घरकुल योजनेत मोठा गोंधळ आहे. तोंडे पाहून घरकुल दिलं जातं. जवळचा.कार्यकरता.पक्षाचा वैगेरे ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे त्यांना मिळतं नाही. मोदी 2024 पर्यंत सर्वांना घरकुल देनार होते.काय झाले.? सच्चे शेर भुके मररे और गघे गुलगुले खारहेहै.
मी प्रतिक्षा यादीत आहे (ड) मधे गेली दहा वर्षा पासुन आहे, मला अजून घरकुल मिळालेले नाही? वरची नावे खाली आणी खालचे नाव वर असेच चालू आहे? एकाऐका घरात पुन्हा पुन्हा घरकुल लाभ घेतला जातो 😮

Agree 💯
Right jafrabad taluka
शेतकरी कर्ज माफी करा की
शेतकरी कर्ज माफी करिता काय आहे याची माहिती देण्यात येणार आहे की नाही
साहेब pm आवास घरकुल योजना चे हफ्ते डीबीटी करा हो उपकर होटिल सांगले चोर शांत बस्तील
पीक विमा द्या कर्ज माफी करा नांदेड शेतकरी ही विनंती आहे मुख्यमंत्री साहेब
आरोग्य विभागाचा आढावा कधी घेणार... नोकर भरती कधी करणार
माझे घरकुल आले आणी घर बांधले. हप्ते पडले नाही फक्त 1हप्ता 15000हजार रुपये
15.12.24 लां मंजूर झाले . साल संपले पण पैसे नाही मिळाले
Same problem,te 15000 dbt ne aale mhnun bhetale ,nahitr te pn nvte bhetat,
घरकुल चा निधी वाढवून द्यावा
Pm घरकुल योजना हफ्ते थेट डीबीटी पैसे करा हफ्ते kadnysti पैसे मांगता लोग
ग्रामरोजगार सहाय्यक मानधन केव्हा मिळणार नवीन जी आर प्रमाणे
शेतकरी कर्ज माफी कधी
मी प्रतिक्षा यादीत आहे (ड) मधे गेली दहा वर्षा पासुन आहे, मला अजून घरकुल मिळालेले नाही? वरची नावे खाली आणी खालचे नाव वर असेच चालू आहे? एकाऐका घरात पुन्हा पुन्हा घरकुल लाभ घेतला जातो 😮
कर्ज माफी
Buldhana me nahi h kya gharkul yojna yaha bhi hona chahiye
राशेनचेय पयशेय कधी मेळतेल।ते सांगा आधी 10महेनेय झाले आत तरी टाका
शेतकरी कर्ज माफी
मुख्यमंत्री फडणवीस साहेबाना विनंती आहेकी जुन्या म्हाडा इमारती री डेव्हलोपमेंट करावे. बिल्डर तर्फे. म्हाडा चे कर्मचारी उडवा उडावी उत्तर देतात.
Tech ughda dole ani bga nitt😂😂
Vrudh.kalakar.jan.jagruty..ak.khidki.youjna.rabavnar.dev.bhau
Sc st berojgar yuwa
Delhi sarkar chi yojana ahe saur urja pn te saur panel tikat nahi he arvind kejriwal ko bhi patta hain wo
Dudh aanudan dya tewd
Mubai pune cha vikas hotho pan baki state che kay
100 divsat shetkari harapala 😂
Dev..bhau..kalakarana..mandhan.navin.varshyat.wadhwa