अंतरवाली सराटी किर्तन, आख्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालणारे किर्तन! ह.भ.प शितल ताई साबळे!Shital Tai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 131

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 ปีที่แล้ว +7

    ह भ प शितल ताईचं किर्तन रुपी सेवा खूप वेळेस ऐकली परंतु शासनाकडून ज्या गरीब जातीतील मराठा समुदायावर जो अन्याय भारत स्वातंत्र्य झाल्यापासून केला गेला या विषयावरती विस्तृतपणे शितल ताईंच्या ज्ञान अभ्यासानुसार सर्व गोरगरीब जनतेला मार्गदर्शन ज्ञान अमृत केलं त्याबद्दल आदरपूर्वक नम्रतापूर्वक वंदन या अगोदर चार ते पाच वेळेस मी स्वतः ताईंचं ज्ञान अमृत घेतलेला आहे मराठी समाजानं ज्यांच्या त्यांच्या ज्ञानानुसार समजून घ्यावा लाचारी पत्करणारे नेतेमंडळी खूप आहेत बाकी माझं मनोगत नंतर सांगेल जय हरी राधे कृष्ण राम कृष्ण हरी

  • @ASHOKHAWL
    @ASHOKHAWL 9 หลายเดือนก่อน +3

    शितल ताई जय हरी खरच सैलूट करतो आपणास करावे तेवढे कौतुक कमीच आहे
    मी माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 ปีที่แล้ว +20

    ताई अभिनंदन खुप छान कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले तुम्हाला शाष्टांग धंडवत

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 ปีที่แล้ว +2

    जय भवानी
    जय शिवराय
    छान च शुभेच्छा कीर्तन
    हभप शितलताई...

  • @bhagawanchorage4644
    @bhagawanchorage4644 ปีที่แล้ว +1

    ताई आसेघ भावाना समझेल आसे महाराज सातारा पाटण गलमेवाडी मदे हावे धन्यवाद ताई

    • @YashwantPatil-cr2pi
      @YashwantPatil-cr2pi ปีที่แล้ว +1

      माहुली सुंदर प्रबोधन केले,मराठ्यांची शान आहे,,जरांगेपाटील व त्याना साथ देणारे,

  • @subhashjadhav3214
    @subhashjadhav3214 ปีที่แล้ว +5

    ताई राम कृष्ण हरि आपणास माणाचा मुजरा

  • @vijayapawar1232
    @vijayapawar1232 ปีที่แล้ว +7

    ताई तुमची लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची इच्छा लवकर पूर्ण होवो 👏👏👏

  • @shriramsabale1281
    @shriramsabale1281 ปีที่แล้ว +2

    खूप छान शितल दीदी एस आर टेलर तर्फी खूप खूप अभिनंदन

  • @VijayTambe-o5m
    @VijayTambe-o5m ปีที่แล้ว +20

    🎉 जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरी माऊली 🎉

  • @vishnujagtap3066
    @vishnujagtap3066 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन शितल ताई

  • @bhagwatarikar8361
    @bhagwatarikar8361 ปีที่แล้ว +12

    शितल ताई धन्यवाद तुम्ही जे किर्तन केले की ते ऐकून अंगावर शहारे आले

  • @UshaAhire-e7f
    @UshaAhire-e7f 9 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि ताई ❤

  • @annakhade4107
    @annakhade4107 ปีที่แล้ว +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    ताई खुप छान
    विचार मांडले जय हारी माऊली
    एक मराठा लाख मराठा

  • @dhananjaypawar-yc2jq
    @dhananjaypawar-yc2jq ปีที่แล้ว +15

    शितल ताई खूप छान तुम्ही
    खूप छान प्रवचन
    जय जिजाऊ जय शिवाजी

  • @dipakkanade4449
    @dipakkanade4449 ปีที่แล้ว +9

    ताई साहेब राम कृष्ण हरी एक मराठा करोड

  • @vanrajdhale3350
    @vanrajdhale3350 ปีที่แล้ว +1

    जय हारी ताई फार छान

  • @vanitasurve9192
    @vanitasurve9192 ปีที่แล้ว +2

    ताई एक नंबर❤❤🙏🙏

  • @gulabraogunjal5369
    @gulabraogunjal5369 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी.

  • @SanjayAher-hf2fu
    @SanjayAher-hf2fu ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर किर्तनकार

  • @bandukharat5222
    @bandukharat5222 ปีที่แล้ว +1

    शीतल ताई छान कीर्तन केला बदल धन्यवाद

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 ปีที่แล้ว +9

    छान संकल्पना वर्षातून एकदा मराठा समाज मेळावा होणे गरजेचे आहे

  • @MBgaldhar
    @MBgaldhar ปีที่แล้ว +1

    शितल ताई आपले कीर्तन खूप छान आहे

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विवेचन

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 ปีที่แล้ว +10

    Jai jijau jai shivray 🚩🙏

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 ปีที่แล้ว +5

    ताई व जंरागे भाऊ यांना मानाचा मुजरा

  • @vithaljagtap2064
    @vithaljagtap2064 ปีที่แล้ว +2

    पुरुषोत्तम महाराज यांचे किर्तन टाका
    राम कृष्ण हरी

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 ปีที่แล้ว +3

    Ak nambar kirtan

  • @dattatraybukan181
    @dattatraybukan181 ปีที่แล้ว +2

    ताई एकदम छान किर्तन

  • @AvinashDandale-tw2jq
    @AvinashDandale-tw2jq ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय हरी माऊली

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 ปีที่แล้ว +2

    शीतल ताई तुला शिवनेरीचा मानाचा मुजरा अतरवली साठीचे मनोज जरागे पाटीलसाहेब कीर्तनासाठी

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 ปีที่แล้ว +2

    ताई धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @eknathkadam9051
    @eknathkadam9051 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय

  • @uttammore143
    @uttammore143 ปีที่แล้ว +4

    एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हाकाच नाय कोणाच्या बाबाच 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @SuvarnaMore-z2z
    @SuvarnaMore-z2z ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Pandurangnavale-tu5hj
    @Pandurangnavale-tu5hj ปีที่แล้ว +1

    खूप छान किर्तन च्या माध्यमातून मराठा समाजाला संदेश दिला ताई तुम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @kisanraogaikwad9305
    @kisanraogaikwad9305 ปีที่แล้ว +1

    Shitaltai gretmaratha from satara

  • @ramdastapkir5676
    @ramdastapkir5676 ปีที่แล้ว +3

    ताई फार छान

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली ला जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉🎉

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 ปีที่แล้ว +1

    तमाम मराठा बांधवांना कळकळीची विनंती
    आता एकच लक्ष्य मराठा आरक्षण
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare ปีที่แล้ว +3

    जय हरी ताई खुपं गोड किर्तन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायले एक मराठा लाख मराठा

  • @vijayapawar1232
    @vijayapawar1232 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर किर्तन ताई 🙏🙏🙏

  • @Nita-h9x
    @Nita-h9x ปีที่แล้ว +1

    Taiche kirtan khupach chan hote taiche v manoj jarange patil yanche abhinandan

  • @balasahebghumare5601
    @balasahebghumare5601 ปีที่แล้ว +4

    🚩आम्ही येतोय सभेला, तुम्ही या होऊन जाऊ द्या, आरक्षण 🚩फडका अटकेपार झेंडे 🚩कान उघडा 🚩विरोधकांचे, ठोका आरोळी हार हार महादेव 🚩

  • @chandrakantjadhav9681
    @chandrakantjadhav9681 ปีที่แล้ว +2

    माऊली खूप छान कीर्तन

  • @govindsathe8325
    @govindsathe8325 ปีที่แล้ว +20

    मराठयाणी शेती करुण अठरासे पगड जातीला अन्नदाण करुण जगवले परकिय आक्रमण पासुन रक्षण केले आता एक लढा स्वता साठी एक मराठा लाख मराठा हे संस्कार फक्त मराठा समाजातच माणुसकी बघितली जाऊ शकते 💪🚩🙏✌

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 ปีที่แล้ว +3

    एक मराठा लाख मराठा भगव वादळ येणार आहे

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा एक कोटी मराठा
    ताई खुप खुप धन्यवाद
    जय भवानी जय शिवराय

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 ปีที่แล้ว +4

    मराठ्यांची वाघीण अशीच भाषा आणि असाच आवाज गरजेचा आहे त्याशिवाय सरकार झुकणार नाही आपल्या माणसाला आशा अशा अनंत वाघिणीची गरज आहे आशा वाघिणी मिळो ही आई जगदंबे ला प्रार्थना

  • @vithaljagtap2064
    @vithaljagtap2064 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी
    एक मराठा लाख मराठा

  • @ompadwale641
    @ompadwale641 ปีที่แล้ว +5

    एक नंबर कीर्तन झालं

  • @pallavithombare206
    @pallavithombare206 ปีที่แล้ว +1

    ek maratha laakh mraathaa

  • @rajendrakhodade5294
    @rajendrakhodade5294 ปีที่แล้ว +3

    ताईल किर्तन आमच्या गावात ठेवण्याची इच्छा आहे ताईचा नंबर पाठवा मार्च २०२४ मध्ये तारीख भेटेल काय मुः पो किन्ही ता पारनेर जील्हा अहमदनगर

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 ปีที่แล้ว +5

    Mauli mauli 🙏🚩

  • @babasahebgore4576
    @babasahebgore4576 ปีที่แล้ว +4

    एक मराठा लाख मराठा

  • @AnantGiri-qz5qe
    @AnantGiri-qz5qe ปีที่แล้ว +1

    Maratha samaj brand number1

  • @rajendrakhodade5294
    @rajendrakhodade5294 ปีที่แล้ว +4

    वाहवा ताई एकच नंबर मराठा समाजा साठी प्रबोधन

  • @karanmane5931
    @karanmane5931 ปีที่แล้ว +4

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 ปีที่แล้ว +3

    दरवर्षी मराठा मेळावा आयोजित करण्यात यावा ❤❤❤

  • @seemapawar4718
    @seemapawar4718 ปีที่แล้ว +3

    Jay jijau Jay shivrai

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली
    ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🙏

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 ปีที่แล้ว +5

    आंतरवली सराटी गाव व मनोज जरांगे पाटलांचे नाव मराठ्यांचा एकत्र येण्याचा वाव 14 ऑक्टोबर हे नाव इतिहास साक्ष देईल इतिहास घडवेल सरकार झुकेल आरक्षण देईल गोरगरिबांचा लेकरू पुढे जाईल मराठा धन्य होईल आई जिजाऊ छत्रपती शहाजीराजे छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांना आनंद होईल मराठ्यांची एकी कायम आठवणीत राहील आई जगदंबेची आपणा सर्वांना साथ राहील

  • @SinghaSarkar
    @SinghaSarkar 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉

  • @vikaspokale6160
    @vikaspokale6160 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.....

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 ปีที่แล้ว +2

    Jay जिजाऊ jay shivray

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 ปีที่แล้ว +17

    ताई साहेब मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा

  • @MohanDharmali-j3e
    @MohanDharmali-j3e ปีที่แล้ว +2

    एक.मराठा.लाख.मराठा

  • @laxmangayke1158
    @laxmangayke1158 ปีที่แล้ว +10

    समस्त मराठा समाजान जिजाऊ जनमोत्सव साठी सिंदखेड राजा यावे. जिजाऊ चरणी नतमस्तक होता येईल. सर्वांना यावे ही विनंती

  • @subhashjadhav3214
    @subhashjadhav3214 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई

  • @sambhajichavan2189
    @sambhajichavan2189 ปีที่แล้ว +2

    Jai hari mauli

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 ปีที่แล้ว +1

    Aana hajare yanipan yave bhetaila Karan Navi maharaj ya maharstrala bhetle aahet ya aaple vichar anchi garaj. Aahe dilliparyant. Tumhi marathe gajvle Pan. Kejrival. Chor paida zala aata. Apan jarange patlalasaportkelea tar. Aapan mahan. Aahat he spast hoil

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke3308 ปีที่แล้ว +5

    शितल ताई खूप खूप छान,जो जगाचा पोशिंदा आपला मराठा समाज या समाजाने पिकवलेल अन्नधान्य चालते पण मराठा समाजाला आरक्षण नको. एवढं विष यांच्या मनात पसरलेल आहे त्या चार प्रभाव असा की त्यांच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात त्या नां तुम्ही चांगले संस्कार घडवले

  • @santoshkurkute1663
    @santoshkurkute1663 ปีที่แล้ว +5

    ताई काकासाहेब शिंदे पण बलिदान व्यर्थ जाऊ ना त्यांच पण ननाव घेत जा

  • @appabankar5000
    @appabankar5000 ปีที่แล้ว +1

    शीतल ताई एकदम जान कीर्तन

  • @LalaKarale
    @LalaKarale ปีที่แล้ว +1

    दरवर्षी मराठ्यांचा दसरा मेळावा घेण्यात यावा

  • @mohandhabhade2291
    @mohandhabhade2291 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @aababodkhe2468
    @aababodkhe2468 11 หลายเดือนก่อน +1

    ताई महाराज यांचा मोबाईल फोन नंबर द्यावा कीर्तन कार्यक्रम साठी

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 ปีที่แล้ว +3

    आपले कीर्तन ऐकले आणि राजकारने संपती गोळा करण्यातच गुंतले पण देवासारखा जरागे पाटील या माणसारखे नेते जर आसतेतर आज सोण्याचे दिवस दिसले आसते आणि आरक्षण मागण्याची गरज पडली नसती पण मराठे आमदा हे निच जातीचे समजावेका हे समजण्याची वेळ आली

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 ปีที่แล้ว +42

    दरवर्षी मराठा मेळावा घेण्यात यावा एक दिवसाचा म्हणजे मराठा कायम एकत्र राहील एकजूट राहील विकास घडेल मराठा घडेल

  • @anandbarate6677
    @anandbarate6677 ปีที่แล้ว +1

    🙏💯

  • @sapanajadhav8973
    @sapanajadhav8973 2 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢

  • @mohankadalag8555
    @mohankadalag8555 ปีที่แล้ว +1

    एक मराठा..कोटी मराठा ..

  • @manojshinde8572
    @manojshinde8572 ปีที่แล้ว +2

    ,🙏🙏💯👍🙏💯👍🙏💯👍

  • @sanjaykasbe5767
    @sanjaykasbe5767 ปีที่แล้ว +2

    मराठा समजाचा मेळावा वर्षात १ टाईम होयला पाहीजे च

  • @shridhartetu3788
    @shridhartetu3788 ปีที่แล้ว +2

    मराठ्यांची वाघीन

  • @vanitasurve9192
    @vanitasurve9192 ปีที่แล้ว +1

    मानाचा मजरा 🚩🚩🚩🚩🚩❤️❤️🌹🌹🙏🙏

  • @onkargadave5756
    @onkargadave5756 ปีที่แล้ว +3

    ताई तच्या कान पटीत देयला पायजे होती महाराष्ट्राचा बाब कोण आहे हे जर माहीत नसेल तर मी तर ऊभा कापला आसता

  • @वारकरीसेवासमितीमावळ-हभपदिलिपम

    संपर्क नंबर द्या ताईचा

  • @KondibaKondhalkar
    @KondibaKondhalkar 11 หลายเดือนก่อน +1

    Number dya

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 ปีที่แล้ว +7

    पैसा बघू नका लोक बघा कीर्तन छान आहे मनोज जारांगे यांच्या सोबत आहात म्हणून मानतो पण सगळे कीर्तनकार पैसे घेतात फालतू पना बी भरपूर आहे पुरुषो तम महाराजांचा कीर्तन ऐका हाव भाव चांगले नाहीत

    • @kedarnathgote1563
      @kedarnathgote1563 ปีที่แล้ว +3

      एकदम जबरदस्त किर्तन मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे 🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 ปีที่แล้ว

      Jabardast kirtanaamule aarakshan bhetat naahi bhau😂

    • @ennaik
      @ennaik ปีที่แล้ว

      Tuze pot ka dukle

  • @prakashbagul5096
    @prakashbagul5096 ปีที่แล้ว +1

    petrol चे पैसे तुम्ही देणार आहे का

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 ปีที่แล้ว +1

    सरकारला झुक ऊन मराठ्यां चे वाघ झाले त्यांना मनोज जरांगे पाटील म्हणतात दिल्लीचा तक्ता हादरून सोडतात त्यांना मराठ्यांची जात म्हणतात मनोज जरांगे पाटलांची एकजूट म्हणतात आई जगदंबेची साथ म्हणतात मराठा आरक्षणाची अर्थ हाक म्हणतात गोरगरिबांच्या लेकरांची वेदना म्हणतात 14 ऑक्टोबर मराठ्यांच्या वेदना बोलतात मनोज जरांगे पाटलांच्या रूपात छत्रपती शिवराय बोलतात छत्रपती शिवराय बोलतात आई जगदंबेची साक्ष आहे भारतभूमीला 14 ऑक्टोबरला आरक्षण द्यावे आम्हा गोरगरिबांना विनंती आहे महाराष्ट्र व भारत सरकारला भारत मातेची शपथ आहे तुम्हाला दुःख देऊ नका मराठ्यांच्या लेकराला विनंती आहे आमची तुम्हाला टोचू नका तुम्ही आता आम्हाला आयुष्यभर घरात बसून ठेवू आम्ही तुम्हाला छत्रपतींच्या मराठ्यांचा सांगावा आहे सरकार तुम्हाला आरक्षण देऊन टाकावे आता आम्हाला पुढे बोलण्यास लावू नये या क्षणाला ही विनंती महाराष्ट्र व भारत सरकारला

    • @shivajikarakar7375
      @shivajikarakar7375 ปีที่แล้ว

      जय जिजाऊ जय शिवराय

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 10 หลายเดือนก่อน +1

    Pujabrao deshmukh che gharavr morcha nela hota reservation nako mhanun, teva ka nahi ghetle reservation

  • @dattatraysonawane3791
    @dattatraysonawane3791 ปีที่แล้ว +1

    आता किर्तनकारपण जातपात करायला लागले का राजकारणात घुसायलालागले का
    बरोबर आहे राजकारणात किर्तनापेक्षा पैसे जास्त मिळतात

  • @prakashbagul5096
    @prakashbagul5096 ปีที่แล้ว +1

    ताई तत्वज्ञानी आहेस पण शिवाजी महाराजांची उंची आणी कार्य यांची तुलना मनोज जरांगे पाटलाबरोबर करू नका तो शिवाजी महाराज यांचा अपमान का करता

  • @prashantpawar7477
    @prashantpawar7477 ปีที่แล้ว +1

    Hi jhhava kirtan karte savidhan shik

  • @prashantpawar7477
    @prashantpawar7477 ปีที่แล้ว +1

    Gap kutey sawidhan shike

  • @ManishaGavali-m3q
    @ManishaGavali-m3q ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendramore360
    @rajendramore360 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @happymafiagamerz7515
    @happymafiagamerz7515 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी