रिकाम टेकडी बाई, कॅमेरा घेऊन फिरते😟 कामधंदा नाही हिला@sadhaswayampak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #sadhaswayampak #bhendimasala #gavakadachevlog #dailyroutinvlog #dailyroutin #priyapawar #vlog #maharashtrianvlog #food #konkan
@sadhaswayampak @pranjalshindevlog
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
what's up
8424873802
प्रियाताई एवढी मोठी बोटांची नख आरोग्यासाठी चांगली नाही जरी आपण डाव्या हाताने जेवत नसलो तरी जेवण बनवताना दोन्ही हातांचा वापर होतोच ना आत्ताचा काळ वेगळ्या विचारांचा आहे पण मला याविषयी मनापासून कमेंट करावी वाटली
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
चांग्ला विडिओ ताई मस्त्
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
गावच्या लोकांचे बुरसटलेले विचार नाहीत त्यांना कॅमेरा ची सवय नसते म्हणून तस बोलतात आमच्या गावी तर सगळे मिळून मिसळून राहतात .
सर्वच ठिकाणी सारखे नसते ताई.काही ठराविक माणसे असतात त्यांची विचार करण्याची क्षमता खालच्या पातळीची असते 🙏🙂😍
भेंडी मसाला खूप टेस्टी दिसतोय. मला भेंडी खूप आवडते.केळीच्या k9kayachi कटलेट पण चां होतात ताई.
हो ताई नक्की करून बघणार आहे 🙂🙏
मसाला भेंडी मस्त बनवली आजचा विडियो पण छान होता
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Tai tumhi swatala Kami lekhta tumhi chan kaam karta he tumhi dusryana patun dya ,Aaj khup aaplya koknat women's youtuber aahet mi pahte tumhi swatala Kami leku naka tumhi chan video banvtat ,keep it up ase vichar nahi karayche
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Hello... प्रिया ताई ... कश्या आहात . भेंडी मसाला खुप छान 👌.आजचा विडिओ आवडला . ताई आम्ही आहोत तुमच्यासोबत कायम 👍❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
हे खरच आहे
🙂🙏😍
Hi priya tai ....kasha ahat tumi ....ganpati pan javal yetoy .....mastch tychi pn tayri dakhav .......
प्रयत्न नक्की करीन 🙏🙂
शहरात राहाणारे आणि गावी राहणार्यांच्या बोलणं, वागणं, lifestyle मध्ये जमीन आस्मानाचा फरक असतो त्यामुळे गावकर्यांबरोबर जबरदस्तीने रहाण्यात काही अर्थ नाही आपल्याला मन:स्ताप होतो. सण वार उत्सव शुभकार्यला जावून येऊन रहायचं. तसे कोकणातील वीडियो बनवणारे utubers भरपूर आहेत त्यामुळे आपण श्री स्वामींचा छायेत मस्त जीवन जगायचं.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
ताई घराच्या बाजूला जे हिरवे कापड लावले आहे.. तिथे लोखंडी ग्रील पूर्ण लावा... अधिक सुरक्षित राहील वन्य प्राण्यांपासून.. 🌹
हो करायचे आहे 🙂🙏
Kelfulachi bhaji रात्री chirun paneyt bhijat thevaychi aani सकाळी karaychi
खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
तुझ्या बाथरूम टाईल्स खूप छान आहेत.
कोकणात लोक जुन्या वळणाचे असतात. त्यामुळेच बायका अस काही काम करतात हे त्याना पटत नाही.आणि तुम्हाला तेथे रहायचे आहे. त्यामुळे कोकणातील लोकाना यात सहभागी करू नकोस.
भेंडी भाजी मस्त. मी नक्कीच करून पहाणार.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Priya dish madhye teen chapati kadhi vadhu Nako, sorry for suggestion ❤❤
हो ताई,नाही वाढणार पुन्हा 🙂🙏😍
एक फुल अपरन मिळतो तो काम करताना बांधायचा म्हणजे कपडे खराब वा ओले होणार नाहीत ,पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Priya ताई एवढी मोठी जागा तुमची स्वतःची आहे का????? की तूम्ही खाली जागी अशीच शेती करता आहात, तुमच्या सारख्या अशाच एका vloger chya जागी अतिक्रमण म्हणून सगळे खणून काढले ,vicharavse वाटेल म्हणून विचारते ताई ,तसे तुमच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही ,तुम्हाला मे बहुतेक सासूबाई. बद्दल काही कॉमेंट केली होती ,पण नंतर मलाच रेग्रेट झाले ,की ताई तर खर चांगल्या आहेत ,मग त्यांना खरंच काही problem असेल , तुम्हाला hurt केले असेल तर खरंच sorrry ,you are रिअली a strong human being , tumhi जशा आहात तशाच रहा ❤❤❤❤❤❤❤
आमचीच जागा आहे ताई 🙂🙏
God bless you all😊😊1no very nice tai👌👌tai dada sheru waghya take cera👍👍🌹🌹
Thank you so much🙂🙏😍
Lx deu nka
Thank you 🙂🙏
मस्तच ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया छान चाललीत घरची कामे!बगीचा फुले, पण छानच!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Priya gavatil lok asecha boltat tumchy aaju baju cha parisar dakva Chan astat tumcha vidio .
हो ताई, नक्की प्रयत्न करीन मी 🙂🙏
Gavachi lok mumbaichya lokana khup bolatat pan lkash nahi dyayache tyanchyakade
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
मसाला भेंडी मस्त व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
प्रिया अळंबी शोधायला गेली होती का कारण कोकणात भरपूर मिळायला लागली असे दाखवतात
@@seemabhonsale3353 रानात खुप शोधवे लागते ताई.नशिबाने मिळते अळंबी.🙏🙂प्रयत्न करू
Baap kon ase ult bol le 😮.
🙂🙏😍
👌
🙂🙏
प्रियाताई, तुम्हाला यावेळी अळंबी मिळाली नाहीत का?
नाही ताई, आम्ही जास्त रानात जात नाही.यावेळी रान खुप घनदाट झाले आहे 🙂🙏
जय श्री राम 💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
@@sadhaswayampak गांवी पाऊस आहे का?
हो आहे पाऊस
Mg ti कडू लगते ny
छोटे व्हीडीओ जास्त छान होतात.
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
गावाकडेase🌹लोक असणारच
🙂🙏😍
Hello hello Tujhe video wala bhakti video wallpaper😊❤
@@RajeshreeJadhav-vn1xf thank you 🙂🙏😍
भजी होतात
खुप खुप धन्यवाद 🙂🙏