Ajit Pawar Full Speech : चुना लावू का? तुमच्या पोटात का दुखतं?बारामतीचं मतदान संपताच दादा खुलले!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #ajitpawar #manchar
    Ajit Pawar Full Speech : चुना लावू का? तुमच्या पोटात का दुखतं? बारामतीचं मतदान संपताच दादा खुलले!
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 142

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 21 วันที่ผ่านมา +34

    दादांचे भाषण ऐकलं कि माणूस टेन्शन मुक्त होतो.

  • @bharatpatil8493
    @bharatpatil8493 15 วันที่ผ่านมา +3

    दादा घरगुती बोलणे
    आणि व्यासपीठा वरचे भाषण
    असा फरक करीत नाहीत
    त्या मुळे असे वारंवार घडते
    मी खूप वर्षे पुण्यात राहिलो आहे.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 วันที่ผ่านมา +16

    कोल्हे यांना वळसे पाटील यांनी निवडून आणले. कोल्हे यांची कर्तुत्व शुन्य आहे.

  • @kanchanmandhare8477
    @kanchanmandhare8477 19 วันที่ผ่านมา +9

    अजित दादाचे भाषण खुपच छान असते

  • @gajadhav
    @gajadhav 21 วันที่ผ่านมา +48

    बारामतीत घड्याळ चालणार असा आत्मविश्वास दादांना आलेला दिसतोय दादांचा आवाज वाढलाय...

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE 21 วันที่ผ่านมา +34

    गॉगल मस्त आहे 👌🏼 त्याचा ब्रँड कळेल का! दादा, भाषण भारी करता आपण 💪🏼आपल्या बोलण्यातून चेहऱ्यावर हसू येणार नाही असं होतच नाही!👏🏼

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 21 วันที่ผ่านมา +2

      😂JOKER OF THE YEAR.😅

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 17 วันที่ผ่านมา +2

      डोळ्यांची रेटीना शस्त्रक्रिया झाली आहे त्यामुळे उन्हाच्या झळांनी त्रास होऊ नये म्हणून गॉगल वापरत आहेत.

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 17 วันที่ผ่านมา

      Tyala kaachchkan Dola marayachi ghaan Saway aahe. Mhanun.......😂🤣.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 วันที่ผ่านมา +5

    कोल्हे यांनी महाराजांच्या भूमिका केल्या, गोडसे यांची भूमिका केली, कदाचीत दाऊद ची भूमिका करतील फ़क्त पैशासाठी.

  • @swapnilpadare8607
    @swapnilpadare8607 21 วันที่ผ่านมา +6

    वाद्याचा पक्का अजित दादा ✌️

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 17 วันที่ผ่านมา +4

    अजित पवार एक पारदर्शक नेतृत्व

  • @user-hi1vg8wo5b
    @user-hi1vg8wo5b 18 วันที่ผ่านมา +3

    दादा बरोबर बोललो लोक स्वाती आहे

  • @VaibhavKerhalkar
    @VaibhavKerhalkar 21 วันที่ผ่านมา +7

    Only Dada

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 วันที่ผ่านมา +5

    कोल्हे साहेबांना लबाडी लपवत आली नाही.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 วันที่ผ่านมา +5

    कोल्हे लोकसंख्या नियंत्रण कायद्या बाबत कधीच बोलत नाही.

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r 21 วันที่ผ่านมา +25

    दादा म्हंजे आपला हिरो, आम्ही तर दादानाच समर्थन दिले आहे, दादा मुख्यमंत्री व्हावे अस वाटते, पण प्रश्न पडतो की मनोज जरांगे पाटील च काय,जरांज पाटील ना मंत्रिमंडळात घ्या, म्हंजे मराठा समाज चे आरक्षण मिळेल

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 17 วันที่ผ่านมา +1

      घंटा!जरांगेमुळे आरक्षण मिळेल.तो भ्रमिष्ट आहे.सगेसोयरे काय.....ओबीसी मधून काय.,.मालक सांगतात आणि हा भुंकतोय.

  • @sj-cd5tn
    @sj-cd5tn 14 วันที่ผ่านมา +1

    After this speech i became fan of ajit pawar

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat685 21 วันที่ผ่านมา +6

    दादांचे बोलणे सगळ्यांना भावते 🚩

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 21 วันที่ผ่านมา +5

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @rayaterushikesh8647
    @rayaterushikesh8647 21 วันที่ผ่านมา +8

    Ekach wada ajit dada

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 19 วันที่ผ่านมา +1

    अजूनही अजित पवारांनी सुधारणा करावी बोलताना स्वराज्य रक्ष्यक नाही श्री सम्भाजी राजे हे धर्मवीर प्रथम होते धर्मवीर बोला

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 21 วันที่ผ่านมา +5

    दादा खुलले हे खरेच आहे पण याचा अर्थ वहिनी निवडून येणार हे निश्चित आहे..

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k 21 วันที่ผ่านมา +2

    दादा गांधी टोपी खूप छान दिसते नेता म्हणून आता शोभून दिसता.

  • @vijaykumarmarde2479
    @vijaykumarmarde2479 15 วันที่ผ่านมา

    महविकास आघाडीचे 1 नंबरचे नेते होता...तरी पण युतीत जाऊन असे भाषण करावे लागत आहे.... स्वाभिमान कुठे गेला... मातीत

  • @akarshopticianoptician6810
    @akarshopticianoptician6810 21 วันที่ผ่านมา +22

    धडा शिकविण्यासाठी मराठी जनता या निवडणुकीची वाट पाहत आहे.

    • @JMRK774
      @JMRK774 21 วันที่ผ่านมา +1

      मोदी च जिंकणार.....हिंदू विरोधी कुत्र्याच पराभाव होणार...

  • @rajeshwakchaure9797
    @rajeshwakchaure9797 21 วันที่ผ่านมา +9

    फक्त दादा

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 21 วันที่ผ่านมา +6

    अरे अजित आमच्या कडे एक वर्षापासून दुष्काळ आहे शेतकऱ्यांना अनुदान नाही पिकविमा नाही मग तुम्ही सत्ता फक्त तुमच्या विकासासाठी वापरता का

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r 21 วันที่ผ่านมา +15

    पवार साहेब झिंदाबाद

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 16 วันที่ผ่านมา

    एकच वादा......
    दादाला पाडा......

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj 19 วันที่ผ่านมา +2

    दादा आणी टोपी दोन्हीही रूबाबदार

  • @bhushan_kumawat_vlogs
    @bhushan_kumawat_vlogs 21 วันที่ผ่านมา +2

    एकच वादा अजित दादा

  • @sanjayjadhavar3764
    @sanjayjadhavar3764 13 วันที่ผ่านมา

    Dada tumhi khup chan bhashan kele ahe

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 18 วันที่ผ่านมา +1

    दादा म्हणजे राजा माणूस

  • @vijaysamant564
    @vijaysamant564 21 วันที่ผ่านมา +3

    Dada. Maza. Bi. Janm. Baramati. Cha. Hay. Baramati. Chi. Manse. Lay. Bhari. Hushar. Bindhast. Astatat

  • @sandeepkumargtodkar1264
    @sandeepkumargtodkar1264 20 วันที่ผ่านมา +5

    मनमोकळेपणाने बोलतात दादा म्हणून तर कूटनीती ने वागणाऱ्या शरद पवार काका बरोबर यांच जमत नाही 🤔 पण दादा हा कामाचा आणि जातीयवाद ना करणारा दिलदार माणूस आहे. म्हणून तर जनता तुमच्या मागे आहे. दादा तुम आगे बढो 😊हम तुम्हारे साथ है 👌

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 21 วันที่ผ่านมา +3

    जनता वाट लावणार

  • @SangappaArwat
    @SangappaArwat 21 วันที่ผ่านมา +4

    Only ncp

  • @shrikanttambe9873
    @shrikanttambe9873 16 วันที่ผ่านมา

    फक्त कागदावरती आदेश दिले पण बँकेच्या खात्यापर्यंत आदेश केले नाही दादा याची बातमी तुम्हाला अजून दिली नाही असं गुप्तचर विभागाकडून वाटते

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 20 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेब मुळे सर्व पद भोगले आता या वय साहेब ला धोका दिला

  • @user-oo5mz4sj1i
    @user-oo5mz4sj1i 21 วันที่ผ่านมา +13

    Dada khole 100% jinkanar

    • @maddy2148
      @maddy2148 16 วันที่ผ่านมา

      फतवा काढलास का डूकरा

  • @SangappaArwat
    @SangappaArwat 21 วันที่ผ่านมา +4

    Only. Ajit pawar

  • @mamataramhadawale5142
    @mamataramhadawale5142 21 วันที่ผ่านมา +20

    कोल्हे साहेबच खासदार होणार

  • @vijaykumarmarde2479
    @vijaykumarmarde2479 15 วันที่ผ่านมา

    साहेब एकच विचार करा,,, खरचं... तुम्हाला किती शिट दिल्या..का स्वाभिमान गहाण ठेऊन गेलात....

  • @ganeshpawar2734
    @ganeshpawar2734 14 วันที่ผ่านมา

    Rokhthok Dada❤

  • @SureshPatil-di5so
    @SureshPatil-di5so 21 วันที่ผ่านมา +3

    Truth ani kankhar

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 21 วันที่ผ่านมา +14

    एकच वादा अजित✌️ दादा ✌️

  • @sanjayalkunte8105
    @sanjayalkunte8105 18 วันที่ผ่านมา +2

    Dada ❤❤

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 17 วันที่ผ่านมา

    अशीच भावना विदर्भा बाबत प.महाराष्ट्राच्या नेत्यांची कधीच नसते.
    तिकडे नेसर्गीक आपदा असली तर सर्व्हे करत बसता
    मराठवाड्याच्या प्रकल्पाचा आपण लोकांनीच बोजवारा करुन टाकला.
    धरणात पाणी असते मात्र कालवे फूटतूट
    झाल्याने पाणी नीट विरतण होत नाही.
    स्टाफ नाही. हे बरोबर वाटत नाही...

  • @shrikanttambe9873
    @shrikanttambe9873 16 วันที่ผ่านมา

    जनतेच्या मागे तुमचे किती मोठा फायदा झाला हे दादा का नाही सांगत

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 21 วันที่ผ่านมา +3

    Modi sarkar ❤❤❤❤2024

  • @balirammore7948
    @balirammore7948 16 วันที่ผ่านมา +1

    केंद्रात जर मोदीजी यांचे सरकार येणार आहे मग कोल्हे काय खाख काम करतील बरोबर बोलता दादा

  • @shrikanttambe9873
    @shrikanttambe9873 16 วันที่ผ่านมา

    लोकांना जिवंतपणी मारण्याचे पाप हे राजकीय पुढारी करत आहे

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 19 วันที่ผ่านมา

    डॉ अमोल कोल्हे❤❤❤

  • @jayshreegaikwad7560
    @jayshreegaikwad7560 19 วันที่ผ่านมา

    👍

  • @vijaykumarmane5508
    @vijaykumarmane5508 21 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही केलेल्या जलसिंचन प्रकल्प पाणी नाही😊

  • @user-rd5qo3zf4k
    @user-rd5qo3zf4k 17 วันที่ผ่านมา

    रांगडा गडी ❤

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 21 วันที่ผ่านมา +4

    तुमची एक पण खासदार निवडून येत नाही

  • @dhananjaykadampatil6262
    @dhananjaykadampatil6262 21 วันที่ผ่านมา +6

    Only Dada✌️✌️✌️

  • @user-ki8nz2hf7u
    @user-ki8nz2hf7u 17 วันที่ผ่านมา

    या सर्व प्रचारात रुपाली चाकनकर प्रचारात. दिसत नाहीत कसकाय

  • @gorakhyadav1699
    @gorakhyadav1699 21 วันที่ผ่านมา

    निलेश लंके साहेब खासदार होनार

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 21 วันที่ผ่านมา +2

    वस्त्रा तयार ठेवला आहे का 😂😂😂

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 21 วันที่ผ่านมา +2

    Dada:- me pan sheti karto aai manali barach divas zale ranat nahi gela. Me lagech gelo round marun alo.... 😂😂😂

  • @kishorkuwar7282
    @kishorkuwar7282 16 วันที่ผ่านมา

    उत्तर महाराष्ट्रचा ही विचार करा

  • @sachindaule2956
    @sachindaule2956 21 วันที่ผ่านมา +1

    लै कोठं बोलतोय

  • @sujitniwate2847
    @sujitniwate2847 21 วันที่ผ่านมา +2

    Jar Vikas hava asel tar virodhi bakawar basnara khasdar Nako.. to satemadhe hava....

  • @vijaykumarmarde2479
    @vijaykumarmarde2479 15 วันที่ผ่านมา

    विचार कुठे चालेत.... धारेत..😅😅😅bjp chya स्वतःच्या मनाला विचारा शांतपणे...... कुठे चाललात

  • @user-jz7yw7ee7e
    @user-jz7yw7ee7e 19 วันที่ผ่านมา +1

    U r right sir Ajitji.
    Jaisi karni vaisi kerni.
    But we think ur more clever then saradh power. After election do the best thing. Nothing will take from here . I know that u will win.
    Till now ur record is bad sir.
    Sorry to tell sir.

  • @user-qd3ol4ys2p
    @user-qd3ol4ys2p 21 วันที่ผ่านมา +2

    Chavan saheb n sharad pawar kaka putnya navtey.
    N chavan yani sharad pawar yana rajkarnat aanle navtey

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 วันที่ผ่านมา +3

    गायब खासदार कायमस्वरूपी गायब होणार.

  • @jidnyasu2024
    @jidnyasu2024 21 วันที่ผ่านมา +9

    आढळरावच जिंकणार, 100%

  • @nitindeshpande1569
    @nitindeshpande1569 21 วันที่ผ่านมา +2

    एकच वांदा
    अजितदादा

  • @Vinayakvelhal44
    @Vinayakvelhal44 21 วันที่ผ่านมา +3

    2024 Ajitdada pawar Maharashtra che mukhymantri padi nivad 🎉

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 21 วันที่ผ่านมา +1

    दादा तु फक्त शरद पवारसाहेब यांना, सोडायला नव्हते पाहिजे,तु किती लायकिचा आहे सर्वज्ञात आहे,तु बिलकुल शहाणपणा शिकवू नको

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 21 วันที่ผ่านมา

    शेवट किती शिट येनार!!

  • @Anmol2908
    @Anmol2908 21 วันที่ผ่านมา

    दादा तुमच्या राष्ट्रीय पक्षाच्या एकाच जागेचे मतदान राहिले आता

  • @user-ub1qf7xf1r
    @user-ub1qf7xf1r 21 วันที่ผ่านมา +5

    Kolhela pada

  • @devappasargar5426
    @devappasargar5426 21 วันที่ผ่านมา

    कांग्रेस मंत्री मंडलात आपनही होता

  • @MohanGhadge-tm7fe
    @MohanGhadge-tm7fe 19 วันที่ผ่านมา

    दादाचा हळू हळू राज ठाकरे व्हायला लागला आहे...😅😂😅😂जोकर....
    4नंतर राज मुंबईकर...सह धरण वीर अजित...बारामती कर यांचा लोकनाट्य तमाशा महाराष्ट्र पाहणार....आणि दोघं मिळून सुपारी बहाद्दर म्हणून प्रसिद्ध होणार..😂😅😂😅😂😅

  • @user-yw8ko2lp7w
    @user-yw8ko2lp7w 21 วันที่ผ่านมา +1

    धरणात पाणी नाय काय करता का

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 19 วันที่ผ่านมา

    Dr. Kolhe will be lead minimum 3 lakh votes

  • @sachindaule2956
    @sachindaule2956 21 วันที่ผ่านมา

    10 वर्ष विरोधात होता 4त्या वेळेस काय उपटित होता का गवत

  • @pandurangshinde4000
    @pandurangshinde4000 21 วันที่ผ่านมา +5

    अमोल कोल्हे च लिवडून येणार दादा चे ऐकही शिट येत नाही

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 21 วันที่ผ่านมา +2

    Bolnyat patait

  • @sanjayjadhavar3764
    @sanjayjadhavar3764 13 วันที่ผ่านมา

    Kolhe Navin nete ahet jantesathi junya netyni khup kele ahe

  • @ankitraut3431
    @ankitraut3431 19 วันที่ผ่านมา +1

    Dada tumchi gadhi baramatit band padnaar ahe

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 19 วันที่ผ่านมา

    कोल्हे सारखे खासदार महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही.

  • @raeesshaikh4366
    @raeesshaikh4366 19 วันที่ผ่านมา

    Nidhi yani aapliya jaibat deta ka

  • @subhashjadhav5340
    @subhashjadhav5340 21 วันที่ผ่านมา

    Dharmat

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 21 วันที่ผ่านมา +1

    याचे एकही जागा नाही येनार

  • @virendrapotepote
    @virendrapotepote 21 วันที่ผ่านมา +3

    Aamachya Mawal Lok Sabha Constituency madhun Srirang Appa Barne ji he prachand bahumatani vijayee honar ! Uddhav Thakare cha dhuvva udnar ahe !

  • @ravindrawalunj9606
    @ravindrawalunj9606 21 วันที่ผ่านมา +2

    अबकी बार कोल्हेच खासदार....😂😂😂

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 19 วันที่ผ่านมา +1

    Dada tu gadder ahe re

  • @amarsuryavanshi9066
    @amarsuryavanshi9066 18 วันที่ผ่านมา

    Dada tevd 50000 harracha 3 ra hafta nahi aala

  • @DadabhauVanave-zz4gh
    @DadabhauVanave-zz4gh 21 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेब होते.. त्यामुळे... डिपॉसिट जप्त करत होता... आता तुमचे जप्त होईल..

  • @user-cd5xb5nh7g
    @user-cd5xb5nh7g 19 วันที่ผ่านมา

    रडु नका दादा हार पत्करावी लागते काम चोविस तास करीत होतात आराम करा बस

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 21 วันที่ผ่านมา

    Kiti votes ne padanar dada tumacha umedwar 😂😂😂

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 21 วันที่ผ่านมา +2

    बिलिंदर कलाकार आहे मूत्रा

  • @sachindaule2956
    @sachindaule2956 21 วันที่ผ่านมา +1

    40 चोर

  • @user-oo5mz4sj1i
    @user-oo5mz4sj1i 21 วันที่ผ่านมา +3

    Dr.khole 3000000 lakh winn

    • @infoaaditi
      @infoaaditi 19 วันที่ผ่านมา

      Vachal tar vachal 😅 kiti lakh ? 😆

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 21 วันที่ผ่านมา +2

    आढळराव ला पाडणारच

  • @satishgondage1897
    @satishgondage1897 19 วันที่ผ่านมา

    Nilu fule cha abhinay fika padala aaj

  • @khizarkhan7156
    @khizarkhan7156 20 วันที่ผ่านมา

    Ajit pawar losing his for all seats from Baramati,sherul, Raigad, and Usmanabad loksabha seat as per patrakar opinion.