जनता आणि देश यांचा विकास कसा होईन, महागाई, बेकारी, बेरोजगारी, शेतकरी आणि संविधान यांना बरोबर घेऊन सरकार चालवणार सरकार आलं तरच देश आणि जनतेचा खऱ्या अर्थाने सर्वांगीन विकास 101%विकास होऊ शकेल.
शरद पवार ह्यांची सद्दी संपली आहे.निव्रृतीची घोषणा म्हणजे परत एकदा तीच ती तुतारी वाजवीणे. विक्रमी मतदान टक्केवारी ही निषाणी मायक्रोलेव्हल वर केलेलं RSS चं प्लानिंग.
आदरणीय श्री शरद पवार साहेब यांना कोणी हल्ल्यात घेवू नका, महाराष्ट्र राज्याची राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडी बिघडविली आहे ती परत बसविण्यासाठी साहेब सर्व प्रयत्न करणार,ती आशा महाराष्ट्र करतोय, त्याला यश मिळावे . आणि ती काळाची गरज आहे.
काळ्या दगडावरची पांढरी रेघ हे खरं आहे भाजप चे जागा कमी कशा येतील हे दादा चं टार्गेट दादा लगेच काका कडे जाणार त्यांचं काहीच वाकडं नाही. राष्ट्रपती राजवट लागू 19 ला लागली होती तेव्हा काकांनी पाठवलं होतं
Kiti ti stuti apn ch aplya chi 😂.. ani ho ata masterstroke mhnnre fadnvis la shivya ghalat hote 2 vrsh ... mnj tumch sahebani kela ki masterstroke dusr ne keli ki fodafodi wa
नक्कीच पवार साहेब
नवीन अध्याय लिहिला जाईल ❤❤❤❤❤जय शरदचंद्र पवार जी
अगदी सटीक विश्लेषण 👍
पवारांनी अध्याय लिहला आहे 23 ला पुस्तक प्रकाशन होणार ✌️
पवार साहेब महाराष्ट्राची सत्ता स्थापन करणार..
ऊपट
@@RaghunathKothuleमोदी ची की हेम्ल्या नागपुरी ची
Pawar is Powar.
पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
बाप तो बाप असतो हे लक्षात घ्या
Mind blowing -speach........ BJP has been lost Maharashtra politics.jai Maharashtra........ Vijaya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेब ❤
शरद पवार ❤
वेट MVA ची पूर्ण बहुमत ची सरकार ❤❤
हालवीत बस
Pawar only
एकदम सत्य आहे शरद पवार किगंमेकर
Absolutely Correct 💯
Pawar saheb ❤❤❤
साहेब फक्त साहेब ❤
सह्याद्री ❤
फडणवीस यांची गेम केली.... मस्त
पवार साहेब❤
महा विकास आघाडी येणार
फक्त पवार साहेब
Mahavikas agaadi vijayi honar🚩🚩🚩
Pavar saheb
Satya
I am pleased to hear your comments, Hon. Sharad Pawar is a power of politics. He will change the scenario of Maharashtra. He will succeed
जनता आणि देश यांचा विकास कसा होईन, महागाई, बेकारी, बेरोजगारी, शेतकरी आणि संविधान यांना बरोबर घेऊन सरकार चालवणार सरकार आलं तरच देश आणि जनतेचा खऱ्या अर्थाने सर्वांगीन विकास 101%विकास होऊ शकेल.
Excellent feedback
💯
साहेब तडफडणविस्ला त्यांचे वाचवू शकत नाही हे highlight केले.
आपले म्हणणे खरे ठरेल
Excellent explanation
राजकारणात कोणीही पुर्ण संपत नसतो.
संपवलं बाबा पवार आहेत ते कळेल😅
मविआ किंवा युती अपक्षाशिवाय खर नाही.देवेंद्र हद्दपार
आज मेडम काकांचं लय गुणगान करतात आणि रोहित दादा पवार यांच्या वर दहा दिवस लय सिस्त धरली होती.हे दादांच्या लक्षात आणून देतो
Nad karayacha nay
Only PAWAR SAHEB
तुम्ही पत्रकार गाफील राहीले कालच दादा पवार साहेबांना भेटुन आले😂😂
ताई च्या काल परवाच्या video ला लोकांनी दिलेल्या comments पाहून ताईला समज आली वाटत.😅😅😅
लक्ष्मी अस्त्र जोरात चालले
साहेब
अजीत पवार MVA जाणार हे आधीच ठरल आहे.
Very good speech
फडणीसनं सगळा महाराष्ट्र नासवला आहे, अति तिथे माती होतच असते
येणार तर महायुतीच अविश्वसनीय नेतृत्व म्हणजे काकासाहेब
Great
💯 %
महाविकास आघाडी विजय भव🎉🎉
❤
शरद पवार ह्यांची सद्दी संपली आहे.निव्रृतीची घोषणा म्हणजे परत एकदा तीच ती तुतारी वाजवीणे. विक्रमी मतदान टक्केवारी ही निषाणी मायक्रोलेव्हल वर केलेलं RSS चं प्लानिंग.
तुमचं ज्ञान अफाट आहे पाहू 23 ला
आदरणीय श्री शरद पवार साहेब यांना कोणी हल्ल्यात घेवू नका, महाराष्ट्र राज्याची राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडी बिघडविली आहे ती परत बसविण्यासाठी साहेब सर्व प्रयत्न करणार,ती आशा महाराष्ट्र करतोय, त्याला यश मिळावे . आणि ती काळाची गरज आहे.
Pawar is pawoer
🎉
👌👌👍
Very good show
महाराष्ट्राचा चाणक्य शरद पवार शरद पवार
पवार साहेब बाप आहेत
साहेब किंग मेकर आहेत. सरकार स्थापन करतील यात शंका नाही.
राजकारणी खरा वस्ताद म्हणजे शरद पवार सो.
मत ठाम ठेवा
Great and genius pawar saheb....❤
Bitcoin ne khel kela shevat dayaniya honar
😊😊
Konabaddalhi वाईट vichar karu naka yene jane rajkarnat chalu asate .
तर्कशुद्ध विश्लेषण
Video tasach theva delete karu naka 23 la 😂
Jarange hi madat ghetli
सत्ता स्थापन करण्यासाठी पवार साहेब अजित पवारला आपल्याकडे
महाविकास आघाडी जिंदाबाद 👍
आरे तू बलासाहेब थोरात् पडतील म्हणतेय.. कुठून आणला येवडा आत्मविशास.. बाळासाहेब पडतील का वेडे
अजितदादा ला मुख्यमंत्री करणार साहेब,,,, राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी पवार साहेब एकत्र येणार 💯
काळ्या दगडावरची पांढरी रेघ हे खरं आहे भाजप चे जागा कमी कशा येतील हे दादा चं टार्गेट दादा लगेच काका कडे जाणार त्यांचं काहीच वाकडं नाही.
राष्ट्रपती राजवट लागू 19 ला लागली होती तेव्हा काकांनी पाठवलं होतं
Gangadhar ka Beta hi asli Shaktiman hai
Kamapurata mama
स्वप्नविलास आहे फक्त तुमचा.
तुम्ही जे काही नवीन समीकरण सांगितले, त्याला विश्वासघात म्हणतात.
युतीच सरकार येणार आणि देवभाऊ CM होणार
Pawar❤
EVM ??????????????????????
Mva 🎉
मोदी च काय चालत नाही पवार साहेबांच्या पुढे आणि हे फडणवीस कोण😅
उग नव्ह ग माय महाराष्ट्रात शरद पवार हाय तुतारी फिक्स
पवारानी फक्त एकच चाल चलली ती म्हणजे जातीवाद दुसर काहीच नाही
शरद पवार ची जादू लोकभेलाच संपली अता फडणवीस लिहनार अध्याय🚩🚩🚩
Tai Cha Navya Sarve Ch Swagat....
Pan..Pawarshi Cha The End Nikala Alyavar Paha..😅😅
पाकिट आल😂😂😂
😂😂😂😂 ऐकच नाव देवा भाऊ
Nakki ase hoil sharad pavar+ubt+cog+ajit pawar 😂😂😂
शेवटी पवार साहेब आहेत ते
only harayana pattern
Only BJP
Kiti ti stuti apn ch aplya chi 😂.. ani ho ata masterstroke mhnnre fadnvis la shivya ghalat hote 2 vrsh ... mnj tumch sahebani kela ki masterstroke dusr ne keli ki fodafodi wa
Pahu 23 la tevhapn video kra😂😂
bjp
Fakt chatugiri
फडणवीस चे उमीदवार तुतारीच्या चिन्हा वर आहेत 😂😂
Sahebch only tutari....
Tula सगळीकडून पाकिट मिळतय का 😂😂😂😂
फालतू विश्लेषण
😂 faultu analysis 😂
Feku
OBC मधून आरक्षण देतील का काय वाटते,?
Deva bhau BJP - 100+
Mahayuti -170+🚩🚩🚩🚩
Pawar saheb mulech 30-35 bhetil .
😂😂😂😂
MVA 180 , Yuti 100 others 8
जिंकनार तर महायुती बिजेपीच .
शरद पवार महाभकास आघाडीचा सुपडासाफ होणार लवकरच स्पष्ट होईल.
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
😂😂 bgu Karel tula 23 la
😂😂😂😂😂😅
😂😂😂😂
24 hrs baki
ही कोण आली दीड शहाणी