Garibancha Wali | Official Song | Santosh Bangar | Shantanu Pole | Santosh Bangar New Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- समस्त जनता कळमनुरी विधानसभा आणि स्वरगांधार सादर करित आहेत ,
कळमनुरी विधानसभेतील जनतेच्या मनातील भावना सांगणारं हे गीत ..
गरीबांचा वाली ..
Audio Credits -
Music-Lyrics-Vocals - Shantanu Ankushrao Pole
Arrangements - Raj Padare
Programming - Rushikesh Ghumnar
Rhythm - Nitin Shinde,Nagesh Bhosekar
Recording - Tushar Pandit
Recording Studio - Dawn Studios,Pune
Mixing and Mastering - Vinayak Pawar (Soundideaz Studio)
Music Team - Soham Jadhav
Special Guiadance - Suresh Gaikwad
Video Credits -
Studio Making and Editing - Soham Jadhav
Video Team -
Pruthviraj thakur,SM photography,Hingoli
Team Santosh Bangar Social Media.
विशेष आभार -
ॐ कयाधु अमृतधारा महादेव मंदिर,हिंगोली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळा,हिंगोली
LYRICS-
हे गरिबांचा वाली , जशी उन्हात सावली
असा मर्द रांगडा गडी
सदा उभा ठायी ,जनतेच्या सेवेपायी.
जनतेचा सेवेकरी .
मनामंदी बसलया नाव
आमच्या काळजात एकच नाव….
संतोषदादा बांगर - हो विकासाचा वादा.
संतोषदादा बांगर- तो गरीबांचा दाता
संतोषदादा बांगर- मो्ठ्या मनाचा राजा .
हा नेता आमचा - २
आमदार झाला जरी,कधी साहेब ना वाटला ..
जनतेचा सुखा दुःखात ,आर्ध्याराती उभा ठाकला🙏 -२
आधी काय होतं , फक्त वेळेवरती आणि वेळ
अहो वेळ देत नव्हतं कुणी
आता होतात फक्त,एका फोनवरती कामं
असा नेता आहे का कुणी
मनामंदी बसलया नाव
आमच्या काळजात एकच नाव….
संतोषदादा बांगर - हो विकासाचा वादा.
संतोषदादा बांगर- तो गरीबांचा दाता
संतोषदादा बांगर- मो्ठ्या मनाचा राजा .
हा नेता आमचा - २
शिंदे साहेबांचा वाघ तो .बाळाहेबांचा मावळा
हिंदुत्व जपण्यासाठी त्याने भगवा हाती घेतला
हे शब्द आहे ज्याचा जशी तलवारीची धार..
असा वीर शोभतो रणी
कळमनुरीकरांचा तो झाला किल्लेदार..
सदा जनतेची सेवाकरी
मनामंदी बसलया नाव
आमच्या काळजात एकच नाव….
संतोषदादा बांगर - हो विकासाचा वादा.
संतोषदादा बांगर- तो गरीबांचा दाता
संतोषदादा बांगर- मो्ठ्या मनाचा राजा .
हा नेता आमचा - २
जनतेचा विश्वास , मायेचा आधार ..
संतोषदादा बांगर आमचा हक्काचा आमदार..
हिंदुत्वाची शान , धगधगता अंगार
संतोषदादा बांगर आमचा हक्काचा आमदार..
Shantanu Ankushrao Pole
संतोष बांगर साहेब फिक्स आमदार ❤
हिंगोलीचे साहेब एकच साहेब संतोष दादा बांगर साहेब ❤
खरच गरबाचा वाली आहेत साहेब
संतोष बांगर साहेब भले शिंदे गटातील असतील या कारणामुळे खूप लोकांचा राग त्यांच्यावर आहे पण संतोष बांगर या माणसा सारखा दयाळू आणि मदत करणारा माणूस या कलमनुरी तालुक्यात च काय आख्या भारतात पण नाही आपल तर मतदान संतोष बांगर साहेब यांना च आहे आणि कधी पण राहणार आहे जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र जय संतोष बांगर साहेब
😊😊❤❤😊😊😊
Saheb🚩
लोकनेते बांगर साहेब
Santosh dada ❤❤❤❤🔥🔥
Saheb 🚩🚩
Dada MLA santosh banger saheb one man show 💥💥💥💥💯💯💯💯
1 No 🔥
✌️💯💥
संतोष दादा बांगर 🚩🚩🚩
Banger yeta nivdnuki madhay Ghari basnar
Bula basnar
1:37 1:40 एकच साहेब बांगर साहेब
Kashacha garibacha vali
Mataka tacha ghari
Gariba cha wali aamdar Santosh dada Bangar 🚩🚩
आमदार भाऊ बालापुर वरून मला अजुन आधार काड नाही
गोरगरिबांचा सेवेकरी आमदार संतोष दादा बांगर
Only santosh dada banga❤
खरोखरच बांगर साहेब काशिनाथ नेताच फुले नाही यायचे एका फोनवर काम करून गोरगरिबांची मदत करीत आहेत आजपर्यंत असची कुठेच पाहायला भेटलं नाही खरोखरच जय शिंदे साहेब म्हणाले त्याच्यापेक्षा कैकई पटीत सुंदर असं काम करता संतोष बांगर साहेब यांच्यासाठी आम्हाला तर काहीही करा वाटते काही
गोरगरीब जनतेचे कैवारी आहेत संतोष बांगर
गरिबांचा सेवेकरी आ. संतोष दादा बांगर❤🙏🏻🚩
Quality bolte... jabardast
Only bangar saheb 👑🚩
Nice bhanje ❤
🚩🚩🚩
साहेब ❤🚩
#saheb🚩#1177👑
Fkt 1177👑
आमदार साहेब बोलते
Ky baat hai Shantanu Sir ❤
✌️💯
Fix MLA 2025 ❤❤
संतेश दादा बागर आमदार सहेब 🚩🚩🚩🚩 2:58
❤❤
Vitthal mauli song mast hot ❤❤
संतोष दादा बांगर ❤❤
लोकनेते
लोकनेते बांगर साहेब
Only 1177 big Boss
🙏🏻♥️🙏🏻♥️
Very nice song
Shantanu bhau.
1177
MLA Bangar saheb
🚩🚩🚩🚩
Nice shantanu sir ❤❤❤
❤❤
Pole👍👍
❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Shantanu sir ❤
#Santoshdada bangar-#Shantanu®
I Love Both OffYou...❤❤😊
ओन्ली आमदार संतोष दादा बांगर साहेब देव मानुस 🔥💯🚩🚩
❤❤❤❤
🚩
❤❤❤
❤👑
Nicw संतनु ❤
1177❤
Saheb 1177
Saheb 🏹
Boss 1177🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🚩🚩🚩
😂😂😂
मिशी काढायचं काय झालं 😂
गड्डारासाठी पण गान येत आहेत आता 😂😂😂😂
या वेळी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार आमदार होईल
Ka tya landyachi chat😂