Manoj Jarange Patil | राज्य सरकारपासून मला धोका, जरांगेंचा आरोप | Exclusive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.9K

  • @dadabkhedkar3234
    @dadabkhedkar3234 4 หลายเดือนก่อน +28

    पाटील तुमचा एक आभिमन होता आम्हाला पण फक्त वंजारी समाजाला टार्गेट केलं ,तुम्ही बोलले होते कोणाचा विजय झाला तरी आनंद नाही मग का रात्री 2,30 वाजता स्त्कार झाले😢😢😢😢

    • @SantoshKumarBhojne
      @SantoshKumarBhojne 4 หลายเดือนก่อน +3

      उशीर झाला आहे.

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      असं काहीच नाही

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 4 หลายเดือนก่อน +53

    याच पुन्हा सुरू झालं... सरकार ने याच्या कडे लक्ष देउ नये

    • @santoshdeshmukh5825
      @santoshdeshmukh5825 4 หลายเดือนก่อน +1

      तुझ्याकडे द्यायचं का मग लक्ष

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 4 หลายเดือนก่อน +147

    जरागे दादा तुमच्या पाठीमागे शरद पवार आहेत काही काळजी करू नका पण विधान सभा झाल्यावर पवार साहेब तुमची साथ सोडून देतील

    • @RausahebPawade
      @RausahebPawade 4 หลายเดือนก่อน +4

      पवासाहेब अजून कीती दिवस आहे

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน +5

      आम्हाला फक्त आरक्षण न देणार्‍यांना पडायचे होते बास

    • @amitkavade9187
      @amitkavade9187 4 หลายเดือนก่อน +3

      ​​@@tanvighodake4083 आता तुम्हाला आरक्षण देणारे सरकार आले महविकास आघाडी सरकार आता लवकरच तुम्हाला आरक्षण मिळणार.

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน +3

      @@amitkavade9187 कोणाचेही सरकार येवो आम्ही आरक्षण घेणारच

    • @amitkavade9187
      @amitkavade9187 4 หลายเดือนก่อน +1

      @@tanvighodake4083 आता जास्त लवकर आरक्षण मिळणार.

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 4 หลายเดือนก่อน +61

    याच आंदोलन मराठा आरक्षण साठी नाही, भकास घडीला सत्तेत आणण्यसाठी आहे

    • @darshantavhare8246
      @darshantavhare8246 4 หลายเดือนก่อน +1

      तु शांत रहा

    • @darshantavhare8246
      @darshantavhare8246 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या नेत्यांला सांग आरक्षण देऊन टाक

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 4 หลายเดือนก่อน +132

    शरद पवाराची माणूस आहे जरांगे पाटील

    • @narayanpalve1660
      @narayanpalve1660 4 หลายเดือนก่อน +4

      all rights

    • @nikhilkhune641
      @nikhilkhune641 4 หลายเดือนก่อน +4

      ह्याच्या मुळेच पाडला पंकजा ला. अजून जर तुम्ही ओबीसी शहाणे झाले नाही तर धनंजय ला पण पडतो बघ सांगून.

    • @nikhilkhune641
      @nikhilkhune641 4 หลายเดือนก่อน +2

      असलं बोलणं बंद करा.

    • @nikhilkhune641
      @nikhilkhune641 4 หลายเดือนก่อน +2

      ओबीसी ची Power कुठे आहे पंकजा ला निवडून आणता आले नाही लाज वाटली पाहिजे

    • @santoshchavan376
      @santoshchavan376 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @2shar2818
    @2shar2818 4 หลายเดือนก่อน +21

    ्यांनी आतापर्यंत आरक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच माघील १० महिने हा आरोप करत आहे आणि ज्यांची माघील ६० वर्षांपासून सत्ता असून आरक्षणासाठी काही नाही केले त्यांच्या विरोधात हा ब्र शब्द सुद्धा काढत नाही

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 4 หลายเดือนก่อน +37

    आरक्षण यांचा हेतू नाही.आगोदर आरक्षण, त्या नंतर राजकारण, पुन्हा जातिभेद.भाऊ कळाले आम्हाला.

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 4 หลายเดือนก่อน +92

    शरद पवार सांगेल तशी स्क्रिप्ट वाचतोय बाकी काय 😂

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      माय घाल्या तुझ्या आईचा भोक झावल तू उपाशी रहा एक दिवस मग तुला कळेल माय घाल्या तुझ्या आईच्या भोकात शमन तुझ्या आईचा भोक झावल उभ्याने

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा नवरा आहे का तुझ्या आईच्या भोकात लाकडं मादरचोत लावड्या

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      परत कमेंट करू नको माय घाल्या

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा भोक झावल माय घाल्या

  • @YuvrajPatil-l4f
    @YuvrajPatil-l4f 4 หลายเดือนก่อน +194

    कांग्रेस सरकार वेळी आंदोलन बंद.....
    भाजप सरकार वेळी आंदोलन सुरू....
    शरद पवार सांगतात तसं आम्ही करू....
    आता लोकसभा जिंकली.... पुढे विधानसभा जिंकून आंदोलन बंद करू......
    हे आमचे आंदोलन नाही..... हे सरकार बदल करायचं आंदोलन

    • @ADK_7
      @ADK_7 4 หลายเดือนก่อน

      Ha Bevda fakt pawar nw paise fekle ki bolto

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน +16

      आम्हाला फक्त आरक्षण न देणार्‍यांना पडायचे होते बास

    • @newblogspvr4684
      @newblogspvr4684 4 หลายเดือนก่อน +10

      ​@@tanvighodake4083 BJP च दुसर कोणी देत नाही. फ्कट वेळ काढून नेतील

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน

      @@newblogspvr4684 मग द्या की म्हणाव भाजप ला नाहीतर राज्य सभा पन साफ होईल 😂

    • @nageshratnparkhe4161
      @nageshratnparkhe4161 4 หลายเดือนก่อน +4

      Ekdam barobar

  • @martandkokare5556
    @martandkokare5556 4 หลายเดือนก่อน +26

    देवेंद्र फडणवीस सरकार मधून बाहेर पडायला पाहिजे अन् गृह मंत्री शरद पवार का करा मग बघू कसा करतो उपोषण... मावळ पॅटर्न लागू होईल😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 4 หลายเดือนก่อน +1

      Nice comment...its true

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 4 หลายเดือนก่อน

      Aho golibar karun sampavun takatil upodhan kasale aarakshan ni kasale kay vatat kahi ch denar nahi pavaar saheb shahana asel tar bajula ho

  • @anilhandore7602
    @anilhandore7602 4 หลายเดือนก่อน +186

    आता विधानसभेचे पॅकेज भेटलं असेल आघाडी कडून

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 4 หลายเดือนก่อน

      खोट्या भेंचोत मालगाड्या

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या मायला मिळाले का ॽ ते सांग

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 4 หลายเดือนก่อน

      बाबा.तु.घे.पाकेज.देतय.कोन मोबाईल आहे मनुन काही पाठवतोका

  • @PravinShahane-nf6ob
    @PravinShahane-nf6ob 4 หลายเดือนก่อน +29

    यांनी पूर्ण महाराष्ट्रात जातीवाद केला यांचेवर सक्त कार्यवाही व्हायला हवा लय लाड झालं यांचं

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 4 หลายเดือนก่อน +51

    नाव आरक्षण नी धंदे राजकारणाचे

    • @babannikam5680
      @babannikam5680 4 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर

  • @2shar2818
    @2shar2818 4 หลายเดือนก่อน +18

    मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी aani मतदान संपले, घेतला Discharge

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 หลายเดือนก่อน

      मानुस कुठला आहे भाउ 😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 4 หลายเดือนก่อน

      टीबी पेशंट आहे हप्त्यातून तिन दिवस अ‍ॅडमिट 😆😠😬😢

  • @ankushlokhande2113
    @ankushlokhande2113 4 หลายเดือนก่อน +74

    जरंगे पाटीलाचा उपोषण हा व्यवसाय झाला आहे.यांना 10 % मान्य नाही फक्त obc मधून आरक्षण मान्य आहे.

    • @shrikrishnahadbe645
      @shrikrishnahadbe645 4 หลายเดือนก่อน

      Ya made khup moto game ahe, OBC congress cha voter nhi , manun OBC cha khachhi Karan karyachay.ya vele yani OBC nete padlet

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 4 หลายเดือนก่อน +3

      हक्काच आहे ते घेणार

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 4 หลายเดือนก่อน

      मराठा समाजावर खुप अन्याय झाला आहे.फक्त 11 च मुख्यमंत्री झालेत मराठा समाजाचे.फक्त 80% आमदार खासदार आहेत आमचे. 75 वर्षांपैकी 55 वर्ष आली आमच्या वाट्याला. बाकी सगळ इतर समाजाने लुटल.किती दिवस मराठा समाजाने अन्याय सहन करायचा. आम्हाला मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार याचे गाजर दाखवतात व हे सरपंच होतात. हे चालणार नाही.सरपंचा पासुन ते मुख्यमंत्री आम्हीच झाल पाहीजे. तेव्हाच हा अन्याय संपेल. ​@@pandupowar5399

    • @obc7523
      @obc7523 4 หลายเดือนก่อน +6

      @@pandupowar5399 कसले हक्काचे बाळ? तुम्ही मागासवर्गीय नाही आहात. मग आरक्षण कसे काय?

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523ओबीसी आरक्षण फेर सर्व्हेक्षण कर मग समजेल 😂

  • @BhagwanGarkal-wt3dx
    @BhagwanGarkal-wt3dx 4 หลายเดือนก่อน +25

    जरांगे खासदार तुझेच आहेत आरक्षण कोणाला मागतो जातिवाद जरांगे पाटील तुम्हीच केला

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 4 หลายเดือนก่อน

      आरक्षण राज्य सरकारच्या हाती आहे केंद्राच्या नाही आहे

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      गप रे माय घाल्या

  • @nitinkadam1109
    @nitinkadam1109 4 หลายเดือนก่อน +50

    बारामती ला करा
    शरद पवार कडे जाऊन मराठा मधून obc भेटेल का

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 4 หลายเดือนก่อน +42

    आमचे लेकरं आमचे लेकरं म्हणून स्वतःचे घर भरून घेतलं तू

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 4 หลายเดือนก่อน +191

    पाटील जातीयवाद तुम्हीच स्वतः करत आहे...मराठा समाज नाही करत लक्षात ठेवा 🚩✅💯

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 4 หลายเดือนก่อน +7

      होऊ दे तु नको करू

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 4 หลายเดือนก่อน +10

      होय शरद पवार चा कार्यकर्ता जरांगे दिसतो.

    • @sagargore3258
      @sagargore3258 4 หลายเดือนก่อน +9

      दाखव एखादा विडीऔ पाटलाणी जातीवाद केला नाही

    • @laxmanpawar5499
      @laxmanpawar5499 4 หลายเดือนก่อน +2

      चिक्की घोटाळा प्रकरण

    • @gajananrokade
      @gajananrokade 4 หลายเดือนก่อน +3

      करू देण तुझ्या बुडाला 🔥 लागली हेच दिसत आहे

  • @AabasahebMunde
    @AabasahebMunde 4 หลายเดือนก่อน +82

    आतापर्यंत कोणी सत्तेवर नव्हते का 60 वर्षे राज्य केलं तेव्हा कुठे मिळते

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 4 หลายเดือนก่อน +2

      Tutari aur mashal ,aur muslim leage ke sath raho ya congress ke sath raho ,aap ko pakka reservation milega ? Vidhansabha me dekh lena galti sirf yek bar hoti hai ,bar bar nahi 😂😂😂😂😂😂

    • @santoshchavan376
      @santoshchavan376 4 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 4 หลายเดือนก่อน

      @@santoshchavan376 आता सत्ता नाही म्हणून वाकड्या चा खेळ चालू सत्तेसाठी कुठल्याही थराला 😈😈😈😈😈

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 4 หลายเดือนก่อน +105

    अल्ला हो अकबर जारांगे मुल्ला की जय

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 4 หลายเดือนก่อน

      जरा मेंगे मुल्ला कि जय 😂

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 4 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂

    • @mhrstr101
      @mhrstr101 4 หลายเดือนก่อน +2

      ए इतर समाजाला अपशब्द वापरू नको?

    • @shivnathshirsath9039
      @shivnathshirsath9039 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@mhrstr101 तू लई शहाणा झाला का ?

    • @Siddhu_7276
      @Siddhu_7276 4 หลายเดือนก่อน

      @shivanathshirsath Allah cha लेक. तु ----

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 4 หลายเดือนก่อน +83

    आता नरेंद्र मोदीच सरकार बनलं आणि बीड जिल्ह्याचे ईशाला काय आलं उलटं बीड जिल्ह्याची नुकसान झालं का नाही साहेब केंद्रात ज्याची सत्ता असते त्याचा खासदार यावा म्हणजे जिल्ह्याचे नुकसान होत नाही

    • @testbox4595
      @testbox4595 4 หลายเดือนก่อน +5

      चं नाव आठवत नाही, मराठी नेता रेल्वे मंत्री होता किती मराठी पोरं रेल्वेत नोकरीला लागलेत..... 🤔

    • @tejas569
      @tejas569 4 หลายเดือนก่อน +5

      हे जुने विचार आहे साहेब तुमचे खासदार कोणत्याही पक्षाचा असो त्याला केंद्रातून विकास कामांसाठी निधी मिळतोच

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 4 หลายเดือนก่อน +2

      Aata beed la ghanta kay milanar nahi magasalelachnrahanar

    • @testbox4595
      @testbox4595 4 หลายเดือนก่อน +4

      @@pratikkshirsagar9200 अरे देवा आता बीडला काही भेटणार नाही काय करायचं लोकं आता काय नाग.... फिरणार की काय 🤔😄😄😄😄 का बीड जिल्हा हजारो वर्ष मागे जाणार कि काय....😆😆😆😆

    • @Monika-lofi-u9q
      @Monika-lofi-u9q 4 หลายเดือนก่อน

      अरे असा कोणता विकास झाला तुमच्या बीड जिल्ह्याचा परळी ते बस स्टँड जाऊन बघ एकदा उलट्या होतेन तुला भडाभडा

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 4 หลายเดือนก่อน +160

    थोडे दिवस आराम करून आंदोलन करा तुतारी वाजऊन दमला असतान.

    • @ADK_7
      @ADK_7 4 หลายเดือนก่อน +9

      😆😂🤣👍🏻

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 4 หลายเดือนก่อน +6

      😂😂

    • @sandushinde7189
      @sandushinde7189 4 หลายเดือนก่อน +5

      तुला काय खाज आली पडली चीक्की ताई

    • @Hin832w
      @Hin832w 4 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 4 หลายเดือนก่อน +4

      बोच्यातून धूर निघाला असेल तुतारी वाजुवन😂

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 4 หลายเดือนก่อน +45

    आता विधानसभेची सुपारी घेतली आहे. बलीदान देनार म्हणतो फक्त एखाद्या गरिबांच घरावरावर विस्तू टाकून मोकळे होऊ नका म्हणजे झाले तुम्ही या आगोदर दुसऱ्या साथीदारांना गुंतवून पळून गेले आहेत . 🚩🚩🚩🚩🚩

  • @aajkedronacharya
    @aajkedronacharya 4 หลายเดือนก่อน +109

    सर्व obc समज एकत्र येत नाही. म्हणून हा एवढा उड्या मरतोय. जर सर्व obc खरोखर एकत्र आले तर हा काहीच वाकड करू शकत नाही.

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 4 หลายเดือนก่อน +2

      Aare bhau aatasik 50/ marata ekatra zhala boo 😂😂

    • @Meahethokya
      @Meahethokya 4 หลายเดือนก่อน +6

      Ky zhale lokshebhela pahile na ata maratha ek zhali ki ky hote

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 4 หลายเดือนก่อน

      Kay hote शरद वाकड्या झाला काय पंतप्रधान 😂😂

    • @narayanpalve1660
      @narayanpalve1660 4 หลายเดือนก่อน

      agadi barobar

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 4 หลายเดือนก่อน

      बऱ्याच प्रमाणात ओबीसी समाजात खूप छोट्या छोट्या जाती आहेत ,ये लोक काहीना आमिष देऊन काहीना दादागिरी करून ,मारहाण karunmate.मिळवतात

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 4 หลายเดือนก่อน +1

    ❤ आमचे लेकरं आमचे लेकरं म्हणून याने स्वतःच घर भरून घेतलं

  • @RAJAY-mx4jz
    @RAJAY-mx4jz 4 หลายเดือนก่อน +16

    पाटील तुम्ही करता असं नाही पण आज बीड मधला प्रत्येक मराठा मुलगा जातीवाद करतोय गेल्या दहा पिढ्या मराठा व OBC ऐकत्र राहतोय पण आज परिस्थिती वेगळी आहे

    • @Lonewolf_525
      @Lonewolf_525 4 หลายเดือนก่อน

      मग कशाला मराठ्यांना वाळीत टाकायची भाषा करायची

  • @ramchandraraut1348
    @ramchandraraut1348 4 หลายเดือนก่อน +6

    जरांगे लोकांना माहीत झाले आहे आपण कोणाच्या आदेशाने हे प्रकार करता आहात त्या पेक्षा आपल्या मागे संपूर्ण मराठा उभा आहे म्हणून स्वतंत्र मराठा पक्ष काढून सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून द्या

  • @TaiDudhe-ce1lf
    @TaiDudhe-ce1lf 4 หลายเดือนก่อน +116

    मराठा समाज नाही जातीवादी जरांगे बाई आहे

    • @dnyanobathombre1749
      @dnyanobathombre1749 4 หลายเดือนก่อน +9

      जरागे बाई चा बघितला ना हिसका

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 4 หลายเดือนก่อน +2

      चिक्की

    • @santoshsawant4101
      @santoshsawant4101 4 หลายเดือนก่อน

      तू काय मेंगी बाई आहेस

    • @advamolkurund8745
      @advamolkurund8745 4 หลายเดือนก่อน

      Tu tuzya bapalabhi baich mhanto ka

    • @Siddhu_7276
      @Siddhu_7276 4 หลายเดือนก่อน

      तु छक्का आहेस 100% guaranted.

  • @satishgalbale2594
    @satishgalbale2594 4 หลายเดือนก่อน +5

    मराठ्यांनी पवार साहेबांचे भरपूर उमेदवार निवडून दिले पवार साहेबांना विचारा आरक्षणाचा काय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 หลายเดือนก่อน +67

    याने फार अतीच चालविले आहे.

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 4 หลายเดือนก่อน +1

      Aatichi Maati Honar.UtSut Andolan,Janta Vaitagli Ahe.

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या बायकोला चढला काय माय घाल्या तुझ्या आईला उभ्याने झावत आता बोलला परत बोलू नको

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 4 หลายเดือนก่อน +2

    मा. देवेंद फडणवीस साहेब यांना विनंती आहे की, जरागे पाटील यांना उपोषण करण्याची सवय आहे त्यांना 10 वर्ष बसू द्या तुम्ही काहीही प्रतिक्रिया देवू नका

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 4 หลายเดือนก่อน +220

    सरकार ला सांगा court madhe रद्द होणार आरक्षण टिकणार नाही.पहिले तीन वेळेस आरक्षण रद्द झाल

    • @gdn5965
      @gdn5965 4 หลายเดือนก่อน

      Vidhansabhet tumachya pappanch sarkar yeil mang tumachya pappana manga reservation

    • @Neo-Raider
      @Neo-Raider 4 หลายเดือนก่อน +6

      😂 काहीतरी कारण असेल 3 वेळा रद्द केलं.

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 4 หลายเดือนก่อน +5

      Jarange patil मुख्यमंत्री होणार आहे थांबा...

    • @मराठीमाणूस-ह7म
      @मराठीमाणूस-ह7म 4 หลายเดือนก่อน

      फडणवीस यांनी tikawl होत उच्च न्यायालयात मराठा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं SC कोर्टात.....अन् मग 2.5 वर्ष शांतता होती पण फडणवीस आले कीच आठवल अरे आपलयाला आरक्षण hw.... बर इतके मुख्यमंत्री मराठा होते पण मागणी ब्राह्मण असलेल्या कडे का करता ... आता सुद्धा फडणवीस आले नाही तर SC मध्ये ठाकरे पवार तिकावनार नाहित... शिंदे जाहीर सांगतो आरक्षण देईल.. पवार ठाकरे सांगतात का??
      26 खासदार आहेत जारंगे न भेट घेउन बोलले का त्यांना.... उगाचच फडणवीस ची बदनामी kryle.... तुमची लायकी कळली मागे महाराजांचा फोटो लावुन दुसऱ्यांचा आई बहिणीवर अभद्र बोलायच ....🤣🤣🤣 तुला गिंतीती हि धरणार नाही ठाकरे पवार ठोड थांब... इतक्या समाजाची फसवणूक करतोय तू... तुला सुख नाही

    • @savitakawle6994
      @savitakawle6994 4 หลายเดือนก่อน

      सरकार वर दबाव टाकून बेकायदेशररित्या घेतलेले आरक्षण कोर्टात टिकणार कसे..

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 4 หลายเดือนก่อน +13

    सरकारने सकल मराठा समाजाला obc सारखे शिक्षणासाठी सुविधा ध्या, याची निम्मी हवा जाइल्..

  • @dhanajijadhav-g3s
    @dhanajijadhav-g3s 4 หลายเดือนก่อน +62

    आरे जरांगे फाळणी करायला लावणार दुसरी काय तर कामाचं बग.
    तुझ्यामुळे लय चांगलं होतं आहे असं समजू नकोस.

    • @santoshdeshmukh5825
      @santoshdeshmukh5825 4 หลายเดือนก่อน

      तुझं होत नसलं तर झोपी जा ना बाबा

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 4 หลายเดือนก่อน +8

    हां शेरद पवार चा मानुस राजकिय

  • @Ak47914
    @Ak47914 4 หลายเดือนก่อน +29

    सर्व obc नी विधानसभेला महायुती ला मतदान करावे फक्त

    • @vaijinathjadhav5365
      @vaijinathjadhav5365 4 หลายเดือนก่อน

      फाटली लोकसभेला.

    • @chavanbm1976
      @chavanbm1976 4 หลายเดือนก่อน +1

      आम्ही एकजुटीने मतदान केले तो जातीवाद … मग obc एकजुटीने मतदान करतात ते काय?

  • @SayajiMane-dv7ht
    @SayajiMane-dv7ht 4 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा तुम्ही मराठा समाजासाठी उपोषण करा हो,आंदोलन करण्या आधीच तुम्ही माझ्या जिवाला धोका आहे,माझ्या अंगावर कोणी असेल तर मराठा त्यांना सोडणार नाहीत,असे बोलून तुम्ही खांजवून खरूज काढू नका,तुम्हाला जर तुमची ताकद वाढवायची असेल तर मराठा क्रांती मोर्चा यांना पण सोबत घ्यायला पाहिजे होत,सर्व मराठा संघटना यांना सोबत घेऊन तुम्ही पुढे का जाण्याचा प्रयत्न करत नाही,याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक मराठा संघटना या वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन चालत असतात,याचा अर्थ तुम्ही पण कोणत्या तरी पक्ष्याची बांधून घेतली असणार,ज्यांनी मराठा समाजाचं आरक्षण ची वाट लावली इतरांना वाटून दिले,त्यांच्या विरोधात तुम्ही कधीच चकार शब्द काढायला तयार नाहीत,याचा अर्थ तुम्ही एक गठ्ठा मतांसाठी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण चे नावाखाली एकत्र करून एक गठ्ठा मराठा मते तुम्ही एका पक्षाला द्यायला लावले आहे

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 4 หลายเดือนก่อน +125

    शरद पाठीमागे असल्यामुळे काळजी करायचं कारण नाही

    • @geetazugare8089
      @geetazugare8089 4 หลายเดือนก่อน +3

      Vakde saheb Padi ahe

    • @sagargore3258
      @sagargore3258 4 หลายเดือนก่อน

      ​@@geetazugare8089तु निघ

    • @SscSc-vp5bz
      @SscSc-vp5bz 4 หลายเดือนก่อน +2

      जरांगे पाटील यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध जोडणे म्हणजे स्वतःचे अपयश पाटलांवर लादणे होय.

    • @slambook8829
      @slambook8829 4 หลายเดือนก่อน

      ​@@SscSc-vp5bzआहे रे सरळ सरळ शरद बद्दल एक तर विरोधातील शब्द दाखव

  • @InqalabZindabad-q7j
    @InqalabZindabad-q7j 4 หลายเดือนก่อน +104

    पावसाळा लागेल शेतकऱ्यांना काम करू दे रे बाबा

    • @sudhirsingare3753
      @sudhirsingare3753 4 หลายเดือนก่อน

      Tula Khali Kay ugta var Kay ugta kalta ka?

    • @somnathwani379
      @somnathwani379 4 หลายเดือนก่อน +1

      Tu kunacha re gujrat cha ki maharashtra cha

    • @slambook8829
      @slambook8829 4 หลายเดือนก่อน

      Maharashtra cha ch asel fakt sharadduin cha chatnara nsel.. jarange gaddar aahe he fix​@@somnathwani379

    • @shubhammagar7150
      @shubhammagar7150 4 หลายเดือนก่อน +1

      काम तर रोजच आहे आमी काम दन्दे सोदुन मा श्री मनोज जरांगे साहेब पाटील यांच्या पाटी मागे आहे त भैय्या तुझ्या सारके आसतेत 🧅🧅🧅 दे

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 4 หลายเดือนก่อน

      @@sudhirsingare3753 me shetkari ch ahe mala kalt kuthe kay ugta tar

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 4 หลายเดือนก่อน +234

    आता पुन्हा विधान सभा जिंकायची आहे मग खेळ सुरू करायला पाहिजे हेरवि मोटारी चालणार कशा

    • @dilipbhalerao7433
      @dilipbhalerao7433 4 หลายเดือนก่อน +7

      Jatiywadi prakar thambwa,

    • @koustubh5763
      @koustubh5763 4 หลายเดือนก่อน +13

      ​@@dilipbhalerao7433 jatiwad kon karty shard kaka baramatikar

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 4 หลายเดือนก่อน +18

      शरद पवार जरांगे पाटील पुढे उभा करून जातीय तेढ निर्माण करतोय ...हा नाटक विधानसभे पर्यंत चालणार
      एवढं नक्की

    • @shekharpansare6396
      @shekharpansare6396 4 หลายเดือนก่อน +9

      विधान सभेला उलट होणार

    • @geetazugare8089
      @geetazugare8089 4 หลายเดือนก่อน +8

      ​@@koustubh5763 Sarad Kaka nahi vakde kaka

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 4 หลายเดือนก่อน +1

    ❤ तू कशाचा प्रामाणिक आहे तू तरी चा प्रामाणिक आहे

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 4 หลายเดือนก่อน +97

    याला काहीच कामधंदा आहेच नाही नुसत उठसूठ आंदोलन जनता याचमुळे वैतागली

    • @bhagwatshendge9618
      @bhagwatshendge9618 4 หลายเดือนก่อน +3

      आरे द्या ना मग आरक्षण दिल्यास कशाला कोण आंदोलन करतंय तवा

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 หลายเดือนก่อน

      Jarange la kahi kam nahi tyala kuni uchkavato ahe

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 4 หลายเดือนก่อน

      Amhi nhi😂😂

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा भोक झावल तुला काय त्रास आहे एक दिवस उपाशी रहा मग तुला कळेल माय घाल्या काय असतं आंदोलन तुझ्या आईला 12 जण जवले असतील क्म्हणून तू असं बोलतोय

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईच्या भोकात शमन

  • @rjkipakp
    @rjkipakp 4 หลายเดือนก่อน +1

    आजवर २० पैकी १२ मुख्यमंत्री मराठा. ४३ ते ४५ % आमदार मराठा असतात जेव्हापासून महाराष्ट्र तयार झाला १ मे १९६० पासून. सर्व तुमचा वापर करून घेतात फक्त तुम्हाला कस कळत नाही हे,..❤

  • @manojsurve1523
    @manojsurve1523 4 หลายเดือนก่อน +6

    सर्वतोपरी राष्ट्र,हिंदुत्व.. नंतर मग सर्व..जय हिंद

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 4 หลายเดือนก่อน +85

    उपोषणाच्या मागून राजकारण करतो झ्याट्या लोकांना कळत नाही का

    • @Siddhu_7276
      @Siddhu_7276 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाला म्हण jhyataya प्रो मॅक्स.

    • @cricketlovers9589
      @cricketlovers9589 4 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @nikhilkhune641
      @nikhilkhune641 4 หลายเดือนก่อน

      अरे पण तुमची लायकी काय साधे पंकजा ला निवडून आणता आले नाही.

  • @haridasshinde1190
    @haridasshinde1190 4 หลายเดือนก่อน +7

    साहेब घाबरू नका मोठे साहेब आहेत तोवर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही....

  • @dipakkoli3710
    @dipakkoli3710 4 หลายเดือนก่อน +2

    समान नागरी कायदा लागू करायची गरज आहे

  • @2shar2818
    @2shar2818 4 หลายเดือนก่อน +30

    राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल

  • @shivampooja27
    @shivampooja27 4 หลายเดือนก่อน +24

    आता बीड मध्ये जावे अमरण उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांनी...

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 4 หลายเดือนก่อน +45

    आमचा समाजाला केव्हा कळणार मराठी मराठी म्हणुन वेड्यात काढाईला चालु आहे बगा मालेगांव मध्ये

    • @Kattarhindu.911
      @Kattarhindu.911 4 หลายเดือนก่อน +6

      Hindu madhe phut padun kaaple gele😢

    • @bansipawar7825
      @bansipawar7825 4 หลายเดือนก่อน +1

      राजाने 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली होती

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 4 หลายเดือนก่อน +19

    याला म्हणतात मुलाखत....नाहीतर काय विचारणार,उत्तर काय द्यायच अशी मुलाखत असते...राजकीय नेत्याची

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 4 หลายเดือนก่อน +2

    मा. जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आरक्षण करण्याऐवजी कोर्टात जाऊन आरक्षण घेवून यावे. ते आरक्षण सरकारने मान्य करावे.
    उपोषण करण्याऐवजी सोपा मार्ग अवलंबिला पाहिजे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 หลายเดือนก่อน +123

    संभाजीनगर मधुन एक जनाला जरांगे साहेब यांनी निवडूण आणले त्यांच्या मामाला प्रचार न करता

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 4 หลายเดือนก่อน +9

      Mag tyani mamachya pakshanaag ubha rahav

    • @GaneshGade-sb4lg
      @GaneshGade-sb4lg 4 หลายเดือนก่อน +5

      बर

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g 4 หลายเดือนก่อน +5

      शिंदे यांच्या उपकाराची परतफेड केली भाजपने आरक्षण दिले आणि काढून घेतले

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 4 หลายเดือนก่อน +1

    ❤ जरांगे आता तुतारी वादाचा बंद कर जनता तुझे तुतारी वाजेल

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 4 หลายเดือนก่อน +51

    तमाशातला सोंगाडया आहे जंरांगे

    • @SadanandKshirsagar
      @SadanandKshirsagar 4 หลายเดือนก่อน

      तु काय नाच्या आहे काय रे , ,,**या घाल्या

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 4 หลายเดือนก่อน +1

      Jarange sogadya aani tu nachnara 😂😂😂😂

    • @ज्ञानोदयक्लासेस
      @ज्ञानोदयक्लासेस 4 หลายเดือนก่อน

      तू सोबत होता का.....😅

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईला पण बोलू नाचायला

  • @ganeshghuge3487
    @ganeshghuge3487 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ समाजासाठी करा कारण 2024 चुनाव जर पाहिला तर आस लक्षात येते तु पवार यांच्या प्यादा म्हणून काम केले त्याच ताज वुधारण बिड आहे

  • @sawanraut3601
    @sawanraut3601 4 หลายเดือนก่อน +58

    येऊन जाऊन फडणवीस च🤣

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 4 หลายเดือนก่อน

      Bhau OBC cha DNA, SIT koni lavli adhyadesh kadhun fakt zulvat kon ठेवले

    • @shivajirode8705
      @shivajirode8705 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@ganeshgawali3753Sharad Pawar sathi Kam naka re Karu., 60 varsh Kay kel tyane tumchya sathi, me pn maratha ahe. Naka rajkaran la Bali padu.

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน

      भाजप 😂 वा रे हरामखोर. ओबीसी तून आरक्षण दिले का? सगेसोयरे अमलबजावणी केली का सांग? म्हणूनच भाचपाची लायकी काय आहे दाखवली मराठा मतदारांनी

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 4 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshgawali3753शरद ने केळ दिलेलं आहे का ?

  • @balagimunde4042
    @balagimunde4042 4 หลายเดือนก่อน +12

    तुतारी तरी किती दिवस वाजवायची मरताल एकाण दिवशी वाजवून मरताल जिव राहिला का तुझा

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 4 หลายเดือนก่อน

      बोच्याचा तुणतुणं वाजल त्याच्या😂

  • @kiranrathod5491
    @kiranrathod5491 4 หลายเดือนก่อน +43

    ते सर्व ठीक आहे.पण जरांगे पाटील कमवून बसला. बाकीच्यांचा काय 🤣

  • @architdeore7647
    @architdeore7647 4 หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेबांनी दिलेले 10 स्वतंत्र आरक्षण कोर्टातून मंजूरी मिळवून तमाम मराठ्यासमोर सरसकट कूणबी कि स्वतंत्र मराठा आरक्षण असा प्रस्ताव ठेवून जनजागृती करून जरांगेच्या आंदोलनची हवा काढून घेणे खूप गरजेचे आहे

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar 4 หลายเดือนก่อน +90

    जरागे चुकुन वंजारी समाजाच्या गावात जाऊ नका

    • @suryakantdhavale1833
      @suryakantdhavale1833 4 หลายเดือนก่อน +8

      Pankaja padli dilsi nahi watatay😂😂

    • @gajananlangute3519
      @gajananlangute3519 4 หลายเดือนก่อน +7

      Kay sett vakde kru sakt nahi Maratha samaj aaj pn ubha aahe sett kru shakt nahi koni 😂😂

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 4 หลายเดือนก่อน

      ​@@gajananlangute3519तोंडात द्यायला पण मागे पुढे पाहणार नाहीत...😂😂

    • @Indraya_swaha_takshykay_swaha
      @Indraya_swaha_takshykay_swaha 4 หลายเดือนก่อน

      ​@@gajananlangute3519तोंडात द्यायला पण मागे पुढे पाहणार नाहीत...😂😂

    • @SsubhasTalekar
      @SsubhasTalekar 4 หลายเดือนก่อน

      @@gajananlangute3519 तुझे शेट खुप वाढले असतील तर तुझ्या आई बहिनीला लाव काढायला

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam5458 4 หลายเดือนก่อน +1

    NCP सत्ते मध्ये नाही मग आंदोलनाशिवाय पर्याय नाही

  • @vedhh7727
    @vedhh7727 4 หลายเดือนก่อน +174

    हस्थ मिथुन .. sorry स्वस्थ मिथुन जऱ्या😂

    • @bhushankoli7272
      @bhushankoli7272 4 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂

    • @amolphoke4328
      @amolphoke4328 4 หลายเดือนก่อน

      का बर तुला त्रास होतो बर

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचा की बहिणीचा

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 4 หลายเดือนก่อน +5

      😂😂

    • @mgonate6689
      @mgonate6689 4 หลายเดือนก่อน +4

      😂😂

  • @Satish482
    @Satish482 4 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील तुमचे शरद पवार सर्वाधिक काळ या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा काही दिले समाजाला आरक्षण याच उत्तर द्या.

  • @vijaytikone-jz8nl
    @vijaytikone-jz8nl 4 หลายเดือนก่อน +21

    जरांग्याला त्यांच्या धन्याने सांगितले आहे फक्त फडणवीस आणि शिंदे यांचे नाव घे .तेही सारखे सारखे नाव घे . आणि फडणवीस यांना बदनाम कर.

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 4 หลายเดือนก่อน +1

    जाती भेद केल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @manoharkulkarni8534
    @manoharkulkarni8534 4 หลายเดือนก่อน +5

    मनोज जरांगे पाटील आपण चांगलं कार्य करत आहे माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे परंतु करताना जरा लक्षात घ्यावं की हिंदू मध्ये फूट पडू नये आपण यावर विचार कराल काय सदर चैनल वाल्यांनी माझा निरोप जरांगे पाटलांना द्यावा

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 4 หลายเดือนก่อน

    मी मराठा आहे.... पण हा बाबा पवार यांच्या हातचं खेळण आहे.... आता ह्यानी विधानसभेची तयारी केली आहे... ह्याला मराठ्यांशी घेणं देणं नाही

  • @sanket_jadhav_1001
    @sanket_jadhav_1001 4 หลายเดือนก่อน +12

    पाटील नशीब वाण आहोत आम्ही मराठे तुमच्यासारखा निष्ठावंत भेटला आहे आम्हाला

    • @ADK_7
      @ADK_7 4 หลายเดือนก่อน +2

      Bevda 90 👑 nisthawant 😂

    • @mangalkhedkar3766
      @mangalkhedkar3766 4 หลายเดือนก่อน +1

      आता शिवाजी महाराज म्हणायची लायकी नाही राहीली तुमची बळच नका म्हणत जाऊ

  • @AnilshankerraoGhonse
    @AnilshankerraoGhonse 4 หลายเดือนก่อน +2

    Ha राष्ट्रवादी पक्षाचे माणूस आहे शरद पवार गटाचा आहे म्हणून आंदोलन सुरू केले आहे

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 4 หลายเดือนก่อน +23

    अरे बाबा तुला काय काम धंदा नाही, बाकीच्यांना कामधंदे करू देत, तुझं सगळं आयुष्य असंच वाया गेलं, तुझं भविष्य सुद्धा वाया जाणार आहे.

  • @obc7523
    @obc7523 4 หลายเดือนก่อน +124

    एस आयटी लावा याच्या वर, गरिबांचा अण्णा हजारे.

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 4 หลายเดือนก่อน +9

      तुमचा छगन भुजबळ फुकट स्वाध्याय आमचं खाल्लं

    • @indiannational12
      @indiannational12 4 หลายเดือนก่อน

      ​@@ajaydherange58323:53 शिवाजी कोणा मुळे वाचलै एकदा इतिहास वाच
      मग मराठा मराठा कर भुरट्या

    • @obc7523
      @obc7523 4 หลายเดือนก่อน +2

      @@ajaydherange5832 काय खाल्लं?

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 หลายเดือนก่อน

      ​@@obc7523सगळच खाऊन बसलाय तो आयघाला

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 4 หลายเดือนก่อน +9

      मराठा समाजावर खुप अन्याय झाला आहे.फक्त 11 च मुख्यमंत्री झालेत मराठा समाजाचे.फक्त 80% आमदार खासदार आहेत आमचे. 75 वर्षांपैकी 55 वर्ष आली आमच्या वाट्याला. बाकी सगळ इतर समाजाने लुटल.किती दिवस मराठा समाजाने अन्याय सहन करायचा. आम्हाला मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार याचे गाजर दाखवतात व हे सरपंच होतात. हे चालणार नाही.सरपंचा पासुन ते मुख्यमंत्री आम्हीच झाल पाहीजे. तेव्हाच हा अन्याय संपेल.

  • @SHIVAY591
    @SHIVAY591 4 หลายเดือนก่อน

    ज्यांनी एक दिवस सुद्धा उपोषण केले नाही ते थकल्यासारखे वागत आहेत आणि जो आमरण उपोषण करतोय तो वाघा सारखा लढतोय

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 4 หลายเดือนก่อน +17

    ये आता येड़ जाल कोनाला पन कही मानूं लागल राव विनाकरण 😂😅😂😅😂😅😂😅😂

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 4 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील तुमचं अति झालं वाजवीपेक्षा सरकारला पागल समजत आहे तुम्ही तुमचा अण्णा हजारे होऊ शकते एक दिवस

  • @roshanmohorkar6120
    @roshanmohorkar6120 4 หลายเดือนก่อน +59

    अरे यांना कोणी सांगा आरक्षण आता शक्य नाही .कारण घटनेत तशी तरतूद नाही तुमच्या साठीच तर घटना बदलणार होते पण तुम्ही तुमची दाखवली हिंधूचा रथ थांबवला....

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 4 หลายเดือนก่อน

      Astani DNA aadhavla aata kay karnar

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 4 หลายเดือนก่อน

      तुला ज्ञान कमी आहे मित्रा ह्यात जारांगेंची काय चुकी

    • @maheshjadhav1006
      @maheshjadhav1006 4 หลายเดือนก่อน

      Explain plz

    • @DayanandRane-bi8dg
      @DayanandRane-bi8dg 4 หลายเดือนก่อน

      आता पण टाईम गेलेला नाही सगेसोयरे चि अंमलबजावणी केली तर आम्ही भाजप सोबत आहोत

    • @amolp7872
      @amolp7872 4 หลายเดือนก่อน

      काड्या तू करतो आणि... आरोप दुसऱ्या वर करतोय.... तुला महाराष्ट्र मध्ये फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो... तुला मुख्यमंत्री दिसत नाही.. तुला दुसरे उपमुख्यमंत्री दिसत नाही...

  • @askA146
    @askA146 4 หลายเดือนก่อน +8

    🚩🚩🚩 *अखंड मराठा समाज मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. आरक्षण हा आमचा संविधानाने दिलेला हक्क.*

  • @rushikeshshinde8960
    @rushikeshshinde8960 4 หลายเดือนก่อน +34

    हा परत chalu झालाय, पवार साहेबनच सुपारी घेतली विधानसभेची

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน +1

      आम्हाला फक्त आरक्षण न देणार्‍यांना पडायचे होते बास

    • @Siddhu_7276
      @Siddhu_7276 4 หลายเดือนก่อน

      तू शांत बडून रहा घरी चूप चाप भांडी घासत शिल्लक नको बोलो ____

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र 4 หลายเดือนก่อน

      ​@@tanvighodake4083वाकड्याचा गु चाट मग

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 4 หลายเดือนก่อน

      झोपेत पण पवार दिसतो घे ऊडुन तुझ्यावर

  • @arvindchatur7000
    @arvindchatur7000 4 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील साहेब
    आपण उगाचच जनतेच्या भावनांशी खेळत आहात, राजकारणी लोकांच्या नादी लागू नका

  • @MurliSatpute
    @MurliSatpute 4 หลายเดือนก่อน +74

    काय कय बोलतोय महाराष्ट्र नासवलाय यांनी

    • @ADK_7
      @ADK_7 4 หลายเดือนก่อน

      Bevda aahe to 😂

    • @Siddhu_7276
      @Siddhu_7276 4 หลายเดือนก่อน +1

      Chup bas ghari.

    • @SantoshTPawar
      @SantoshTPawar 4 หลายเดือนก่อน

      काय अभ्यास आहे आपला........

  • @2shar2818
    @2shar2818 4 หลายเดือนก่อน +8

    मी नाही त्यातली आन कडी लावा आतली अशी गंमत झाली आहे यांची राजकारणाबाबत

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 4 หลายเดือนก่อน +35

    विधानसभेची काळजी आहे याला....

  • @Vpakhale
    @Vpakhale 4 หลายเดือนก่อน +2

    कमाईचा धंदा... बिना कष्ट्सचे

  • @NitinShendage-i2b
    @NitinShendage-i2b 4 หลายเดือนก่อน +145

    अरे आत्ता पावसाळा सुरू आहे गुपचीप आय घालायची घरात कुठे उपोषण करत बसतो

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 4 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 4 หลายเดือนก่อน +15

      Tujya gharat tuji aai sobat kaa 😂😂😂 chaltay deto pathun

    • @mgonate6689
      @mgonate6689 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @bhagvatpaul.p8291
      @bhagvatpaul.p8291 4 หลายเดือนก่อน +11

      Sahan hot nahi tar jiv de mengya pan manoj dada jarange patil yancha nadala lagu nako ghoda lagan tula

    • @ADK_7
      @ADK_7 4 หลายเดือนก่อน +3

      Correct 😂

  • @rushikeshbhamre8640
    @rushikeshbhamre8640 4 หลายเดือนก่อน

    खरा योद्धा हा कोणत्याही धोक्यांशी गनिमी काव्याने लढून विजयी होतो.
    ✨🚩जय भवानी🚩✨

  • @SangramVID
    @SangramVID 4 หลายเดือนก่อน +13

    जरांगे पाटील तुम्हाला उपोषण करायची गरज नाही. पवार साहेबांना सांगा...ते एका खटल्यात आरक्षण मिळवून देतील 😂😂😂😂

    • @Nikhil-p1u
      @Nikhil-p1u 4 หลายเดือนก่อน

      Ekdum barober. Arkshan Che jyani watole kele 1994 la tyachi madat karnyasathi andolan kartoy. Mi Maratha pun majha atta virodh aahe. Hindu Che far nuksan jhale

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 4 หลายเดือนก่อน +1

    वाकडेचा वाकडा. राजकीय आंदोलन.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 4 หลายเดือนก่อน +16

    पंतप्रधान तर मोदीच झाला साहेब व्हायला पाहीजे होता

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 4 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांचा चला आहे , जंरागे विधानसभेला २९९ उमेदवार उभे करावे त

  • @nageshwagmode151
    @nageshwagmode151 4 หลายเดือนก่อน +107

    देणा बलिदान छक्के नुसता बोलतो कशाला

    • @laxmanV2592
      @laxmanV2592 4 หลายเดือนก่อน +5

      Ye nit boal

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 4 หลายเดือนก่อน +13

      घरातील महिलांना पाठव टेस्ट करून पाहु 😂😂

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 4 หลายเดือนก่อน

      Tujya maay bhainila deh pathun samjan tula 9 mahinyat 😂😂😂😂😂

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 4 หลายเดือนก่อน

      Pathav ki saalya samjan koan mard koan chakka pathav bhainila 😂😂😂😂

    • @ajaydherange5832
      @ajaydherange5832 4 หลายเดือนก่อน

      फुकट शोधू आरक्षण वादी तुझ्या आईचा आणि बायकोचा नवरा फुकट शोधू

  • @Satish482
    @Satish482 4 หลายเดือนก่อน +1

    पाटील साहेब मी अधी तुम्हाला आंदोलनासाठी पाठिंबा दिला होता पण त्यानंतर तुमच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका बघता तुम्ही कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहेत एवढे नक्की, यांच्यामुळे गावा गावा मधले वातावरण गढूळ व्हायला लागले आहे. आरक्षण हवेच आहे पण त्यासाठी मार्ग सविंधानिक हवा, सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे, तुम्ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करत आहात मी तर म्हणतो यावेळी जनतेने द्यावी पवारांना सत्ता बघू खर च मिळतय का.

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 หลายเดือนก่อน +4

    दादा भांडण नको..👏....गावात भयानक वितुष्ट आल आहे....सरकार नी..OBC च देवून टाकाव..... जे पाहिजे तेवढ मराठ्यांना.... (आम्ही OBC आहोत पण आम्हला जिवंत राहायचं आहे गावात ..)👏..दिलं नाही तर OBC ची घर जाळतील परत.....आत्ता मराठा मुस्लीम एक झालेत..... आणखी हिसाचार होईल.......

    • @Akshay-wy5ru
      @Akshay-wy5ru 4 หลายเดือนก่อน +1

      Tu obc nahi maratha ahes..amhi nhi kunala ghabrat maratha musalman ani kon ektr yayche te ya...

  • @Captain-eq3nw
    @Captain-eq3nw 4 หลายเดือนก่อน

    मराठा समजाच्या पोरांना विनंती आहे. याच्या नादाला लागू नका
    मराठा समाजाला पुढं करून हा आराम राहतो. हा काय आहे याच्या सोबत च्या लोकांना विचारा बाकी तुमची मर्जी

  • @AabasahebMunde
    @AabasahebMunde 4 หลายเดือนก่อน +32

    धनगर व मुसलमानाने बांधवांना आरक्षण देत असे जाहीर सभेत सांगणारा आता कुठे गेले मुसलमानाचा धनगराचे नाव तरी आहे का

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn 4 หลายเดือนก่อน

      उलट संभाजीनगर मध्ये मुस्लिम समाजाचे जलील साहेब, व ओबीसी खैरे साहेब आणि परभणी मध्ये धनगर समाजाचे जानकर साहेब यांना पाडलं

    • @Jsomnath-ew9kt
      @Jsomnath-ew9kt 4 หลายเดือนก่อน

      Gap re ,Pankja Tai padli manun aag lagliy tuzya budala😂😂

    • @sachinghule6072
      @sachinghule6072 4 หลายเดือนก่อน

      तेही सांगितलंय एकदा पुढारी चॅनेलवर open foram ऐका .
      07/06/2024

    • @MarathaWarrior-zm5xo
      @MarathaWarrior-zm5xo 4 หลายเดือนก่อน

      Hahaha are kiti bi fodaa re amhin nahit futnaar

  • @rajsaruentertainment8295
    @rajsaruentertainment8295 4 หลายเดือนก่อน +1

    अत्ता दिल्ली ला जाऊंन् उपोषण करा

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 4 หลายเดือนก่อน +38

    एक मराठा कोट मराठा 💪🏻🚩⚔️

  • @anitabn5555
    @anitabn5555 4 หลายเดือนก่อน +1

    अशिक्षित जारांगे.. कायद्याचा अभ्यास नाही,,, मी पण मराठा आहे... आधी केल समर्थन, पण तुमचे निर्णय ठाम नाही.... हे राजकारणी लोकं तुमचा वापर करून घेत आहेत..... विधानसभा झाली की तुम्हाला किंमत पण देणार नाही ते.. 😄😄

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 4 หลายเดือนก่อน +3

    आजच जा्रांगे पाटील मराठा बेरोजगार आहेत, त्यापेक्षा गरीब बलुतेदार आजही 10पटीने गरिबीत जगत आहे, त्यांच काय? मराठा समाज आजही महाराष्ट्रात सर्वात 👌श्रीमंत आहेत. जातीत तेढ निर्माण करून jarange पाटील काय साधं करणार आहेत?

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 4 หลายเดือนก่อน

    मी एक मराठा आहे पाटील देश मोदी साहेब पाहिजे कारण देश सकशेम नेतूरवत पाहिजे नंतर आरक्षण हिंदू साठी मोदी साहेब पाहिजे