ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
संध्याकाळचे रुटीन शुक्रवार चे//वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी//गुळाची खीर recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
- #पहाटे5ते10पर्यंतनॉनस्टॉपरुटीन
#dailyroutine
#marathiyoutuber
#मराठीvlogger
#marathichannel
#pranjalshindevlogs
#मराठीvlog
#dailyvlog
#maharashtravlogger
#indianyoutuber
#पहाटेलवकरकसेउठावे
#morningroutine
#earlymorningroutine
Cleansol तांबा, पीतल और स्टील की सफाई और शाइन लिक्विड -250mL amzn.in/d/0j9DLK11
आजचा शाळेतील दिवस खुप धावपळीचा होता . खुप थकवा जाणवत होता .व त्यात माझी स्टुडंट इ.10वीची अचानक पिरिअड चालु असताँना चक्कर येवुन बेंच वरुन खाली कोसळली.आम्ही ताबडतोब गाडी काढुन हाॕस्पिटलाइज केलेय.अतिशय मनावर प्रेशर त्यामुळे डाॕ.म्हणाले असे झालेय .मला फार टेंशन आले .मन उदास होते पण आजचा तुझा घरी आल्यानंतर पूजेचा व्हिडिओ पाहिला आणि मन प्रसन्न झाले .मातेला विनंती केली माझ्या विद्यार्थी नीला आई बरे कर ग.धन्यवाद डिअर तुझा व्हिडिओने मनावरचे टेंशन गेले.खुप छान समजावुन सांगतेस .मला फार आवडते.आई वैभव लक्ष्मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो .❤❤श्री स्वामी समर्थ !!
अग ताई ऐकून खूपच वाईट वाटलं गं कारण थोडं फार किटोच्या वयाचीच येत आहे असू शकतं ताई तिच्या मनावर काहीतरी दडपण पण मला तुमचं काम खूप आवडलं तुम्ही एक शिक्षिका म्हणून राहत नाही तर तुम्ही एक मैत्रीण आई मावशी शिक्षिका एवढी सगळी कॅरेक्टर निभावता कारण शाळेपुरतं मर्यादित नसून तुझ्या मध्ये खूप माणुसकी आहे म्हणून तर तू लक्ष्मी मातेला प्रार्थना करत आहे की तिला बरं वाटू दे होईल ग ताई तुझं मन चांगला आहे त्यामुळे तुझ्या इच्छा कधीचा अपूर्ण राहणार नाहीत पुन्हा एकदा तुझ्याबद्दल ताई माझ्या मनात खूप खूप मोठा अभिमान निर्माण झाला की तू मला मिळालीस आणि तिची काळजी करू नको हे वय असतं काहीतरी दडपण असतात मुलींवरती बऱ्याच वेळेला त्या सांगत नसल्या की आतल्या आत घुटतात आणि मग याचा परिणाम त्यांच्यावर होतो तो थोडसं त्यांच्या घरी सांग की मुलीकडून मनमोकळ करून घेण्यासाठी मैत्रीचा नातं ठेवा जेणेकरून ती मनामध्ये प्रेशर घेणार नाही बाकी तुझे भरभरून मनापासून आभारी काळजी घे ताई मोठी ताई या हक्काने मी तुला मोठी ताई म्हणते
😊❤
ताई श्रावणातील पहिल्या शुक्रवार पासून वेभव लक्ष्मी व्रत सुरू केले तर चालेल का
Tai Tula dress khup sunder dist ahe ❤ very beautiful 😍
मनाला आनंद होतो आहे, पूजा बघून असेच सगळे आनंदात राहू या, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👃🌹🍎🍓🍑🍊🥭
Khup chan video zala 🎉
Shree vaibhav matachi pooja bhagun mann prasana chan vatal.
Khup chan puja manle tai ..Jay vaibhv Lakshmi Mata 🙏
जय वैभवलक्ष्मी माता
श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न तुझी पूजा करून माझं मन एकदम प्रसन्न होते पाण्याचा व्हिडिओ खूप छान होता आणि मला खूप आवडतात
Pujja chan mandli 🙏🙏 Vaibhav Lakshmi mata ki Jay
Tai tuzhy sarv echya purn hovu dhyt
खूप छान...... 👍 👍 🌹🌹🌹
वैभव लक्ष्मी पुजा छान गुळाची खिर छान आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ सोनाली
ताई तुला असे ड्रेस खूप छान दिसते
Nice video.👌
मस्त देवपूजा केली आहे
Om ye shree vaibhavlakshmi mata, nice vlog tai,khup chan distes
Khup chan ❤👌👌👌🙏🙏
Khup chan pooja mandli sonali,khup lucky ahyes Swami ni Tula sagal kahi Dil ahy
Jai laxmi mata...shree swami samarth...dress chan ahe आजचा..
Very beautiful sweet tai Good evening
छान व्हिडियो आहे आजचा
Tai khup Chan distes nice ❤
Khup chan❤❤
श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न 🙏Tai tula dress khup chan dist ahe 👌
Vaibhav laxmi poojan khupch mast 👌👌💐🙏❤... dress mast 👌👍 nice vlog dear 💓🏠
Shri Swami Samarth Tai khoob chhan distance❤
श्री स्वामी समर्थ ताई पुजा खूप छान आहे आणि विडीओ पण
सुरेख पूजा केली ताई मन प्रसन्न झाले, ड्रेस सुंदर दिसत आहे , श्री स्वामी समर्थ ताई
👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
जय वैभव लक्ष्मी माता
Shree Swami Samarth 🙏 जय माता वैभवलक्ष्मी 🙏❤️🌹🌺🙏
Tai khup positive vibes🎉
पुजा खूप छान मांडली 🌸🌷🙏🙏
सागर चा दुसरा मुलगा सेम तुझ्या आई सारखा दिसतो,तुझे व्हिडिओ खूप छान असतात,मी रोज बघते,गेले वर्ष झाले बघते,तुझे संघर्ष बघितलं,कमाल आहे तुझ्या सहनशीलतेची
ताई खिर खूप छान केली 👌
आजचा वलॉग छान. तुला ड्रेस छान दिसतोय. ड्रेसमुळे तू बारीक व वयानी लहान वाटतेस.
Shree Swami samarth,,जय श्री वैभव लक्ष्मी माता ❤❤🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा❤
Khup bhari dist aahe tai srw dress
ताई उत्तर पूजा छान सांगितली 🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
आयती भाजी भाकरी खाण्याचा आनन्द वेगळाच असतो न सोनाली❤नशीबवान आहेस तू, पूजा बघून तुझ्या जुन्या घराची आठवण झाली, तू नेहमीच म्हणायची जागा कमी पडते, बघ आता मातेने तुला छान जागा दिली आहे, तुझे व्रत वैकल्य करायला❤❤
🌹🙏
श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न
Shree Swami Samarth Tai 🙏
Shree Swami Samarth
Nice vlogs dear chhan distey aahe ❤️😍🤩🙌
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami samarth 🙏🌹🙏
Shree Swami Samarth 🙏
ताई तुला ड्रेस खुप छान दिसत आहे. खुप छान पुजा ❤
Shree Swami samartha
Sonali tai dress khoop 👌👌disat aahe fiting yakdam perfect ahe
❤❤Shri Swami Samarth❤❤
Nice 👍 Video Sonali
Shree Swami Samarth tai 👃👃👃😀
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🎉🎉Tai ❤
जय श्री वैभवलक्ष्मी माता 🌹🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज....❤
जय माता दी 🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏
जय श्री गणेशा स्वामी समथ ताई गाडी चालवताना बेलेंस ठेवायचा मनजे परफेक्ट शिकत सावकाश चालवत जा पहिल बाकि एकदम परफेक्ट खुपखुपछान खुपशिकणासारख आहे ताई तुझाकडुन जय अंबे माताlove you family take care
ताई ड्रेस खूप छान दिसतेस कलर मस्तच आहे
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Dress bhari dosto sonali
Puja१ number shree Swami samartha 🙏🌺🙏🙏❤
Tai Dress 👗👗 khup khup Chan Chan aahe g😘🥰👌👌👍👍
Nice vlog tai
ताई ड्रेस खूप छान दिसतो👌👌
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ dress khup chaan disat aahe baki vlong mast ❤puja chaan 👌
Hi tai nice blog ड्रेस छान दिसतोय 💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
ताई ड्रेस छान दिसत आहे
Tai mi pan kal pasun suruvat keli ahe khup chan vatal katha khup chan ahe mala vachtana angavar kate yet hote shree swami samarth
पूजा नेहमी प्रमाणे मस्तच👌👌,ड्रेस छान दिसत आहे ताई.. आई माता सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना.👌🙏🙏
😍🥰You looking nice in pinc dress
ताई ड्रेस मस्त दिसतो.
😊😊 सोनाली
555 वा लाईक माझा !
पुजा उत्तम
उत्तरपूजा छान
लेकरांना चांगले वळण लागत आहे
First like first comment first view ❤❤❤❤ ड्रेस मस्त कलर
ताई विडीओ भारी एकदम पण
सर्वात जास्त ड्रेस काय मस्त दिसत होता
तुला
Khup chan 👌 💖jay Vaibhav Lakshmi Mata 🙏🙏🙏
ड्रेस छान दिसत आहे ताई तुला
Tai khup chan video mast. Poja keli khupkhup prasan watle🙏🙏🙏
ताई तुला ड्रेस खूप छान दिसतात
👌
Khup chan pooja keli tai prasnn vatat ahe shri swami samarth
Sonali maja sudda pahilach shukrvar hota me sudd same hyach paddatine puja keli tuji puja khup chan keli hotis ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई ☺🙏 गुळाची खीर खुप छान केली शुक्रवारची पुजा माहिती खुप सुंदर सांगितली देवघर सुंदरच
Mi tumchya uthaychi vath bagte
Aaj pan gajarà
खुप छान पुजा सांगितले thanku tai Shree Swami samarth🙏🙏
Tai divsabar upvasach kay khaych god ki tikht must vlog 👌👌👌👌👌
🙏🙏🌺🌺
First comment 👌👌👌
Thank you tai khup chhan padhatin savistar pajya dakhavli tai shree Swami Samarth 🙏
🙏🏻🙏🏻
🙏🙏😊
ताई हे पुस्तक कोण आहे फोटो पाठव ना दाखव नाहीतर
Sonal det devakde karaycha fulacha
🌹🙏🙏🌹
😊❤
Kumkum archan kelya nantar tya kunku ch kay karyach
Tai kalsala naral pane pahije ka