साडीबद्दल खूप योग्य बोलल्या नयनाताई..ब्लाऊज ही छान अंग झाकणारं घातला तरच साडी खूलून दिसते. आजकाल मात्र मध्यमवर्गीय मुली आणि बायका सुद्धा मोठ्या गळ्याचे आणि उघड्या पाठीचे ब्लाऊज घालून साडीची शालीनता घालवून टाकतात.
कला क्षेत्रात वावरताना,आब,मान कसा राखायचा ,याचा उत्तम वस्तुपाठ या मुलाखतीत दिसतो!खरोखर या वयात उत्साह,विचार हे आदर्शच म्हणावे लागतील.असेच चांगले दीर्घायू लाभो ,हीच रसिकांची सदिच्छा!
खुप छान तुमचं काम खुप आवडत तुमचे विचार खुप छान आहेत विचाराने आधुनिक पहिजे कपड्याने नाही.या वयात येवढ्या उत्साही आणि हसतमुख असता तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा 🙏
ही काय शहाणपणा सांगते आहे , मागच्या वर्षी आम्ही हिच्या एका नाटकाला गेलो होतो तर लोक सेलफी काढण्यासाठी येत होते तर ही बाई सगळयांच्या कडुन शंभर शंभर रुपये घेतले होते . 🥶🥶🥶
खूप छान. माझ्या आवडत्या कलाकार आहेत. साडीबद्दल जे सांगितले ते खूप छान सांगितले. आत्ताच्या पिढीला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
❤️
नयना आपटे यांना पाहुन आणि त्यांचे विचार ऐकून खुप छान वाटल आणि त्यांचे संस्कार खुपच छान आहेत त्यांनी खुपच छान मांडलंय 👌👌🙏🙏🌷🌷
Great artist ❤Very humble and very passionate
ह्या लोकांबद्दल आदर वाटतो काहीतरी शिकायला मिळतं धन्यवाद
खूप छान विचार आहेत नयना ताईंचे.
साडीबद्दल खूप योग्य बोलल्या नयनाताई..ब्लाऊज ही छान अंग झाकणारं घातला तरच साडी खूलून दिसते. आजकाल मात्र मध्यमवर्गीय मुली आणि बायका सुद्धा मोठ्या गळ्याचे आणि उघड्या पाठीचे ब्लाऊज घालून साडीची शालीनता घालवून टाकतात.
gharat koni mothi manase,navra bolay nahi.ek karte mhanun dusari karte.gharatli nako mhanale ki freedom var gada yete ashi complaint kartat
आईच घेते मुलीसाठी त्यांना सवय होते पन्नासीची आई फ्राॕक घालते
खरं आहे अगदी
Great Nayana Tai
कला क्षेत्रात वावरताना,आब,मान कसा राखायचा ,याचा उत्तम वस्तुपाठ या मुलाखतीत दिसतो!खरोखर या वयात उत्साह,विचार हे आदर्शच म्हणावे लागतील.असेच चांगले दीर्घायू लाभो ,हीच रसिकांची सदिच्छा!
Kay uchcha vichar nayana tayi tumche, tumche vichar ajcha peedhine pan atma saat kele pahije 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
अगदी खरेपणा आहे.आदर वाटतो., यांच्याबद्दल.
किती खरं आणि छान बोलल्या नयनाबाई.
नयनताईंची फार छान विचारसरणी. सुंदर हास्य. एव्हरग्रीन.❤
Naniche kam chhan zale😊
Khupach respectful ahet 🙏🙏🙏🙏🙏
Abhinandan tai...sadi baddal barobar bollya...chaan vichar mandle
💖
My favorite star nice video
आपलं काम मोठं आहे.आणखी काय हवं.धन्यवाद आपणास. ❤❤
kiti josh ani ootsah ahe ajun waah
खुप छान तुमचं काम खुप आवडत तुमचे विचार खुप छान आहेत विचाराने आधुनिक पहिजे कपड्याने नाही.या वयात येवढ्या उत्साही आणि हसतमुख असता तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा 🙏
💖🧿
लग्नाला 50 वर्ष झाली.. नयना...ताई...
मला खूप आवडतात नयना बाई❤
खूप छान मुलाखत
💖🧿
नयना ताई खुप छान सांगितलं आणि अजुन काम करताय ❤
Khup bhardast vyaktitv nayna tai apte
❤❤❤❤❤❤❤❤❤
नयना ताईं ना Maharashtra Bhushan पुरस्कार मिळाला पाहिजे असे वाटते..
😊😊
True❤
Mala Nayna madam khup avadatat.
छान बोलल्या ताई.
True...very true💖
नानी 🤗🤗
Khoop chan Sasarchya n baddal bolalat aaj kal chya muli sasarchya na apla shatruch samajtat
Her age is 80 and above
Chhan
💖🤩
Amala far avadatat mast ahet acting mastch 👍👍👍
Tumi khup chaan boltat.Tumhala khup subecha.
Nayatai chya bhumika amha navrabaykola farach avadtat. Amhi tyanchya bhumika asleli bharpur natake avarjun pahto. Tyanchya alikadchi bhumika asleli tv malika pacha uttari safal farach surekh ani lajawab Hoti. Me Tyanna 100 hun adhik ayushya labho hee Swami Samarth charani prarthana karto. Jay Maharashtra.
छान, बोलता
नयनाताई एवरग्रीन! खुप छान तरोताजा वाटतात, नेहमी च.
Nayana Apten barobar mihi kam kela ahe. Khoop varsha zali . Kadachit tyanna athwel . Bayko asavi ashi. Wadala .Navi Mumbai tarfe. Good woman. Good experience
ही काय शहाणपणा सांगते आहे , मागच्या वर्षी आम्ही हिच्या एका नाटकाला गेलो होतो तर लोक सेलफी काढण्यासाठी येत होते तर ही बाई सगळयांच्या कडुन शंभर शंभर रुपये घेतले होते . 🥶🥶🥶
8O. SAAL KI. HAI. 5. SAAL. CHIPAYE