आ. ना. घोळ । कथाकथन । आप्पासाहेब खोत Kombdi | Storytelling | Appasaheb Khot | संपूर्ण कथाकथन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 11

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 9 หลายเดือนก่อน +5

    आप्पा साहेब, आपण खरंच अलौकिक प्रतिभेचे धनी आहात .

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 27 วันที่ผ่านมา +1

    उत्कृष्ट कथा आणि कथा कथन, आमच्या शाळेचे दिवस आठवले.

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 25 วันที่ผ่านมา

    आप्पासाहेब जुने शाळेतील दिवस आठवले .❤

  • @user-do3gh2ie5i
    @user-do3gh2ie5i 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम लेख आहे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ❤❤❤

  • @rajaramchougale7645
    @rajaramchougale7645 9 หลายเดือนก่อน +3

    सरांना ,एक वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेली आहे.त्यांच्या मुखातुन सरस्वती सहज बाहेर पडून श्रोत्यांच्या अंत:करणाला जाऊन भिडते. सरांना पुढील आयुष्य आरोग्यदायी व आनंदाचे ,सुखा समाधानाचे लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 ปีที่แล้ว +1

    नमस्कार आप्पासाहेब कथा फार सुंदर अप्रतिम झकासच धन्यवाद आप्पासाहेब

  • @vinayakchougule5038
    @vinayakchougule5038 29 วันที่ผ่านมา

    खूप छान,सूंदर ❤

  • @aparnakhare8792
    @aparnakhare8792 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर कथा आणि सादरीकरण ग्रामीण जीवन डोळ्यासमोर येते अगदी

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 ปีที่แล้ว +4

    शेवटी रडवल राव.

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍🙏👌👌

  • @thebigchance7847
    @thebigchance7847 ปีที่แล้ว

    ❤❤