bhri.andaych.rassa.no.1.recipi.GBU
खूप मेहनती आहेत 🙏🏻
एकादशी चे चांगला व्हिडिओ टाकला
तात्या तुमच्या घरी आणखी कोण कोण आहेत ते सांगा
ते व्हिडिओ बनवतात.
खरच सांगा तात्या
Tuzi wife ani tatyi
@@pravinmayande4028 🤣🤣😉
@@pravinmayande4028 तुझ्या आईच आणि चूलत्याच लफड घावले होतेना तुला
Nice Recipe
तात्या मावशी खूप छान रानात जेवण
अंड्याची भुर्जी छान केली मातीच्या लोटके मध्ये दही कसे लावावे ते दाखवा आजी प्लीज
तात्या तुमचे सगळे कार्यक्रम छान
लय भारी राव तात्या मस्त 👌 आजुन वेग वेगळ्या रेसिपी दाखवा
Loved it
तात्या , काकु खुपच छान. काळजी घ्या
तात्या, हातकणंगले मध्ये तुमचं गाव कोणतं?
Sundar
Taka chi recipe sanga
very nice and real video....
one suggestion to video maker & editor
Kindly provide mike to Tatya and kaku while recording to their voice will be audible
Mast
😋😋
नेमकं व्हिडिओ कोण करतो
तात्या तुमचे गाव कोणते?
Aaji ajoba khup kabad kashta karata
👌👌👌👌👌
Ekadashi...??
Zakaaassss tatya kaku...😋😋
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍
आजी तुम्ही कुठे राहता . आमच्या मुलांना आजी आजोबा चं प्रेम काय असत माहित नाही .मग ते आम्हाला विचारतात तर आम्ही तुमचेच विडीवो त्यांना दाखवून आजी आणि आजोबा यांच काय प्रेम असत ते दाखवून देतो वो ........ तुमचं ठिकाण सांगा खुप उपकार होतील वो..........
तात्या आणि आई शेतात सुखी समाधानी आहेत .
Lai bhaari!
Shetat jevnyacha anand ch vegda asto😌 msta zada chya sawali mdhe bsun jevan kraycha.. Aani jhunka bhakhar asel tr jamlach😋
संग
Tataya.ap. rahata. Kaha.ha
😄😃😀
Baghunch bhuk waadhli tatya😊
🙏
तात्या तुमचं घर दाखवा आम्हाला
तुम्ही शेतातच राहता का
तात्या तुमचे घर मुलं कुठे आहेत
तुम्ही हा मसाला कसा बनवतात दाखवा रेसिपी
शेत का बरं झाडताय
Awaz baht slow he plz volum thora kijiye
Mavshi tumi tatiya chi kiti kalaji geta masetech recipe
वय किती आहे मामा
Aajoba ranat kharata maraycha nastoy
Khup kasht karta tumhi🥺🥺🙏🙏
भगरा म्हणजे भुर्जी का?
खूप छान व्हिडिओ 🙏🏻
D
हो पण थोडी वेगळी
ताटात घ्या की तात्या
गावरान आंडी खात जावा,गावरान कोंबड्या पाळा,शेळ्या पाळा
तात्या तुमच्या घरी कोण कोण आहेत
तात्या लय चावाट
तात्या तुमचा परीवार दाखवा
तात्या आम्हाला का वेळ देत नाही जवळ जवळ 6महिने झाले
एकादशी आहे मावशी
प्रगल्भ जिवन
These people don't answer to anyone question
बरोबर आहे
सोबत कोन असत
Hi
आज एकादशी आहे ती तरी सोडत जावा
आनंदी जगायला खूप काही लागत नाही हे तुमच्या राहणीमान मधून दिसतं... किरकोळ कारणावरून घटस्फोट घेऊ पाहणाऱ्या मुलामुलींनी नक्कीच आदर्श घ्यावा
आई तुम्ही ज्या ताटात रवी भुतल्या त्या ताटाला कोणत ताट म्हणतात.
छोटि परात म्हणतात आमच्या घरी पण आहे
Aapka ghar dikhaawona
Unke Gao me jake dekho jayasingpur me
तुमच तसल जमतकय की नाही😅
Tatyaasarkhich hya Taati la bee Haat Paay Dhuwaychi saway ajyaabaat nhay bagha 🙄 Ranatun yeu dya kiwa Zada 😳karun paay tar rahu dya ki O haat bee dhut nhayat Ani laggech Masala kutayala Ani kalwaan banwayla ghetat tyaach Ghanerdya hatani 🥴.
कॅमेरामॅन ची ओळख सांगा
तात्या मुलगी दाखवत जा
Good message rcp
Ayesa. Kam. Lagana. Shaher. K. Bhudiyu. Ko. 😂
लय भामटा तात्या
Hya vayat aasa tatya