डाळिंब खोड कीड नियोगेन || लक्षण,उपाय,ओळख,दुस्परिनाम || Dalimb khod kid niyogen ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @dhirajsabale6762
    @dhirajsabale6762 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या शेतात पेरु बागेला खोड किडचा प्रादुर्भाव असल्याने, मी नावून औषध 7 मिली/लिटर एकत्रित द्रावण बनवून इंजेक्शन चा साहाय्याने होल मध्ये सोडून, चिखलच्या साहाय्याने होल बंद केले. व काही खोड कीड बाहेर येऊन मृत झाली. नावून काळजीपूर्वक वापरावे.

  • @Viju7799YT
    @Viju7799YT 2 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे पण, माझी १० एकर डाळिंब बाग आहे आणि सरासरी सगळ्या झाडांना पिनहोल आहे हमला, कराटे, क्रिक्रोन, क्लोरो, नुवान सगळी औषध वापरून पहिली पण रिझल्ट नाहीये पेस्ट पावली तोपर्यंत १/२ महिने व्यवस्थित राहतात नंतर अजून झाड पिवळ पडायला चालू होत आणि तुम्ही म्हणताय की हमला इंजिक्ट करा आणि पिनहोल च्या होलाला माती ने बंद करा एका एका झाडाच्या फांदीला कमीत कमी १०/१२ होल आहेत ते कस शक्य आहे की होल मातीने बंद कऱ्याच आणि प्रत्यएक झाडाला इंजुक्ट करायचं ...?

    • @roshanhyalij4508
      @roshanhyalij4508 ปีที่แล้ว

      खोड धुवून घ्या निरमा पावडर ने आधी नंतर हमला 505 इंजेकशन द्या

    • @sidharamkarjole4570
      @sidharamkarjole4570 ปีที่แล้ว

      सुर्या पिन होल बोरर बरोबर कोणत्याही एका किटकनाशक घालून मारा दुपारी 12ते 04 दरम्यान नक्की रिझल्ट आहे मी वापरलो आहे

  • @akshayborkar734
    @akshayborkar734 3 ปีที่แล้ว +1

    डाळिंबाच्या झाड अचानक वाळते याच्यावर उपाय सांगा

  • @dra.g.mitragotri5017
    @dra.g.mitragotri5017 ปีที่แล้ว

    गोरुरा कंपनी चे सूर्या 2.5ml व cloropyris 2.5ml एकत्रित खोडावर फवारणी करा स्टिकर देखील घला
    यापूर्वी खोड स्वच्छ करा

  • @sandiphire5379
    @sandiphire5379 3 ปีที่แล้ว +2

    सॉइल चार्जर टेक्नॉलजी वापरली की कुठलाही रोग बीमारी येत नाही पाटील तुमी खान्देश चे राहणारे आहेत तुमच्या बोलण्या वरुण वाटते भाऊ

    • @SH-ov8vw
      @SH-ov8vw 3 ปีที่แล้ว +1

      Sct बोगस आहे मी वापरली होती 100% शेड्युल फॉलो करून काय उपयोग नाही जिथं ऑरगॅनिक कारबन जास्त आहे व वातावरण चांगले आहे तिथंच ती टेकनोलॉजी काम करते

    • @ultimatefun3213
      @ultimatefun3213 2 ปีที่แล้ว

      @@SH-ov8vw ekdam barobar aahe tumcha

  • @Viju7799YT
    @Viju7799YT 2 ปีที่แล้ว

    आणि रेस्ट पिरियड मध्ये पण बागेला पाणी सोडतो . वर्षातून एकदा पेस्ट लावतो मी .

  • @omkargaikwad516
    @omkargaikwad516 2 ปีที่แล้ว

    औषद कोणत आहे नक्की सागा

  • @akshayborkar734
    @akshayborkar734 3 ปีที่แล้ว +1

    डाळिंबाच्या मर रोगावर ती उपाय सांगा

    • @dra.g.mitragotri5017
      @dra.g.mitragotri5017 ปีที่แล้ว

      Bayer कपनीचे Velum Prime चे drnching करा

  • @alphabeast9245
    @alphabeast9245 2 ปีที่แล้ว

    कोणते औषध वापरले??

  • @ultimatefun3213
    @ultimatefun3213 2 ปีที่แล้ว

    1:58 pasun video paha

  • @tukaramkore8872
    @tukaramkore8872 2 ปีที่แล้ว

    Sir jika he kiti praman waparawe Sanga

  • @ultimatefun3213
    @ultimatefun3213 2 ปีที่แล้ว

    Hamal eka liter la kiti mili vaprave khod kidi sathi