ताई खरंच खूप छान कीर्तन केलं.तुमच्या सारख्या कीर्तनकारांची खरी गरज आहे या महाराष्ट्राला सर्वच विषय खूप छान पद्धतीने मांडले खूप छान असच समाज सेवेच काम देव तुमच्या कडून करवून घेत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
Vah tai vah thod nahi tumchya kirtananna an asha timeatach sant utarlet ya bhumivar fakt jarange saheban Sathi magh ti vekti devapeksha kami aahe ka vichar kara mazya maybapho an ya mansala nkkich pathimage bkkam ubhe raha punych labhel ya manav jatila.hi vykti koni airi geri nahi.kaliugat dev nakkich sapdel pan shika.jay Maharashtra
मी एक मराठा लाख मराठा, पण मला अभिमान वाटतो, महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारप्रवचनकार यांचा, जातीतल सगळे या वेलेळा एकत्र आले, आणि फुकट आले, या मराठ्यांचा इतिहास जपण्याकरता जातीसाठी उभे राहण्याकरिता, आपल्या अंतरवली सराठी मध्ये, जगाच्या इतिहासात याची नोंद होणार हे एकदम 100% खरे आहे, इतिझास घडणार 🎉 हीच तर एकी पाहिजे आपल्याला, मी मानाचा मुजरा करतो मनोज जरांगे पाटलांना
राम कृष्ण हरी ताई
Ram krishna hari Mauli ji
अप्रतिम ताई खूप खूप छान कीर्तन आहे हि वाघीण आहे🙏🙏🙏❤🎉🚩🚩🚩🚩🌹
खुप सुंदर ताई राम कृष्ण हरि
अप्रतिम शिवलीला ताई
खुपच परखड भाष्य
हिंदुची वाघीण शोभतेस
राम कृष्ण हरी ताई
ताई मानलं आपल्याला जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
Khup Chan kirtan Tai... राम कृष्ण हरी
ताई खूप छान किर्तन तुम्ही खरच वाघीन आहे ताई मी सुनिता दिलीप जगताप राम कृष्ण हरी
एक मराठा लाख मराठा
राम कृष्ण हरी
हिंदूंची,वाघिण, खुप छान आहे
❤राम कृष्ण हरी ❤एक मराठा लाख मराठा ❤
मी एक मराठा लाख मराठा पण मला अभिमान वाटतो आहे सर्व किर्तनकाराचा राम कृष्ण हरी माऊली
राजेंद्र जमादार व्हेरी गुड राम कृष्ण
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
खूप छान कीर्तन ताई स्वाभिमान पण आहे आणि अभिमान पण आहे मी मराठी असल्याचा
एक मराठा लाख मराठा🚩
ताई खरंच खूप छान कीर्तन केलं.तुमच्या सारख्या कीर्तनकारांची खरी गरज आहे या महाराष्ट्राला सर्वच विषय खूप छान पद्धतीने मांडले खूप छान असच समाज सेवेच काम देव तुमच्या कडून करवून घेत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏🙏
आरेवा.ताई.फारसुंदर.ताई.कीतृन
एक मराठा लाख मराठा मला आभीमान आहे ❤❤🎉🚩🚩
Khup Chan Kirtan 🙏🙏🚩🚩🚩🚩
1 number tai
ताई साहेब राम कृष्ण हरी
खूप छान ताई 🙏
लढाई न्यायाची | लढाई हक्काची | सर्व सामान्य जनतेची ||
एक मराठा लाख मराठा 🚩🧡👑🧡🚩
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
Sampur kirtan pahil 1 ch no ahe
राम कृष्ण
खुप खुप छान किर्तन केले ताई❤🙏💐💐
Aamcha nad. Karu. Nka ek marata lak. Maratha ❤
Maratha❤
🚩💐🙏🚩
Vah tai vah thod nahi tumchya kirtananna an asha timeatach sant utarlet ya bhumivar fakt jarange saheban Sathi magh ti vekti devapeksha kami aahe ka vichar kara mazya maybapho an ya mansala nkkich pathimage bkkam ubhe raha punych labhel ya manav jatila.hi vykti koni airi geri nahi.kaliugat dev nakkich sapdel pan shika.jay Maharashtra
मी एक मराठा लाख मराठा, पण मला अभिमान वाटतो, महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारप्रवचनकार यांचा, जातीतल सगळे या वेलेळा एकत्र आले, आणि फुकट आले, या मराठ्यांचा इतिहास जपण्याकरता जातीसाठी उभे राहण्याकरिता, आपल्या अंतरवली सराठी मध्ये, जगाच्या इतिहासात याची नोंद होणार हे एकदम 100% खरे आहे, इतिझास घडणार 🎉 हीच तर एकी पाहिजे आपल्याला, मी मानाचा मुजरा करतो मनोज जरांगे पाटलांना
असे कधीच झाले नाही रे, या जगात
CT
खेद वाटतो कसे जातीयवादी महाराज लोक, आता वारी जाऊदे अंतरवालीमधे,
Ladhai hakkachi ladhai nayachi ladhai astitwachi ladhai asmitechi
❤
मला अभिमान आहे मराठा असल्याचा
संत सावता माळी बद्दल काय सांगाल
जाती वाद करतोय काय रताळ्या आरे संत सावता माळी महान संत होते
एक मराठा कोटी मराठा
Big boss 😅😅
ताई शेजारचा टाळकरी कोण आहे
अघ😊ख ऊ णडठञञड ल
00तखग😊झः
जय शिवराय जय शंभुराजे
गोड खाऊन शुगर होत नाही
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
Lpp
एक मराठा लाख मराठा नव्हे कोटी कोटी मराठा