उद्धवसाहेबानी मोदी शहा आणि फडणवीस यांच्या पासून शिवसेना वेगळी केली हे खुप खुप चांगले झाले जरी पक्ष फोडला असेल काही काळाने सर्व काही ठीक होईल थोडा नाही खूप सारा पक्षफुटीचा त्रास जरुर भोगावा लागला.तरीसुध्दा हरकत नाही.त्यातूनही शिवसेना ताऊन सुलाखून ऊभी राहील ती खूप नव्या जोमाने उभारून येईल Il जय हिंद ll - llजय महाराष्ट्र ll
आप बिलकुल सहि बोल रहे है,आज देशवासियोंमे जनजागरण की निहायत जरूरत है,कुछ नेता देशवासियोंको पंगू बना रहे है, गुमराह कर रहे है !आपका स्पीच काबीले तारिफ है,दिलसे सलाम !
वानखेडे सर आपकी बातें दिल को छू लेणे वाली होती है BJP और rss के खिलाफ जनता ने एकठ्ठा होकर आवाज उठानी चाहिए RSS और BJP जैसे धर्मांध शक्तियों से भारत को बचाना चाहिये जय संविधान
सही बोले वानखेड़े जी जनता खराखोर पूकसा ची हदे पार केली आहै जात बहुत वोट देतात दारु मटन 500 1000 रुपया त देश चा विकास अबानी अडानी पेशे वे पाखडी बराभन सविधान विरोधी ला बडी पडले अधीकार शिकशा चिकित्सा मुले बडाना डेवोवब खत्म करतात
यापूर्वी 3/3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी काय/कोणते समाजाभिमुख राजकारण केले.? आता नाईलाज म्हणून म वी आ.एकत्र आली,पण उद्या चुकून निवडून आली तरी ते किती टिकणार,?
उत्तम विचार.
एकच नंबर वानखेडे साहेब सत्य बोलले
नमस्कार सर अशोक जि वानखेडे सर टायगर जि निडर निर्भिड पत्रकार हैं सर सही कहा महाराष्ट्र चे शकुनी ठरबुजा आहे 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
100%
अगदी बरोबर 💯 वानखेडे साहेब .२०१४ पासुन देशात सगळे विद्वान् एकत्र जमा झाले.जय हिंद जय महाराष्ट्र.
100 % बिलकुल सच्च है
खुप छान व्याख्यान,दादा.🎉
Great Tiger👍🏻👍🏻
एकदम योग्य विचार वानकडे साहेब सोलापूर ❤❤❤
या देशाची परिस्थिती श्रीलंका सारखी होणार आहे. देश दिवाळखोरी च्या उंबरठाठ्या वर उभा आहे.
श्री अशोकराव वानखेडे शिर्षक वाचून चैतन्य निर्माण होत आहे, धन्यवाद सर.
असे भाषण प्रत्येक गावागावात , जिल्हयात झाले पाहिजे👍👍🙏🙏🚩🚩
Thanks 🙏 sir
वानखेडे साहेब 100% खरं बोलताहेत 👌👍
Very precise analysis Sir ji.
very bold statement about the present situation
एकदम मनाला पटणारे भाषण. वानखेडेजी. तुमची देशभक्ती आणि संविधान भक्ती महान आहे🎉🎉🎉🎉🎉
Good
खूपच सत्य.
पण. EVM ?
आपले मनापासून अभिनंदन, खूप खूप.
खरोखरच शकुनी आहे
बीजेपी हटाओ महाराष्ट्र बचाओ 🙏
No bjp no rss no mns only Thackeray
वानखेडे सर 100% हेडिंग जबरदस्त😅😅
**Isko bolte hai Jigar Kaleja**
म गांधी बापुजी को कोटी कोटी प्रणाम🌹
Wankhede sir barobar ata MVA .Sarkar yenar 100/-
श्री भाऊ bjp ने राज्याचे राजकारण व उद्योग पळवून गुजरातला दिले तरुणांना बेकार करून वाऱ्यावर सोडून दिले आहे सर धन्यवाद. नंबर एक टायगर साहेब.
जगात कुणीच कुणाला काही फुकट देत नाही.....हे सर्व काही वोट बँक तयार करण्याचे काम सुरू आहे..... अगदी बरोबर समाज पंगु होत आहे.....
Jai Maharashtra BJP Hatava Maharashtra Vachava
जर बीजेपी नि विश्वासघात केला नसता तर बीजेपी आणि शिवसेना एक असती
उद्धवसाहेबानी मोदी शहा आणि फडणवीस यांच्या पासून शिवसेना वेगळी केली हे खुप खुप चांगले झाले जरी पक्ष फोडला असेल काही काळाने सर्व काही ठीक होईल थोडा नाही खूप सारा पक्षफुटीचा त्रास जरुर भोगावा लागला.तरीसुध्दा हरकत नाही.त्यातूनही शिवसेना ताऊन सुलाखून ऊभी राहील ती खूप नव्या जोमाने उभारून येईल
Il जय हिंद ll - llजय महाराष्ट्र ll
EVM सरकारे पैदा हो रही हैं...
Sahi bat
अशोक वानखेडे जी ❤
वानखेडे साहेब नमस्ते निर्भिड पत्रकारिता साठी .
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर जी 👍
यही है हमारी निती मत्ता.....
जय महाराष्ट्र साहेब वानखेडे 😊
टरा टरा फाडा मोडाणीची 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir Mr. Fadvanis has spoiled whole of Maharashtra and helping Gujarat lobby.
Tiger good❤😊
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
भाजप मुक्त महाराष्ट्र करा फडणवीस ला फेकून द्या
वाह क्या बात बोले बहुत बहुत धन्यवाद वानखेडे साहेब शेतकऱ्यांचा विरोध करा्ल तर बघा
वानखेडे साहेब तुमचा अभिमान वाटतो महाराष्ट्राला
पत्रकार वानखेडे साहेब ने एकदम ओके भाषण केलेला आहे या भाषणातील आदर्श महाराष्ट्रातील मंत्र्यांनी घेणे
पत्रकरिता में टायगर जिंदा हैं, लोगोंकी आवाज, लोगोंका दर्द 👍
Jai Hari Ashok vankhede Ji veri veri good patrakarita Jai jawan jai kisan 🌹🌹
Great Ashok ji wankhede साहेब... सही काहा हम सहमत है आपसे..
एक दिवस ऐसा भी आयेगी के राजनेता,प्रशासक जन, न्यायपालिका जन और भांडवल दार ही जायेंगे,रहेंगे. किसान नहीं रहेगा.
Sahi KAHAA.Wankhede ji😅😅
Tiger
वानरवडे साहेब तुम्हाला दोनशे वर्षीच आयुष्य लाभो ईश्वरा कडे प्रार्थना करतो
आप बिलकुल सहि बोल रहे है,आज देशवासियोंमे जनजागरण की निहायत जरूरत है,कुछ नेता देशवासियोंको पंगू बना रहे है, गुमराह कर रहे है !आपका स्पीच काबीले तारिफ है,दिलसे सलाम !
🙏🙏
Barobar
❤Se Salute Bhau.U Are Great.Correct Shkuni.Counting Must Be As Per Form 17 C And Vvpat Only. Dhanyawad.
वानखेडे साहेब एकदम कडक भाषण
हे शंभर टक्के खरे आहे फडणवीस शकुणी मामा
Ashokbhau wankhede satya bolnaari vyakti aahe, sachchi patrakaritaa karnaare patrakaar
वानखेडे सर आपकी बातें दिल को छू लेणे वाली होती है BJP और rss के खिलाफ जनता ने एकठ्ठा होकर आवाज उठानी चाहिए RSS और BJP जैसे धर्मांध शक्तियों से भारत को बचाना चाहिये जय संविधान
You are absolutely correct. Your analysis is true. One more additional name to Fasanvis Shakuni 👍🏼
दुर्योधन. अर्जुन को शकुनी मामा कह रहे है.😂😂
Jai Hari Mauli Bilkul sahi kaha aapne sir ji Jai Taygr Ji Jai Ashok vankhede Ji Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray 🌹🙏🙏🌹
जय महाराष्ट्र
Wankhede sir very good 👍
राजनीति शुद्धीकरण जनतेच्याच हातात आहे
Very good ashok sir 👍🚩❤️
Very good vankhadey ji jabab nahi
❤ सत्य आहे
Great speech wankhade sir❤❤❤
साहेब खूपच छान सर्जी
बायो बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव सही मे वानखेडे साहेब की सूनो
Aapali pramanik patrakaritela salam
मामासाहेबांबरोबर बी जे पी महाराष्ट्र राज्यात संपेल सावधान.
Gret.tigar
इतका पाताळयंत्री तर शकुनी पण नसेल हो.
Aise logo ko kaha jata hai patrakar ❤jit liya Ashok sir ji aap ne
पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी होत नाही.... सगळीकडे चेष्टा चालवली आहे...
एकदम बरोबर सर महाराष्ट्येची जनता महाराष्ट्रद्वेशी औलादिना कधीच माफ करणार नाही
😂😂😂😂😂 boukhla gaya hai wankhede.......
Tc..... Heart ke liye achha nahi hai.......
ते अनाजीपंताचे वारस म्हणून महाराष्ट्र राज्याच वाट्टोळ करत आहेत आणि जर पुन्हा चुकून सत्तेवर आले तर श्रीलंके सारखी परिस्थिती होईल
Salute
जय महाराष्ट्र टायगर
शहाणे असाल तर महाविकास आघाडीच्या मागे उभे रहा त्यातच महाराष्ट्राचे हित आहे अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.....
Agree ... He is definitely a curse to Maharashtra
सही है सर
या बेकायदा सरकार ने महाराष्ट्र विकून खल्ला
Ap शकुनी
जय हो देवेंद्र फडणवीस
Shinde BJP pe la Hakala
महाराष्ट्रात फकत 3 लाख नोंद आहेत शेतकरी. बाकी 90% जनता बिगर शेतकरी आहे. बिगर शेतकरी जनतेच्या समस्या कोणीच मांडत नाही .
Rok thok speech great
लोकाना सर्व माहित आहे. लोक मूर्ख नाहित. कोण कसा आहे हे लोक जाणतात. आपण जे बोलता ते महत्वाचे नाही. तर खरे काय ते महत्वाचे आहे. आणि ते जनतेला माहित आहे
100%
🚩🚩🚩🚩जरांगे 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩ह्यांच्यामुळेच 🚩🚩
🚩🚩🚩🚩फडणवीस 🚩🚩
🚩🚩🚩🚩मुख्यमंत्री 🚩🚩
🚩🚩🚩🚩होणारच 🚩🚩
🌹🌹मराठा मतविभाजन होणार 🚩
१००%आनाजीपंताने महाराष्ट्र नाशिवला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांने पेशवाई.
Stamp duty 100 ki 500 ho gayi
सही बोले वानखेड़े जी जनता खराखोर पूकसा ची हदे पार केली आहै जात बहुत वोट देतात दारु मटन 500 1000 रुपया त देश चा विकास अबानी अडानी पेशे वे पाखडी बराभन सविधान विरोधी ला बडी पडले अधीकार शिकशा चिकित्सा मुले बडाना डेवोवब खत्म करतात
Aapaly matashie sahmat aahe
यापूर्वी 3/3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी काय/कोणते समाजाभिमुख राजकारण केले.? आता नाईलाज म्हणून म वी आ.एकत्र आली,पण उद्या चुकून निवडून आली तरी ते किती टिकणार,?
खरोखरच फडणवीस शकुनी मामा,शरद पवार धृतराष्ट्र, ऊध्दव ठाकरे दुर्योधन, राऊत दु:शासन वगैरे.
पुढे किती माणसं आहेत? पैसे देऊन आणलेले 😂😂