*मित्र का असावेत* 👥 *एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.* *सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?* *स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?* *माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.* *सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?* *माकड : नाही महाराज.* *सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.* *माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.* *सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.* *या कथेचे सार.* *एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.* *म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.* *विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.* *Dont worry* *Be happy* मित्र *श्रीमंत किंवा गरीब* नसतो *मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र आडाणी पण चालतो* कारण मित्र मित्रच असतो। 👥 ....😊🤝 🌹🌹🌹🌹🌹🌹
मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की वीरेंद्र आणि नंदिनी यांची लव्ह स्टोरी आपण संपूर्ण नाही .. जोपर्यंत संपू नये जेव्हा विरेंद्र हा पीएसआय होईल आणि नंदिनी व वीरेंद्र च लग्न होईल तोपर्यंत संपवू नही लव्ह स्टोरी
खूप नशीब लागते अशी मैत्रीण, प्रियसी मिळायला, माझी पण अशीच आहे ,खूप काळजी करते माझी.तिने मला अभ्यासात पुस्तकांची कधीच कमी नाही पडू दिली.धन्यवाद सर हा episodeदाखवण्यासाठी🙏
फारच छान वीरेंद्र अतिशय भाऊक अभिनय करतात आज रावसाहेबांनी मैत्रीबद्दल फार चांगले विचार मांडले प्रत्येकाला खांद्यावर डोकं ठेवून मनातील भावना व्यक्त करायला एक तरी मित्र पाहिजे किरण सर फारच चांगले एपिसोड बनवतात त्याबद्दल अभिनंदन
मित्र कसे ही असोत. मित्रत्वाची मजा लई भारी असते राव.आणि शिवारातले हरभरा, गहू चोरून हुरडा खायला लई मजा येते. तसेच दोघे, तिघे मित्र शेतात एक डब्बा घेऊन संडासला जायला किंवा कैऱ्या तोडून कायला जी मजा येते ती शब्दात वर्णन करताच येत नाही.
मैत्री म्हणजे ......... एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळीजी कधीही रडू देत नाही एक भास जो कधीही दुखावत नाही, आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही.
आजचा भाग खुप आवडला पाटील उर्फ किरण सरांना मनापासून धन्यवाद 🙏 खुप खुप छान वाटलं आजचा भाग पाहून आपली प्रगती उत्तरोत्तर वाढत जावो आणि आपण अशीच करमणूक करत समाजाला छान संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात त्या बद्दल आपले पुन्हश्च धन्यवाद ❤️❤️❤️ रावसाहेब आणि बबनराव यांना पण शुभेच्छा त्यांचा अभिनय तर खुप खुप सुंदर आहे पण सोबत असलेल्या नविन दोघांचाही अभिनय खुप छान वाटला सर्व टिमला मनःपुर्वक शुभेच्छा ❤️❤️❤️
*मित्र का असावेत* 👥
*एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.*
*सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?*
*स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?*
*माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.*
*सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?*
*माकड : नाही महाराज.*
*सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.*
*माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.*
*सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.*
*या कथेचे सार.*
*एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.*
*म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.*
*विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.*
*Dont worry*
*Be happy*
मित्र *श्रीमंत किंवा गरीब* नसतो *मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र आडाणी पण चालतो* कारण मित्र मित्रच असतो। 👥
....😊🤝
🌹🌹🌹🌹🌹🌹
मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की वीरेंद्र आणि नंदिनी यांची लव्ह स्टोरी आपण संपूर्ण नाही .. जोपर्यंत संपू नये जेव्हा विरेंद्र हा पीएसआय होईल आणि नंदिनी व वीरेंद्र च लग्न होईल तोपर्यंत संपवू नही लव्ह स्टोरी
लव्ह स्टोरी संपवू नका
Nandiniche sampurn nav kay ahi
बरोबर आहे
बरोबर आहे भाउ
खूप नशीब लागते अशी मैत्रीण, प्रियसी मिळायला, माझी पण अशीच आहे ,खूप काळजी करते माझी
एपिसोड न बघता लाईक करणारे आम्ही
Murkha lok
@@Knitin246 🙄🙄🙄
@@renuborhade5653 ha m kay episode purn bga m like comments kara na adhich like karnyat kay arth ahe
आम्ही पण या सांगटने मध्ये आहे
Good lack
खतरनाक रावश्या आणि बबन्या लय भारी जिवाला जीव देणारे जोडीदार पाहिजे च खरंच लय भारी 👍👍👍👍
खूप नशीब लागते अशी मैत्रीण, प्रियसी मिळायला, माझी पण अशीच आहे ,खूप काळजी करते माझी.तिने मला अभ्यासात पुस्तकांची कधीच कमी नाही पडू दिली.धन्यवाद सर हा episodeदाखवण्यासाठी🙏
Tu ky salman ahe ka
@@sachinchoudharipatil1871 सलमान काय झाटा बरोबरी करते बे माझी
@@satyapalkamble6716 जळणार जाळून जातील भाऊ टेन्शन नको घेऊ
@Jagdish B thanks
विरेंद्र तुमची भुमिका खुपच फुलत चाललीय जाम आवडली आपल्या
खरंच आयुष्यात एक तरी असा मित्र हवाचं
विचार खुपच चांगले मांडलेत: किरन बेरड सरांनी ..मैञी मधली love स्टोरी भारीच असते ...विरू ..नंदिनी यांची पन भारी वाटते 👌👌👌👌
निस्वार्थ प्रेम प्रेम करनारी मैत्रीन मिळनं फार भाग्यवान लोकांच्या नशीबात असते
वीरेंद्र आणि नंदिनी यांची लव्ह स्टोरी चालू ठेवा
Ashi asavi maitri
सर खूपच छान प्रेम कहाणी अशी प्रियसी प्रत्येकाला मिळायला पाहिजे
अतिशय सुंदर असा भाग बनवला आहे.प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी नक्कीच शिकायला मिळतंय.
निर्मात्याना मनापासून शुभेच्छा.
👍👍👍👍👍
दाढीच चांगली वाटते विरेंद्र👍
किरण सर खूप छान एपिसोड होता खूप आवडला नंदिनी आणि विरेंद्र मस्त काम करतात त्याची प्रेम कहाणी अशीच राहू धा कोणाची नजर नाय लागो यांच्या दोस्ती
हा एपिसोड तर लयच भरी आसणार
Nice
लय हृदयस्पर्शी लव्हस्टोरी 😢😢😘😘
आणि रावश्या चे दोन शब्द मैत्री प्रति खूप आवडले राव ❤️❤️❤️❤️
मनाला चटका लावून गेली,
अशी होती ही आज ची मालिका.
कॉमेडी सुद्धा तितकीच व तितकीच गंभीर सुद्धा. 👏👏👍👍♥️
छान भाग प्रेम कसे असावे. हे दाखवले.सुंदर खुप छान मजा आली.सर्व कलाकारांना प्रणाम माझा.
खरचं खुप मस्त आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या
रावसाहेब आणि बबन जोडी फार शोधून आणली राम कृष्ण हरी
दाजीला या लव्हस्टोरी गे त्याच्या शिवाय मज्जा नाही
बेरड सर आपण जे विचार मांडले आहे ते आधी चांगले आहे मला ते पटले आजच्या काळामध्ये लोकांना ते उलटे केल्याशिवाय जमत नाही लोक त्याचा गैरफायदा घेतात
याच्यापुढे असच या भागातला सुरू ठेवा वाट बघतो पुढल्या भागाची
खूप छान एपिसोड बनवत आहे खूप काही बघून शिकायला भेटते वीरेंद्र यांच्याकडून आणि सरपंचाकडून
खूप सुंदर ,दोघांची प्रेम कहाणी सुरू करा
फारच छान वीरेंद्र अतिशय भाऊक अभिनय करतात आज रावसाहेबांनी मैत्रीबद्दल फार चांगले विचार मांडले प्रत्येकाला खांद्यावर डोकं ठेवून मनातील भावना व्यक्त करायला एक तरी मित्र पाहिजे किरण सर फारच चांगले एपिसोड बनवतात त्याबद्दल अभिनंदन
Lay sundar episodes
लव स्टोरी अशीच पुढे चालू ठेवा
खर आहे आयुष्यत पैसा नाही कमावला तरी चालेल पन एक मित्र असावा
Virendr Ani nandini Jodi bhari Kam krtay
👌👌👌ऐकच नंबर लव सटोरी
भिंगारदिवे 1 नंबर acting
विरेद्र की प्रेम कहानी एक नंबर आहे
खुप छान Story आहे किरण भाऊ मला खूप अवडली
खुप छान आहे लव्ह स्टोरी
खुपच सुंदर होता एपिसोड लय भारी 😭😭😭😭😭😭👌👌👌👍👍
लव स्टोरी फार सुंदर आहे
गहू अजून काढायला नाय आला😂😂
सुंदर एपिसोड
खर प्रेम खुप आवघड आसत
एपिसोड हा भारी झाला असाच पुढे पन चालू झाला पाहिजे
ही लव्ह स्टोरी असीच चालू राहू द्या पण या मध्ये हॉस्पिटलमध्ये नंदिनी आणि बबनराव यांची भेट होताना दाखवायला पाहिजे होती.
virya ashi prem karnari khup kami lokanna bhetati👍💝
बॅकग्राऊंड संगीत लय भारी.....
❤Nandini Viredrachi Acting Aani Jodi Far Sudar
मित्र कसे ही असोत. मित्रत्वाची मजा लई भारी असते राव.आणि शिवारातले हरभरा, गहू चोरून हुरडा खायला लई मजा येते. तसेच दोघे, तिघे मित्र शेतात एक डब्बा घेऊन संडासला जायला किंवा कैऱ्या तोडून कायला जी मजा येते ती शब्दात वर्णन करताच येत नाही.
रावसाहेब एक नंबर खुपच छान भाग बनवला किरणसर तुम्ही आयुष्यात एक तरी जिवाभावाचा मित्र आसावा कि ज्याच्या जवळ आपण आपले मन मोकळे करावे 🙏🙏👌👌👌👍
भावा दोघंही लय भारी विरेन
खूपच छान!👍👌👌👌
खुपचं छान आपन आम्हाला रडवल❤️
मैत्री म्हणजे .........
एक प्रेमळ हृदय जे कधी
तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळीजी कधीही
रडू देत नाही
एक भास जो कधीही
दुखावत नाही,
आणि
एक गोड नातं जे
कधी संपतच नाही.
एकदम मस्त राव 👌
नको जाऊ ग धोका दिल्या सारख होईल 🌹🌹🌹🌹
विरेंद्र चि जोडि लय भारी
आजचा भाग खुप आवडला
पाटील उर्फ किरण सरांना मनापासून धन्यवाद 🙏
खुप खुप छान वाटलं आजचा भाग पाहून
आपली प्रगती उत्तरोत्तर वाढत जावो आणि आपण अशीच करमणूक करत समाजाला छान संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात त्या बद्दल आपले पुन्हश्च धन्यवाद
❤️❤️❤️
रावसाहेब आणि बबनराव यांना पण शुभेच्छा त्यांचा अभिनय तर खुप खुप सुंदर आहे पण सोबत असलेल्या नविन दोघांचाही अभिनय खुप छान वाटला
सर्व टिमला मनःपुर्वक शुभेच्छा ❤️❤️❤️
Khup ch Chhan Episode
उचापात्या एपिसोड न बघता लाईक करणारे आम्ही औरंगाबाद कर....👍
छान. हृदयस्पर्शी कथानकातला ध्येयवादी प्रेमी. 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
मस्तच नंदनी
खरच आजचा भाग छान झाला
मस्तच खूप छान प्रेरणा दाई अप्रतिम
सुपर प्रेम कहानी 👍
उचापती भाग 61 कधी येणार मी रोज संध्याकाळी वाट बगतो आहे अप्रतिम आहे
वीरेंद्र आणि त्या मुली मुळे twist आले। छान
खुप छान आहे शुभेच्छा
श्री बेरड सर खूप सुंदर तसेच रावसाहेब व बबनराव खूप छान विरेंद्र व नंदिनी खूप छान मनापासून अभिनंदन
खरंच छान होता एपिसोड
🙏👍👌👌👌👌👌 मस्त सर छान
Virendra and nandini great 👌👌👌👌
नंदिनी आणि वीरेंद्र खूप छान story....पुढचा भाग पण अवश्य दाखवा...मस्त बेरड सर👍👍👌👌
No 1 ch ravsaheb
Bharich kiran sir ya pana tusi great 👍 ho 🙏🏼👌
नशीब लागतं आशि मैत्रीण भेटायला 👍👍👍❤️❤️❤️❤️
काय पन दाखवता आताच्या जमान्यात मुली आसा पोरगा बगतात कि त्याच्याकडे खुप प्रोपर्टी आहे
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी
धमाल प्रोडक्शन च्या लोकांना अभिनंदन🎉🎊🎉🎊
खूप छान वाटले डोळ्यात पाणी आणलं राव
मनाला लागला हा एपिसोड खुप छान आहे
😍माझी🥰वाली पन💫अशीच💫आहे😘जिला🥰फक्त💫मी⭐पाहिजे🤩
खूपच छान 👌👌
नंदिनी आनी विरेंद्रची लव स्टोरी चालु राहुद्या
मित्र पाहिजे म्हणजे पाहिजे वर
Very nice act❤️❤️❤️❤️
Very interesting love story ...!
नंदीनि खुप छान काम करते
घ्या दाजी तुम्हाला सोडून हे दारू पितात काय खर नाही पाटील बरका दोस्ती काय कामाची रावस्या तर लई फुकट्या .
सुंदर खूप छान
हे एपिसोड खूप छान आहे . इथून पुढचे एपिसोड दाखवा . 👍👍❤️👍👍👍👍❤️👍❤️👍❤️👍👍👍👍❤️👍👍❤️👍👍❤️👍❤️❤️👍❤️🙏👍❤️👍👍👍👍❤️👍❤️👍❤️👍👍❤️👍👍❤️👍❤️❤️👍👍❤️👍👍👍👍❤️❤️👍❤️👍❤️👍👍👍❤️🙏❤️🙏❤️🙏❤️👍❤️👍👍👍❤️👍❤️👍👍❤️👍❤️👍❤️👍👍❤️👍❤️❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️👍❤️❤️👍👍❤️👍👍👍👍❤️👍👍👍❤️❤️👍👍❤️❤️👍👍❤️❤️👍👍❤️❤️👍👍❤️❤️👍❤️👍❤️❤️👍👍 इथून पुढचे एपिसोड दाखवा. अशीच मैत्री असू द्या .
अप्रतिम एपिसोड
एपिसोड थोडा मोठा बनवाना सर बघायला
मजा येतीय खूप छान आहे प्रेम कहानी विरेद्रची नंदिनीची
सुंदर स्टोरी
किरण सर मला माझे दिवस आठवुन दिले होते सर
Ossam khup chan nandini mam
नंदिनी आणि विरेंद्र छान अभिनय करताना दिसत आहेत पाणी येते डोळ्यात त्यांच निरागस प्रेम बघताना
सुंदर भाग
"गरिबाला रागावण्याचा अधिकार नसतो" बरोबर 👍 सर्वांची ऍक्टिंग improve झालीय. पण संजयराव आणि सुगंधाचि कमतरता जाणवते 🙏
बहुत सुंदर आहे
लई भारि ईपिसोड
छान आहे लव स्टोरीे चालू राहुदया
धमाल पोरडक्शन संपूर्ण टिम मस्त टिव्ही सिरियल सुरु करा
डोळ्यात पाणी आलं की राव
खूप नशीब लागते अशी मैत्री मिळायला वीरेंद्र च नशीब आहे... माझ्या नशिबात अशी मैत्री नाही.........
खूप छान
किरण सर शेवटचा क्षणान डोळ्यात पाणी आनल सर
खूप सुंदर....👌👌👌