Halgi wajati making song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2019
- Film-Halgi Shaan Maharashtrachi
Jeur Films production
Producer and writer-Nitin Thorat
Co-producer-Vikas Pawar, Tushar Budhwant
Executive producer-Audumber Thorat
Director-Dawood Shaikh
Music-Chandan Kamble
Lyrics-Nitin Thorat
Making Dop-Sudhir Chopde
Studio-Melody Makers Pune
हलगी वाजवायला लाजत होते पण आता मात्र गर्वाने वाजवतात 💯💯💯💯 गुरू चंदन कांबळे यांनी लोकसंगीताला एक वेगळी जागा दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
He kharay saheb pan halgi cha tekka saglyancha nachvato hyat cast anu naye jai bhim jai shivray
श्री.चंदन कांबळे सर कडक आवाज सुंदर हलगी गायकीला माझा तसेच सर्व वादकांना सलाम ..अप्रतिम गाणे
गर्व आहे असा आवाज पुर्ण जगात फक्त आपल्याच महाराष्ट्रात आहे 👌👌👌👌
correct ❤️❤️❤️🤩
खरच गर्व आहे ,आपल्या महाराष्ट्र।त असे गोड आवाजाचे गायक आहेत
🚩JAY SHIVRAY 🚩
🚩JAY MAHARASHTRA 🚩
@@vijayatasagare6661 qqqqq
@@vijayatasagare6661 my up more m v mm long o
मी स्वामी समर्थ भक्त आहे मी स्वामी ची भक्ती जास्त करतो पण हे गाणे ऐकल्या पासून हेच गाणे ऐकत राहावे असे वाटते आभारी गायक तुमचा आशा मुळे आपल्या देवांना विशेष महत्व बाहेरील राज्यातील लोक ही देतात
स्वामींचा भक्त आणि गाण आवडणे हे वेगवेगळे भाग आहे
नाही का?
चंदन भाऊ... जबरदस्त काँपोझिसन ...
तूमचा अस्संल मराठमोळ्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला🚩 वेड लावलय ...
त्या आपली राधा खुडे आणि चि. अभिषेक ...
धमाल उडवली....
जय महाराष्ट्र🚩 जय शिवराय
अप्रतिम आवाज.आनंद शिंदे साहेबांची आठवन आली 👌👌👌👍
आपल्या मराठी गायकाला मनापासून सलाम❤️❤️❤️❤️❤️
गायनाचा बाप फक्त चंदन गुरुजी कांबळे.....
तुमच्या गायकीला माझा सलाम आहे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Gane kase asawe ! He tumhalch कळले
@@maheshsonvane2408 very low taste of music ....
मातग समाजाची शान आहात तुमि सदन दादा
💖Pralhad shinde
Anand shinde
Adarsh shinde
Nandesh umap
Chandan kamble
Sajan bendre
Maharashtrachi shaan💥💯
माझा भाऊ देवी भक्त होता त्याला हे गाणं खूप आवडायचं पण तो आत्ता या जगात नाही दिवाळीत वारला😥😥😥😥
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏😢
भाव पूर्ण श्रधांजली दादा ला 🙏🙏🙏
Devi bhakth manje kay
@@pranykorde6789 देवी भक्त म्हणजे रेणुका देवीची पूजा खूप मनापासून करायचा त्याच्या अंगावर हवा होती रेणुकाची.😢
देवीने लवकरच बोलावले त्याला.... 😀
कांबळे साहेब अप्रतिम आवाज,,,,, जय भीम,,, जय लहु,,,
झक्कास गायन कडक वादन नाद नाही करायचा 👍👍 अप्रतिम 👌 आवाज 👌 गायन
जय लहुजि... चन्दनजी खुप छान
अस्सल मराठमोळा आवाज जबरदस्त
Brilliant singing.....sir......we proud of you.....keep going........
चंदन कांबळे, स्वयंभु कलावंत
Starting music gives Goosebumps ❤
अजय अतुल सर यांनी.. आपल्याला त्याचं संगीतबद्ध गाण गाण्याची ऑफर दिली ...आपण त्या साठी योग्या आहात सर ...
love you कांबळे sir......
हम आपके fan हो गए
A whole song written on a Traditional Musical instrument?????? Hi Idea ch mulat Impossible aahe....यासारख्या वाद्यiला (हलगी) ला आपण मराठी माणूसच आसा आदर देऊ शकतो...सलाम तुम्हाला चंदन भाऊ ...
Chandan Kamble Guruji na Guru Purnima chya Hardik Shubechha🙏🏻❤️
मांगाच्या हालगी सम्राटाचा नादच करायचा नाही आताा कुणी पण हालगी वाजत पण जस चंदनची कांबळे म्हणतात हे खरं आहे कुणाला बी जमणार नाही आंबुजाची वाय हालगी वाजवावी तर मांगानीच कुणाच काम नाही लय कडक नाद खुळा एक नंबर मातंगसमाजभुषण चंदनची कांबळे आणि हालगीसम्राट नंदकुमार यांना मानाचा क्रांतिकारी जय लहुजी
हलगी वाजती अंगाला काटा आला जय महाराष्ट्र
चंदनजी कांबळे सर हजार वेळा एकल असलं तरी कमीच आहे 🙏🙏
एकदम नाद खुळा आवाज आहे 👏👏
Kay awaj ahe sir... Lajawaab
नादच खुळा 👌👌👌
⚔️सातारा⚔️
Ekvela pn skip nhi karav vatat 👌👌👌👌
चंदन गुरुजी जबरदस्त गानं झालंय 💐💐💐💐💐💐💐
Kadak Aawaj ,Good Singing ,Salute to Chandan Kambale Sir
खरच अप्रतिम.
मी आठवड्यात एकदा तरी ऐकतो ❤️
महाराष्ट्राचा खरा रांगडा आवाज, अप्रतिम संगीत👌👌
कडक👌👌👌
Marathwada ani chandan sir ekdam kdk
एकदम जबरदस्त 👍👍
क्या बात है. .. बहोत हार्ड
Kollhapur Halgi Cha Naad Nahi Karcha ✌👌
भाऊ कडक भाऊ
आवाजात दम आहे पण खरंच 👍👍👍
खूप छान गुरुजींनी मानाचा मुजर🌷🌷🌹🌹🌹👑👑👑
Very nice. I listened this song 143 times . I like it.👍👍👍👍😀
Awazat kay bhardast pana aahe maan mughdh zhale yekun khup chaan Nitin Saheb
Vaa sir naad khula jay lahiji
सुपर आवाज 👑👏👌
पुढं बाई रांग नांग हलगी वाजते हीतच जिंकलात छान सादरीकरण,,☝️🕺🕺 मी ईअरफोन वर ऐकलं
जबरदस्त ...जय लहुजी ...
Khup khup khul Chan
जय लहुजी 💛🚩📿
Chandan sir ji keeti Sundar gayalat aapan no words kya bath 🙏🙏🙏🙏
नितीन थोरात यांच्य लिखाण खूप छान आहे
100 times listened this songs
Kharach rag nag ahe gan
1 no kadak haalki super bhava jai lahuji
Nitin Dada apan bhetlelo tumachya gavala jeur la 2 years adhi. All the best for you film.
Mast badhiya............
हे फक्त गुरु आणि शिष्या शिवाय कोणास जमत नाही
Nad nay karaycha .......
Nad khula halagiiiiii🎉❤️
कांबळे sir... हलगी हे vadya मुंबई मध्ये नामशेष झाल आहे तुमच्या गाण्यान हल्गी पुन्हा नाम रूपाला आलई
भाऊ लय भारी
Aawaz kadddddak aahe👌👌👌👌👌
Super se bhi uper aawaz hai Chandan kamble Sir
Kadddkk jay lahuji
Kadak🤞🤞🤞
अप्रतिम.... लोककला, अप्रतिम संगीत....
खूप छान स र खूप गोड आवाज.
Marathi hisaka baghun Duniya lajati 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नादखुळा आवाज आहे पियानो सर एक नंबर
Mala chandan saheb aani tyancha mulga abhishek doghehi gatat tenva assal loksangit diste. Mast.
1 नंबर तुमही आणी राधा खुडे आणी तो बारका मुलगा नाव आठवत नाहि
सुरेल आवाज, तालबध्द आवाज, मन एकदम आनंदी होते.असं गाणं.गायकाला सलाम.
Kdddddddd......... k
कांबळे सर ...एकच नंबर
कांबळे......👍
Ekach no. Sir khup avdt mala he gan
चंदन कांबळे एक नंबर आहेत भाऊ धन्यवाद पांडुरंग हरी विठ्ठल
आवडलं आपल्याला ❤❤😍😍😍
Jawab nhi halagi☝️✅
Aamhala lai aabhiman aahi kee aasla dekhana aavaj aamchya kamble vadyat hay.DADA tumchi karkerti aashich baharut raho.
मालक तुमचा नादच खुळा
Super vice saheb
Kay aavaj ahe 1 no.
Khupch chhan.......all the Very Best
पूर्ण टीम साठी
Vaaaaaaaaa
Ek number ❤️💥
जबरदस्त
खूपच छान
1...नंबर...जय..लहुजी..👌💞💕💞🎊🎉
नाद खुळा
1no👌
Dum hai bhai 🌼🌼🌼
आवाज जबरदस्त
नाद नाही आपल्या भावांचा .... गान असा कढीत्यात की dj वाजलाच पाहिजे लग्नात
नाद खुळा आवाज
Outstanding Performance 👍🏻👌🏻👌🏻
Guruji tumhala No challenge aahe .........
खूपच कड़क आणि सुंदर आवाज
नीसताच धुरळा उडीवला बगा 😂😂😂
येकदम तांबडा पंधरा रस्यावानी फक्कड झालंय गाण
म्हणजे एकदम टांगा पलटी घोड फरार
चाबूक💃💃💃💃💃💃💃🎊🎊🎊🎊🎊🎊
🎶🎶🎤🎤📺📺एकच इच्छा आहे तुमचं गान झी टॉकीज ला दिसल पाहीजे 😘😘😘😘💛💛💛💛💛💛💛👑👑👑👑👑👑👑👑👑 जय लहुजी@@@
जबराट आवाज
हें फक्त महाराष्ट्राचीच क्वालिटी असू शकते, बाकी ह्यापुढे अमेरिकाही फेल आहे, जय महाराष्ट्र 🚩🚩💐💐💯💯👍👍🔥🙏🙏
Kalavantanchi bhumi mhanje fakt maharashtra.......jai maharashtra...
Ek no